bit.ly/32yWL8E तुमच्या भागीदारांची निवड निरखून करा, एक्सनेस मध्ये सामिल व्हा आपल्या मित्रांना निमंत्रित करा आणि पैसे कमवा. एक्सनेस लोंयल्टी प्रोग्राम विसरू नका, तुम्ही खास बक्षिसे जिंकू शकता.🎁🎉
@aadeshbhogulkar4 жыл бұрын
CSK आणि MI चा एक व्हिडिओ please.....
@siddeshzambad63344 жыл бұрын
विदर्भला पण या..नागपुर अकोला शेगाव ख़ामगाव
@vishalsapkal37224 жыл бұрын
My 11 satara👑
@vishalsapkal37224 жыл бұрын
अजून एक व्हिडिओ सातारा मध्ये बनवा🙏
@pscreationmh24_latur854 жыл бұрын
Latur madhe yeun banwna bhawa...
@JeevanKadamVlogs4 жыл бұрын
अरे साधं काम हाय का, सातारकरांच ❤️🤘 किड्यांनो एक नंबर व्हिडिओ ! होऊ द्या महाराष्ट्र दौरा 🔥
@omkarghadage20794 жыл бұрын
👍👍👍👍👍🥰
@rohitdirangane10374 жыл бұрын
तुमचा पन करा ना दौरा.. जिवन भावा आपल्या जिल्ह्याचा..
@nikhilbhosale41954 жыл бұрын
जीवन दादा ये रे तू..भेटू आपण साताऱ्यात..होऊन जाऊ दे एक विडिओ किंवा meet up इकडे
@Gaurav0114 жыл бұрын
जीवन दादा आपला साताऱ्यात meetup घ्या कि.
@hksatarkar09144 жыл бұрын
Are kidyanno satara mhanje lay bhari mastch video banavla tumhi aani jar jeevan dada sobat asta na tr ajun maja aali asti
@adityadesale31844 жыл бұрын
साताऱ्याच्या माणूस म्हणजे आपल्या शिवरायांचा कट्टर मावळा खूप अभिमान आणि हेवा वाटतो साताऱ्याच्या.. - एक धुळेकर
@karishmajadhav46473 жыл бұрын
Thanks bhava
@abmohite25933 жыл бұрын
Bhava kadakkkkkk very good
@shadowxbobby51743 жыл бұрын
Bhauu me Nashik cha ahe mazhya sakal Chi Survat Chatrapati shivaji Maharaj nava pasun hoti Aplya Rajyacha Nav rajyat nahi tr deshat ahe 🙏
@kaverigaming98233 жыл бұрын
Aani aamch nashik amhi tyache asqik
@शिवराजलोरेखोत3 жыл бұрын
थँक्स भावा
@amitlonkar75692 жыл бұрын
मराठ्यांची राजधानी - सातारा सह्याद्री चा पाया - सातारा सैनिकांचा जिल्हा - सातारा कष्टाळू कामात पुढे - सातारा रांगडी भाषा - सातारा प्रेमळ स्वभाव - सातारा 'भावा ' शब्द - सातारा मदतीला पुढे - सातारा सातारा फक्त फिरण्याचा नाही तर अभिमानाने जगण्याचा जिल्हा आहे. जय महाराष्ट्र 🚩
@rohanpawar6009 Жыл бұрын
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री yashavantrao chavan satara che
@akashraje007 Жыл бұрын
सातारचा पण T shirt बनवला पाहिजे ..... 🚩🙏😎
@tushargaikwad9578 Жыл бұрын
❤ सातारा
@MH11-Royal4 ай бұрын
Ek no bhavaa
@sagarkalbhorpatil29384 жыл бұрын
मि पुणेकर आहे पण आमच्या मराठ्यांन ची राजधानी सातारा आहे त्यामुळे मुळे आमचा इमान साताऱ्यात असणार छत्रपती च्या गादी शी 🙏🚩
@harshukitech71334 жыл бұрын
खरोखरच 2.47 भावा मी मुंबई चा आहे...पण आम्ही जेव्हा साता-याला रात्री १२ वाजता अडचणीत होता तेव्हा साता-याच्या एका भावाने आमची मदत केली होती धन्यवाद भावा 🙏🙏
@jags_d4 жыл бұрын
मी नाशिक हुन एकदा सातारा ला गेलेलो असताना .. तेथील एका व्यक्ती ने खुप मदत केली होती ..जसें की नाश्ता,कॉलेज पासून बस स्टँड पर्यंत सोडणे, पर्यटन स्थलांबद्दल माहिती.. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे घर, राजवाडे बघण्यास मिळालेले..सातारकर मदतीला नेहमीच तयार असतात..ऐकलेलं होतं.. आणि अनुभवलं देखील..
@kaverigaming98233 жыл бұрын
Dada mi pan nashikachi ahe aamche nashik amhi tyache adhik.
@ajsupport60632 жыл бұрын
@@kaverigaming9823 from yeola (nashik)
@Gaurav0114 жыл бұрын
हृदयात शिवाजी महाराज आणि डोक्यात 1600 मीटर पळणे. ह्याला म्हणत्यात सातारकर धुरळा.
@nehasakat41784 жыл бұрын
Kadak
@nileshbongane38004 жыл бұрын
Bhava bhava .... Jinklas bhava
@fashionfactory26954 жыл бұрын
Hard
@fashionfactory26954 жыл бұрын
Kolhapur ky kami nahi
@Gaurav0114 жыл бұрын
@@fashionfactory2695 naad khuraaa👍
@AB-wu6px4 жыл бұрын
फौजींचा जिल्हा सातारा 💪⚔️💂♂⚔️
@Shivani-sl4iu4 жыл бұрын
Brobar bhava
@amrutashinde48064 жыл бұрын
Right 👍
@strangeboltethedeadchannle6663 жыл бұрын
Kharch bhava salute satar karanna 🇮🇳
@akshaypatil95843 жыл бұрын
Bus Ka Bhai साताऱ्यात A for Army B for Border C for Cop .........😎
@pravinpatilbhujbal35483 жыл бұрын
🔥🔥
@atuljadhav11763 жыл бұрын
गर्व नाही तर माज आहे सातारकर असल्याचा ❤️ love you satara ❤️
@samip3124 Жыл бұрын
मी पुण्याचा आहे पण मला सगळ्यात जास्त सातारची मराठी भाषा आवडते तुमास्नी अमास्नी 😊
@indrajeetmohite72424 жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्रातुन 700 पैकी ४५० जन सातार चे भरती झालेत सैन्यात मागच्या महिन्यात. सार्थ अभिमान
@ItsMe-kg8sv3 жыл бұрын
👍👍👍🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯🔥🔥me pn satara😍😍😍
@g.ktecnologe393128 күн бұрын
Ha pan bharti karyala pune madhich yava lagta
@rajdeepdesai21533 жыл бұрын
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.......जगात भारी.. पश्चिम महाराष्ट्र!!🚩
चार शब्द सातारकर म्हणून सातारा म्हणजे आपुलकीचं शहर🌇 इथे आहे गजबजलेल्या निसर्गाचा बहर सातारा म्हणजे मराठ्यांची भूमी इथे सगळेच येतात एकमेकांच्या कामी
@sharingandcaring99114 жыл бұрын
I
@tusharmohite9322 жыл бұрын
पृथवीवरचा एक तारा सातारा 🔥🚩 स्त्रियांचा आदर मराठी बाना अभिमान आमचा सातारा 🤙
@avinashdamakale55954 жыл бұрын
आवाज आणि भावा म्हणून मारलेली हाक लगेच सातारकर ओळखला जातो... love you satara
@waruu75682 жыл бұрын
💯💯बरोबर भावा
@ShreesAngel4 жыл бұрын
शक्ती आणि बुद्धीचा संगम म्हणजे सातारा... मस्त बोलले काका....मजा आली विडिओ बघुन 😘😘😘😘
@karsarpri42204 жыл бұрын
Shrees bhaiii
@sharethinks4614 жыл бұрын
@Pritam borde bhaii nahi re bhava bol
@abhirajmane54633 жыл бұрын
Karad sodun kay aahe Satara madya
@वैभवजाधव-व6ठ3 жыл бұрын
@@abhirajmane5463ye tu satara made mg samjel
@siddhighadge3 жыл бұрын
खूप छान.... मुलांचा तर विषयच नाही पण सातारच्या मुलीसुद्धा आता भरती होतायत, हे सगळ्यात मोठं यश आहे.... सलाम सातारा❤️
@umeshw99ify4 жыл бұрын
शूरवीरांचा सातारा, कर्मवीरांचा सातारा, कर्तबगारांचा सातारा, कर्तव्यदक्ष सातारा, कृषिप्रधान सातारा, लढवय्या सातारा, खेळ रत्न सातारा, राजधानी सातारा....
@jags_d2 жыл бұрын
सातारकर खरंच तिथे येणाऱ्या नवीन लोकांना मदतीसाठी ready असतात. मी स्वतः नाशिक हुन तिथे गेल्यावर एका दादा ने खूप मदत केली.त्यांचे भाऊ आर्मी आहेत ..
@rajeshjadhav59773 жыл бұрын
महत्वाची गोष्ट म्हणजे सातारकर आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जातो , जाती भेत करत नाही सर्वांना एकसारखं समजतो जय शिवराय 👍
@Master-trader4 жыл бұрын
आमचा सातारा आहे तसा 😘😍♥️♥️. Like ढोका सातारकरांना ♥️
@abhirajmane54633 жыл бұрын
I love karad
@Kirteesuryawanshi3 жыл бұрын
@@abhirajmane5463 same karad lover❤️
@pratikpawar24214 жыл бұрын
गर्वाने सांगतो आम्ही सातारकर..❤️
@jivikapatilsybms29353 жыл бұрын
Mi ek kattar Mumbaikar aahe pn jevha kadhihi Satara nav aikte na Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Udayanraje aathvtat😍❤😍🙏
@amaniket96214 жыл бұрын
भावा तू कुठे पण जा पण तुला एक तरी मराठी माणूस भेटणार 🙏😉❤️❤️😘
@vinodmohitemh114 жыл бұрын
नाद खुळा *सातारा सातारा आहे आणि पूणे पूणे* *दोघांला तोड नाहि.* जय महाराष्ट्र जय भारत
@mamtalele56744 жыл бұрын
पुणे, पूणे नाही
@akshaypatil32804 жыл бұрын
पुणे कर गंडवतात लेका
@ajaychavan21474 жыл бұрын
मराठ्यांची राजधानी सातारा फौंजींचा जिल्हा सातारा स्त्रियांचा आदर सातारा
@Omkar-dere4 жыл бұрын
मुंबईवाला बोलतो आमच्याकडे बक्कळ पैसा आहे पुणेकर बोलतो पुणे तिथे काय उणे पण सातारकर बोलतो आमच्याकडे घरा घरात 🇮🇳फौजी 🇮🇳आहे
@mahisangela81474 жыл бұрын
Best comment 😍
@cyberianworld96604 жыл бұрын
Respect from punekar 😍😘❤️
@elonmusk46874 жыл бұрын
जय हिंद ..मी नागपूर वरून
@mahisangela81474 жыл бұрын
Aamhi kolhapur Kar 😍😍😍
@bhosaleprathamesh45574 жыл бұрын
🙏🏻✌🏻🚩
@सुदामाp4 жыл бұрын
साताऱ्याने महाराष्ट्र लावणी व महाराष्ट्राची लोकसंस्कृती असलेल्या तमाशा या दोन्ही गोष्टी भरभरून दिल्या
@coolms74174 жыл бұрын
9.55 ती गादी साताऱ्यात आहे....विषय च संपवला भावा 😂😂
@samruddhisl51094 жыл бұрын
इथ सगळे आपआपल्या जिल्ह्याच कौतुक करताना दिसत आहेत✌✌ पण सगळ्यानी हे लक्षात असू द्या हा आपला महाराष्ट्र आहे 😎😎 विषय लय खोल निराळाच आहे राव ह्यो महाराष्ट्र 😍❣️
@vaibhavmohite86334 жыл бұрын
आमच्या सांगलीत खूप चागली आहे आणि आमची सांगली जिल्हा विविधतेने नटलेला आहे म्हणजे आमची हळद द्राक्ष आणि कृष्णमाई प्रसिद्ध आहे आणि आमचा तासगाव आणि सांगलीचा गणपती
@samadhanghorpade48034 жыл бұрын
MH10😍
@nikhilkadam9394 жыл бұрын
Sangali hi pn satarachach bhag aahe bhava
@vivekkole56384 жыл бұрын
Sangali satara samd ekach ahe
@samadhanghorpade48034 жыл бұрын
@@vivekkole5638 Haa sangli, satara, kolhapur❤️
@anandjadhav92624 жыл бұрын
Agodar satara ani sangli ek gilha hota ntr sangali navin ghilha astitwat ala tula he nasel mahit🙄
@pritambhoir44453 жыл бұрын
मला त्या काकांनी दिलेली माहिती खूप जास्त आवडली.. ही माहिती कदाचित खूप जणांसाठी नवीन असेल ❤️ धन्यवाद काका ❤️
@harshaljangam60024 жыл бұрын
सातारा पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे रांगडेच
@yashjadhav1094 жыл бұрын
Pune 😂
@akshaygurav96364 жыл бұрын
Only satara ,sangli and Kolhapur. Fakt rada bhava ✌️
💪👑शिवशंभू राज्या ची आणि मराठ्यांची राजधानी😊🚩 भावा सातारकर Indian ARMY साठी आणि जिवाला जीव देणारे माणसं आहेत आम्ही सातारकर Love YoU Bhava🚩😘भावा संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात जा
@MH11-Royal4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची शान... रांगडी भाषा पण प्रेमळ माणसं... मायेची सावली... बिनधास्त निसर्गाने व्यापलेला.... जीवाला जीव देणारा आमचा सातारा❤.....
@aniketshedge10404 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीत सातारा पुढे आहे पहिले मुख्यमंत्री पहिले ऑलिम्पिक पदक विजेते सैनिकांचा आणि शहिदांच्या जिल्हा इतिहासतील समाजसुधारक सतरचेचा जास्त आहेत रयत शिक्षण संस्था सर्वात मोठी शिक्षण संस्था मराठ्यांची राजधानी महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, अनेक धबधबे शिवाजी महाराजांचे मावळे सातारचेच सह्याद्री डोंगर रांग कोयना धरण प्रतापगड, वासोटा, अजिंक्य तारा etc. किल्ले Etc, etc,etc.
@abhijitsawant97564 жыл бұрын
Mahabaleshwar 😂😂
@kailaskolhekar68274 жыл бұрын
Dada pahile mukhmantri shankarrao chavan he nanded che ahet
@akshaynilkanth96714 жыл бұрын
Khashaba Jadhav Kolhapurche ahet
@aniketshedge10404 жыл бұрын
@@akshaynilkanth9671 त्यांचं मूळ गाव सातारा जिल्हा, कराड तालुका, कपिल गाव
@harshavardhanmahamulkar3374 жыл бұрын
महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण आहेत... शंकर राव चव्हाण नांदेड चे आहेत... ते पहिले मुखमंत्री नाही... धन्यवाद
@shyamkumarekhandepatil22264 жыл бұрын
काकांची माहिती खूप आवडली सातरविषयी👌👌🏻👌👏👏👏
@atharvanalawade65493 жыл бұрын
अभिमान वाटतो सातारकर असल्याचा🚩... - एक मुंबईकर 🤘
@rushikeshmore59924 жыл бұрын
नाद करा पण आमचा कुठं प्रेमाने राहणाऱ्याला खांद्यावर घेऊ आणि आमच्या नादाला लागला तर शिंगावर घेऊ ,मराठी भाषेचा गोडवा आणि रांगडेपणा म्हणजे सातारा आहे भावा
@prasad.5664 жыл бұрын
सातारच्या छत्रपती गादी समोर पुणेकर पेशवे नतमस्तक होत हा इतिहास आहे, त्या मूळ कोण हलकं कोण भारी जरा बाजूला ठेवलं तरी चालतंय😊 बाकी छान 👌
@nehagurharikar12473 жыл бұрын
I m from nagpur but loves satara ❤️
@adityaedits36974 жыл бұрын
नाद करा पण आमचा कुठं फक्त सातारकर जाळ आणि धूर संगटच❤️❤️❤️
@sunilt474 жыл бұрын
सगळ्यात पाहिलं सातारा हा शूरवीराचा जिल्हा आहे...... देशात सगळ्यात जास्त सैनिक साताऱ्यात आहेत....
@akshaypatil32804 жыл бұрын
भावा कोल्हापूरात पण घराघरात फौजी आहेत🚩
@राजधानीसातारा-द5ड3 жыл бұрын
Sataryat saglyat jast ahet bhrtila gela ki kalel 40%satara chi por astat
@@tiktokfamous9559 Bhartache phile Shikshan Tadnya J. P. Naik kolhapur che ahet bhava tu evdch kavtuk nko kru sataryach
@PK-qe2py3 жыл бұрын
भावांनो मराठा साम्राज्य मध्ये पुणे जिल्हयाचे सरदार. बाजी पासलकर (सरसेनापती) बाजी जेधे बाजी प्रभू देशपांडे आणि भोर चे बांदल येसाजी कंक (हत्तीच्या ताकदीचे सरदार) गोदाजी जगताप मानाजी पायगुडे (अटकेपार झेंडा लावणारे) मल्हारराव होळकर (जेजुरी) हंबीरराव मोहिते (सरनौबत) पुणे जिल्हा पण कमी नाही.
@Sandeepjadhav77224 жыл бұрын
सातारकरांशी घालाल वाद, लवकरच व्हाल तुम्ही खेळातून बाद.
@suyashkale44414 жыл бұрын
सातारा नाव घेतलं की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब डोळ्यासमोर येतात 🙏🚩
@ItsMe-kg8sv3 жыл бұрын
Kttr samrthk💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎😎😎😎💯💯💯🔥🔥🔥
@हणमंतरावकाळे4 жыл бұрын
Miss you Satara. पण उद्या येतोय सातार्यात .
@vaibhavkul19614 жыл бұрын
MIDC 8 te 5 udya guruvar sutti ya sataryala
@aapalimaanas29893 жыл бұрын
भावा plssssss फक्त एकदा बेळगावला ये😢😢😢😢😢😢😢. Only some kilometers away from kolhapur👍👍👍 इथल्या लोकांना म्हणजे आम्हा बेळगांवकरांना ओळखून घ्या. आमची पण मराठी वेगळी हाय.❤
@adityasawant93144 жыл бұрын
Mumbaikar- we have sea Punekar- we have best education system Satarakar- we have a life.
@tejaspatil39782 жыл бұрын
🤣🤣
@alwaysonrightside93462 жыл бұрын
kasali life aahe 😂😂😂😂 kahi pan bolaych ka bhau
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
@@alwaysonrightside9346 ky pn ky khrch bolala ki bhava
@pallavibhor86299 ай бұрын
Nashikkar : we have peace in life and we are chilling anytime😎
@jaihinddosto9694 жыл бұрын
भावड्या पण मनापासून सांगतोय, मी स्वतः सातारा, खटाव इथे राहुन गेलोय. तिथली माणसं म्हणजे लई भारी राव. हवं ते माग स्वत:च्या तोंडचा घास खाऊ घालणारी लोकं आहेत. आणि असं नव्हे की एखादा खराब. मुळीच नाही प्रत्येक व्यक्ती हे लई भारी आहेत राव ❤ आणि पुण्याची त्या सोबत तुलना करण्या इतकी लायकी चा ल सुद्धा नाही. लहान तोंडी मोठा घास, परंतू महाराष्ट्राचं धडधडतं काळीज साताराच असे 🔥🔥🔥 महाराजांचं डीएनए सातारा मध्ये स्थित आहेत राव आपले मा. छत्रपती उदयनराजे भोसले ते पण कॉलर टाइट करुन ❤ विषय खोल आहे भाऊ सातार्याचा 😂😂😂🔥❤❤❤
@ajaychavan21474 жыл бұрын
man khatav bhava
@rupeshsapkal88654 жыл бұрын
धन्यवाद भावा
@swarajmane22133 жыл бұрын
भावा मी पण खटावकर च आहे
@rahuljawale5713 жыл бұрын
आदरणीय भाऊ, नमस्कार 🙏 आपण पुण्या बद्दल जे मत मांडले त्या बद्दल मी थोडा असहमत आहे. प्रत्येक व्यक्तीस आपले मत मांडण्याचा अधिकार आहे पण आपण लायकी हा शब्द वापरला तो क्रपा करून वगळून टाका ही विनंती. पुणे हे विद्या चे माहेर आहे, विश्वविख्यात विद्यापीठ आहे, पुणे हे नुसते महाराष्ट्राचे नाही तर आख्या भारताचे सांस्कृतिक घर आहे. सातारा ही महाराष्ट्राची शान आहे त्या बद्दल दुमत नाही,पण लायकी काढणे हे बरोबर नाही. आशा करतो आणास वरिल संदर्भ योग्य वाटेल. आपला, राहुल जावळे जय महाराष्ट्र 🙏☺️
@pratikshasawant84904 жыл бұрын
आमच्याकडे घराघरात🇮🇳 फौजी🇮🇳 आणि मनामनात फक्त आणि फक्त उदयनराजे भोसले Only 007🚩 🚩MH 11🚩
@umeshadkur61654 жыл бұрын
मराठी किडा... तु कोल्हापूरला ये.. तुझा विषयच हार्ड करतो 🙂जगात भारी.. आम्ही कोल्हापूरी ❤️❤️
@jagadalepankaj40844 жыл бұрын
Bhava kela satar cha naad tar जगातून बाद
@poorvabedekar73012 жыл бұрын
He invitation ahe ki dhamaki vaja challenge😂😂
@gauravgholap46654 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय आपण सगळे भारतीय आहोत भावानो एवढं लक्षात ठेवा. 🚩
@shantanujadhav62494 жыл бұрын
Best video of your series... Proud to live in satara
@abcdv18444 жыл бұрын
Condacter saheb saglyat samjdar ani महत्त्वाची माहिती दिली...
भावा मी कोकणकर आहे, माझं आजोळ कोयना,सातारा आहे.साताऱ्याचा अभिमान यासाठी वाटतो की सातारा मराठ्यांची राजधानी आहे आणि देशाच्या सीमेवर सातारकरच जास्त असतात याचा खूप अभिमान आहे.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.☺️
@imindian38953 жыл бұрын
Mag aapla kokan kay kami aahe ka....are Maharashtra la Nisarga mahit aahe na te fakta koknamulech.....fakta kokan💪
@avinashdamakale55954 жыл бұрын
तो काळा शर्ट वाला अस्सल सातारकर आहे 😜 कारण सातारकरांचा पॅटर्नच वेगळा आहे...
@yoyo993963 жыл бұрын
🤣🤣
@omkarnarke62863 жыл бұрын
😂😂😂
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
😂😂😂😂
@akshaygaikwad23393 жыл бұрын
😂😂😂
@pankajsuryavanshi90494 жыл бұрын
कोल्हापूरला पण यायला लागतयं ✌ कोल्हापूरला पायतानचं आवाज फेमस हाय..!😂
@sourabhnargude56134 жыл бұрын
Ekda Kolhapur la bi ye
@amoldesaiMH094 жыл бұрын
बरोबर
@wajid6994 жыл бұрын
Kadak bollas bhava
@akashpatil19554 жыл бұрын
खरा रांडगेपणा अन घेता काय इस्कटून प्रेम ....ते कोल्हापुरात
@harshadbaburaopatil79554 жыл бұрын
यायला लागतय
@sujalpawar63172 жыл бұрын
सातारकरांची खरी ओळख कुंदन देश योद्धांचा जिल्हा फोजींचा जिल्हा मराठ्यांची राजधानी
@vaibhavmate94374 жыл бұрын
मित्रानो सातारा हा एक अभयारण्य साठी प्रसिद्ध आहे कारण भारत मातेचे रक्षण करण्यासाठी इथूनच वाघ जन्माला येतात ....
@siddhih.salunkhe8643 жыл бұрын
वा वा खुप छान
@nikitapalkhe36474 жыл бұрын
Pune Satara tr bharich ❤️Maza akkhha Maharashtra ch lai Bhari ❤️🙏 ❤️🙏MAZI MAY MARATHI🙏❤️
@akshaypatil32804 жыл бұрын
भावा भारतातील पहिल अभयारण्य कोल्हापूर मधील राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य आहे. कोल्हापूरी चपला, गूळ फेमस आहे. तांबडा पांढरा प्यायला कोल्हापूरातच याय लागतय. कुस्तीची पंढरी कोल्हापूर🚩💪
@pranavpatil97724 жыл бұрын
सातारा म्हणजे खळ खत्याक,, 007 छत्रपती उदयनराजे भोसले महाराज मालक, सातारा म्हणजे देशभक्ती, सातारा म्हणजे सर्वस्व
@udaytapkire194 жыл бұрын
Bhava jith tith tuch bgh
@Baapofmemes4 жыл бұрын
ME MUMBAI CHA AAHE EKDA SATARLA EKALA ADRESS VICHARLA TYANE MALA BIKE VAR THITHEU NEUN SODLA :)
@samkulkarni1413 жыл бұрын
भावा औरंगाबादला कधी येनार आणि हो येतांना माझ्यासाठी एक "मराठी कीडाचा" पांढऱ्या रंगचा टीशर्ट आनशिल भावा गरीबाला. लय कडकी चालू आहे भवा तेवडच तुला पुण्य लभल. तुला comment पण दुसऱ्याच hotspot घेऊन करतोय भावा आशिल भावा
@unreleasedmusic96594 жыл бұрын
मालक म्हणजे च सातारा हे आम्ही नाही सातारा ची सगळी जनता म्हणते..❤️😍🚩✌️ मालक 007 The king of maharashtra ...😎
@sagarbalip30374 жыл бұрын
शूरवीरांचा सैनिकांचा सातारा। बुद्धी आणि शक्ती चा संगम सातारा। मराठ्यांची राजधानी सातारा। सैह्याद्री म्हणजे सातारा। फक्त MH 11
@aniketkashid94644 жыл бұрын
गर्व आहे मी सातारकर असल्याचा हिमालयाच्या रक्षणा साठी सह्याद्री धावते
@sachinsatre61554 жыл бұрын
आरं भावांनो सातारची पहिली ओळख म्हंजे, हा शूरविरांचा जिल्हा आहे.
@amolpawar274 жыл бұрын
Me Punekar ahe😊 Mulshi😉 Majhe satara solapur kolhapur che khup friends ahet tyatle 7_8 mitra army madhe ahet🚩 tyanchi bhasha boltach lagech samjte jivalajiv denare khup changle friend ahet 🚩Jay shivray🚩only007😍
@kajolsawant86324 жыл бұрын
So nice... Mi pan mulshi la ahe clg la .. lahan pana pasun puneyat.. but gav sataraMH 11👌
@tejashreeovhal98114 жыл бұрын
This topic was so entertaining n superb ❤️❤️❤️ luv both Pune n satara
@Babyboyshivam4 жыл бұрын
मि लातुरकर पण सातारा म्हंटल की पाहिलं नाव उदयनराजे आठवत 007 किंग सातारकर
@vivekkole56384 жыл бұрын
Pan hya anchorla bichukale athavla
@manoj81994 жыл бұрын
King 👑
@surajbhosale16044 жыл бұрын
Bhava love you
@Babyboyshivam4 жыл бұрын
आम्ही जर लातूरकर असलो ना तर आमची शान साताऱ्यात आहे 007
@ajstyle3614 жыл бұрын
only 007
@manoj_9104 жыл бұрын
कोल्हापूरकर...MH0️⃣9️⃣ नशीब आमचं भारी... या मातीत जन्माला आलो.... एकदा येऊन तरी बघ..🚩🚩 भावा..❤️❤️
@pdpd3217 Жыл бұрын
महाराजांचे वंशज, निसर्गरम्य ठिकाणे ऐतिहासिक स्थळे, प्रसिद्ध , नदी घाट, दोन रस्ते... खालचा रस्ता वरचारस्ता लय भारी. पण रिक्षावाले100% गंडवतात. 👍🚩🙏
@ImNitinPatil4 жыл бұрын
भावा कोल्हापूर मध्ये पण येऊन शूट करून जा की.. जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@ranjitsinhmohite26494 жыл бұрын
सातारा सांगली कोल्हापुर धुरला
@akshaypatil32804 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी🚩
@vaibhavkul19614 жыл бұрын
सातारा हा सैनिकांचा जिल्हा आहे शिवाजी महाराजांच्या कळात सातारा ही राजधानी होती. बाजी प्रभू हे सातारचे झाशीची रानी ही साताराची. प्रतेक घरातला एक तरी माणूस मिलिट्रीत आहे. मर्दान्चा जिल्हा म्हणजे सातारा.
मुरारबाजी, जिवा महाले. तानाजी मालुसरे हे पण सातारचेच
@prasadwangade74594 жыл бұрын
chatrapati shivaji maharaj bol bhava apn satarkar ahot
@pravinbhanudasjagtap32554 жыл бұрын
Satara Rajdhani chhatrapati Shahu maharaj pratham yanchya kalat zali ahe. Chhatrapatinchi Rajdhani adhi Rajgadh ani mag Raigad hoti. Chukiche boloon gaurav nahi vadhvaycha. Apla gaurav kami nahi ahe.
@pravinbhanudasjagtap32554 жыл бұрын
@@manojbhagat6057 yasathi boltat shika shala. Uttar Pradesh madhe kadhi aikle ka nav manikarnika ?? Dhavadshi gav satara jillah... ani tambe adnav lagnaadhiche. Jara comment karnyaadhi google tari karat jaa. Ti kuthun ali. Tiche gharche nav kay hote?? Kavita tari vachaychi . Tiche adarsh chhatrapati shivaji maharaj ka hote?? Nanasaheb peshwe ani tyanche kay nate hote??
@trendingmarathireelsvideo17723 жыл бұрын
पुण्यात लोक कोणाची मदत करत नाही. माझ्या साताऱ्यात police pepar hota tr . अनोळखी भावा ने मला center prtant help kele. thanks 😊😊
@vishalsapkal37224 жыл бұрын
आणि महाराजांच्या नादाला लागला की मग विषय खल्लास च भावांनो🔥👑🔥👑
भावा..कोल्हापूर चा दौरा कधी? जगात भारी आम्ही कोल्हापूरी नाद करायचा नाही 😎🚩
@sudhirsalunkhe60464 жыл бұрын
भावा सातारा म्हणजे ००७🚩💪🏻#मालक🚩छत्रपती उदयनराजे भोसले😎🚩
@thephenomenal20564 жыл бұрын
Ho pan chutiya janatane rajyana harawal
@ishwarihomerecipes1084 жыл бұрын
हे भावा कोल्हापुरी बोलीतलं आहे तुमच्याकडं "भेटलं भेटणार " अशी शब्द जास्त आमच्याकडं "गावलं उडक मिळलं दिसल" अशी शब्द आहेत
@shubhangirameshsakate11243 жыл бұрын
सांगली करांवर पण एक video करा ....सांगली लय लय चांगली 😍❤️
@djajayak72713 жыл бұрын
आम्ही सांगलीकर
@utk29234 жыл бұрын
कोणी महाराष्ट्रीयन आहे का इथे की सगळेच पुणेकर आणि सातारकर आहे? मी तर महाराष्ट्रीय आहे. पुणे जन्मभूमी असली तरी महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे...... छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र हा सर्वप्रथम कोणताही जिल्हा नाही. कोणताही जिल्हा माझी कर्मभूमी नाही. सर्वात आधी मी महाराष्ट्रीयन आहे त्याच्यानंतर पुणेकर........... स्वतःच्या जिल्ह्याचा गर्व सगळ्यांना असावा..... पण दुसऱ्यांना फोल ठरवू नये............... मी सगळ्यांनाच म्हणत आहे पुणेकर ही अपमान करण्यात पटाईत आहेत..... एकंदरीत सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की आपण पहिले महाराष्ट्रीयन आहोत आणि त्याआधीही भारतीय.... जय हिंद जय महाराष्ट्र.....🇮🇳🚩
@ZaReeF996_maharshtra_kombli3 жыл бұрын
Ho mi aahe jai mahrastra jai bahrat👌👌 jai hind
@ganeshm25944 жыл бұрын
Love you सातारकर... From Mumbai 💕
@sagarkumbhar15977 ай бұрын
तवा,कायलगा,कवा, व्हय, असलतसल,लय,पुणेबीने,गेलतो,आलतो,व्हयरे त्योव आबा कुठं असतो? कायलगा एवढच दिलस व्हय आयला आज पाऊस कसा पडतुया? आयखातली पैसे राहिलंं घरात आठवतय का तवा आपण भेटलोतो!!कवा भेटलोतो ? आज भाजी केली नाय ऐ इकडे ये रं अव्ह आता नाय जमणार नंतर येतो लवकर य, आजून शिकायच असल तर खटावला या, आजून खोलात जावून शिकायच असेल तर माण मध्ये जावा❤❤❤❤❤
@sanjaylavale61384 жыл бұрын
हिथ प्रत्येक घरात राॅयल फौजी राहत्यात.. राजथानी सातारा..
@vishramkhatavkar91224 жыл бұрын
भावा... कोल्हापूरला येऊन व्हिडिओ बनव...लई फेमस होईल...
Bhau maza sataryacha mitr coronala ghabrun sataryala palala .....jatani v4la pn ny tyani ki bhau yeto ka gawala....punyat rahu nko risk ahe .....harami😒
@vishalsapkal37224 жыл бұрын
येथे घरो घरी किंग आहेत सातारकराच्या नादाला लागला की भर रस्त्यात मारतात(आम्हि सातारकर) 👑🤙🙏🔥
@jagannathkumbhar2997 Жыл бұрын
महाराष्ट्राची आण, बाण, शान माझा सातारा.I Love Satara.
@karishma45404 жыл бұрын
Yeeehhh kaddakkk.... 😎 Satarkar jeev pan khup lavtat ha... Bhava kuthe hi ja pan Satarkaranna nahi visarnar Tu. I can proudly say....😇 👑 AMHI SATARKAR 👑
@omkarkharade89004 жыл бұрын
भावा नाशिक कर नंतर एकदा कोल्हापूर मध्ये तर येवून बग,जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🔥🔥🔥🔥🔥
@The_KAUSTUBH3 жыл бұрын
Sangli Ani Satara... Brothers💕😍 aapan agodar ekch hoto...