कपाळाला विभूती माखलेला माणूस एक नंबर संस्कृती जपलेला
@shreyashedits52247 ай бұрын
बरोब्बर
@Rohiniartworld72197 ай бұрын
अगदी बरोबर . विभूती लावल्यामुळे आपले शरीर नाशवंत आहे ह्याची जाणीव होते .
@pratikdalvi4250 Жыл бұрын
the best line of the video is " sagle mul chukiche nastat ani saglya muli baorbar nastat" 🙌🙌🖐
@Amaan-o7j Жыл бұрын
It means maximum mul chukiche asatat Ani maximum muli barobar astat
@p.k.953 Жыл бұрын
agreed!
@ChaiMaskaPav7 ай бұрын
Mic drop line ❤
@user-fx9kv1mw2r6 ай бұрын
चुत्या वाक्य आहे. याचा अर्थ मुली maximum बरोबर असतात आणि मूल नाही.
@bhaskarmore4955 ай бұрын
@@Amaan-o7j जास्तीत जास्त मुलीच जबाबदार असतात देवा
@kavitaawkire3623 Жыл бұрын
बाई मुलगी हि अंग भर कपड्यात च सुन्दर दिसते आणि आपली संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे तरच भारत हे भारत म्हणूनच ओडकले जाईल जय महाराष्ट्र जय भारत
@vvjgames2173 ай бұрын
Mg tr mansani pn dhotar ghalun firay pahije
@Hoi1334Ай бұрын
@@vvjgames217 to kuthe mhnala ki mulinni fakt saree kivha lugadch nesal pahijie mhnun
@sumedhmakhare5841 Жыл бұрын
वाह सुरज भाऊ वाह आज बऱ्याच दिवसांनी तू जुन्या कंटेंट कडे वळालास हे पाहून मला खूपच छान वाटलं असो.... कुणी कोणते कपडे घालायचे कोणते घालू नयेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या कपड्यांमुळे आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण होईल असे कपडे स्त्रियांनी आणि पुरुषांनीही घालू नयेत ह्या मताचा मी आहे.......... छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या मराठी मायभूमीचा आणि संस्कृतीचा मान आपण सर्वांनीच राखायला हवा......स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणविणाऱ्या मुलांनी आणि स्वतःला शिवकन्या म्हणविणाऱ्या मुलींनी तोकडे कपडे घालून आपल्या संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या अब्रू चे धिंडवडे काढू नयेत हीच अपेक्षा
@dadamulaje50865 ай бұрын
बरोबर आहे👍
@sumedhmakhare58415 ай бұрын
@@dadamulaje5086 धन्यवाद भाऊ
@Lawyers7710 ай бұрын
सगळ्यात महत्वाची गोष्ट दीदी बोलल्या मुलांना संस्कार कमी पडतायत ह्याच गोष्टीवर 👏👏👏 दीदी जरं तुला हे कळतंय कि मुलांना संस्कार कमी पडतायत तर मग तुला हे का कळत नाही हे कि मुलींनला पण संस्कार कमी पडतायत 😂😅
@shreyashedits52247 ай бұрын
100% 😂 आपल्याला दोषी ठरवतात पाहिलं ते लोक सारी आणि ड्रेस घालू de मग बगा रिस्पेक्ट कस भेटलं.
@Anayra202 Жыл бұрын
Uff Thanks God कोणीतरी खूप चांगला आणि योग्य मुद्दा घेतला...अशाच विषयाची वाट बघत होती मी आणि तो विषय तू घेतलास.... Good Going #मराठीकिडा....🫰🫰
@Ash78677 Жыл бұрын
Tu gal👙😂
@akshaychikte96 Жыл бұрын
13:49 घरी असल्यावर डोक्याची केस पण दिसत नाही डोक्यावर पदर असतो कारण सासुसमोर आणि बाहेर अटेन्शन घ्यायला तुम्हीच मान्य केल 😂,💯
@siyatechvlog7238 Жыл бұрын
लोकांना जाणीव नाही राहिली...आणि स्वाभिमान तर मुळीच राहिला नाही...कर्तुत्वशून्य व्यक्ती आणि कर्तृत्ववान व्यक्ती यामध्ये खूप फरक असतो...
@vitthallohar4831 Жыл бұрын
उगड राहणं हे जर आधुनिकता असेल तर आमच्या गावातील गायी म्हशी कपडेच घालत नाही तर त्या जास्त मॉडर्न आहेत.
@shrikrishnaaghaw53177 ай бұрын
😂😂😂😂😂😂👌🏻👌🏻
@kailashkabara27747 ай бұрын
😂😂😂😂
@swaratikhe38897 ай бұрын
😂😂😂
@prakashdnyaneshwarbhilare91886 ай бұрын
Ekch number leh buari
@msmarvel-sl9cb6 ай бұрын
tumhi mulinna mhashishi compare kela na tya madhech tumchi samaj diste
@Its.me.000 Жыл бұрын
मेंदूचा आणि यांचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही ही सर्वात मोठी अडचण आहे 😂😅
@ravichatur3490 Жыл бұрын
Right
@aniketkhambayatkar5314 Жыл бұрын
अगदी बरोबर
@suprabhaparab7610 Жыл бұрын
😂😂😂
@shubhamreddy9999 Жыл бұрын
ते म्हणतात ना मुलींची अक्कल गुडग्यात😅😅
@tukarambile8289 Жыл бұрын
💯
@shylesh858 ай бұрын
1) Individual Liberty - Everyone has right to live their life the way they like . 2) Individual Limitation - Nobody has any right to question the others.
@Kalidasdavari Жыл бұрын
स्वातंत्र्याचा स्वैराचार 😂 एवढं छोटे वाक्य पुरे छोट्या कपड्यांसाठी 😂😂
@jaisanatanrashtra7035 Жыл бұрын
Hey that's what Chitra Wagh said
@Kathakathan11 Жыл бұрын
Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho. Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.😊
@hc54057 ай бұрын
7:45: Epic....हाहाहा....माइक चि काय पुंगळी करेल आणि घालेल....ए....अंगावर बोललोय मी. अक्कल है लय भारी.
@garudzep1 Жыл бұрын
#marathikida, टीम नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त आणि नवीन टॉपिक घेऊन परत एकदा सुरज दादा तू दाखवून दाखवून दिलंस की, संभाषण व सुधाराला ही वाव आहे. नक्कीच या आणि अशा संवेदनशील विषयांचा विचार सर्वांगाने व अभ्यासपूर्ण व्हावा. पुन्हा एका उत्तम व्हिडिओ बद्दल संपूर्ण टीमचं कौतुक 🤝👌💐👍
@kiranghandge1732 Жыл бұрын
खुप नाजुक विषय खुपच चांगल्या प्रकारे handle केला खटावकर तुम्ही शेवट पण Definitely भारी
@krushipranali3107 Жыл бұрын
पोरीच्या अंगावर जेवढे छोटे कपडे तेवढी ती गरीब अस आमच्याकडे म्हणतात😅
@abhishekfarande9672 Жыл бұрын
agree
@R.K-s8m Жыл бұрын
मोठ्या शहरात मुलगी शॉर्टस् घालेल ती श्रीमंत आणि दर्जेदार जीवनमान जगणारी असं समजल जातं..
@krushipranali3107 Жыл бұрын
@@R.K-s8m जैसी जीसकी सोच
@jaisanatanrashtra7035 Жыл бұрын
@@R.K-s8m elite society khara kachra ahe
@MayureshJadhav-uk2te Жыл бұрын
But actually Chote kapde ghalnarya muli rich astat
@pratikb8131 Жыл бұрын
This is the best conclusion that you've reached to Objective vhyacha asel tar chote kapde ghala, ani sundar disaycha asel tar sundar kapde ghala
@divyaahire4393 Жыл бұрын
मी स्वतः मुलगी आहे.. तरीही बोलेल की अशे कपडे घालू नका की सगळ दिसेल आणि आमच्या आजी आजोबांना डोळे बंद करून चालावं लागेल.. आतलं पण दिसत मुलींच्या मग कपडेच का घालतात. फिरावं असाच😅
@rushigamer88 Жыл бұрын
😂😂
@sachinpandagale3668 Жыл бұрын
❤dil ki baat
@Shivkanya516 Жыл бұрын
Same g ❤ 😢aajkalchi generation ch kych karav
@gorakhgaikwad3567 Жыл бұрын
I Salute you. Changle vichar aani Sanskar aahet.
@surajrodpalkar Жыл бұрын
😂😂
@lifeholders_24 Жыл бұрын
1:28 kaka sitting in shorts🤣🤣🤣🤣
@v27027 Жыл бұрын
Exactly 😅Why is it even point of discussion. Tumhi mula ghalta na Tshirt ani shorts comfort sathi. Firta ka dhotar ghalun roj? Amhi yeto ka vicharayla tevha. Ghalu de ki kay ghalaycha te
@mitu0204 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂wahi to
@bhagyashreedhamale808311 ай бұрын
@mitu0204
@bhagyashreedhamale808311 ай бұрын
@om901810 ай бұрын
Kaku mulan madhe Ani mulancha body made farak asto kutehi comparison karaychi nasti@@v27027
@vishalshinde9602 Жыл бұрын
स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात फरक आहे.. स्वातंत्र्य म्हणजे विवेक स्वैराचार म्हणजे अविवेक..
@indian623539 ай бұрын
एक सुविचार आहे - स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी
@suyoggaikwad633 Жыл бұрын
मुलींनी कोणतेही कपडे घातले नाही तरी लोकांची मज्जाच आहे त्यामुळे त्यांना नागडे फिरू द्या मुलांना आनंद घेऊ द्या महिला आयोग जिंदाबाद
@aparichit07 Жыл бұрын
मुळात प्रश्न काय आहे? आपण कपडे का घालतो.? उत्तर: आपले अंग झाकण्यासाठी आपण कपडे घालतो. पण लोकांनी फॅशन च्या नावाखाली कपड्यांची चांगली वाट लावली.. आणि हे विसरले की कपड्यांचा मेन उदेश्या काय होता.😂🤣🤣🤣🤣
@fiction0708 Жыл бұрын
khup chan comment keli tumhi. vedio madhe as konich mandlel nahiye😊
@begood2urself Жыл бұрын
😂😂😂
@rekhahanagandi.8686 Жыл бұрын
😂😂😂
@aparichit07 Жыл бұрын
@@fiction0708 धन्यवाद दादा.. पण हे सत्य आहे. की नग्नता झाकण्यासाठी मानवप्राणी कपडे घालतो. ह्या फॅशन मुळे मुली काय मुल काय. सर्व बहकलेत. 🤣😂🤣
@sanjanabaing7528 Жыл бұрын
Best comment ever 👌 😂
@suryajighodake3088 Жыл бұрын
मुळात त्यांना स्वतःलाच लाज वाटायला पाहिजे मुलींना.. आणखी एक गोष्ट तु विषय खुप भारी निवडला भाऊ..
@kiranbarve10614 ай бұрын
होय, 'लाज', ह्यातल्या एकाही मुलीला लाज वाटत नाहीये. म्हणजे ह्या सरळ सरळ निर्लज्ज आहेत.
@anandi993 Жыл бұрын
Aani ek मी जिला डगळी jeans ani डगळ्या tshirt शिवाय काय घालताच येत नाही😂😂😂😂 एवढच काय मी functional dress pn dagale घेतले... Maturity is when you realise Comfort khup महत्वाचा आहे राव फॅशन पेक्षा😂😂😂
@SakshiAnshuAjay Жыл бұрын
😂😂😂👍same to you 😂
@aniketkhambayatkar5314 Жыл бұрын
Exactly Comfort should be the top most priority...👍🏻
@SP-iu9yl Жыл бұрын
या मुलीचे रक्षण करा
@sanjaymore221 Жыл бұрын
डगळी😂
@dericccccc Жыл бұрын
save her at any cost😅
@Just-t7n Жыл бұрын
अति शायनि
@AryanNPatil07 Жыл бұрын
थोड्या दिवसांनी केळीची पानं लावायला पण माग पुढं बघणार नाहीत मुली 😂
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
मग मी त्या मुलींच्या मागे बकर्या सोडीन.😉
@pranav_1296 Жыл бұрын
अरे भावा असं कसं बोलतो फॅशन आहे ती 😂😂😂
@Jairam-715 Жыл бұрын
Khar she bhau😅😅😅😅
@Kathakathan11 Жыл бұрын
Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho. Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.
@dnyaneshvardalavi8729 Жыл бұрын
😂😂
@yashgodbole534910 ай бұрын
7:31 This was the Best Moment and Editor Deserves जीवनगौरव...😂😂😂😂😂😂
@pratiktv8319 Жыл бұрын
Bro keep it up 👍🏻 u always come with perfect mudda ❤
@Mumbai4917 ай бұрын
15:53 हे सर्व थांबवण्यासाठी मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे देश बनवा मुलींना वेगळ्या देशात आणि मुलांना वेगळ्या देशात
@PoojaTGaming6 ай бұрын
Best😂
@princewaghole Жыл бұрын
Are kay kapde ghalayache ha jyacha tyacha prashna aahe.....Ani muli kontehi kapde ghalu de je tila avdel te tila confidant vatat ase tar ti sundar diste..jya gostila angpradarshan mhnta tumhi .. tya goshtila beautiful pan mhanu shakta ....vishay fakt najrecha aahe...Mulino Bindasht have tase ..chan ..Respectable .. Confidant aani sarvat mahtwache beautiful raha... I support you...🙏👍😊
@entertainmentstudio297 Жыл бұрын
Beautiful sundar bole he changlya mulanche vichar zhale..ani kadak ahe maal ahe he bakichyanche...jyana bahini ahet tyana kalta muli ky.. bakichyanche ky karnar ahes tu?..tu tujhya ghari T shirt kadhtos ka bahini samor? Kadhtos na... Tujhi bahin kadhte ka tshirt tujhya samor?...nahi na Hach to farak mula ani muli madhla Mala bahin ahe...mala hi nhi avdat tiche maan marayla...pan jevha ti chan kapde ghalun natun thatun nighte na...tevha kiti mula ky baghtat he eka bhavala changla mhiti asta
@RajaHRajaАй бұрын
कदाचित तुला बहीण नसेल म्हणून अस बोलतोयस तु... मुळातच आपण कपडे घालण्यामागचं कारण विसरलोय... प्राणी कपडे घालत नाही पण आपण घालतो कारण लज्जा रक्षण..... आता कपडे लज्जा रक्षण च करत नसतील तर काय फायदा कपड्यांचा( आणि हे मुलं आणि मुली दोघांना ही लागू होत...)
@DhirajSonawane-z2m5 ай бұрын
मस्त विषय निवडलाय तू ..... जुन्या लोकांचे काही विचार बाजूला सोडले तर व्हिडिओ मध्ये बोलणारे सर्व बरोबर आहेत...अस मला वाटत.. काय गरज आहे न... बरोबर आहे चॉईस असते सगळ्यांची पण आपण समाजात राहतो..... काही सामाजिक बांधिलकी असते क नाही .... वेस्टर्न देशात घालतात कारण तिकडचं वातावरण तस आहे... त्यांची नक्कल कशाला न..
@trail_blazer007 Жыл бұрын
One of the best episodes ❤🎉
@himmatkhane8789 Жыл бұрын
दादा तु kaun sa Dharm Badal Tum Bolo Maine cartoon video gana mithaai video per repeat karo Pani ghar mein kapde banana Duniya Mein yishu Masih bola tha unko Puri Mujhe kapde chahie kapd
@boss-nz4mv Жыл бұрын
आजोबा - हे जग बघण्यासाठीच आहे...😅😅
@rutujamore4328 Жыл бұрын
खूप मस्तच विषय... तुझं अभिनंदन... वैचारिक विषय घेऊन येतोस... पुढच्या विषयाची उत्सुकता वाढली ❤❤
@NisarKhan-r6r2 ай бұрын
पूर्ण अंग भरूँ न् कपड़े हेच मूलिंच सौंदर्य आहे.❤❤❤❤
@hareshsawant3041 Жыл бұрын
te chashma ghatlele kaka ekdam parfect bolat hote 💯
@kunalpatil1279 Жыл бұрын
भावा climax lines best होत्या. Love from आपल कोल्हापूर ❤❤❤
व्हिडिओच्या शेवटची लाईन अगदी पटली ... दॅट इज द एक्स्त्रॅक्ट ऑफ द होल व्हिडिओ ..💯🥰
@poonamkhade9668 Жыл бұрын
शॉर्ट कपडे घालण्यास कोणीही मनाई केलेली नाही पण किती शॉर्ट घालावे तेवढी समज त्या मुलींनाअसावी....
@manojjadhav1217 Жыл бұрын
Full ghalaych kami nahi ghalaych dress..
@divyaahire43936 ай бұрын
@@poonamkhade9668 u r right Poonam
@shubhamjawale8896 Жыл бұрын
Great. आता मुलं पूर्ण कपडे का घालतात 🤔 याच्यावर पण एक video बनव 😂
@vasantmulik3037 ай бұрын
कोणा भुतिया मुलीची वाईट नजर पडू नये म्हणून मुले पूर्ण कपडे घालतात.
@llllllll859 Жыл бұрын
जास्त काही कॉमेंट करू नका, देशातला कायदा मुलींच्या बाजूला झुकलेला आहे ! #victimcard 😂
@unix86219 ай бұрын
😂
@Indian_for_Indians Жыл бұрын
मुलींना नावं ठेवण्यापेक्षा जर मुलांना थोडे शिल्लक संस्कार दिलेत तर असे प्रकरण नाही घडू शकत...शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतोय आपण तर महिलांचा आदर आपण केलाच पाहिजे...नुसती जयंती आली म्हणजे चंद्रकोर कपाळावर लावून DJ वर नाचून आणि what's app status/insta story ठेऊन कुणी शिवभक्त होत नसतो...अंगी गुण pn बाळगले पाहिजे शिवबांचे..... जय शिवराय ❤❤❤
@akshaychikte96 Жыл бұрын
शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो मग साडीमध्ये राहील पाहिजे शॉर्ट घालून का फिरतात
मरणाच्या थंडीमध्ये मुली छोटे कपडे घालून फिरतात इथे आम्हाला शर्ट वर स्वेटर घालून थंडी वाजते नक्की यांना साध्य काय करायच आहे🤕
@ShivrajSawant-x7m11 ай бұрын
Garam karaych samorchyala😂😂
@rajendrabadve5289 Жыл бұрын
😂कपडे घालायलाच पाहिजेत का, असा प्रश्न कोणी विचारला नाही
@priyankatarlekar4013 Жыл бұрын
प्रत्येक मागील generation ला पुढील generation बद्दल काही ना काही खटकत राहणार आहे. "आमच्या वेळी असे नव्हते" हे वाक्य प्रत्येक मागील पुढील पिढीला ऐकावेच लागणार आहे. हे निरंतर आहे. विशेषतः कपडे बद्दल बोलायचे झाले तर, मुले काय मुली काय... सगळ्यांनी त्यांना comfortable असलेले कपडे घालावेत. फक्त सगळ्यांचे विचार शुद्ध असावेत. आणि सद्सदविवेक बुद्धी जाग्यावर असावी.
उष्ण कटिबंदात् राहतो आपन , मानसान एक दिवस रहाव त्यांचे कपड्यात , गर्मी होते मुलींना , स्वसवरक्षण शिकावे व खुशाल् घालावेत् , समाजात लांड्गे आहेत छुपे
@tridentgameing6192 Жыл бұрын
Only wisdom is key ❤
@tusharpotdar5762 Жыл бұрын
गरीब किंवा खुल्या विचारांचे, मुक्त विचारसरणी चे लोकचछोटे कपडे घलु शकतात, ज्यांन मध्ये भौतिक विषयां बद्दल आसक्ती नाही असे लोक तर निरवस्त्र, कोणत्याही झाकाझाकी शिवाय रहातात
@vikrantpachghare8093 Жыл бұрын
Last Wali ek dam best line ... chhha Gaye guru🎉🎉❤
@Gustawohaha Жыл бұрын
This comment section is the worst I've ever seen ..who are hating on the basis of clothes such mentality of these people is just sick ... These men will stare women even if the women is fully dressed or not..
@thehighlander9709 Жыл бұрын
10:05 खेळायला दुसरा कोणी मिळाला नाही 😂😂
@sameenghadge87707 ай бұрын
दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती. भारतात मुलींच्या जन्मापासून मरेपर्यतर तिचे आईवडील जबाबदारी घेत असतात. पालन पोषण, लग्न, त्यांची मुलं यांच्याशी पण स्नेह जुळलेला असतो. पश्चात्य संस्कृतिमध्ये मुलांना समज आली की सोडून देतात स्वतःच स्वतः करण्यासाठी. त्यांची जबाबदारी संपवतात. त्यामुळे तिकडे मुली कशाही वागल्या तरी त्यांना फरक पडत नसतो. आणि तिकडे लग्न या नात्याला पण किंमत नसते पण भारतात लग्न म्हणजे आयुष्य बदलणारी गोष्ट असते आणि लग्न आयुष्यभरासाठी असत. या गोष्टीमुळे भारतात कस वागावं याकडे बघावं लागेल.
@sunitapatil6788 Жыл бұрын
मुलगी सोन आहे आणि मुल लोखंड आहे... जर रस्त्यावर सोन पडल आणि लोखंड तर लोक सोन उचलणार लोखंड नाही... म्हणून मुलींनी मर्यादा राखुन असाव
@sachinpandagale3668 Жыл бұрын
❤❤❤
@kedarpatil16857 ай бұрын
🤷♂️
@manisha_manasvikavita4 ай бұрын
Ase sugar coated bolun ch mulinvar maryada ghaltat, mag tyanchi प्रगती खुंटते
@aparnamore77253 ай бұрын
Jar ase ahe tar eka 85 varshanchya mhatariwar 25 varshachya mulane balatkar ka kela?
@dnyaneshdukare101art6 ай бұрын
छोटे छोटे कपडे घालून फार फार लोक म्हणतील की काय पर्सनॅलिटी आहे. पण असं कोणी बोलणार नाही की काय संस्कार आहेत.
@middleclassvlogs1.2m68 Жыл бұрын
आधी हे बघायला आम्हाला बुधवार पेठेत जायला लागायचं, पण आता सगळी कडे दिसतय. त्यांचं समजू शकतो त्यांना शरीर विकायचं होत बाकीच्या मुलींचं काय😂
@arjun369. Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤
@PastelNuages Жыл бұрын
Tumhala kay vatat tumchyasathi muli kay kapde ghalaych tharavtat ??????
@SP-iu9yl Жыл бұрын
Tyanni pan vikayla kadlet Paisya ni nahi Swathachya izzat ni Choti kapde ghalayche pn society cha character bagun Aplya rastyanvar ghatla tr sagle pahnar Pn tech Jr foreign madhe kela tr mg chaltay Look for the people and then act
@Kathakathan11 Жыл бұрын
Maanne baghalayala avdaycha, chavat manus
@snehalpatil35019 ай бұрын
tu budhavar pethet jayacha tyavarunach tuzi layaki samajali. ani bakichya muli yasathi ghalatat ki te pahun mulanchya dolyanna savay vhavi ani normalize vhav ki tuze jase hat pay ahet tasech ahet vegal kahi nahi. ani je vegal ahe te zakalela ahe. ghaneradya mulanche vichar sudharanyasathi ghalatat tya.
@sankukawale52887 ай бұрын
महाराष्ट्रीयन मुलगी हे महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या परिश पोशाखात चांगले वाटते ❤
@gauravraut2848 Жыл бұрын
खर तर दिसण्या पेक्षा दाखवण्यासाठी च या आधुनिक पद्धतीच वापर होत आहे ,
@yogeshashwini Жыл бұрын
Class and fashion don't always go hand in hand.
@shrirangkadam344810 ай бұрын
मुली छोटे कपडे हे चित्रपट अभिनेत्री कडे बघून घालतात.... आणि त्याला फॅशन नाव देतात पण मोठ मोठ्या अभिनेत्री यांना त्याचे पैसे मिळतात.....आणि त्या अभिनेत्री यांना बॉडीगार्ड असतात..... आणि त्या अभिनेत्री अशा रस्त्यांनी फिरत नाहीत.... आणि जर छोटे कपडे घालून पोरी रस्त्यावर फिरत असतील तर त्यांना कुठल्या पोरांनी त्यांच्या अंगाकडे पाहत राहिले तर..... आणि कोणी hi...hello केले....तर वाईट मानू नये.... असे मला वाटते..... अशा पोरी पुरुषानं साठी फक्त आणि फक्त Entritentment असतात.... अशा पोरी पुरुषांना सांगत असतात की मला फक्त वापर करा आणि सोडून दया.....
@kiranbarve10614 ай бұрын
पण ही अक्कल मुलींना असत नाही ना. ह्या व्हिडीओ तल्या पण मुली बघा ना किती मुर्खासारखं उत्तर देतायत. खाट् खाट् कानाखाली उडवावीशी वाटते.
@omkargorge121010 ай бұрын
Sundar दिसणारे कपडे..😍
@pareshbendre7089 Жыл бұрын
This Vlog , It will make great revolution and change in future generation.. I want to say just one thing , we no need of western lifestyle/culture/future forwardness..🙏
@smitjathari8098 Жыл бұрын
May I remind you that your so-called Western lifestyle is not Western wearing full-length clothes was mandated by the colonists like the Mughals and British before that people used to wear clothes per their comfort and weather for example the concept of wearing a blouse underneath sarees was initiated because of the British now people have the freedom to wear whatever they want and it's merely as per their comfort and style.
@pareshbendre708911 ай бұрын
@@smitjathari8098 I don't think to explain you , I think the awareness into our generation of some kind people will reach my thoughts , and if they understand then it's okay., I have no problem with you 😊
@pravins23769 ай бұрын
@@pareshbendre7089😂👌👌
@AshrafPinjari10886 ай бұрын
Bro your expression is great when people explaining you😄
@sunitakasurde3369 Жыл бұрын
साडी मध्ये जो मान व रूबाब आहे, तो छोटे कपड्यात नाही.
@glamourandgrace5315 Жыл бұрын
Sadi tun khi dist nhi ka
@optiontrader-s2s9 ай бұрын
साडीलाही अश्लील करून ठेवलय फॅशन क्या नावाखाली
@indian623539 ай бұрын
14:14 अगदी बरोबर बोलली ही ताई
@ParthDeoghare21 Жыл бұрын
सूरज दादा on fire 🔥 9:11 😅😅😅 (हलेलुया 😅😅)
@nikhilkhillari1581 Жыл бұрын
मुद्दा इथे छोटे कपडे घालण्याचा नाहीच हे, मुद्दा आहे तर समाजात वावरताना त्या समाजाची चालत आलेली सभ्यता जपवावी. ज्या त्या जागेचा न कळत बनलेला एक ड्रेस कोड असतो त्या नुसार जर लोकांनी कपडे वापरले तर संयुक्तीकच ठरेलं.
@surajbhaulive6023 Жыл бұрын
मुली म्हणतात आमची आवड आहे, आम्ही काहीही घालू... यावरून कळते मुलींचे संस्कार कसे आहेत
@sachinpandagale3668 Жыл бұрын
❤
@tejasshirsath485 Жыл бұрын
Ani muline thode chote kapde Kay ghatle tar Tila hawas bharya najrene baghun tumhi loka tumche sanskar dajhavta
@glamourandgrace5315 Жыл бұрын
😂😂😂
@Kathakathan11 Жыл бұрын
Sanskar aahetach, ek pan porgy dhokar nahi ghalat tar amhi ka Ghalib purna kapde
कपडे अंग झाकणै व ऊन पाऊस वरा पासुन शरीराचे संरक्षण करणे या साठी आहेत या गोष्टी विसर पडू देऊ नका ही विनंती.
@MugdhaPendse Жыл бұрын
मी हे vdios तू मस्त घेतोस कार्यक्रम म्हणून बघते ...बोलण्याची विचारण्याची पद्धत मस्त आहे .😂😂😂😂
@Breeze07 Жыл бұрын
Your conclusion is thoughtful...
@deogirian515611 ай бұрын
बोलणारे एक काका चड्डी वर आणि दुसरे बनियन वर आहेत......😂😂😂😂😂
@prajaktamanjare3562 Жыл бұрын
Yes , last message is very important.. and here is misconcept in some girls mind short clothes is equal to high standard .... And salwar kamij is equal to Kakubai 😊
@williamliamsmith492310 ай бұрын
10:19 काकांची पर्पल छड्डी जरा लहानच आहे हां 😂😂
@Rose-wj8tm Жыл бұрын
स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घेतला जातोय 😮
@jaisanatanrashtra7035 Жыл бұрын
Iran sarkha Kaida hawa.. Bharatane Girls/Women's na faltu freedom Dena band karawa..
@glamourandgrace5315 Жыл бұрын
@@jaisanatanrashtra7035an tujhysarkhe sand sodave ka
@p.k.953 Жыл бұрын
finally someone asked the important question!
@Truth_is_powerful11 ай бұрын
मुलींनी आपला शहाणपणा आपल्याकडे ठेवावं... जर दुसऱ्यांनी तुमच्यावर comments करू नये असे वाटत असेल तर तुम्ही पण दुसर्या समोर अंग प्रदर्शन talave... घरी काही घाला मुले थोडी बोलायला येणार आहेत की हे नको घालू, संस्कार मुली मध्ये कमी पडत आहे, मुलांपेक्षा
@akashkshetre4299 Жыл бұрын
मराठी संस्कृती विसरत चालल्या आहेत आजच्या मुली 😢
@PastelNuages Жыл бұрын
Marathi sanskruti mhanje kay mahitie ka tari
@shubhambagade2591 Жыл бұрын
Kharay bhau 💯💯
@glamourandgrace5315 Жыл бұрын
An mul ?
@sushantgavali75662 ай бұрын
तुला मिर्ची लागली 😂😂@@glamourandgrace5315
@bharatiyajagruknagarik2837 Жыл бұрын
Hatts off to last line "Wear objective cloths when you wants to show objects and there is no limit for a beauty". Really hatts off.....
@ParthDeoghare21 Жыл бұрын
Right side चा doggy :- आमचा पण विचार करा की राव 😅😅😅 कवर अस झोपून राहायचं😅😅 एकदा व्हिडिओ दादा PET LOVER VS STREET DOG HATERS 11:01
@indian623539 ай бұрын
बरोबर. या विषयावर व्हिडिओ झालाच पाहिजे 👍
@swanandkanawade3230 Жыл бұрын
शॉर्ट कपडे घाला आणी अपेक्षा ठेवा की लोकांनी त्या नजरेने पाहू नये
@raghunathpasale8363 Жыл бұрын
"एक नूर आदमी तो दस नूर कपडा!"
@swayanbhudigitalАй бұрын
10:03 हवा खेळती राहते UNIQUE ANSWER WAA DIDI WAA
@अमू-प4ल Жыл бұрын
ठेपला नको महाराष्ट्र मध्ये. थालीपीठ हवे, झुणका भाकर हवी, किंवा पोहे हवे, पुरण पोळी हवी😊😊😊😊
@a.rvikrant1732 Жыл бұрын
14:38 epic reply 😂. Kaka on fire 🔥🔥🤣
@Omkar67890 Жыл бұрын
रंगीत चश्मे वाले बाबा is epitome of Toxicity 🗿🗿😂😂
@sandeepsalvi55246 ай бұрын
समाज्यची नजर बदलणार नाही. म्हणून मुलींनी पूर्ण कपडे घालावे
@shambhavidesai7349 Жыл бұрын
पान लावुन फिरायची भन्नाट वाक्य 👌👌👌😅 मुली लहान कपडे घालतात पण ते कुठे घालावे त्या चे भान असावे.
@Loverasdf9 ай бұрын
❤Ladkiyo me vishwas and ahankar jyada hota hai🎉😂🎉🎉🎉
@chaugulepankaj Жыл бұрын
1:28 That Zoom! 😂😂😂😂😂😂
@ZiroEzit11 ай бұрын
गावाकडील संस्कृती किंवा शहराकडील संस्कृती आणि विदेशी संस्कृती. आपल्या आसपासच्या वातावरणानूसार कपडे घातले तर योग्यच.. बाकी आप समझदार हो
@avinashmali7029 Жыл бұрын
जागतिक समस्या आहे ही..हे सर्वात पहिले मुलीच्या आई वडिलांनी मुलगी घराच्या बाहेर निघताना बघायला पाहिजे...म्हणजे इतर बघणार नाही 😅🎉
@pvs257 Жыл бұрын
Pori bapala fatyavar martat
@rucheta1382 Жыл бұрын
मुलाच्या आईवडिलांनी देखील मुलगा बाहेर पडताना हे पाहिले पाहिजे की आपण त्याला बाहेरच्या जगात सभ्य पणे राहू शकेल असे संस्कार दिले आहेत का? ही देखील एक जागतिक समस्या आहे.
@AkshayAmore-vg3pr Жыл бұрын
mulanna savay nahi jahiraat karat firayachi mulinna lay aastya jahiraat karat firayachi, aani kadhitar frij sutkes madhi parcel houn yetat, hi khari jaagtik nahi tar indian samshya aahe,tumhi dakhvaych band kara aapoaap tumchya kade baghayche band hotil, aakrashan karnyasathi kiti khalchi patli gathal,swatachi laaj swatach ghalavtaay ashyane .@@rucheta1382
@TechTalks_with_Akshay Жыл бұрын
kahihi bola pan babanchi body and swag ek numberrrrrr
@Rohitmugale1997 Жыл бұрын
Casual friends theey phir best friends ho gaye phir acche friends ho gaye phir love start ho gaya❤ BIGGINI SHOOT TWO PIECES ONLY 😂😂😂😂😂