पुण्यात रास्ता पेठ मधे इंटरवल भेळ खूप जुनी आणि अप्रतिम भेळ आहे. तसेच कल्याण ची मटकी भेळ मस्त. एकदा नक्की ट्राय करा !
@prakasrajguru12 сағат бұрын
Interval Bhel in Rasta peth Very Nice
@ekantrider8 сағат бұрын
नक्की भेट देऊन येईन
@deepikachoure15688 сағат бұрын
Nostalgic seeing the paper spoon. In the past the paper spoon used be given by most of the bhelwalas.
@aadityadeshapande149217 сағат бұрын
डोक फिरलय या पुस्करणी वाल्याच राज्या भाऊची खा कोल्हापुरात स्वस्त आणि मस्त
@mayureshbrahme2 күн бұрын
तुमचे व्हिडिओ छान असतात.. मी सर्व बघतो.. ही ठिकाणे शगुन चौक न्हवे तर पूर्वी चे शर्मिली चौक.. आता शर्मिली नाही..
@rohitchakradeo2 күн бұрын
@@mayureshbrahme हो विश्रामबाग वाडा च्या समोर
@suhaskalvankar1513Күн бұрын
पुष्करणी नंबर १
@ujwalaashutoshkelkar25572 күн бұрын
Ashutosh Shirish: कल्पना भेळ ( सहकारनगर ) पुण्यात सर्वात चवदार. हरिविजय सोसायटी, पर्वती पायथा, पुणे येथे राहणारे पायगुडे यांची ही खास रेसिपी त्यांच्या वंशजांनी पुढे चालवली आहे. ही सहकारननगर नंबर २, सारंग सोसायटी येथे जाऊन चाखाच.
@girishdharap46232 күн бұрын
Kalpana Bhel , Sahakar Nagar is also a must try !! Khoop sundar chaav aste
@nandinikirpekar6921Күн бұрын
नवरत्न आधी घ्यायची ना कारण ती बनवलेली होती... पुष्करणी तुम्हीच बनवणार होता नंतर घ्यायची 😊
@ekantrider8 сағат бұрын
मि जेव्हा नवरत्न भेळ उघडली तेव्हा हा विचार माझ्या डोक्यात आला 😁 आधी येयला पाहिजे होता.
@jalinderkarpe29502 күн бұрын
पुण्यात कल्याण भेळ मध्ये अगदी चविष्ट भेळ मिळते
@Hemantozaaaaa2 күн бұрын
THANK YOU EKANT RIDER SIR!!! FOR COVERING THIS.
@vasantkulkarni21912 күн бұрын
काही फुडी व्हिडिओत ते कोणत्या ठिकाणी आहेत, जाणार आहेत ते खाली description मध्यें देतात. तसं तुम्ही ही द्या.
@manjirikarambelkar65722 күн бұрын
व्हिडिओ छान.पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की पदार्थ ढवळून दाखवता ते बघवत नाही ते टाळा ही विनंती
@jitendragaikwad4412 күн бұрын
Bund garden bhel too is very old almost 50 plus years-old. Just like to inform u.
@sharadahire54152 күн бұрын
खरं तर भेळ मुंबईलाच!!! चर्च गेट ला!!! एकदम मस्त. आणि हो मला फ्रेश आणि soggy दोन्हीही भेळी आवडतात. 😄❤️❤️❤️
@vaidehipanse13802 күн бұрын
Tilak road la Hotel Girija chya baher chi kalpana bhel nakki try Kara. Sarasbag madhye pan chan bhel milte
@vikaspawar6694Күн бұрын
हीच भेळ त्या त्या ठिकाणावर जाऊन खाल्ली आसती आणि मग अभिप्राय दिला असता तर व्हिडिओ अधिक चांगला झाला असता
@vijayomble19 сағат бұрын
सर खडकी बाजार भाजी मंडई शेवाळे टॉवर्स मधील राहुल भेल अप्रतिम आहे एकदा ट्राय कराच आणि येरवडा भाजी मार्केट मधील करपे मटकी भेळ सुपर टेस्टी......
@ekantrider8 сағат бұрын
धन्यवाद 🙏 यादीत नोंद करून घेतो.
@shrikantadhyapak6796Күн бұрын
सर तुम्हाला नुमवी शाळेला लागून असलेल्या गजानन भेळ महिती आहे का?
@ekantriderКүн бұрын
नाही, मला सांगा त्या ठिकाणा बद्दल 🙏
@nikhillomteКүн бұрын
@@shrikantadhyapak6796 त्याच्या मागील बाजूला प्रवीण भेळ वाला आहे
@ssd76772 күн бұрын
One more old bhel outlet. Kalpana bhel, tilak rd corner. 76 years old place.
@makarandpanse6932 күн бұрын
नवरत्न भेळ हे अतिउत्तम ठिकाण आहे स्वता सगळे पदार्थ करतात
@amolgurav77802 күн бұрын
खुप खुप मस्त 😍😍😍
@gandhebhaiyyaКүн бұрын
Pushkar bhel is best
@shafiqgulam2 күн бұрын
Try Santosh bhel opp. saras baug
@meghakarmarkar90222 күн бұрын
Only pushkarnibhel ❤
@shrikantadhyapak6796Күн бұрын
बरेच वेळा मिळत नाही
@sharadahire54152 күн бұрын
नितीन भेळ, काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव, पुणे 17 एकदम छान आहे.
@Hemantozaaaaa2 күн бұрын
One more suggestion: khup lokanna mahit nasel pan aplya punyat 2 Chitale ahet. Ek mhanje normal chitale bandhu ani 2nd mhanje chitale sweet home, near khajina vihir. Ya chityalnchi bhakarwadi khallit tr normal chitale bhakarwadi visarun jaal yachi guarantee. Request to make comparison video on both chitale bhakarwadi or other snacks items.. would be interesting
@rohitchakradeo2 күн бұрын
हो ते पण जून आहे दुकान
@johnslatter3332 күн бұрын
Dmart madhe donhi chitale chi bakarwadi aste baryachda
@nitishkharat2 күн бұрын
ata khajina vihir kute ali
@rohitchakradeo2 күн бұрын
@@nitishkharat sp बिर्याणी जवळ आणी हे चितळे स्वीट होम खुन्या मुरली धर देवळा शेजारी आहे
@gandhebhaiyyaКүн бұрын
Pushkarni
@adnyat2 күн бұрын
कैलास भेळ, खेड-शिवापूर
@rohitchakradeo2 күн бұрын
मागच्या आठवड्यात जो video केला होता नारायण पेठ पोलीस चौकी जवळ असलेले स्वस्त दरातील पोळी भाजी केंद्र येथून रवीवारी पोळी भाजी आणली होती टेस्ट छान होती माहिती दिल्या बद्दल धन्यवाद राहुल जी
@JayantJanpandit-mq9gn2 күн бұрын
कल्पना भेळ पण फार जुनी आहे बाजीराव रस्ता पेशवे उद्यान कडे जाणारा रस्ता वर आता जी पिढी आहे त्याचे आजोबा हात गाडी वर भेळ विकत असत जेष्ठ नागरिक
@निळकंठबुधाजीफुले2 күн бұрын
एकदा वारजे माळवाडी मध्ये अष्टविनायक चौकातील बालाजी भेळ खाऊन बघा सगळी चव विसराल पन्नास रुपये मध्ये मटकी भेळ ओली भेळ पाणी पुरी सगळ खूप गर्दी असती तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला
@srinivasrao3692 күн бұрын
I stay at Deccan gymkhana Navratna bhel i hv visited many times RS 90 is too expensive for a bhel No value for money Prefer hv bhel at Kamala Nehru park at Rs 40 Rs
@suhaslimaye57112 күн бұрын
पहिल्यांदा 'नवरत्न' भेळ खायची होती!
@ekantrider2 күн бұрын
खाऊन झाल्यावर मला ही तसेच वाटले. पण मि एकदा त्या जागेवर बसून खाईन असे म्हणतोय. नक्कीच फरक असेल. 🙏
@parikxitshinde17782 күн бұрын
Speed wadhwa, atal bihari ji sarkha santha nka bolu
@amitkulkarni41512 күн бұрын
काका शिवाजी नगर रेल्वे स्टेशनवर झटका भेळ पण सर्वोत्तम आहे .लोक लोकल सोडुन भेळ खायला लाईन लावतात.
@ekantrider2 күн бұрын
मि ऐकलं आहे या भेले बद्दल पण कधी खाण्याचा योव नाही आला, आत्ता नक्की भेट देऊन येईन 🙏👍
@AnantBagaitkar2 күн бұрын
If you are Punekar, you should know Kalpana Bhel near Girija Hotel Tilak Road, which is equally old, around 70 + yrs.
@ekantrider2 күн бұрын
In my defence I am not a bhel person so anything apart from bhel stalls outside Kamla Nehru Park are new to me 😁. Thanks for the suggestion, will cover Kalpana Bhel as well.
@adnyat2 күн бұрын
@@ekantrider त्यांची पाणीपुरी पण छान असते
@nikhillomte2 күн бұрын
मान्य आहे दर्जा चांगला असतो कॉन्टिटी फार लो असते
@nikhillomte2 күн бұрын
हाच अनुभव तुम्हाला सांगली कोल्हापूरला पण मिळेल
@nikhillomte2 күн бұрын
सर्वात स्वस्त आणि मस्त इ हि भेळ फक्त मुंबईत मिळते
@ameyasant2 күн бұрын
पुणेकर सस्ती चीजो का शौक नाही रखते...😂
@nikhillomte2 күн бұрын
@@ameyasant 🤓🤓🤓🤓
@kets78 минут бұрын
Ji mumbai t milte, tyala bhel nahi mhanu shakat..sorry. tyat farsan ch naste. Fakt churmure, shev ani chutnya ani bekkar chav.
@vishwasshinde9612 күн бұрын
व्यापारी जाहिरात करू नका. 🙏🏻
@abhaybelawadi90662 күн бұрын
जाहिरात करायला हरकत नाही. पण त्यात कृत्रिम पणा असतो. वाचल्यासारखी जाहिरात वाटते.
@adnyat2 күн бұрын
मला तरी काही त्रास वाटत नाही. युट्युबच्याही जाहिराती येतातच की. नसेल बघायच्या तर स्कीप करायच्या