No video

पुसेगाव चा एक नंबरचा हिंदकेसरी मानकरी घरनिकीचा राजा मुलाखत

  Рет қаралды 163,745

नाद आमचा साद महाराष्ट्राची

नाद आमचा साद महाराष्ट्राची

Күн бұрын

घरनिकीचा राजाच्या मालकीची मुलाखत/राजा माझा नाही
rajabailmulakhat
#vadakibharatkesaribailgadasharyatlive
#vadaki
#वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
#मथुर
#मुंबईबिंनजोडशर्यत
वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
#GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
##GodLakshyainthefieldofrace
#hindkesarilakshyabail,
#hindkesarilakshyasharyat,
#hindkesarilakshyasantoshmankar,
#hindkesarimothalakshya,
#hindkesarimotorlakshya,
#hindkesarichotalakshya,
#hindkesaribailgadasharyatlakshya,
#मोठालक्ष्याशर्यत
#वायदी
#mogalibailmulakhat
#मोगलीबैलमुलाखत
#खरसोंडीमोगळीबैलमुळखत
#मोगली
#मोठालक्ष्याछोटालक्ष्या
#मोठालक्ष्यामुलाखत
#मोठालक्ष्याशर्यत2022
#मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
#मोठालक्ष्यापैदास
#मोठालक्ष्या2022
#मोठालक्ष्यापुसेगावमैदान
#मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
#मोठालक्ष्याचीपैदास
#मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
#मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
#मोठालक्ष्याचीमुलाखत
हिंदकेसरीमोठालक्ष्या
सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडाशर्यतdjong
#बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यतdjsongstatus
#बैलगाडा शर्यतsong
#बैलगाडाशर्यत2021
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैलगाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#बैलगाडाशर्यतstatusdj
#racingbull
#racingbullet
#racingbulletbike
#racingbulllakshya
#racingbullsvideos
#racingbullsforsale
#racingbullettrain
#रेसिंगबुलेट
#racinbulldozer
#racingbulletgame
#racingbulldog
#racingbulltrailer
#racingbulletmuffler
#bullockcartace
#bullockcartraceaccident
#bullockcartracetelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartraceinmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcartraceiamilnadu
#bullockcartraceipunjab
#bullockcartraceinandhrpradesh
#bullockcarracefunnyaccident
#bullockcartrace#bailgada
#chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane
#bailanchisharyat
#bailanchisharyatdakhva
#bailanchisharyatlava
#bailanchisharyatvideo
#bailanchisharyatdakua
#bailanchisharyatsong
#bailanchisharyatpatwa
#bailanchisharyatlagali
#bailanchisharyatgane
#bailanchisharyatkya,
#bailanchisharyate
#bailanchisharyatmarathi
#bailanchisharyatgani
#bailanchisharyatdjgane
#chaudharwadibailgadasharyat
#chaudharwadi
#chaudharwadimaidan
#chaudharwadibailgadasharyatlive
#chaudharwadimaidanlive
#chaudharwadifinal
#chaudharwadisharyat
#chaudharwadilive
#bullockcartrace
#bullockcartraceaccident
#bullockcar raceintelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartracnmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcart raceintamilnadu
#bullockcartraceinpunjab
#bullockcartraceinandhrapradesh
#bullockcartracefunnyaccident
#bullock cart race #chikmagalur
#bullockcartraceintamil
#bullockcartracepalahalli
#bailgadasharyatsong
#bailgadasharyat
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo
#bailgadasharyatdjsong
#bailgadasharyatringtone
#बैलगाडाशर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadaharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo021
#bailgadasharyatgane
#chotalakshyahotalakshya#bailgada
#motha lakshya,
chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
#mothalakshyassonya
#bailgadasharyatpakshalakshyabailsong,
#motorlakshya
#chhota,lakshya,motha
#lakshyabailrace,
#mothalakshachipaidas
,#mavalmulshiexpresslakshya,
#mothalakshyabailmulakhat

Пікірлер: 302
@kiranmane3187
@kiranmane3187 7 ай бұрын
गरीबांचा मान ठेवला आणि हिंद केसरी झाला, घरच्या गाईच्या खोंडाने अजून एकदा मान मिळवला अभिनंद सर्वांचे 🎊💐🎊👍
@abhijitkumbhar5290
@abhijitkumbhar5290 7 ай бұрын
गरिबाचा राजा आज हिंदकेसरी झाला 10 kg जीलिबी वाटली आज लय आनंद झाला फायनल बगुण डोळ्यातून नकळत पाणी आले ❤❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
🥰🥰👌👌
@PRANAVREMIX07
@PRANAVREMIX07 7 ай бұрын
शेवट रे 🔥👀
@hanmantsalunkhe3480
@hanmantsalunkhe3480 7 ай бұрын
Good
@suyashpatil3131
@suyashpatil3131 7 ай бұрын
❤️🌎🙌🔝
@Advocateanjalispeaks
@Advocateanjalispeaks 6 ай бұрын
Waaahhhhhh❤❤❤❤❤
@BkBittu12345
@BkBittu12345 7 ай бұрын
माऊली च्या आश्रू चा मान ठेवला राजा ने❣️❣️
@kartikbhosale2867
@kartikbhosale2867 7 ай бұрын
Khra ahe bhava aai cha man tevla rajana
@user-wz4zp3ns2v
@user-wz4zp3ns2v 7 ай бұрын
होय दादा, माऊली च्या आश्रूचा मान ठेवला राजाने,अभिनंदन राजा🎉🎉
@VK-qs2we
@VK-qs2we 7 ай бұрын
नक्कीच माऊली च्या शब्दचा मान ठेवला राजा ने ❤️❤️❤️❤️
@kedarnathmalsane123
@kedarnathmalsane123 7 ай бұрын
मी बकासुर प्रेमी आहे पण बकासुर चा 3 नंबर झाला तरी आनंद झाला पण राजांनी 1 नंबर केला आणी आमच्या सारख्या गरीबाचा बैल आहे तो
@dipaksul8606
@dipaksul8606 7 ай бұрын
माझी सुध्दा ईच्छा पुर्ण झाली.....चटणी भाकरी वराचा पैलवान...आजच दिवाळी .अगणित आनंद...आज पूर्ण महाराष्ट्रात ऐवढा गरीब बैल मालक कोण नसेल..साधी सरळ माणसं ....ना गोठा .ना दावण .ना फॅन ना Ac...शुन्य सुविद्या असणारा बैल...राज्याच्या कर्तृत्वाला.आणी माने परिवाराला सलाम....भविष्यसाठी खुप खुप शुभेच्छा🎉🎉🎉
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
👌👌👌👌
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 7 ай бұрын
हो दादा खर आहे हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आल 😢😢😢
@user-wz4zp3ns2v
@user-wz4zp3ns2v 7 ай бұрын
मी काय म्हणतोय भावानो आपण राजाला गोठा बांधण्यासाठी मदत करूया प्रत्येक बैलाच्या फॅन्स जे लोक आहेत प्रत्येकानी शंभर रूपये पासून राजाला मदत करूया, लय वाईट वाटत राजाचा गोठा बघून
@dhanajiraskar280
@dhanajiraskar280 7 ай бұрын
​@@user-wz4zp3ns2v बाबू माने घरणिकी kranacha Google नंबर ग्या लगेच करू मदत
@dhanajiraskar280
@dhanajiraskar280 7 ай бұрын
आमचा सांगली जिल्याचे नाव करतोय राजा
@yuvrajshinde6244
@yuvrajshinde6244 7 ай бұрын
नक्कीच राजा राजा आहे....आज पण हा खेळ गरीबाचा आहे हे राजाने सिद्ध केले....खरा हिंद केसरी राजा....मन जिंकले आज महादेवाच्या नंदीने....
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
👌👌👌👌
@narshigsawant6421
@narshigsawant6421 7 ай бұрын
राजा त्याच्या पलाच्या जोरावर हित्पर्यांत आला आहे पण त्याला उजेडात आणण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ..नाद आमचा साद महाराष्ट्राची ..या चायनाल न केलं असच गरीबाची बैल उजेडात आणा नंदीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटणार❤❤❤
@Mukesh_bhalekar
@Mukesh_bhalekar 7 ай бұрын
❤❤❤
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 7 ай бұрын
आईची मुलाखत पाहून डोळ्यातून पाणी आल होत बैल आपल्या मालकावरच प्रेम कधीच विसरू शकत नाही त्या आईना आजच बघून किती आनंद झाला असेल ते सांगू शकत नाही...❤😊
@manojkumarkhilari333
@manojkumarkhilari333 7 ай бұрын
वाळका कडबा खावून गरीबांना राजा झालाना ओरिजिनल हिंदकेसरी किताब मानकरी...आणी साहिलच्या पुण्याईने हेमंत फुलोरेंचा हरण्या... 🔥✌️💪
@hemantbhosale3171
@hemantbhosale3171 7 ай бұрын
खरच राजा जिंकला खूप बरे वाटले आमचा कल्याण चा हरण्या आणि राजा ही जोडी सगळ्यात जास्त स्पीड होता आज.अभिनंदन ❤
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 7 ай бұрын
अभिनंदन राज्या आणि हरण्या 👑 आणि आमचं काळीज बकासुर आणि सुंदर ❤ परत एकत्र पुसेगाव मैदान चा मानकरी 💯
@user-by2qc8cl4f
@user-by2qc8cl4f 7 ай бұрын
मी रात्रीचं स्टेटस ठेवले होते उद्या चा हिंदकेसरी घरनिकीचा राजा होणार आणि ते खरंच ठरले ❤❤
@AmarSitape
@AmarSitape 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने सगळं मिळालं..... आज राजा ने राजा ची जागा मिळवली. आयुष्यात सर्वोच्च स्थान नोंद केल.... राजा तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@shubhangijadhav3088
@shubhangijadhav3088 7 ай бұрын
घरनिकीचा राजा... ❤❤❤बैलगाडा क्षेत्रातील आज ख-या अर्थांने राजा झाला... ❤👍
@narshigsawant6421
@narshigsawant6421 7 ай бұрын
हा पैरा जर नाही फुटला ना खरच सांगतो अजरामर जोडी राहील🎉🎉🎉❤❤
@user-yg7dg4em5i
@user-yg7dg4em5i 7 ай бұрын
लय मोठी नाव होती चर्चेत होती आज.... पण राजा आणि हरण्या ने दिल जिता आज.... 👍👍👍👍
@Naad_Mardani_Bailgada
@Naad_Mardani_Bailgada 7 ай бұрын
घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला..... हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯
@ganeshkadam6280
@ganeshkadam6280 7 ай бұрын
धनाजी तुम्ही खरच या राजा बैलाचा शून्यातून शिखरापर्यंत झालेला प्रवास दाखवला. आज खरच डोळ्यातून पाणी आले.राजा जिंकला हे बघून डोळ्यात पाणी आलं.
@amitwarik2601
@amitwarik2601 7 ай бұрын
मालकिणीच्या भाकरीला जागला राजा ❤ एक मुलगा करूशकत नाही ते केले❤❤❤ आयुष्यभर आठवणीत राहील असा राजा ❤❤❤ शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ❤❤❤
@yogeshpol8293
@yogeshpol8293 7 ай бұрын
तुमची गोष्ट खूप अभिमानास्पद तुम्हचा प्रवास खुप कठीण होता तरी देखील तुम्ही सर्व अडचणीवर मात करून खूप चांगलं यश संपादक केलंय खरंच तुमचा सर्व बैलगाडा प्रेमिना अभिमान वाटतो
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 7 ай бұрын
हा बैल ऊजेडातच तु आणला भावा आणि त्याचा आशिर्वाद तुला मिळाला १००k लवकर झाले राजाने एक नंबर केला म्हणून सर्वाना आनंद झाला #सुंदर प्रेमी ❤
@user-mangesh123
@user-mangesh123 7 ай бұрын
माझी मनापासून इच्छा होती की राजा हिंदकेसरी ह्वावा आणि ती इच्छा पुर्ण झाली लय भारी वाटतयं ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sourabhpatil9006
@sourabhpatil9006 7 ай бұрын
भावा आज राज्या हिंदकेसरी झाला त्यात तुझा पण मोलाचा वाटा आहे.....कारण जेव्हा राजाला पैरा मिळत नव्हता तेव्हा तू पण मुलाखत घेऊन त्याला उजेडात आणलास....आणि राजा पण 1 नंबर चा बैल आहे .....आणि त्याला जोराची साथ म्हणजे हरण्याची साथ भेटली🎉🎉
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 7 ай бұрын
ज्याप्रमाणे काकी बोलल्या होत्या की ,एक दिवस राजाच्या शेनाचं सोनं‌ होणार ते आज खर झालं..💯
@sandipsathe583
@sandipsathe583 7 ай бұрын
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि गरिबालचा राजा बरोबर पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
@jitubhaye6248
@jitubhaye6248 7 ай бұрын
बरोबर बोललास भावा मला पण हीच जोडी पाहिजे होती ठीक आहे बकासुर बरोबर सुंदर ही चांगला पाळला हार जीत होतच राहते राज्याला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐
@ramchandrabhatkande2692
@ramchandrabhatkande2692 7 ай бұрын
सुटा निकालचा मानकरी मोठा लक्षा एकच वाग लक्षा अभिनंदन राजा मालक व राजाला खूप खूप शुभेच्छा
@SAGARJADHAV-wk4ec
@SAGARJADHAV-wk4ec 7 ай бұрын
तुमच्या चॅनेल मुळ राजा उजेडात आला 💯💯
@appag5252
@appag5252 7 ай бұрын
Right
@Advocateanjalispeaks
@Advocateanjalispeaks 6 ай бұрын
राजाच्या आईची मुलाखत बघितली होती. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या ही डोळ्यात पाणी आलं होत. आत्ता हा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला. राजा बकासुर मथुर सारखा एक नंबर ला आला पाहिजे.... So much Love!!! ❤
@gurunaththombare6538
@gurunaththombare6538 7 ай бұрын
शेतकरी कधी गरीब नसतो तो राजा माणूस असतो,,,, हा बैल राजा हा ओरिजनल राजा only bull किंग ,,,,,,घरणीक्याचा राजा,,,,,सदव गुलाल मदे राहो,,,हीच ईश्वर चरणी प्रार्थना,,,,जय शिवराय जय शेतकरी,,,,,,
@dhananjayrohidasbhosale241
@dhananjayrohidasbhosale241 7 ай бұрын
Congratulations Raja and respective owners.❤
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 7 ай бұрын
कुणाचा विश्वास बसो नाही तर नाही बसो। पण आज दिवस भर माझ्या मनात येत होते की आज राज्य एक नंबर करणार।
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
हारण्या. राजा... हिंद केसरी झाल्या बद्दल अभिनंदन.. आज गाडीला ग्यास लागला होता.. गटालाच समजलं होत कि गाडी ऐक नंबर करू शकते.. आणि तसंच झाला.. 🙏🙏🙏🥰🥰🥰
@rohitpatil3176
@rohitpatil3176 7 ай бұрын
खरच भावानो राजा साठी गोठा नाही आहे पन सर्वानी एकत्र येऊन राजा साठी गोठा बांधण्या साठी मदत करावी
@SambhajiBobade
@SambhajiBobade 7 ай бұрын
💯
@sagarjadhav9321
@sagarjadhav9321 7 ай бұрын
आज अस वाटल मोठा लक्षा आणि बार का लक्षा पळतोय राज्या आणि हरण्या ला खुप खुप शुभेच्छा
@user-vf3bs1wr5h
@user-vf3bs1wr5h 7 ай бұрын
भावा 1 no मुलाखत घेतली भरपूर विषयाला हात घातलास 👍👍👍👍
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 7 ай бұрын
बकासुर आज आदत बैल घेउन 3 no केला त्यात जो आनंद आहे त्यापेक्षा आज राजा हिंद केसरी झाला त्याने एक नंबर केला खरोखर आज राजाने गरिबाची जान ठेवली,❤❤ खुप आनंद झाला आज, एक बकासुर राजा प्रेमी.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 7 ай бұрын
गरीबाची संपत्ती.. घरणिकी चा राजा❤ राजा आज मन जिंकलास वाघा❤🎉 वर्ष भर हाय धिंगाणा आता
@sachinzhore1716
@sachinzhore1716 7 ай бұрын
दादा तुमच्या कार्याला सलाम मागच्या मुलाखतीत सांगितल खर झाल गरिबांचा घरचा हिंद केसरी घरणीकीचा ❤❤ राजा ❤❤
@rohitjankar4524
@rohitjankar4524 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने जाचा त्याला मान मिळाला ❤❤
@anantawagh6133
@anantawagh6133 7 ай бұрын
लय खुश झालो आभीनंदन छान पुढील वाटचालीस शुभेच्छा
@captain2333
@captain2333 7 ай бұрын
जेव्हा सेमी फायनल झाली तेव्हाच मी तीतल्या माणसांना सांगितले होते. राजा 1नंबर करणार.
@veersantosh2106
@veersantosh2106 7 ай бұрын
गरीब नका म्हणू ज्या घरात राज्या आहे ते गरीब कसे राहतेल गरीब आहेत मनाने खूप श्रीमंत आहेत
@ravan__1
@ravan__1 7 ай бұрын
राजा मागच्या वर्षी पण फायनलमध्ये होता फायनल दुसर्या दिवशी घेतल्यामुळे राजा घरी गेला फायनलमध्ये पळला नाही.
@Mukesh_bhalekar
@Mukesh_bhalekar 7 ай бұрын
राजा आणि हरण्याला सलाम❤❤❤ हिंदकेसरी अच्युत ड्रायव्हरला मनःपूर्वक सलाम❤❤❤
@21shubhamchaudhari82
@21shubhamchaudhari82 7 ай бұрын
राजा नी आज धाक दाखवून दिले की त्याला पाळयचे त्याला काय दूध आणि काजू घालायची गरज नाही त्याला स्पीड आहे तो पळणारच
@prashantdaphale2941
@prashantdaphale2941 7 ай бұрын
तू खरा यूट्यूब वाला आहेस राव घरणिकीच्या राजा ला उजेडात आनारा खरा तू भावा
@pradeeppatil1245
@pradeeppatil1245 7 ай бұрын
हिंदकेसरी राजा झाला पण मालकीण त्याची जास्त कष्ट करती, काकी सगळ्यात जास्त तुमचं अभिनंदन, पैलवान बापू परिवाराकडून आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
@pankajbele9417
@pankajbele9417 7 ай бұрын
अभिनंदन..... राजा. आणि राजा
@amarshembade6925
@amarshembade6925 7 ай бұрын
धनाजी पिसाळ दादा तुमचे पण मनापासून धन्यवाद कारण तु हार असो किंवा जीत तु नेहमीच मुलाखत घेऊन राजाला सगळ्यांपर्यंत पोहचवताय🙏❤
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 7 ай бұрын
राजा हा राजाच राहतो गरीबाचा राजा हा आज अख्या महाराष्ट्राचा राजा झाला तुम्हाला मानाचा मुजरा 21 तोफोकी सलामी
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 7 ай бұрын
धनाजी आपल्या तोंडात पहिला पेढा कारण काकिंची मुलाखत झाली तीच मुलाखत हिंदकेसरी चा मार्ग सुरू झाला आणि राजाचं अभिनंदन ता.कराड जि.सातारा गाव वाण्याची वाडी
@lavsanap9130
@lavsanap9130 7 ай бұрын
Malkinichi mulakhat gya lavkar ❤
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 7 ай бұрын
एक नंबर चा मानकरी झाला खुप आनंद झाला मनाला लाख लाख शुभेच्छा राजा आणि हारण्या ❤❤🎉🎉🎉🎉
@user-wx8dk3gu4i
@user-wx8dk3gu4i 7 ай бұрын
खरच त्या मातेनी राजावर जीव लावला तीच उपकार फेडलं राजानी गरीबाचा बैलानी 1 नंबर केला खूप बर वाटल
@sagarpatil6301
@sagarpatil6301 7 ай бұрын
तुमच्या मुळे राजा उजेडात आला दादा सलाम तुम्हाला
@ishwarmane5307
@ishwarmane5307 7 ай бұрын
खुप अभिनंदन गरिबाचा बैल आज १ नंबर चा हिंदकेसरी झाला👌
@appag5252
@appag5252 7 ай бұрын
Congratulations raja🎉🎉❤❤
@umeshbamble1682
@umeshbamble1682 7 ай бұрын
अभिनंदन राजा ❤ कट्टर बकासुर प्रेमी
@rohitpatil3176
@rohitpatil3176 7 ай бұрын
नाद आमचा साद महाराष्ट्राची खर ह्या च्यानयल मुळे पुढे आला आणि आज त्याने दाखवून दिल
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 7 ай бұрын
ऑलवेज फेवोरेट राजा❤. खूप छान वाटला राजाने १ नंबर केल्याचा एक मथुर फैन
@user-kw8nl5bj7q
@user-kw8nl5bj7q 7 ай бұрын
Dhanaji sir tumc khup abhinandan
@ganeshkhilare2187
@ganeshkhilare2187 7 ай бұрын
छान
@user-pd6hw3zj2p
@user-pd6hw3zj2p 7 ай бұрын
आज खरंच सर्वांचा मन जिंकले ❤❤❤❤
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 7 ай бұрын
First time u tuber emotional jhalay❤
@rameshshinde7401
@rameshshinde7401 7 ай бұрын
पहिल्यांदा सर्व हिंदकेसरी जोडींच अभिनदन 🐂🐂💐 बकासुर आणि सुंदर कढून #घरणीकीचा राजाला शुभेच्छा...✌️👍 हा फोटो टाकला त्याबद्दल शेठ धन्यवाद..✌️👍 गरिबाचा बैल आज original हिंदकेसरी झाला ✌️👍😄🐂 आम्ही vita- पारेकर ✨✨✨✌️👍😍#राजा✨🐂
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 7 ай бұрын
अभिनंदन राजाचे कुठे गेले ते 1 नंबर चे ठेकेदार शेपूट आत घालून बसले असतील आज गरीबाचा बैल जिंकला
@bakasurlover....
@bakasurlover.... 7 ай бұрын
अमोल दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐
@lordkeprovachan924
@lordkeprovachan924 7 ай бұрын
Gharnikicha Raja ani Harnya Hindkesari zale abhinandan❤
@rohitdhanawade5070
@rohitdhanawade5070 7 ай бұрын
काल मैदाना दिवशी माझा बहिणीच लग्न होत पण वेळ भेटेल तसा मैदान बघत होतो. फायनलचा निकाल ऐकलं आणि आनंदाला पारावार राहिला नाही. पटकन वेळ कडून पेढे आणले आणि सगळ्यांचे तोंड गोड केले 😍 मी एक बकासुर समर्थक पण बकासुर नी आदत खोंड सोबत घेऊन 3 no केला याचा आनंद झालाच पण राजानी एक no केला. काकींच्या कष्टाच आणि डोळ्यातल्या पाण्याचं रीन फेडल वाघानी या गोष्टीचा अभिमान वाटलं. अभिनंदन राजा ❤💐
@sachinnalawade732
@sachinnalawade732 7 ай бұрын
एक नंबर
@SAGARJADHAV-wk4ec
@SAGARJADHAV-wk4ec 7 ай бұрын
तुमच्या चॅनेल मुळ राजा उजेडात आला 💯
@RiyaPatil-kc2gn
@RiyaPatil-kc2gn 7 ай бұрын
Dada aata rajyachya malkinichi mulakhat ghya aata.tya maulichi mehanat aahe 1no sathi.❤❤❤love RAJA❤❤❤
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 7 ай бұрын
Kalynchi shan haranya ani raja congratulations 😘😘😘💐💐💐🌹
@GuravPatil
@GuravPatil 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन राज
@dattababar1486
@dattababar1486 7 ай бұрын
Congratulations 🌹🌹🌹 Raja
@avadhutpawar3072
@avadhutpawar3072 7 ай бұрын
गरिबाची संपत्ती चटणी भाकरी वरचा बैल लाडका राजा ♥️👑
@surajbharane9679
@surajbharane9679 7 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@chintamandomale967
@chintamandomale967 7 ай бұрын
Lai bhari vatal bhau aaj❤❤
@VikasPatil-cm4uo
@VikasPatil-cm4uo 7 ай бұрын
मी राजाला पहिल्यांदा बगतोय तेच्या गावच नाव पहिल्यांदा ऐकतोय पण आई वडील आपल्या लेकराकडून ज्या अपेक्षा ठेवतात तस राजाकडून ठेवली ती आज राजानी गरीब परिस्तीतून तेनी पूर्ण केली खरच पारन फेडल राजानी आणि एक विनंती राजाच्या मालकाला राजाला विकू नका कारण घरच्या गाईच खोंड आहे परत असा राजा होणार नाही ❤
@dineshsalave8355
@dineshsalave8355 7 ай бұрын
❤❤❤❤ गरीबाचा बैल हिंदकेशरी झाला🔝✌🏽💥❤️‍🔥
@santoshpawar4881
@santoshpawar4881 7 ай бұрын
राजा ला गोठ्या साठी मदत करा मला गुगल पे नंबर द्या शेट
@surajbhoir320
@surajbhoir320 7 ай бұрын
Abhinandan raja ani harnya 🌹🌹🙏🙏
@sambhajighodepatil3303
@sambhajighodepatil3303 7 ай бұрын
अभिनंदन घरनीकीचा राजा❤❤ किंग 🎉❤
@user-zb3rd5wl3p
@user-zb3rd5wl3p 7 ай бұрын
त्या माऊलीचा आशिर्वाद
@kiranchavan2604
@kiranchavan2604 7 ай бұрын
मोठा सोन्या नव्हता पण त्याची कमी राज्या आणि हरण्या ने भरून काढली. सर्व नंदी आणि गाडा चालक मालक नियोजकांच अभिनंदन.
@rajjadhav972
@rajjadhav972 7 ай бұрын
Ith mothya sonya cha ky sambandh🤣🤣🤣🤣🤣
@kiranchavan2604
@kiranchavan2604 7 ай бұрын
@@rajjadhav972 ह्या वर्षी नव्हता शर्यती मध्ये
@vinodjaykar5232
@vinodjaykar5232 7 ай бұрын
अभिनंदन राजा❤❤🎉🎉
@suhaskadam1301
@suhaskadam1301 7 ай бұрын
Congratulations Raja ❤❤
@rajawaghade4470
@rajawaghade4470 7 ай бұрын
गरिबांचा बेल हिंदकेसरी झाला एकच नंबर
@tukaramshendage7988
@tukaramshendage7988 7 ай бұрын
आज मनाची इच्छा पुर्ण झाली राजा एक नं चा मानकरी झाला
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 7 ай бұрын
हार्दीक अभिनंदन 💐💐💐
@prafullandhare2899
@prafullandhare2899 7 ай бұрын
हो मी तयार आहे 🤝🤝गोठा साठी मदत करायला 👍👌🤝
@appag5252
@appag5252 7 ай бұрын
Dhanaji pisal congratulations tumi femas kela rajala🎉🎉❤❤
@Crazysai1234
@Crazysai1234 7 ай бұрын
Congratulations राजा......❤🎉❤
@kharadevishal2
@kharadevishal2 7 ай бұрын
Lay bhari vatal dadya .mulakhat ghenara pan bhari
@sunilghude5893
@sunilghude5893 7 ай бұрын
Baba ani kaki jinkalya 👍👍👍👍
@somnathnande5176
@somnathnande5176 7 ай бұрын
Congratulations ❤❤
@sachinsawant5064
@sachinsawant5064 7 ай бұрын
मी तुमच्या मागच्याच मुलाखती मध्ये म्हणलं होतं की राज्या ला बैल पुरला की त्यानं कार्यक्रम केलाच म्हणून समजा आणि आज तर पब्लिक चं भिताड हरण्या ची साथ होती म्हणल्यावर एक नंबर होणारच होता राज्या राज्याच आहे ❤❤
@sachindhundye-pr3uu
@sachindhundye-pr3uu 7 ай бұрын
गरीबांच्या बैल जिंकला अभिनंदन पुरन ऊरला पुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे
@sachindhundye-pr3uu
@sachindhundye-pr3uu 7 ай бұрын
फुल नाही फुलांची पाकळी म्हणून राजाच्या गोव्याला मदत करीन पुर्ण महाराष्ट्र
@ds18245
@ds18245 7 ай бұрын
चांगली पळाली जोडी राजा आणि हरण्या 🎉🎉
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 20 МЛН
विठ्ठल नाना मुलाखत
8:42
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 52 М.
घरनिकीच्या लोकांची प्रतिक्रिया काय आल्या?
29:41
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 63 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН