Purandar Vidhan Sabha: Sanjay Jagtap यांना मविआतूनच आव्हान, चौरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार ?

  Рет қаралды 33,563

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PurandarVidhanSabha #vijayshivtare
यंदा तू कसा आमदार होतो ते पाहतोच, २०१९ च्या विधानसभेआधी अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना आव्हान दिलं. हे आव्हान अजित दादांनी खरं करुन दाखवलं आणि पुरंदरमध्ये विजय शिवतारे पराभूत झाले. आता शिंदेंच्या शिवसेनेत असलेले शिवतारे आणि अजित पवार महायुतीत एकत्र असले तरी लोकसभेच्या आधी शिवतारेंनी घेतलेली बंडाची भूमिका राज्यात गाजली. आता विधानसभेला विजय शिवतारे यांचीच दावेदारी पुरंदरमधून पक्की मानली जातेय. पण भाजपमधून आणि अजित पवार गटामधून इथे इच्छुकांची गर्दी आहे.
तर महाविकास आघाडीत २०१९ ला शरद पवारांच्या आदेशामुळं थांबलेल्या संभाजीराव झेंडे यांनी अभी नही तो कभी नही अशी भूमिका घेतलीय. त्यामुळं महाविकास आघाडीत काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आणि शरद पवार गटात रस्सीखेच असल्याचं पहायला मिळतंय. आता महायुती आणि महाविकास आघाडीत पुरंदरसाठी इच्छुक कोण, त्यांची ताकद किती. तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 500
@shahujadhav26
@shahujadhav26 7 күн бұрын
प्रेम, विश्वास आणि नम्रतेचे दुसरं नाव म्हणजे आमचे आबासाहेब झेंडे
@sandeepphadtare1323
@sandeepphadtare1323 7 күн бұрын
आपला आमदार कामगिरी दमदार संजयजी चंदूकाका जगताप ❤
@ShraddhaZende-nd4hf
@ShraddhaZende-nd4hf 7 күн бұрын
झेंडे साहेबांचं नेतृत्व अप्रतिम आहे! 💯💥
@sagarpatole2060
@sagarpatole2060 7 күн бұрын
Next MLA Only Sanjay Jagtap
@sachinkamthe4057
@sachinkamthe4057 7 күн бұрын
पुरंदर - हवेलीचे श्रावण बाळ मा . संजयजी जगताप फिक्स आमदार......❤❤❤❤
@45potdarashutosh27
@45potdarashutosh27 7 күн бұрын
जनतेच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करणारे झेंडे साहेब, आमदार होण्यास पात्र!
@suhelkamthe252
@suhelkamthe252 7 күн бұрын
पुन्हा एकदा फिक्स आमदार माननीय श्री संजय जगताप सर ❤✌️✌️✌️✌️✌️
@atishjagtap3747
@atishjagtap3747 7 күн бұрын
पुरंदर हवेली चे भाग्यविधाते लोकप्रिय कार्यक्षम आमदार साहेब माननीय श्री संजयजी जगताप सर
@prashantkadam5524
@prashantkadam5524 7 күн бұрын
संभाजी झेंडे साहेब म्हणजे पुरंदर - हवेलीच्या विकासाचे खरे शिल्पकार!
@SiddheshwarSantanse
@SiddheshwarSantanse 7 күн бұрын
झेंडे साहेबांचे जनतेसाठी अर्पित जीवनच त्यांना भावी आमदार बनवेल!
@NitinPawar-c6g
@NitinPawar-c6g 7 күн бұрын
वातावरण फिरल 💪🏻जनतेनी ठरवलं आमदार होणार तर झेंडे साहेबच 💯💯✌🏻👑
@sambhajinanakalane9098
@sambhajinanakalane9098 7 күн бұрын
पुरंदरमध्ये लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व मा. आमदार संजयजी जगताप .
@SiddheshwarSantanse
@SiddheshwarSantanse 7 күн бұрын
दिवसरात्र मेहनत करणारे झेंडे साहेबच आमचे भावी आमदार!
@OnedayChironeday
@OnedayChironeday 7 күн бұрын
जनतेच्या मनातील नेता झेंडे साहेब ✌️
@avadhutrananawareofficial123
@avadhutrananawareofficial123 7 күн бұрын
Sanjayji Jagtap One And Only 👑👑👑👑
@SiddheshwarSantanse
@SiddheshwarSantanse 7 күн бұрын
जनतेच्या विकासासाठी झेंडे साहेबांचे न थांबता कष्ट, भावी आमदार म्हणून त्यांची निवड नक्की!
@Vidyakadam8958
@Vidyakadam8958 7 күн бұрын
प्रेम ,विश्वास आणि नम्रतेची दुसरे नाव म्हणजे आबासाहेब झेंडे
@chetanmahajan1805
@chetanmahajan1805 7 күн бұрын
पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा.संजयजी जगताप हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि प्रचंड मताधिक्य मिळवून निवडून येतील.✌️✌️
@NavnathKondhalkar-gk1eg
@NavnathKondhalkar-gk1eg 7 күн бұрын
आपला आमदार संजय जगताप सर फक्त
@Nikhilb99-g3c
@Nikhilb99-g3c 7 күн бұрын
झेंडे साहेब फिक्स आमदार..✌🏻🔥
@dattarajeshinde5108
@dattarajeshinde5108 7 күн бұрын
पुरंदर हवेली लोकप्रिय आमदार संजयजी जगताप ❤
@karandeepakbathe3614
@karandeepakbathe3614 5 күн бұрын
किती आले किती गेले पन आपला माणूस माणसांच्या मनात आहे संजयजी जगताप fixx 2024 आमदार🌍❤️‍🩹👑💯
@Nikhilb99-g3c
@Nikhilb99-g3c 7 күн бұрын
गोरगरीबांसाठी फक्त झेंडे साहेबच काम करतील..🚩
@prashantkadam5524
@prashantkadam5524 7 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व झेंडे साहेब, फिक्स आमदार...✌️
@Realme_100-rx
@Realme_100-rx 7 күн бұрын
Once again #संजयजी जगताप 👑
@sameerzende3802
@sameerzende3802 7 күн бұрын
ना आजी ना माझी आम्हाला पाहिजेत फक्त संभाजी झेंडे
@shahujadhav26
@shahujadhav26 7 күн бұрын
गोरगरिबांसाठी फक्त संभाजी झेंडे साहेब
@संजयभोसले-च1थ
@संजयभोसले-च1थ 7 күн бұрын
वातावरण फिरले झेंडे साहेब आमदार होणार
@ShripadKambale
@ShripadKambale 7 күн бұрын
मिशन 2024 फक्त झेंडे साहेबांसाठी...💯✌️
@OnkarKamble-sc2ti
@OnkarKamble-sc2ti 7 күн бұрын
पुरंदरचा आवाज झेंडे साहेब
@aryadalvi1487
@aryadalvi1487 7 күн бұрын
पुरंदर एकच वादळ आमदार संजयजी जगताप
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 7 күн бұрын
कोरोनाच्या महामारी काळात एकच नेता कार्यरत होता तो म्हणजे आदरणीय श्री संजयजी जगताप. बाकीचे सर्व कुठे लपून बसले होते . आता झोपेतून जागे झाले आहेत. अडचणी च्या आणि कठीण काळात ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने साथ दिली त्यांना जनता कधीच विसरणार नाही.. ❤❤❤
@OnedayChironeday
@OnedayChironeday 7 күн бұрын
वार फिरलय यंदा फिक्स आमदार झेंडे साहेब ✌️
@Okboss1243
@Okboss1243 7 күн бұрын
वातावरण फिरल फक्त संभाजी झेंडे साहेब
@prashantkadam5524
@prashantkadam5524 7 күн бұрын
झेंडे साहेबांच्या ध्येयाने प्रगतीचा प्रवास सुस्पष्ट, पुरंदर - हवेलीचा होणार नवा इतिहास!
@prashantyadav3639
@prashantyadav3639 7 күн бұрын
पुरंदर हवेली चे लोकप्रिय आमदार संजय सर जगताप हे पुरंदर हवेलीच्या जनतेच्या घरात आणि मनात आहेत त्यामुळे पुरंदरचे म्हणून पुन्हा एकदा फिक्स दमदार आमदार संजय सर जगताप...
@dipakkudale3240
@dipakkudale3240 4 күн бұрын
जो नेता पुरंदरच्या मूलभूत पाणी प्रश्नाचा निकाल लावणार तोच नेता खरा पुरंदरचा आमदार आसेल..🙏🏻
@ganeshjagatap6861
@ganeshjagatap6861 7 күн бұрын
फिक्स आमदार झेंडे साहेब 2024
@ShwetaZende13
@ShwetaZende13 7 күн бұрын
Fakta Sambhaji Sadashiv Zende🔥💯
@sachinmardane9295
@sachinmardane9295 7 күн бұрын
VijayBapu Shivtare🚩
@sourabhmane581
@sourabhmane581 7 күн бұрын
Bosss fact vijay bappu shivatare✨🤴👑
@yours.toothfully
@yours.toothfully 7 күн бұрын
झेंडे यांचा कार्यतत्पर आणि जनतेशी जवळीक साधणारा स्वभाव उल्लेखनीय आहे!”संभाजी झेंडे यांचा लोकांसाठीचा संघर्ष प्रेरणादायी आहे🙏
@sagarchougule5783
@sagarchougule5783 7 күн бұрын
वातावरण फिरले झेंडे साहेब फिक्स आमदार
@avadhutrananawareofficial123
@avadhutrananawareofficial123 7 күн бұрын
संजय जगताप फिरसे 👑
@Nikhilb99-g3c
@Nikhilb99-g3c 7 күн бұрын
वातावरण फिरालंय झेंडे साहेब फिक्स आमदार..✌🏻
@vishalkamthe8765
@vishalkamthe8765 7 күн бұрын
पुरंदर हवेलीच्या विकासा साठी , लढव्वया , अभ्यासू , निष्ठावंत शीलेदार या वेळी होणार जनतेच्या मनातील आमदार 🚩 मा.संभाजी सदाशिव(आण्णा) झेंडे #आय.ए.एस#लक्ष्य #२०२४#विधानसभा#निष्ठावंत #आता#माघार#नाही #यंदा#परिवर्तन#घडवणारच
@NitinPawar-c6g
@NitinPawar-c6g 7 күн бұрын
जनतेसाठी दिवस रात्र कष्ट करणारा आमचा नेता झेंडे साहेब #भावी आमदार 💪🏻🙌👑
@MangeshBadade-g4c
@MangeshBadade-g4c 7 күн бұрын
पुन्हा एकदा फिक्स माननीय श्री.आमदार संजय जगताप
@Okboss1243
@Okboss1243 7 күн бұрын
आमचं मत फक्त संभाजी झेंडे साहेब ना
@GaneshPhadatare-g8u
@GaneshPhadatare-g8u 7 күн бұрын
कहो दिल से आमदार संजयजी जगताप फिर से 🔥✌🏻
@bhagyashreekalbhor2013
@bhagyashreekalbhor2013 7 күн бұрын
झेंडे साहेब फिक्स आमदार 💯
@abhijeetjagtap5975
@abhijeetjagtap5975 7 күн бұрын
संजय जगताप
@Vidyakadam8958
@Vidyakadam8958 7 күн бұрын
वातावरण फिरल जनतेने ठरवलं आमदार होणार तर झेंडे साहेबच
@Nikhilb99-g3c
@Nikhilb99-g3c 7 күн бұрын
लढणार,जिंकणार थाटात झेंडे साहेब लीड मिळवणार लाखात..✌🏻
@surajkhawale5958
@surajkhawale5958 7 күн бұрын
Only gangaram dada jagdale 🎉❤👑🔝🔜
@Okboss1243
@Okboss1243 7 күн бұрын
फिक्स आमदार संभाजी झेंडे साहेब
@JayshreeZende-m3s
@JayshreeZende-m3s 7 күн бұрын
भावी आमदार फक्त संभाजीराव झेंडे साहेब 🔥🔥
@amolzende5098
@amolzende5098 7 күн бұрын
Fix आमदार फक्तं झेंडे साहेब ❤❤
@SagerKadam-n
@SagerKadam-n 7 күн бұрын
प्रेम विश्वास नम्रतेचे दुसर नाव म्हणजे आमचे आबासाहेब
@avinashwagh2201
@avinashwagh2201 7 күн бұрын
विकासाची वाट दाखवणारा नेता एकच, येणार तर झेंडे साहेबच
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 7 күн бұрын
विधानसभा 2019 ला शिवतरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर संजयजी जगताप बाराशे कोटी खर्च करून गुंजवणी चे पाणी आणणार होते.. ❤❤❤
@milindinamake3676
@milindinamake3676 6 күн бұрын
त्यांची एकूण मालमत्ता २४७ कोटींची आहेत…१२०० कोटी कुठून आणणार..? उत्तर द्या
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 5 күн бұрын
@@milindinamake3676 पुरंदर हवेली तालुक्यासाठी एकच दमदार कामगिरी करणारे फक्त श्री. संजयजी चंदुकाका जगताप आहेत. बाकीच्या भुकड नेत्यांनी अंगणवाडी, दुध संघ, शिक्षण संस्था, बॅंक, अशा एकाही क्षेत्रात काही कामगिरी केली नाही.
@45potdarashutosh27
@45potdarashutosh27 7 күн бұрын
दिवस रात्र जनतेसाठी झगडणारा नेता, झेंडे साहेबच भावी आमदार!
@ganeshjagatap6861
@ganeshjagatap6861 7 күн бұрын
फिक्स आमदार झेंडे साहेब ❤
@NikhilKhawale-hy3sg
@NikhilKhawale-hy3sg 7 күн бұрын
भावी आमदार गंगाराम दादा जगदाळे❤❤
@akshaypoman-u5l
@akshaypoman-u5l 7 күн бұрын
एकच वादा ...✌️✌️गंगाराम दादा ...✌️✌️
@ShripadKambale
@ShripadKambale 7 күн бұрын
झेंडे साहेबांशिवाय पर्याय नाही...💯 आमदारच...✌️
@Garry-r3h
@Garry-r3h 7 күн бұрын
फिक्स आमदार झेंडे साहेब ✌🏻
@SiddheshwarSantanse
@SiddheshwarSantanse 7 күн бұрын
जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झगडणारा नेता म्हणजे झेंडे साहेब, भावी आमदार!
@OnedayChironeday
@OnedayChironeday 7 күн бұрын
आता फक्त झेंडे साहेब #फिक्स आमदार
@Okboss1243
@Okboss1243 7 күн бұрын
आपल्या हक्काचा माणूस संभाजी झेंडे साहेब
@spardhapariksha5202
@spardhapariksha5202 7 күн бұрын
गंगारामदादा जगदाळे 1001 टक्के आमदार होणार.❤❤❤
@NikhilKhawale-hy3sg
@NikhilKhawale-hy3sg 7 күн бұрын
फिक्स आमदार गंगारमदादा जगदाळे 💪✌️
@YeshalSir
@YeshalSir 7 күн бұрын
पुरंदर चे आमदार fact झेंडे साहेब होणार
@DipakYadav-h8q
@DipakYadav-h8q 7 күн бұрын
पुरंदर हवेली मधुन फक्त गंगाराम जगदाळे हेच आमदार होणार
@satishgajre9009
@satishgajre9009 7 күн бұрын
आमदार गंगाराम दादा साहेब च होणार 💯❤️✌️👍
@AmitGaikwad-eb3kn
@AmitGaikwad-eb3kn 7 күн бұрын
लडणार जिंकणार झेंडे फिक्स
@NileshKhawale-p8r
@NileshKhawale-p8r 7 күн бұрын
फक्त गंगाराम दादा
@SiddheshwarSantanse
@SiddheshwarSantanse 7 күн бұрын
झेंडे साहेबांचे जनतेसाठी न थकणारे प्रयत्न त्यांना भावी आमदार बनवणार!
@yogeshchavan5434
@yogeshchavan5434 7 күн бұрын
पुरंदर हवेलीच्या परिवर्तनासाठी 24×7 लढणारा माणूस म्हणजे संभाजीराव झेंडे
@SMane-b7r
@SMane-b7r 7 күн бұрын
आमचा नेता आमचा अभिमान झेंडे साहेब
@surajkkr3280
@surajkkr3280 7 күн бұрын
बरोबर विषय मांडला, कारण गणित बदलली आमच्या तालुक्यातील ❤🎉
@DHANYA-r2x
@DHANYA-r2x 2 сағат бұрын
Only vijay shivtare
@sarthakkhawale5936
@sarthakkhawale5936 7 күн бұрын
भावी आमदार गंगाराम दादा जगदाळे
@ShripadKambale
@ShripadKambale 7 күн бұрын
फक्त झेंडे साहेब...👑
@tejassabale5350
@tejassabale5350 7 күн бұрын
गंगाराम दादा जगदाळे फिक्स आमदार
@kaverikhawale7909
@kaverikhawale7909 7 күн бұрын
Gangaram dada fakt👑
@chetanjagadale1088
@chetanjagadale1088 7 күн бұрын
Only गंगाराम दादा जगदाळे ✌️
@sachinkhadtre4967
@sachinkhadtre4967 7 күн бұрын
गोरगरिबांसाठी फक्त झेंडे साहेबच काम करतील
@sameertarawade723
@sameertarawade723 7 күн бұрын
गंगारामदादा जगदाळे फिक्स आमदार
@adityamane1008
@adityamane1008 7 күн бұрын
We need educated and process focused people.. ex-IAS Zende sir is the #1 choice for my vote
@VikasJagdale-il3tg
@VikasJagdale-il3tg 7 күн бұрын
Gangaram dada only
@45potdarashutosh27
@45potdarashutosh27 7 күн бұрын
जनतेसाठी दिवस रात्र झटणारा नेता म्हणजे झेंडे साहेब, भावी आमदार!
@OnkarKamble-sc2ti
@OnkarKamble-sc2ti 7 күн бұрын
भावी आमदार झेंडे साहेब
@dhananjaywadkar3017
@dhananjaywadkar3017 7 күн бұрын
Only Dada❤❤
@Limbhoredatta
@Limbhoredatta 7 күн бұрын
संजय जगताप सर च आमदार होनार
@shahujadhav26
@shahujadhav26 7 күн бұрын
झेंडे साहेबांचे शिक्षण त्यांना प्रभावी निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवते.
@sourabhmane581
@sourabhmane581 7 күн бұрын
Vijay bappu shivatare ♥️✨💎
@SuhasJagtap-k3v
@SuhasJagtap-k3v 6 күн бұрын
Vijay bapu shivtare🚩💪👑
@kaverikhawale7909
@kaverikhawale7909 7 күн бұрын
Gangaram dada fix MLA......💯🚨
@KhawaleBalajiBalaji
@KhawaleBalajiBalaji 7 күн бұрын
Onley Dada
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 344 М.
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН