(QnA) प्रश्नोत्तरांचा धमाल Episode | Yes महाराजा

  Рет қаралды 98,005

Yes Maharaja

Yes Maharaja

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@pravinpichurle9760
@pravinpichurle9760 3 жыл бұрын
Ha bhava tumhi kelelya video sarkhya bgto majja yete mst k krto bhava tu krn kahi lok depression mdhe adklela manus asel to baher yeu shkto ashich hasavnyachi kam kara bhava lokanchi pn khup mdt krta ahat धन्यवाद भावा ek changl kam krt ahat barobr bolto tu paishyansathi nka karu
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ बस अजून काय पाहिजे.. छान compliment दिली तुम्ही.. दिन बन गया.. ❤️
@pravinpichurle9760
@pravinpichurle9760 3 жыл бұрын
धन्यवाद भावा तू लोकांच्या comments chi pn reply deto khup khup धन्यवाद भावा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️🥰
@jayrgurav1909
@jayrgurav1909 3 жыл бұрын
@@YesMaharaja please share no
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
लव मैरिज टीकत नाही ह्या चेतनच्या मतांशी मी सहमत नाही. माझे लव मैरिज. मला मोठे 4 भाऊ नी मी पक्की मालवणी सावंत भोसले. घरचे कडक वातावरण. माझे प्रेम झाले तो कोळी मुलगा. आम्ही एकाच collage चे 1990 ला प्रेम झाले नी 1994 ला घरी कळले. जाम राडा झाला. पण सगळे प्रोब्लेम स्वार्ट आउट होऊन 1995 ला थाटामध्ये लग्न झाले. सासरी गडगंज श्रीमंत. एक मुलगा झाला तो रशिया मध्ये डॉक्टर चे शिक्षण घेत असून लास्ट ईयर ला आहे. पण माझे नी साहेबांचे एकमेकांवर अजुनही तसेच प्रेम आहे..😊 समंजसपणा नी सर्वांत मिळुन मिसळुन राहिले तर सर्व नीटच होते..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो अगदी बरोबर.. 👍 👍 समजुतदार पणा असेल, प्रेम असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो.. चेतन बोलला सर्वच नाहीत पण हल्ली कमी वयात मुल mature नसताना भलतच करून मोकळी होतात त्यांच्यासाठी.. तुम्ही तर mature आणि settled होतात.. बाकी प्रेमासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही.. आणि आपण प्रेम करणार्‍या व्यक्तीशी लग्न होण म्हणजे भाग्य.. शेवटी एकमेकांना समजून घेण महत्त्वाच..जस तुम्ही बोललात.. तशी चेतन ला perfect भेटली नसेल love marriage साठी.. 😃😜
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 жыл бұрын
@@YesMaharaja brobar kami vatakat mature nastat tyamuke decision n gheta kahi pan karat astat aajchi por. Mazyakdun hi tya age madhe prem zhal hot but jevha vayat alo thevha apan chukat ahe he paristaithine automatic samjvala. Paristithich sarv kahi anubhav deun jate🙏🙏
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
Hi रोशन.. मी नेहमी ऑफिस मधून आल्यानंतर जेवल्यावर शांतपणे तुझे व्हिडीओ बघतो... आजचा व्हिडीओ खूप मोठा होता.... संपूर्ण पाहिला... बघताना मला वाटले की मी तूझ्यासमोर खळ्यातच बसलोय... छान व्हिडीओ बनवलास... मला वाटते पोस्टात कामाला नसतोस तर शिक्षकी पेशा तुला छान जमला असता.... विषय छान सविस्तर सांगतोस..... मजा आली... आणि हो व्हिडीओ मध्ये माझं नांव पण घेतलास..लय भारी 👌.... जमलं तर होळीचे व्हिडीओ टाक.... कॅमेरामन आशिषला सॅल्यूट... होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद.... राजापूरकर.. मुंबई..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद गाववाल्यानु... ❤️❤️❤️ बंदी आहे.. Restrictions आहेत.. 🤦‍♂️
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
@@YesMaharaja आभार 🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
लहान मुलांचे ट्राय करु नक्कीच.. त्यांना घेऊन काहीतरी.. 👍 👍
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
रोशन आमचे लग्न झाले ते खूप कमी वयात. मी 18 ची होती तर साहेब 20 चे होते. जाम अल्लड होते मी. आणखी काही आम्ही ऊपद्व्याप करु नये म्हणून मग आमचे लग्न लावून देण्यात आले..😊😊. सुरुवातीला त्या घरात मिसळायला मला फार वेळ गेला. त्यांची भाषा,खाणे पिणे सर्व वेगळे. पण खुप प्रेमळ माणसे. वेळेला लंगोटी पण काढून देतील नाहीतर लंगोटी पण काढून घेतील..🤣🤣. जेव्हा 1992 ला हिन्दु मुस्लीम दंगा झाला तेव्हा बाहेर लोक मझहब च्या नावाने एकमेकांना मारत होते तेव्हा ह्या कोळीवाड्यात लोकांनी कित्तेक मुस्लीमांना आपल्या वाड्यात आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले होते...मालवणी जसे प्रेमळ आहेत तसेच हे लोक पण. मुंबईत आलास की माझ्या वाड्यात 4 दिवस रहायला ये. नक्की तुला आवडेल..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो खूप ऐकून आहे आगरी कोळी माणसांबद्दल.. 🥰 मनाची आणि पैशाची दोन्ही श्रीमंती.. 👍 सण साजरी करण्याची पद्धत.. ❤️ थोडी संस्कृती निराळी बाकी कोकणी आणि आगरी कोळी सेम.. येऊ आम्ही एकदा तरी.. 👍 👍
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
आजची व्हिडिओ खूप भारी मला तर आवडली तुमचा सगळ्या न बद्दल माहिती मिळाली.चेतन दादा लव्ह स्टोरी बद्दल सत्य बोलला.काही मुली तर प्रेम करतात पण अर्धवट सोडून जातात.माझ्या बाबतीत पण असच झालंय 2 वर्ष प्रेम होत लग्न ठरले होते पण तिने मला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं म्हणून मी ठरवले की प्रेम हे आपल्यासाठी बनलेल नाही .त्या वयामध्ये प्रेम करतो पण माहिती काही नसते.आत्ता तर मी अरेंज म्यारेज करणार माज तर लव वरती विश्वास नाही.चेतन दादा नी खूप चांगली माहिती दिली .घरची बागतील तिचा बरोबर लग्न करणार.आजचा व्हिडिओ सुपर होता खूप चांगली माहिती मिळाली.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍👌👌 धन्यवाद.. 🥰 ❤️ 😊
@pappumhatre3016
@pappumhatre3016 3 жыл бұрын
तुम्हाला एक चांगला जॉब आहे हे आयकून बरं वाटलं तसच एवढ्या सगळ्या प्रश्नांची तू छानपणे उत्तरे दिलीस उत्तरे आयकत असतांना पण मजा आली चेतन ने पण चांगले मार्गदर्शन केले आशिष सुद्धा कॅमरामागून चांगले काम करत असतो असेच चांगले व्हिडीओ बनवत राहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील कायम... 👍 👍 खूप खूप धन्यवाद.. ❤️
@ravindrashelake3174
@ravindrashelake3174 3 жыл бұрын
रोशन भावा खूप भारी विडिओ आहेत तुझे, आपल्या परिसरातील लपलेल्या खुबी, छंद गावरान भागात राहून गेलेल्या गोष्टींची पुन्हा, जाणीव होऊन आली वेगवेगळ्या गमती जमती, तुझी सर्व टीम त्यांच्या मध्ये असलेली आवड हि देखील अविस्मरणीय आहे, सर्वात अभिनंदन म्हणजे आपल्या आशिष च, विडिओ च्या माध्यमातून कलागुणातून सर्वांचे चेहरे व्यक्तिमत्व पुढे येत आहेत, पण आशिष कॅमेऱ्याच्या मागे राहून अप्रतिम कामगिरी पार पाडतोय आणि तो खरा हिरा आहे, तर मित्रानो आपल्या yes महाराजा चॅनल ला सर्व टीम ला भरघोस शुभेच्छा, अपेक्षा एकच आहे मित्रा एखाद्याच्या जीवनावर, ऐतिहासिक, शैक्षणिक, किंवा लव्हस्टोरी लग्ना त्यामध्ये वेळो वेळी गेलेला बदल विस्कटलेल्या संसारातून सुधारलेला संसार, असे खूप सारे विषय आहेत त्यामधील कोणत्या तरी एका विषयावर शॉर्ट फिल्म बनवावी हि मनापासून इच्छा बाळगतो 🌿
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो भावा नक्कीच करू.. 👍 👍 खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 खूप छान वाटल कमेन्ट वाचून.. 🥰🥰
@ajayjadhav854
@ajayjadhav854 3 жыл бұрын
रोशन भावा अस बोलु नकोस. की मी प्रेमासाठी किव्हा प्रेम करण्यासाठी नाही म्हणून जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला ना भुक लागणार .ना झोप येणार .हे अनुभवाची शब्द आहे.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍 खर आहे.. 😀
@ajayjadhav854
@ajayjadhav854 3 жыл бұрын
आशीष माझा मेसेज दे रोशनला.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 सांगतो 😃
@ajayjadhav854
@ajayjadhav854 3 жыл бұрын
@@YesMaharaja थँक्यू
@pradeepmestry3968
@pradeepmestry3968 3 жыл бұрын
रोशन प्रश्न आणि उत्तर ह्या एपिसोडची धमाल वेगळीच होती. बब्लूला प्रश्न विचारल्यावर गिर्ल्फेइ विषयी तो ब्लू झाला. खुप मस्त वीडियो होता शेवट पर्यंत बघितल. खुप छान..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 😃😃🤩❤️
@kokanbhramanti4989
@kokanbhramanti4989 3 жыл бұрын
पूनम गोड मुलगी आहे. तिला व्हिडिओ मध्ये बघायला आवडेल.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 👍
@स्वराकदम
@स्वराकदम 3 жыл бұрын
रोशन खूब मस्त खूब छान तुझा वीडियो अम्मी सर्वजन पहा तो खूब छान वाटतं तुला आणि तुझ्या टीमला होळीच्या शुभेच्छारोशन तब्येत ठीक नाही तरी आज तुझा व्हिडिओ आवर्जून पाहिला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰 तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.. आणि काळजी घ्या तुमची.. 🙏🙏
@anand9967382556
@anand9967382556 3 жыл бұрын
Roshan bhava....tujha videos roj roj baghavashi vatte.....khup ASA aplya sakha vatta
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 ❤️
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
1 सेकंद सुद्धा स्किप न करता विडिओ पहिला... नाहीतर 5 मिनट चे सुद्धा बोर होतात दुसऱ्यांचे.... अजून काय पाहिजे 🌹😜😉🌈
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
मोठाच झालाय विडियो.. 😃🤦‍♂️ तरी आम्हाला माहीत होत.. आपले खास Viewers बघणार संपूर्ण विडियो..thanks patience साठी.. 😃🙊🥰
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
@@YesMaharaja we r always wd u👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🥰🥰
@workshopMayP
@workshopMayP 3 жыл бұрын
Unbelievable my self, मी खूप मोजुन video पाहतो ते पण ठराविक, तुमचं chanannel ४ दिवसां पूर्वी अल पाहण्यात २० videos पाहिले मी, Keep going guys, ha video पूर्ण पाहिलं. Great all of you.
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 жыл бұрын
श्रीकृष्ण आठवा अवतार व सहावा अवतार त्याचाच आईचे नांव कोकणाई म्हणून.त्याच्या नावावरून कोकण हे नांव पडले आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍👍👍🥰❤️ धन्यवाद माहिती साठी 😊 🤗 😍 ❤️ 💕
@vishaljagdale1733
@vishaljagdale1733 3 жыл бұрын
Kokan che naav he parshuram yanchya aaichya nava varun padal aahe ashi akhyaika aahe Most of young people watch ur video & ur this speech & guidance will definitely help them... Keep doing good work👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ हो खूप आख्यायिका आहेत.. कोकण भूमी देखील भगवान परशुराम यांनी निर्माण केली अस म्हणतात..
@ramaare7322
@ramaare7322 2 жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओला लाईक करतो आणि तुमचा आवाज खुप छान आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद...
@boygaming4665
@boygaming4665 3 жыл бұрын
आनकीन ये गोष्ट तुम्ही video चांगले बनवता , तुमच्या video मदला पाण्यातला बबलू ला भेटायच आहे मला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ हो ये भावा कधीपण... 👍
@pareshborkar8270
@pareshborkar8270 Жыл бұрын
खुप छान रोशन तुझ्या सारखी माणस कमी असतात मी हा विडीओ आज बघीतला भविष्यात तु अचिव करशील आमच्या शुभेच्छा मनापासून देतो तुला बबलु चेतन नागेश कोकणात कधी आलो की तुम्हाला भेटेन भावा तुझा भाऊ
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
हो नक्कीच 👍 खूप खूप धन्यवाद ❤️❤️
@सफरस्वर्गाची
@सफरस्वर्गाची 3 жыл бұрын
देवेंद्र पुजारे यांची लव्ह स्टोरी लवकरात लवकर आमच्या पर्यंत पोचवावी. 😁😁😁
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 😃🤩🤩
@chandrashekharsk5940
@chandrashekharsk5940 3 жыл бұрын
👍🤭
@sumitghadge_snakerescuer
@sumitghadge_snakerescuer 3 жыл бұрын
दादा छान विडिओ असतात तुमचे मी सर्पमित्र आहे.तुमच्या भागात पण साप निघत असतील बरेच मग तुम्ही सर्पमित्रांना बोलवता का काय करता?
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️ मस्त काम करतो आहेस तू.. Proud of you.. 🤗 आमचे मित्र आहेत सर्पमित्र.. साइड च्या गावातले आपण त्यावर विडियो बनविणार आहोत नक्कीच.. 👍 👍
@sumitghadge_snakerescuer
@sumitghadge_snakerescuer 3 жыл бұрын
@@YesMaharaja खूप खूप धन्यवाद दादा नक्की बनवा आम्ही वाट बघतोय
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
चेतन दिसला खूप आनंद झाल 👍 खूप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 होळी चे व्हिडियो लवकर बनव शिमगोत्सव 👍 तोपर्यंत ⛳ जय शिवराय ⛳
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ जय शिवराय 🙏 🚩
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 3 жыл бұрын
रोशन तु सर्व मुद्धे समर्पक रित्या खुलासेवार सांगितलेस, मस्त व्हिडीओ, संपूर्ण व्हिडीओ पाहताना वेळ कसा निघुन गेला ते समजलंच नाही, तुला सलाम, प्रगती कर आणि तुझ्या आयुष्यात "रोशनी" आण लवकरात लवकर, आम्ही पाठीशी आहोत. 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. ❤️ हो आणि रोशनी चा नक्कीच विचार करू.. 😃😜
@gauravwagherkar3442
@gauravwagherkar3442 3 жыл бұрын
वा!!!!सगळ्यांच्या प्रश्नांना स्क्रीनशॉट सकट उतर दिलीस 🔥🔥🔥🔥👍👍👍👍मजा आली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️❤️
@prashantthakur900
@prashantthakur900 3 жыл бұрын
व्हिडिओ बागून मस्त वाटला, मी आता पर्यंत जेवढे व्हिडीओ बघितले ते without subscribe. बघितले आहेत 😅, पण आता मी subscribe केला आहे, एवढे व्हिडिओ बगतो पण त्याच्यात मला मझ्या नाय येत, पण तुझे व्हिडीओ मला बगायला खूप आवडतात. मस्त असेच व्हिडीओ बनवत जा, आम्हाला हसवत जा,
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच कायम चांगल काहीतरी करण्याचा प्रयत्न राहील.. खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️ Stay Connected ❤️
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Chetan chya love story Sathi ek like 👍 👇💕👑
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🤩❤️❤️👍👍
@mansvimonde8816
@mansvimonde8816 3 жыл бұрын
Khup ch haslo
@chandukelakar5725
@chandukelakar5725 3 жыл бұрын
आपण माहीती देता ती खुप छान असते.आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@avinashchavan2610
@avinashchavan2610 3 жыл бұрын
बबलु खुप छ्याण खेकडे पकडतो आमच्या गावी पन ये
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 धन्यवाद भावा ❤️
@maheshdingankar5299
@maheshdingankar5299 3 жыл бұрын
Hii mi Mahesh Bhavano kokanatlya videos tumhi krta pn same gosti amchyakde pn ahet pn tumchyakde ajun Kahi Navin ahet ahet te amhala bgayla milate khup majya yet tumche vidio bgayla..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच ट्राय करु.. 👍 👍 ❤️
@supriya7185
@supriya7185 3 жыл бұрын
सुदर्शन ची love story ऐकायची आहे.😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच... 👍
@mansvimonde8816
@mansvimonde8816 3 жыл бұрын
Pls lavakar
@maheshpawar9495
@maheshpawar9495 3 жыл бұрын
Bhavki.... 1 no... Far abhiman vatto.... Agadi spashthpana... Jam bhari... Jara pan scripted vatle nahi... Agadi real vatle.... Sorry mi nemka tyach veli jara kama madhye hoto... Mala pan' q ' vicharaycha hota rahun gela..... Next time kenva tari baghu...... Pan kharokhar you tubers che lakho video pahile.... Pan hya video madhye je aaple pan vatle te jam bhari.... Best of luck... Bhavki ani ho holichya hardik shubhecha.......
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. ❤️ तुम्हा सर्वांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा.. 🥰
@VedantChavan-hi6ys
@VedantChavan-hi6ys 3 жыл бұрын
Thumbnail varna vatat hota ki tuzhi gf ahe ponam🤣🤣 Chetan aaj jara naraz vatat hota roj peksha Panyatlya bablu chi hairstyle mast ahe😍 Sudarshan chi love story aikela avdel Chintuklila miss karto ahe Sry mi prashna nahi vicharu shaklo pan next time naki vicharin...ALL THE BEST YES MAHARAJA Ashich pragati rahude.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕 हो करू विडियो त्यावर पण.. 😃😜 Next time करू punha QnA.. 👍
@surajpatare9778
@surajpatare9778 3 жыл бұрын
तुमचे विडीयो बघायला मजा येते. कसे पण विडीयो असुदे बोर नाय होत.अजुन चांगले चांगले विडिओ येतिल तुमच्या चॅनल कडुन, आतुरतेने वाट पाहत राहु.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 छान वाटल कमेन्ट वाचून.. 🥰🥰 नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील.. 👍
@akshaydawande868
@akshaydawande868 3 жыл бұрын
38:23 Majh jichyavar prem ahe tich ata lagn ahe, ajun 3-4 year ne Majh lagn hoi prynt tila hi 2 por zhaleli astil, Very Sad 😞
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😃 😃 त्याला पण दोन मुल आहेत.. 😃😜
@कोकणीमुलगा-ख8ग
@कोकणीमुलगा-ख8ग 3 жыл бұрын
Very sad ♤
@suyeshbhuvad9026
@suyeshbhuvad9026 2 жыл бұрын
रोशन दादा लग्न कदी करतोय
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
भावा उद्याच... 😀😜
@suyeshbhuvad9026
@suyeshbhuvad9026 2 жыл бұрын
😜🤪😝
@srhutikamhatre8848
@srhutikamhatre8848 3 жыл бұрын
CHETAN da Chi love story tr aaikli ata TUZI love story kdhi aaikvtoy 🙈🙉🙊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही आहे.. 😃😜😜 ☹️😭😭
@marinermukesh6960
@marinermukesh6960 3 жыл бұрын
Tumhi je kam karta te mana pasun karta, te pratek vlog madhe disun yet,tumhi sagle khup maanmokle panane bolta ani te hi n lajta, ani majha favorite chetan dada ani panyat la bablu....sagle asech sobat raha khup majja yete.amcha support asach rahil❤❤❤❤❤👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच... 👍 👍 खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@shindevijayendrachandrashe2302
@shindevijayendrachandrashe2302 3 жыл бұрын
😎YES🤠MAHARAJA 😎lots of luv 4m INDIAN ARMY & Keep flying dis way happi long✈️ jounary
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ Proud of you.. ❤️
@amitdalvi1980
@amitdalvi1980 3 жыл бұрын
Roshan pawar MI tujya lock down pasun sarv video paht ahe specially tujya maditlya bungalow chicken party biryani Party ani Chetan chi comdey bablu ani tujhi sarv mitra bhari ahet. Tula शिमगा सणाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा yes महाराजा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕 😘 तुम्हा सर्वांना सुद्धा शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा.. संपूर्ण दळवी परिवाराला... 🥰
@shaileshkalmaste1747
@shaileshkalmaste1747 3 жыл бұрын
अभिनंदन भावा 🙏🙏🙏 तुझे पुढील वाटचालीस
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... ❤️❤️
@sunilgujar507
@sunilgujar507 3 жыл бұрын
चेतन दादांनी खूप छान विचार सांगितले प्रेमाबद्दल 👌👌👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 👍 ❤️
@suhasghadi264
@suhasghadi264 3 жыл бұрын
रोशन भाऊ खूप सुंदर आमच्या इकडे आला असता तर बर झालं असत
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ Lockdown आहे.. ☹️
@nitinkomb4680
@nitinkomb4680 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ.नोकरी करून आणि वेळात वेळ काढून आम्हाला कोंकण दाखवल्या बदल मित्रा तुझे मनापासून आभार.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..❤️
@prashantgurav856
@prashantgurav856 3 жыл бұрын
Khup chan ....Mst video
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
Me vicharlelya prashnanchi uttara nahi milali pan tarihi video khup chan hota, tujhi ek gosht mala khup aawadte ti mhanje tu teamwork kartos, ji me aaj paryant kuthlyahi KZbinrs madhe nahi pahili, Khup chan watat tumcha kaam baghtana.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
तुझा घेतलाय प्रश्न आपण.. 👍 काही राहिली असतिल.. 🤦‍♂️ Sorry.. ☹️ Thanks support साठी.. ❤️
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
@@YesMaharaja Ho dada, Tu prashn ghetlas pan sarvancha common uttar dilyamule kahi prashnanchi uttare rahun geli.
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
@@YesMaharaja Aani tasahi tumhi majhya sarvach prashnanchi uttare denyasathi bandhil nahi aahat barobar na, tyamule it's ok.
@ashishgawas6682
@ashishgawas6682 3 жыл бұрын
Aplya Bhavala Mulgi Bagha re....Yes Maharani...😍🤩😘
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
अरे बापरे महाराणी 😃😜😜👍👌 ❤️❤️❤️🥰😘
@sauravpujari8613
@sauravpujari8613 3 жыл бұрын
Chetan je bolla te khara ahe bhava khup chan video hota tu khup changala mulga ahes tula nakkich changali mulgi milel
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much. 🤩❤️👍
@pranaytamhankar5931
@pranaytamhankar5931 3 жыл бұрын
Bhava tuzi love story tak 😂😄
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही आहे.. 😜😃😃
@pragatigujar3844
@pragatigujar3844 3 жыл бұрын
फूल टू धमाल मस्ती व्हिडीओ बघून मज्जा आली 👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🤩🤩
@akshaychavan6268
@akshaychavan6268 3 жыл бұрын
Masta explain kelas bhai tune ya video madhe cha and keep going 🎉🔥 ani holi cha hardik shubhechha 🙏❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.. 💐🎉
@prajwalipatil3334
@prajwalipatil3334 3 жыл бұрын
Sagle videos ekdam bhari astat 🤗😊😊I love yes महाराज videos ❤❤
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 ❤️
@Ajmpsc
@Ajmpsc 3 жыл бұрын
Sorry, mi prashnch vicharl nahi.mi gavi gelyamule🥺
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
It's OK.. 👍 👍 🥰
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
Tula aani tujhya sampurn teamla bhavishyatil ujjwal waatchalisathi khup manapasun shubhechcha.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
@@YesMaharaja Your always welcome Dada.
@uttamsuryawanshi1411
@uttamsuryawanshi1411 3 жыл бұрын
चेतन भावा लई भारी बोलला ,शुभेच्छा तुम्हाला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@dukareyogesh
@dukareyogesh 3 жыл бұрын
चेतनकडुन प्रेमाच्या बाबतीत फारच अगाध ज्ञान मिळालं.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय तरी खूप फुटेज कट केलेला आम्ही.. 😃😜😜
@ritapatil9852
@ritapatil9852 3 жыл бұрын
I am so sorry mla mahit nvta te tumche jiju ahet so sorry🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
It's OK.. 🥰 आम्ही सर्व sportily घेतो.. 👍
@ritapatil9852
@ritapatil9852 3 жыл бұрын
@@YesMaharaja pan mazza manat guilt rahil tai na sorry sang😭
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
तस नाही अजिबात...😃🤦‍♂️ ती पण मज़ाक मस्ती करणारी आहे..👍 तुम्ही अजिबात काही वाटून घेऊ नका.. 🙏 मजेत रहा..
@saurabhkedar5211
@saurabhkedar5211 3 жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ चेतन दादाच्या गोष्टी ऐकायला आवडतात मला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ 🤩
@mayanmore1598
@mayanmore1598 3 жыл бұрын
Bhava tumala bagun as vatate ki mi pan yeu kokanat..... ?
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Yena bhava.. Yeva kokan aaploch aasa.. ❤️
@mayanmore1598
@mayanmore1598 3 жыл бұрын
@@YesMaharaja tujha lagnat yeto bhava
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हा.. 🤩🤩😃
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
Bharich
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@suyashdiwale8879
@suyashdiwale8879 3 жыл бұрын
Bhava vlog start kr Tu aamch full support aahe tumala 🔥aamhi pn rajapurjar aahot Bhai ❤️❤️🔥ky help lagli tr sng nkki madat Kru ❤️❤️Bola yes Maharaja 🙏👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो करू नक्कीच.. 👍 👍 Thank you so much support साठी.. ❤️
@harshalidhuri7137
@harshalidhuri7137 3 жыл бұрын
Khup mst video banvtos tu.... Mst vata tujhe videos bagayla....
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
@vickyamkar9717
@vickyamkar9717 3 жыл бұрын
Serve pranshanach ekach Uttar yess maharaja 😘😘😘 ❤️😘❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😃 🤩❤️❤️
@rutikvedre
@rutikvedre 3 жыл бұрын
मस्त भारी व्हिडीओ असतात दादा मज्जा येते तुझे व्हिडीओ पाहायला चेतन दादा ची love स्टोरी आवडली मस्त comedy King chetan dada
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰 ❤️
@uttamsuryawanshi1411
@uttamsuryawanshi1411 3 жыл бұрын
भावा मी सातारा चा आहे मी कोकणात नेहमी येत असतो भेट एकदा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो भेटू नक्कीच... 👍 👍
@Shreemant_its
@Shreemant_its 3 жыл бұрын
Mi pan satarcha
@Shreemant_its
@Shreemant_its 3 жыл бұрын
❤️
@snehalpichurle1121
@snehalpichurle1121 3 жыл бұрын
Kiti hi motha video asla tr bgavsa vatto....khup happy feel hot.... Purn divas mst jato 😊😊😊😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 छान वाटल कमेंट वाचून 🤗
@iklakpetkar9196
@iklakpetkar9196 3 жыл бұрын
Chetan cha sabav khup chaan aahe
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 🥰🥰❤️
@SachinPatil-fd9lz
@SachinPatil-fd9lz 2 жыл бұрын
चैतन्य खूप चांगला उत्तर दिला प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल 🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@dipsodaye7352
@dipsodaye7352 3 жыл бұрын
भावा देवेंद्र पुजारे याची लव स्टोरी लवकरच चॅनल वर दाखवावी ❤️❤️😘😘😘
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो दाखवूया.. 👍 🤩 भावाच लग्न होऊदे आपल्या आधी.. 😃😜
@piunimje5012
@piunimje5012 3 жыл бұрын
Tumche khup bhari astat Ani video motha zala manun tumhla watl ki bor hot asel amhla pn ts kahi nahi ahe bor nahi hot amhla ajun khup mast majya ali video bagayla khup hasli tumche questions che ans khup bhari det hote tumhi 😅😅😅 Ani. Tumchi language pn khup bhari ahe ... Mi kokan kdhi pahil nahi hot but tumche pahun kokanamdhala parisar pahayla midala ☺️☺️☺️tumcha pahilyada video pahila tewach khup mast catle video Ani puhna ashech video banvt ja ☺️☺️☺️☺️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच... 👍 👍 Thank you so much 🥰❤️
@piunimje5012
@piunimje5012 3 жыл бұрын
Amhi pn yeu kokanakde tr amhla pn party denar ka 😜😜😜
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो देऊ ना.. पार्टी तर होतच असतात.. 😃😜
@karanrawool6501
@karanrawool6501 3 жыл бұрын
Nice video mitra I'm from sawantwadi.yours all's videos suggestion fulls and enjoyable 😀best of luck your next you tube jarney😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕
@reshmachaugule3591
@reshmachaugule3591 3 жыл бұрын
Tuze video khup chan ahet...khup khup shubhechya...khup anada hota koknatla dakhvtos teva
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🤗 😍 खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. 🥰
@amard993
@amard993 3 жыл бұрын
चेतन भाऊला सरपंच करा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो विकास होईल गावचा.. 👍 👍 🤩❤️
@amard993
@amard993 3 жыл бұрын
गावाचा का स्वतःचा😁😁😁
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
दोन्ही.. 😃😜
@yogesh9464
@yogesh9464 3 жыл бұрын
रत्नागिरी च्या बाहेरचे दाखवायच्या आधी रत्नागरी लाच खूप च काही आहे दाखवायला.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो अगदी बरोबर. 👍 👍 ❤️
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Tu kadhi Tari live var ye khup Maja yeil
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो... 👍 👍
@yogeshjogale5880
@yogeshjogale5880 2 жыл бұрын
चेतन ने छान मार्गदर्शन दिले लव स्टोरी बद्दल
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
🤗🤗
@pranavgelye878
@pranavgelye878 3 жыл бұрын
Nice video bhava👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@ganpatchalke1032
@ganpatchalke1032 3 жыл бұрын
लग्न झाल काय तूझ जेवलीव काय
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
कोणाच? 🤩🤩
@tushargurav5334
@tushargurav5334 3 жыл бұрын
Shout out for chetan bhau 🤦‍♂️respect
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@mahipatilofficial3824
@mahipatilofficial3824 2 жыл бұрын
चेतन ने खूप वाईट लव्ह मॅरेज बद्दल सल्ला दिला
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
🤩🤩🤩🤩
@chandrashekharsk5940
@chandrashekharsk5940 3 жыл бұрын
Aaddddssss 1dam Bhava.....Yes Maharaja ❤
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕
@aashishshinde79
@aashishshinde79 3 жыл бұрын
होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना .......
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा..
@nitugaikwadsinger4415
@nitugaikwadsinger4415 3 жыл бұрын
Colejla jate ka punam
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
झाल college..
@nitugaikwadsinger4415
@nitugaikwadsinger4415 3 жыл бұрын
Ok 👍
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER 3 жыл бұрын
Mast video kela bhawa mi purn video baght asto tumchya karan ki mla gavakadchya Video khup vadhat😍😘😘
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
@gajanantotare1178
@gajanantotare1178 3 жыл бұрын
चेतन भाऊ ला ग्रुप मेंबर चेसरपंच करा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो करूया... 👍 👍 ❤️
@amitdalvi1980
@amitdalvi1980 3 жыл бұрын
Video purn pahila majya bhavane mahnjech Sumit dalvi ne khup question vichrle hote khup bhari vatl tyacha nav ghetle baddal.. Amhi serve videos pahto
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🤩🥰❤️
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
Ur way of talking.. N giving importance to each n everyone by replying dem... Makes u n ur channel very very unique....❤❤❤❤ I see soo muchhh confidence n improvement in u since 17k 🌹🌹🌹... Ur soothing voice touches our ❤.. Keep it up... All d very best to u n ur team👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much mam.. ❤️ It means a lot to us.. 🥰
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
@@YesMaharaja ani mulgi nakkich milel lavkar.... Ti suddha video pahat asel😜..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😃😃😜😜 आमच्या करामती बघून वाटत नाही.. 😃😜
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
@@YesMaharaja karamati bghunch sangtey😂😂😂
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😃😜🙏😂
@santoshthakur1584
@santoshthakur1584 3 жыл бұрын
नवीन चॅनेल चालू करा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
@prashantkamble6334
@prashantkamble6334 3 жыл бұрын
What is designatation in post office?? I also in post...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
BPM
@tanveergorame7325
@tanveergorame7325 3 жыл бұрын
Rajapur aani tumcha gaawa madhe kiti anter aahe chetan kuthe job karto ani Kai job karto
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
8km.. चेतनच्या कामावर एक Vlog.. 👍
@kanchankamble30
@kanchankamble30 3 жыл бұрын
Mast Dada ❣
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰
@prathameshsalvi7092
@prathameshsalvi7092 3 жыл бұрын
Bhau non-stop video Baghitli ekdahi skip nahi tu movie banav tihi aamhi baghu ❤Ashish la camera samor gheun ye bhava ekda😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ आशिष असतो केव्हा नाही केव्हा.. 😃👍
@sanketkadam9681
@sanketkadam9681 3 жыл бұрын
Yes maharaja Awesome video keep it up and entertain us as u do
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@akashadawade2590
@akashadawade2590 3 жыл бұрын
सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@deepgame7820
@deepgame7820 3 жыл бұрын
nice video😀😀😀😀😀
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️
@sandyc9962
@sandyc9962 3 жыл бұрын
Chintu varti ek episode.... Pawar n ha panyatla Bablu..... 1no👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो चिंटू आला की बनवू नक्कीच.. 👍 👍
@shubham7609
@shubham7609 3 жыл бұрын
भावा....❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@pavandeshmukh5602
@pavandeshmukh5602 3 жыл бұрын
कोकण फारच सुरेख आहे तसेच कोकणी माणसं पण
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@mithileshganla4793
@mithileshganla4793 3 жыл бұрын
😂bhava single life is best life sagl lagna ntr kr
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 😃 😃 😜👍
@amolsangle6903
@amolsangle6903 3 жыл бұрын
Dada tujhya bolnyatla ravas pna Ani koknatil godva language ..video bghynyasathi khup echha tayar krta❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@swatigaurkar7597
@swatigaurkar7597 3 жыл бұрын
Mast dada 🥰🥰
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@vinodbane647
@vinodbane647 3 жыл бұрын
खुप भारी सगळ्या गोष्टी मांडल्या भावा, अप्रतिम
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18