हो पण इथे पापुद्रा crispy नाही तर मऊ लुसलुशीत करायचा आहे
@arpitabal17 Жыл бұрын
Nakki try karte. .
@vanita.s.sherkar9848 Жыл бұрын
, 👌👌👌
@latakhadke1195 Жыл бұрын
👌🏻👍
@sanjaysonavane8205 Жыл бұрын
Tai hya pitache kapar puranpoli karun dakva
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
पोळी बनवून दाखवलेला विडिओ अपलोड केला आहे please तो बघा
@surekhasatam9372 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@Rohinimandlikrecipes Жыл бұрын
👍👌👌👌👌
@meenachaudhari59083 ай бұрын
गव्हाचे नाव काय लोकवन की सीहोर की सरबती सीहोर
@Suvarnasrecipemarathi3 ай бұрын
मी इथे घरचा गहु वापरलेला आहे पण तुम्ही पोळीसाठी लोकवन, सीहोर पंजाबचा किंवा गुजरातचा वापरू शकता
@VarsharaniBhujbal Жыл бұрын
या कणकेची पुरणपोळी बनवून दाखवणे
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
पोळी बनवून दाखवलेला विडिओ अपलोड केला आहे please तो चेक करा
@shashikalajadhav6034 Жыл бұрын
आम्ही पाट्यावर वरवंट त्याने कणिक चेचून घेत होतो त्यावेळी अशीच तार यायची आणि तेलाच्या पोळ्या छान व्हायच्या पोळ्या करताना कंटाळा यायचा नाही
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
अगदी बरोबर
@rimabane1784 Жыл бұрын
माझी आई पण अशीच पुरण पोळी बनवायची अगदी तोंडात टाकताच विरघळून जायची
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
आईच्या हातची चव कधीच कोणालाच येणार नाही
@saylikarandikar6087 Жыл бұрын
पुढची पुरणपोळीचा पण व्हिडिओ करा एवढ्या कणीक,मैद्याला किती चणाडाळ घायची
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
ताई त्याचा video अपलोड केला आहे please तो बघा
@swatikorulkar9995 Жыл бұрын
खूप छान गहू कोणता आहे
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
कोणताही चालेल
@shardasingh157310 ай бұрын
With due respect please don't wear finger ring while making dough.Nice idea . Thanks a lot.
@vinodinichawan2513 Жыл бұрын
ek poli karun dakhvsychi hoti.
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
त्याचा वेगळा video अपलोड केला आहे please तो बघा
@darshanagharat229910 ай бұрын
तेल्पोली करून दाखवा ना
@babasopadari4796 Жыл бұрын
Tumhi pit ani maida pan varla aahe ka.plz reply.
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
हो वापरला आहे माझं गहु घरच आहे पण ते भिजले होते त्याची कणीक अगदी फसफसल्यासारखी होते म्हणून मी त्यात मैदा घातला आहे पण तुम्ही वापरत असलेल गहु चांगल असेल तर मैदा वापरायची गरज नाही
@sujatasarde6274 Жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी धन्यवाद, पण एक रिक्वेस्ट होती की आम्हाला लक्षात राहण्या साठी किंव्हा लिहून ठेवण्या साठी जर खाली ingrediants दिले तर खुप छान होईल आमची रेसिपी pl
@sujatasarde6274 Жыл бұрын
👌👌🙏🙏👍👍❤️❤️🌹🌹
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
पोळीसाठी चांगल्या क्वालिटीचे गहु घ्यावे तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे गहु मिळतील तर तुम्ही जो नेहमी वापरत असाल आणि ज्याची चपाती अगदी मऊ लुसलुशीत होते असा गहु आपल्याला पोळीसाठी वापरायचा आहे इथे मी वापरलेला गहु घरचा आहे तुम्ही इथे बन्सी किंवा लोकवान गहु सुध्दा वापरू शकता जर इथे तुम्ही रेशनचे गहु वापरत असाल तर जेवढी कणीक घ्याल तेवढाच मैदा आपल्याला इथे वापरायचा आहे ingredients *** 1 वाटी अगदी बारीक चाळून घेतलेले गव्हाचे पीठ अर्धी वाटी मैदा/रेशनचे गहु असतील तर 1 वाटी मैदा चवीपुरतं मीठ चिमूटभर हळद (हवी असेल तर) पाणी तेल
@Suvarnasrecipemarathi Жыл бұрын
Thank you
@sanjaysonavane8205 Жыл бұрын
@@Suvarnasrecipemarathi tai uttam meda chale ka purapolisate