पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि मानधन #zeemarathi
Пікірлер: 6
@GaneshMali-dx5rj4 ай бұрын
ही मालिका सुरूच राहावी हीच विनंती आहे
@dr.sharadkulkarni22755 ай бұрын
जे पटेल असच कथानक असलं पाहिजे.लेखक आणि दिग्दर्शक या प्राण्यांनी चार चांगली पुस्तकं वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी आणि नंतर मालिका लिहाव्या , दिग्दर्शित कराव्या.
@dr.sharadkulkarni22755 ай бұрын
😅 3:59
@dr.sharadkulkarni22755 ай бұрын
दुसरं लग्न करणारी मुलगी इतक्या हलकटपणे परक्या तरुणाशी वागू शकते का?लेखक आणि दिग्दर्शक यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते.किती फडतुस कथानक आहे!