No video

पुरुषांकडे बघायचा दृष्टीकोन बदलेल हा व्हिडिओ |

  Рет қаралды 684,259

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

आजचा हा जोश टॉक्स वेगळा आहे.या मध्ये ‪@RJSoham‬ यांनी पुरुषांचा संघर्ष,मोठं होताना त्यांना कोण कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागत हे सांगितलं आहे .खरंच पुरुषांचा संघर्ष तो किती कमावतो यातच असतो आणि पोरगी कमवायला लागली तर ती स्वतंत्र आणि पोरगा कमवायला लागला तर तो जबाबदार होतो? अश्या अनेक विषयांवर आपली मतं मांडली आहेत.चला तर पाहू आजचा हा व्हिडिओ जो पुरुषांकडे बघायचा दृष्टीकोन बदलेल.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #mustwatch
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 1 000
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi Жыл бұрын
अशाच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा : forms.gle/tP6XSUAAoUBXdh8W8
@pratikrajapaksha3533
@pratikrajapaksha3533 Жыл бұрын
io
@badboythundergaming7415
@badboythundergaming7415 Жыл бұрын
​@@pratikrajapaksha3533 1q
@prabhakamble5901
@prabhakamble5901 Жыл бұрын
Mala pan avtat
@sonujorgewar5202
@sonujorgewar5202 Жыл бұрын
​@@prabhakamble5901 QI0
@maulijadhav6180
@maulijadhav6180 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌❤
@tanmayvasekar
@tanmayvasekar Жыл бұрын
जेव्हा स्त्री कमवायला लागते तेव्हा ती independant होते आणि जेव्हा पुरुष कमवायला लागतो तेव्हा तो जबाबदार होतो Best lines ever heard till date...💯
@pushkarshirode9847
@pushkarshirode9847 Жыл бұрын
सोहम भावा, करोडो मनं जिंकलं तू ह्या वाक्याने...
@goodnorning6052
@goodnorning6052 Жыл бұрын
Yes bro असे वाटले कुनितरी माझ्या मनातले बोलले..
@ravindranichale6976
@ravindranichale6976 Жыл бұрын
खर आहे भाऊ
@kalpeshgarate7073
@kalpeshgarate7073 Жыл бұрын
खरं आहे हे...
@prashantkarekar4586
@prashantkarekar4586 Жыл бұрын
सत्य
@maheshladiescorner09
@maheshladiescorner09 Жыл бұрын
सोहम भावा तू प्रत्येक पोराच्या (पुरुषाच्या )मनातल्या १०० पैकी १०० गोष्टी बोलून दाखवलास त्या बद्दल तुझे मनपूर्वक आभार , आपल्या राज्यात महिला आयोग आहे पण पुरुष आयोग नाहीं . राज्यात पुरुष आयोग स्थापित व्हावा त्यासाठी सर्व पुरुष वर्गाने मागणी करावी असे आव्हान तू शो मधून करावे हि विनंती .पुरुष आयोग स्थापित झाल्यास आपल्यावर होणारे अन्याय , खोटे आरोप व केसेस मधून होणारे सर्व प्रकारचे शोषण थांबण्यास व न्याय मिळण्यास मदत होईल .
@piyushkulthe4373
@piyushkulthe4373 Жыл бұрын
Mi ek mulgi aahe pan tumch boln agdi barobar aahe karn sarwana saman hukk milala pahije
@ujwalashirsat9256
@ujwalashirsat9256 Жыл бұрын
मी पण तुमचा मताला सहमत आहे....👍👍
@your5thdad.412
@your5thdad.412 Жыл бұрын
Te mahila ayog kahi kamach nahi. Fakt politics sathi Kamal yet te.
@pranavjadhav10
@pranavjadhav10 10 ай бұрын
​@@your5thdad.412techat aamhi kai karaicha hai tar na
@sunitazkevideos
@sunitazkevideos Жыл бұрын
❤असे प्रत्येक व्यक्ति सोबत घडते ,मी एक मुलगी आहे पण सहमत आहे तुमच्या विचारांशी.
@cricketkiduniya532
@cricketkiduniya532 Жыл бұрын
Good but you are write proud of you😊
@_lokkala
@_lokkala Жыл бұрын
❤❤❤❤
@sonugode6014
@sonugode6014 Жыл бұрын
👍
@dnyaneshmake1092
@dnyaneshmake1092 Жыл бұрын
दुनिया कधीच पुरुषांना, विशेषतः बॅचलर, तरुण, होतकरू पोरांना विचारणार नाही. आपणच आपल्या भावांची काळजी घ्यावी. आपल्या मित्रांशिवाय आपल्याला आणि आपल्याशिवाय त्यांना कुणीही नाही!
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
Not necessarily every time...aaie baba ❤
@chandramanishirke9154
@chandramanishirke9154 Жыл бұрын
सोहम भावा आज तुझा आवाज आणि शब्दाने डोळ्यात पाणी आलं. माझ्या बद्दल बोलतोस असं वाटल. मनातील सर्व साठलेलं, अश्रू वाटे बाहेर गेलं आणि थोडं हल्क वाटल.. खरंच पोरांवर खूप मोठी जबाबदारी असते.🙏🏻
@akshaystark1936
@akshaystark1936 Жыл бұрын
मुली येतील, मुली जातिल... पण "Brothers Are For Life" 🫱🏻‍🫲🏼
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
खरचं तु पुरूषांच्या मनातील भावना व्यक्त केल्यास,,, आणि नेहमीच मुलींना सगळी कडून सहानुभूती मिळते पण मुलांना फक्त टोमणे पण खरचं कधी कधी सहानुभूती ची गरज असते 😢😢😢
@keval89
@keval89 Жыл бұрын
Asach prstyek muline mulanna samjun ghenyachi garaj aahe. Tai..
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
नक्कीच,,, मी जरी एक मुलगी असले तरी मी तुमच्या सगळ्या मुलांच्या सोबत आहे तुम्ही सगळे माझ्या भावा समान आहात 🙏🙏
@keval89
@keval89 Жыл бұрын
@@yogitajadhavar7019 contact kru shakta ka..
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
@@keval89 so sorry... But no.. 🙏🙏😶
@abhirajan_k
@abhirajan_k Жыл бұрын
@@keval89 abe sale😂😂😂
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤
@skylightkumbhare7159
@skylightkumbhare7159 Жыл бұрын
❤️
@crazybrandak37
@crazybrandak37 Жыл бұрын
❤️
@vandanalade2031
@vandanalade2031 Жыл бұрын
@vandanalade2031
@vandanalade2031 Жыл бұрын
@diduknothat
@diduknothat Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gn2kdZyGnr17rJY
@nishantdeshmukh7736
@nishantdeshmukh7736 Жыл бұрын
खूप महत्वाचा विषय घेतला भावा. स्री पुरुष समानता फक्त स्त्रियांच्या favor मधे आहे.
@sumedhwathore7622
@sumedhwathore7622 Жыл бұрын
आणि India चे कायदे सुद्धा लेडिज च्या बाजूने आहेत फक्त, men ला कोर्ट मध्ये पण न्याय भेटत नाही
@prajujoshi5345
@prajujoshi5345 Жыл бұрын
खरच सोहम भाऊ खुप खर बोलास.पुरुष खरच खुप strong असल्याच भासवतात पन आतुन त्याना ही एक मन आहे त्याना पन र डू येउ शकत हे का कोनी समजून घेत नही हेच समजत नही.
@apkkhob123
@apkkhob123 Жыл бұрын
😭😭😭😭😭
@shubhamherlekar1807
@shubhamherlekar1807 Жыл бұрын
आपली परिस्थिती काय चालू आहे हे फक्त आपल्या कळत मित्रा तो आतून मरत आसतो लाईफ खुप टेंशन आसत लोकांना काही फरक पडत नाही आप मेलो तरी नावे ठेवनारच ही दुनिया आहे शेठ
@prasadsuryavanshi1649
@prasadsuryavanshi1649 Жыл бұрын
असं वाटलं होत कि हे भावना , रडणं , आपलें दुःख सांगणं हलक करणं हे पुरुष म्हणून आपल कामं नाही ...आयुष्य जगताना कुठंतरी हि गोष्ट मारून आम्ही जगत होतो ....आज सोमा भावा तुझ्यामुळं या भावने ला पाझर फुटला.खूप खूप धन्यवाद .
@Ruhi07.
@Ruhi07. Жыл бұрын
मी पण माझ्या जवळचा जिवलग भावा सारखा मित्र गमावला आहे...त्याची आठवण म्हणून त्याच्या नावाचा tattoo काढला आहे हातांवर ...Miss u.O गिरी नाना 😢💐नेहेमी आठवणीत राहशील
@pranjalipatil9425
@pranjalipatil9425 Жыл бұрын
हो दादा कारण पुरुष हे मुळातच खुप संयमी असतात त्याना लहानपणीच सांगितलं जातं तुमाला घर जबाबदार व्हायचे आहे हे करा ते करा त्यांना कोनी समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही फक्त तू हे कर that's it! पण salute to mens who are very protective, caring and understanding
@_one_day_all_is_well358
@_one_day_all_is_well358 Жыл бұрын
भावा डायरेक्ट डोळ्यात पाणी आल राव, तू मनातलं बोलला ध्यन्यवाद भावा🙏
@vishalmhaske2667
@vishalmhaske2667 Жыл бұрын
सोहम खरंच मित्रा मनाला हात घातलास ❤
@diduknothat
@diduknothat Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gn2kdZyGnr17rJY
@Smita-Shinde
@Smita-Shinde Жыл бұрын
खरंच आहे मुलांना गृहीत धरले जाते. माझा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला खरंच. भावा चांगले बोललास
@vickyssmashlivee1311
@vickyssmashlivee1311 Жыл бұрын
💯 रियल आहे सोहम भाऊ आपल्या मुलांना काहीच किंमत नाही त्यामुळे पाहिलं पैसा कमवा मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्या पैसा आल की सगळं आपोआप येईल 🔥 जे काही करायचे ते फक्त तुम्हालाच करायचं आहे मुलांनो
@YapheTS_PreM
@YapheTS_PreM Жыл бұрын
मी एवढेच सांगेल सोहम भावा, तू आज प्रत्येक पुरुषाचा आवाज समाजासमोर मांडलास........
@sweet_shubhu123
@sweet_shubhu123 Жыл бұрын
प्रत्येक मुलांच्या मनातलं बोलला भाऊ 😔🙏🏻
@onlineguru.7999
@onlineguru.7999 Жыл бұрын
आताची हीच परिस्थिती आहे .एकतर मुलांना जॉब नाही मिळत आणि मिळाला तर तो फक्त त्यांची गरज भागवू शकतो . आई वडिलांच्या सर्व इच्छा तश्याच राहतात . पण बाकी काही असो (MEN WILL BE MEN ) हे मात्र खरं आहे.😊
@pravinpanchal827
@pravinpanchal827 Жыл бұрын
It feels very proud to hear chhatrapati sambhaji nagar,🚩 jay sambhuraje 🚩jay shivray 🚩
@PorscheTycanTurbo
@PorscheTycanTurbo Жыл бұрын
Get a life bro
@dipesh5063
@dipesh5063 Жыл бұрын
4:02 भावा तुला दुसऱ्या मित्राची आठवण तरी आली त्याच्या बद्दल वाईट वाटला तुला, तुला त्याच्या बद्दल काळजी होती, नाहीतर आमचे मित्र कामा पुरते मामा 😢, मित्र मेला तरी चालेल आपल्याला काय घेन देण आपला घर चालतंय ना बस असे विचार असतात ... जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळे चेहरे समोर येतात कोण कस आहे ते समजतो
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
💯
@astrovishaltarte
@astrovishaltarte Жыл бұрын
खूपच छान बोललास आणि सत्य परिस्थती मी केव्हा कोणत्या विडिओ वरती comment करत नाही पण ह्या विडिओ वरती करावीशी वाटली 💯💯💯👏👏❤️
@ganeshkadam9409
@ganeshkadam9409 Жыл бұрын
खरे भावा तुझं वाक्य वाक्य आणि शब्द शब्द अत्यंत विदारक अवस्था झालेल्या पोरांची आणि समाजाने लादलेल्या अपेक्षेची😮😢
@rjmusical8804
@rjmusical8804 Жыл бұрын
He khar aahe पुरुषांना खूप lightly घेतला जात जॉब च्या ठिकाणी सुद्धा त्यांना मॉर्निंग शिफ्ट त्यांच्यासाठी बस ची facility...द्यावी मी नाही असं नाही म्हणत पण सगळीकडे त्यांना आरक्षण आहे पुरुषांबरोबर असतात तर मग हा भेदभाव का??.... पुरुषांच्या भावना कोणीच समजू शकत नाही त्याला स्वतःला सावरुन रहाव लागत...खूप वाईट परिस्थिती आहे पुरुष लोकांची...☹️☹️
@rupeshborhade5360
@rupeshborhade5360 Жыл бұрын
भावा डायरेक्ट काळजाला हात घातला तु ❤❤
@shanilandhare4819
@shanilandhare4819 Жыл бұрын
Men will be men always 💯❤️💪🏻
@swapnilkalbhor9374
@swapnilkalbhor9374 Жыл бұрын
It really takes courage for men to be men and it really takes lions 🦁 heart for men to be Avengers 🙏
@GaneshPatil-vs8wi
@GaneshPatil-vs8wi Жыл бұрын
एक नंबर भावा .. कमीत कमी ३० ते ४० मित्रांना पाठविला हा व्हिडीओ
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
Yevadhe mitra asayala nashib lagata nhi tr aamche kamapurta vapar karun ghetat
@ushachavan236
@ushachavan236 Жыл бұрын
Ek no. Dada.... I'm girl but i stand with always truth 🍁
@shrikantgarud4838
@shrikantgarud4838 Жыл бұрын
बरेच लोक स्वतःला मोठ दाखवण्यासाठी बोलतात , पण सोहम भावा तू खरी परिस्थिती संगितीलिस
@Swagata_Jawale
@Swagata_Jawale Жыл бұрын
वा भावा, काय मनातलं बोललास 👏🙏 . मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला सहमत आहे, मी तुमच्या सोबत आहे 🙏
@vishalgaikawad956
@vishalgaikawad956 Жыл бұрын
भावा मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला सहमत आहे
@prasadsuryavanshi1649
@prasadsuryavanshi1649 Жыл бұрын
खूप छान ....सोहम दादा .. आज तुम्ही तरुणाई ची मान उंच केलीत.
@Ranissr
@Ranissr Жыл бұрын
खरच खूप सत्य बोललास. अक्षरशः ऐकुन भावुक झाले मी . Relatable..... Thank You So much for sharing this male point of view. आपल्याला काही गोष्टी माहिती असतात पण आपण गृहीत घेत असतो खूपदा.. पण आज जे विचार व्यक्त केले त्यामुळं ज्यांना नाही माहित किंवा कधी विचार च केला नाही असा त्यांना कळेल. Thank You
@AJIT40
@AJIT40 Жыл бұрын
एक गोष्टी खरी आहे पैसे खुप महत्त्वाचे आहे आयुष्यात. अनुभव आहे
@tusharugalmugale5709
@tusharugalmugale5709 Жыл бұрын
खरंच रियालिटी आहे 😢... भाऊ डोळ्यातून पाणी काढलंस 🥹😭😭
@HariSavant
@HariSavant Жыл бұрын
मुलींना लय राग येत असेल तुमचा राव..! पण तुम्ही मुलांची बाजू मांडली लय भारी
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 Жыл бұрын
निःशब्दता मुक रुदन ..!! मर्द को दर्द नही होता..लेकीन अंदर से वो बिखर बिखर जाता है..!!
@udaytapkire19
@udaytapkire19 Жыл бұрын
बोलायला शब्द नाहीत भाऊ.......इतकं सत्य इतकं स्पष्टपणे मांडणारा माणूस बघितला नाही.......पुरुष म्हणून व्यथा मांडायची तर लोक हसतील आणि थेट आपल्याला misogamy म्हणून जज करतील......समानता आणायच्या नादात ही जनता केव्हाच समानता overtake करून पुरुषांच्या उरावर बसलीय......त्यात एका पुरुषाचं आयुष्य सांगायचं धाडस तू दाखवला त्याबद्दल धन्यवाद 🙏
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Жыл бұрын
भावा खूप शॉर्ट व्हिडिओ बनवला,तुझ्याकडे आणखी बरेच काही बोलायला होत.जबरदस्त परिस्थिती सांगितली तू.
@Namah_27
@Namah_27 Ай бұрын
वास्तवाची जाणीव करून दिलीयेस तू... नक्कीच यानंतर पुरूषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल...जो खूप गरजेचा आहे...💯👏🙌
@kaushik8538
@kaushik8538 Жыл бұрын
Thank God, someone came with guts 🙏🙏🙏...... Hats off to you bro 👍👍👍👍
@shilpag6630
@shilpag6630 Жыл бұрын
Khup chhan 👌👌well said ..... hope It will motivate many youngsters ......mulana samjun ghene khup important ahe karan mulisarkh tyana emotions (fake) dakhwata yet nhi.
@sujatapawar7411
@sujatapawar7411 Жыл бұрын
U r right bro. Being girl i too is at same condition. I too had a thought to finish my life twice as money problem. But i survived and today I have built my duplex building at hometown and cleared my education loan. And loay taken by parents. I just hope to get a good life partner ahead in life.
@apurwajoshi204
@apurwajoshi204 Жыл бұрын
मी ही दोन मुलाची आई आहे त्यामुळेच मला ह्यांचे विचार बरोबर वाटतात
@rajantonape2315
@rajantonape2315 Жыл бұрын
बंधू एकदम बरोबर बोललास तू. ह्या वस्तुस्थितीला काही लोक मान्य नाही करणार कारण त्यांना याचा अनुभव आला नसेल किंवा त्यांच्या समोर वेगळे उदाहरण असतील. पण पुरुषाचे आयुष्य खूप अवघड आणि जन्माला यायच्या आधी पासूनच त्याच्या वर अपेक्षेने ओझे असते.
@DreamLifePoemRealDivyaOfficial
@DreamLifePoemRealDivyaOfficial Жыл бұрын
Khup chan bolalas dada आजूबाजूला घडणाऱ्या खूप गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो.. तू कशी आहेस हे विचारायला सुद्धा आता कोणाकडे वेळ उरला नाही... माणुसकी हरवून गेलीये
@Wanderful.Sadhana
@Wanderful.Sadhana Жыл бұрын
I totally agree.. Most of the women are faminist but not equalist
@yashkhanvilkar9919
@yashkhanvilkar9919 Жыл бұрын
खरंच रुदय जिंकलस भावा, आतून रडलो खूप पण डोळ्यातून दाखवू शकत नाही , काय करणार मुलगा आहे ना
@sad0807
@sad0807 Жыл бұрын
पूर्ण संभाषणातील उत्तम वाक्य जे फैक्ट आहे, " मुल हे avanger असतात आणि roommates ची स्थिती. "
@furyrex23
@furyrex23 Жыл бұрын
Men will be men because being man is not a joke bruh this line ❤️💯
@SantoshBandgar-vb2of
@SantoshBandgar-vb2of Жыл бұрын
अनुभवातले बोल आहेत तुझे अप्रतिम.👍👍
@mr.mayuryt381
@mr.mayuryt381 Жыл бұрын
मूलाच्या लाइफ मधली प्रत्येक खरी गोष्ट आहे. हया video मध्ये आणि हा video प्रत्येक मुलाला बघायला पहिजे 🙏🏼🙏🏼 thank you @RJSoham bhau
@avijedits2453
@avijedits2453 Жыл бұрын
मनातलं बोलला भाऊ 🥲🙏 ते म्हणतात न " हम लडके है जनाब , हमारे साथ ऐसा ही होता है . " पुरुषालाही मन असता कधी आपुलकीने जवळ करून पहा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही . स्त्री पुरुष समानता आहे म्हणतात पण आपल्यालाही माहित आहे सगळे कायदे कानून कोणाच्या बाजूने आहेत . .
@balumundhe5961
@balumundhe5961 Жыл бұрын
बोलण्याचे स्किल एकच no 👌👌.
@Curiousminds99
@Curiousminds99 Жыл бұрын
अगदी हृदयात घुसला vdo.. फार भारी!!❤
@sudarshankhadbade2052
@sudarshankhadbade2052 Жыл бұрын
पुरुषांचे प्रश्न मांडण्याची ही जी सिरीज चालू केली आहे ती एकदम खास आहे ❤🎉
@Anmolkoli1
@Anmolkoli1 Жыл бұрын
Hum ladke hai janaab hamare sath aisa hi hota hai . Well said soham bhavaa❤❤
@redmi3sprime753
@redmi3sprime753 Жыл бұрын
The "bestest" video ever watched on KZbin 👏👏👏
@doulathakke2720
@doulathakke2720 Жыл бұрын
१००%खर आहे भावा तुज!!!,
@vishramzemane6165
@vishramzemane6165 Жыл бұрын
एक वाक्य आवडलं पोरगी कमवायला लागली की इंडिपेंडंट होती.. आणि... मुलगा कमवायला लागलं की जबादरी वाढते...
@ravimumbaikar779
@ravimumbaikar779 Жыл бұрын
भावा मन जिंकलस खरं पण ह्यावर मार्ग केव्हा निघणार. तू जे सांगितलस त्यापैकीच एक भयंकर अनुभव, घटना माझ्यासोबत घडली आहे. आज ४ वर्ष होऊन गेली तरी मी समाजाकडून त्या गोष्टीचा त्रास सहन करत आहे. माझ्या लहान पणीच्या मित्राचे आणि माझे लग्न एक दोन महिन्याच्या फरकाने १५ वर्षांपूर्वी झाले होते. आम्ही राहायला ही नवी मुंबईत एकाच नोड मध्ये असल्याने फॅमिली संबंध चांगले होते. त्याची बायको शिक्षक आहे आणि संस्कार केंद्रात जाते. ४ वर्षापूर्वी त्याच्या बायकोने काही काम आहे असे बोलून घरी बोलावले. आता तसं हे काही नवीन नव्हतं कारण दोन्ही घरचे संबंध एका कुटुंबाचे होते. मी गेलो आणि त्याच्या बायकोने अचानक माझ्याकडे शरीर संबंध साठी मागणी केली. त्यांना दोन मुले पण आहेत. माझ्यासमोर डोंगर कोसळला. काय बोलू आणि काय नको काहीच समजेना. मी रागाने नकार देताच त्यांनी सरळ सरळ मला धमकी दिली की मी आत्ता या क्षणी आरडा ओरडा करून सर्वांना येथे जमा करेन, तुम्ही माझ्या घरात कोणी नसताना आहात , मी नाही. आता काही दीड शहाणे म्हणतील की बिनधास्त मित्राला फोन करायचा , स्वतःच्या बायकोला फोन करायचा, ओरडायचे. पण तिथे फक्त मी उभा होतो आणि तो प्रसंग मलाच माहित. कोणी विश्वास ठेवला असता माझ्यावर. मलाही दोन मुलं होती, पुढं त्यांचं काय होईल. ह्या प्रश्नाने माझ्यातल्या माणसाने हार मानली. पुढे १.५ वर्ष सतत माझा वापर करून घेतला गेला, एक एक दिवस मी मरून जगत होतो. एक दिवस नको तेच झालं. मित्राला माझ्यावर नाही पण तिच्या वागण्यावर संशय आला आणि त्याने हेरगिरी केली आणि आमचे प्रकरण समोर आले. पण झाले काय ? मी सुद्धा काही पुरावे ठेवले होते की आज नाही तर उद्या असं काही घडलच तर आपली बाजू मांडता यावी. पण पुरावे समोर ठेवूनही त्याचे घरचे आणि माझ्या घरचे ह्या सर्वांनी माझी बाजू समजूनच घेतली नाही कारण मी पुरुष आहे. त्याउलट सर्व सहानुभूती त्या संस्कारी शिक्षकीला मिळाली. आजही ती ताठ मानेने शाळेत शिक्षिका आहे आणि संस्कार केंद्रात जाते. पण माझे काय? खरंच पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ह्या सर्वात एकच व्यक्ती अशी होती जिने मला समजून घेतले आणि आधार दिला, भक्कम पाठबळ दिले ज्यामुळे मी जिवंत आहे. ती व्यक्ती म्हणजे माझी बायको. तिला मनापासून धन्यवाद. आणि सर्व दर्शकांना विनंती आहे की ह्यावर चुकीच्या कमेंट करू नका, सल्ले देऊ नका. ज्याची जळते त्यालाच कळते.
@user-di3gs7qu3v
@user-di3gs7qu3v Жыл бұрын
आपल्याला खूपच समजूतदार बायको मिळाली, त्यांनी सर्व सांभाळून घेतलं, त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी..
@ravimumbaikar779
@ravimumbaikar779 Жыл бұрын
@@user-di3gs7qu3v खरंच मी नशीबवान आहे. म्हणतात देव मदतीला येत नाही पण माझ्याकडे साक्षात देव आहे.
@durgeshnandinidesai-sathay5725
@durgeshnandinidesai-sathay5725 Жыл бұрын
Baapare.. khupach bhayanak.... Asha striya aaju bajula astil tar aayushya kathin ahe...
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 Жыл бұрын
*_स्वत: कष्ट करुन घाम गाळून रक्त आटवून मिळालेल्या कमाईतून केलेले हे दान भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून करणा-या लोकांच्या करोडोंच्या दानापेक्षा कधीही लाख पटीने श्रेष्ठच ..._*
@diduknothat
@diduknothat Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gn2kdZyGnr17rJY
@prasadsuryavanshi1649
@prasadsuryavanshi1649 Жыл бұрын
विषय हार्ड विचार आहेत
@Syantygaming_YT
@Syantygaming_YT 11 ай бұрын
भावा तू बोललेल्या एक आणि एक शब्द 💯💯 🥲🥲🥲
@prathameshkumbhar6490
@prathameshkumbhar6490 Жыл бұрын
Dada tu bolaleli Pratek line he patnari ahe 💯..khup kami loh ahet je evdh spasht boltat aani tu tyatla ek ahes ..salute yaar tula❤️‍🔥
@rohanyeldari9842
@rohanyeldari9842 Жыл бұрын
11.44 PM Just passed my birthday and brought most expensive shoes for 3k myself after having 12 LPA and today my wife brought 4k watch just for she wanted it🥲
@earthingup9268
@earthingup9268 Жыл бұрын
I am a women and 100 % agreed to what he has said ... Ki ajkal fake cases khup dakhal hotat mulanvar... Kinva kadhi kadhi purush chukala tar nemak tech pakadale jate.. Pn tya aahi bai ne kay kelay he koni pahat nahi...
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
हे खंरच आणि असं घडत असतं समाजात मुलांना जास्त त्रास होत असतो त्याना समजून घेणं जास्त गरजेचे आहे.
@loknathJadhav2151
@loknathJadhav2151 Жыл бұрын
पुरुषांवर अन्याय होतो..हे प्रत्येक मुलीला कळतं..पण वळत नाही...ही खूप मोठी शोकांतिका आहे.
@srigorakhnath1297
@srigorakhnath1297 Жыл бұрын
Karan mule baika purush la manus nahi samajtat
@sandeshmhatre4235
@sandeshmhatre4235 Жыл бұрын
Exactly....we should speak more about it.... स्त्री पुरुष समानता आज जोक झाला आहे....harassment आहे पुरुषा साठी...
@ganeshkurewar7568
@ganeshkurewar7568 Жыл бұрын
काय बोललास भावा ❤ Love from संभाजीनगर❤
@Indian4213
@Indian4213 Жыл бұрын
अगदी सत्य बोलला दादा,तुम्ही किती चांगले आहात किंवा तुम्ही किती निर्व्हसनी अन समोरच्या व्यकतीचे काळजी घेणारे आहात हे सर्व महत्वचे नसते महत्वाचे असते ते मुलगा किती कमावतो.
@roshanbhuvad210
@roshanbhuvad210 Жыл бұрын
bhai kharach khup bhari bolalas ....sadhya asach chalu aahe ...
@kunalbhalerao4864
@kunalbhalerao4864 Жыл бұрын
I literally cried 😭... thank bro and Josh talk team
@sourabhnaradekar5861
@sourabhnaradekar5861 Жыл бұрын
Men will be men ........ But being a Man is not easy !
@vishalrande
@vishalrande Жыл бұрын
अस वाटत होत समोर मिच बोलतोय mazya बाबतीत।।। Thanks Soham for sharing this❤
@Mrviraj9107
@Mrviraj9107 Жыл бұрын
खुप खुप छान अतिशय महत्त्वाचा आणि सत्य घटनेवर आधारित संदर्भात आपण बोलात 😢😢😢 माझ्या सोबत पण असच होत आहे... 😢
@mands406
@mands406 Жыл бұрын
Thank you Bhava!❤ for expressing the truth....the fact
@vivekjori8219
@vivekjori8219 Жыл бұрын
I felt it ... Word to word ❤
@shobhajathar1474
@shobhajathar1474 Жыл бұрын
हा व्हिडिओ मला फार आवडला मला पण तीन मुलं आहेत शिक्षणामध्ये ग्रेड आहे लाखो रुपये कमवतात पण त्यांना स्वस्थ नाही त्यांच्या बायका त्यांना खूप टॉर्चर करतात काम बघायचं की घर बघायचं हा खूप मोठा प्रश्न आहे घटस्फोटा पर्यंत ही गोष्ट गेली आहे खूप अवघड आहे या काळात मुलांचं जगणं थँक्यू
@dhananjayjadhav7208
@dhananjayjadhav7208 Жыл бұрын
baap re का asa kai zala
@apurwajoshi204
@apurwajoshi204 Жыл бұрын
खरंच आजच्या मुलाची व्यथा मंडळीत घरच्या जबाबदारीने मुलांना कामाचा कितीही ताण असला तरी हसतच आईबापा समोर यावे लागते
@gauravpatil2810
@gauravpatil2810 Жыл бұрын
स्त्री पुरूष समानता नसून फक्त स्त्रियांन साठीच सगळ काही आहे कायदा, Opportunity, etc सगळ काही महिलांना आहे..... स्त्री पुरूष समानता नाहीये, अजून पण पुरूष महीलान पेक्षा जास्तच मेहनत करतोय 👍
@gitapate4128
@gitapate4128 Жыл бұрын
असे नाही आहे पुरुष कामावतो तर बाई पूर्ण घर सांभाळते,,, मुलं करणे 9 महिने पोटात बाळ ठेवणे.. त्यात कंप्लिकेशन असले तर जीव पण जातो.... आणि माणूस लवकर लग्न करतो... त्यांचा भाकरीसाठी... पण प्रेत्येक महिला आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी पूर्ण आयुष्य खरंच करते... स्त्री ही घर आणि बाहेर ह्या दोन्ही गोष्टी संभाळते... तीला सर्व कुटुंब सांभाळावे लगाते... आत्ता तुम्ही हे बोलता तुमच्या आईंना विचारा त्यांनी किती सक्रिफाईस केले... ते नसते झाले तर हे नसते झाले.. मुलगी नवऱ्यावर डिपेंड असली तर तिचा,,, घरचे लोक तिचा छळ करतात.... घरातील पूर्ण कामे तीनी केली पाहिजे... कारण ती कमवत नाही.. फक्त एक महिना महिलांचे कामे तुम्ही करून पहा.. घरचे लोक म्हणतात बायल्या झाला आमचा मुलगा काय सांगू दादा... खूप आहे... सर्वात महत्वाचे आहे एकमेकांना वर प्रेम, आदर,, सन्मान... असला,,, मुलगी पण बरोबर मुलगा पण बरोबर... ती किव्वा तो सर्व जग जिंकू शकतो
@dhananjayjadhav7208
@dhananjayjadhav7208 Жыл бұрын
​@@gitapate4128 ho ka mag jevha mulgi बद्दल bolle zata (sacrifices etc)mag tevha mulga baddal and sacrifices disat नाही
@dhananjayjadhav7208
@dhananjayjadhav7208 Жыл бұрын
​@@gitapate4128 ani mulache kahi sacrifice ach nahi mulga kahi karat nahi ka
@gitapate4128
@gitapate4128 Жыл бұрын
@@dhananjayjadhav7208 तुम्ही जे बोलला त्याला उत्तर आहे.तुम्ही म्हटले पुरुष ज्यास्त मेहनत करतो..
@dhananjayjadhav7208
@dhananjayjadhav7208 Жыл бұрын
​@@gitapate4128तुमचा कंमेन्ट madhe nusta aai बद्दल आहे not father
@22krutu
@22krutu Жыл бұрын
Facts spoken... Nobody can deny or contradict this... However the change begins within... Despite of your gender, start looking at others respectfully, kindly and be humble to everyone... You can't say who is facing what!!
@yogeshgarud7600
@yogeshgarud7600 Жыл бұрын
Bhau tujya vdo first time Tu KZbin suru kelt tevha pasun bghtoy ani aaj pn tu tech boltoy je starting la bolt hota.... Hats offf soham bhau....!
@rajveerraajput8306
@rajveerraajput8306 Жыл бұрын
भावा , आय लव्ह यु आपली बाजु प्रखरतेने मांडलीस 🙏🏻
@harishdhage8263
@harishdhage8263 Жыл бұрын
भावा मनातलं बोलला मुलांना कष्ट करून आयुष्यात स्वतःला सिद्ध कराव लागत. मेहनत हि घेतलीच पाहिजे पण हे सर्व करत असताना समजून घेणार कोणी नसतं.
@RKRAHUL912
@RKRAHUL912 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं भावा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@saimunde4559
@saimunde4559 Жыл бұрын
खर आहे दादा तू बोला ते सगळेच... खूप काही प्रसंग चुकी नसताना सहन करावे लागतात..❤️❤️❤️💯💯
@vishalkadam5929
@vishalkadam5929 Жыл бұрын
खर आहे मित्रा पुरुष म्हणजे जबाबदारी एवढेच वाटत सगळ्यांना
@MankariVlogs4055
@MankariVlogs4055 Жыл бұрын
भावा सोम्या मनातलं बोललात ❤
@AK-pu7sc
@AK-pu7sc Жыл бұрын
Finally, someone talked about men.
@suryavanshi__946
@suryavanshi__946 Жыл бұрын
सत्यपरिस्थिती मांडलीस भावा 👍👌
@himanshukawale5704
@himanshukawale5704 Жыл бұрын
जोश talk ne स्वतः चा दर्जाच घालवला
@skimran2259
@skimran2259 Жыл бұрын
खर है भाऊ मज्या जवळ 2 जॉइंट लेटर् है एक् नेवी चा अनी आर्मी चे पन पन एक खोटी केस करुन् माजा आयुष्य कराब केल अनी ती मुलीला पुढ करुण माज्या घरचांच्याअनि माजा आयुष्य वाटोला केला। त्या टाइमाला कोणाला कष्ट दिसत नहीं गरीबाचे कोनी नहीं विचारता सर्व राजकरण करताता
@behappymusic7496
@behappymusic7496 Жыл бұрын
Ek no. Tears rolled out😢
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
100% बरोब्बर. 498अ, dv हे कायदे गेंडर neutral झाले पाहिजेत. पुरुषालाही मन असत.
@vaibhavone9273
@vaibhavone9273 Жыл бұрын
100% barobar bolat ahe rj Soham bhau
@suyashgaikwad5526
@suyashgaikwad5526 Жыл бұрын
भावा खरच तु मनापासून बोलला ✌️✌️👌
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 41 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 38 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 28 МЛН
What after Breakup? | Marathi Motivational Speech
10:08
Vaicharik Kida
Рет қаралды 1,2 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 41 МЛН