वर्षातुन किती वेळा यांचा महोत्सव असतो आणि कोणत्या महिन्यात
@artisspecial3798 Жыл бұрын
व्हिडिओ चालू असताना सुरुवातीला जो फोन नंबर दिलेला आहे तो आपल्या दुकानाचाच आहे तुम्ही दुकानात कॉल करून चौकशी करू शकता आणि सध्या कोणती स्कीम चालू असेल तर याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल
@ushashinde4376 Жыл бұрын
Dosa silk south style saree aahe Online milel ka Rekha style saree
@artisspecial3798 Жыл бұрын
व्हिडिओ चालू असताना जो वर फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर डायरेक्ट दुकानदारांशी तुम्ही बोलू शकता 🙂🙏