रोषन तुझ्या हळदीचा कार्यक्रम खूप भारी झाला तुझे नातेवाईक, मित्र मंडळ, गावची मंडळी यांनी खूप धमाल केली विशेष म्हणजे तुझ्या आजीला तुला हळद लावण्याचा मान मिळाला हे तुझे भाग्य समज. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा.💐🍫👌👍
@rupeshmhaske199510 ай бұрын
हळदीचा प्रोग्राम मस्त धमाकेदार झालं.छान वाटले तुमचा तिकडे लग्नातील पद्धत वेगळी आहे.तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा.
@sagarthorat428310 ай бұрын
तृष्णा.,.........खूपच छान डान्स केला.........
@jitendrakadam903610 ай бұрын
मस्त कार्यक्रम झाला. रोशन तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
@KiranPatil-im5oc10 ай бұрын
खूपच छान रोशन तुमच्या कोकणात खूपच चांगली पद्धत आहे आमच्या सांगली भागात एवढी रितीरिवाज नसतात हळद असते पण फक्त डॉल्बी व इतर गोष्टी खूप चालतात आमच्या भागात लग्न हॉलला केले जाते पण आपल्या दारात कोण करत नाही बघून खूप खूप छान वाटले❤
@mansia465910 ай бұрын
खूप छान हळद रोशन ...आणि aditing पण छान गाणं मस्तच केलंय.सर्वांना पाहून आंनंद झाला...लग्नाची लगबग लय भारी...तुला हळदीच्या शुभेच्छा..
@Konkani_Omya_Vlog10 ай бұрын
रोशन दादा हळदीची video बघून मी पण तिकडेच आहे असं वाटतं ❤😊 मज्जा येणार आहे कोकणातील हळद बघायला 🥁🎶🤗💛💛💛
@pradeeppomendkar880910 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adeshRedkar-r1w10 ай бұрын
तुझ्या लग्न ची वाट बघत होतो आज तुझ्या चेहऱ्याला हळद लागलेली पाहता माझ्या कडून मनसे हार्दिक शुभेच्छा 🎉
@anitaanant9210 ай бұрын
लग्नं म्हणजे ताशे वाजंत्री हळदीची गाणी मस्त शहरापेक्षा लग्न गावीच छान होत.
@ashokthukrul175710 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला 👌 दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@vaishalimalve568210 ай бұрын
खरंच आम्हाला असं वाटलं की आम्ही तुमच्या हळदीला तिकडे आहोत गाणं छान झालंय हळदी छान झाली आहे रोशन आदिती यांच्या नव्या संसारासाठी खूप खूप शुभेच्छा
@Gavachya_aathavani224410 ай бұрын
शब्दच नाहीत भावा. जबरदस्त व्हिडिओ. संस्कृती जपणार कोकन,स्वर्गीय कोकण.❤
@ketanchaughule2910 ай бұрын
छान सर्वत्र आनंदच वातावरण होत..😍 गावी लग्न म्हटलं की गावची परंपरा,वाजप, सर्वांची लगभग,उत्साह,आनंद या सर्व गोष्टी येतात.हे बघुन छान वाटतं.🤗❤️ बाकी छान झाला व्हिडिओ.👍🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@KundanPokale-x5i10 ай бұрын
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन, सनई - चौघडयांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण, सुख - स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर - माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र आशी गुंफण तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. नांदा सौख्यभरे....
@tejbasvankar333210 ай бұрын
कोकणातील लग्न म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा आंनद असतो.. खूप छान झाला व्हिडिओ.. गाणं पण जबरदस्त.. आरोही खूप सुंदर दिसतेय..❤❤
@yatinpawar683510 ай бұрын
Video baghun tuzii haladicha program attend kelyacha feel aala khush raha aamhi saglye UK la rahto pan khup javlun haldi chi mazza ghyetlya sarkh vatlye, nice and congratulations once again 💐
तुझा हळदीला उपस्थित असल्या सारखे वाटले खूप छान तुला हळद लावली आणि बहिणी खूप छान नाचल्या ❤
@BhavraoGaikwad53910 ай бұрын
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ पुढील आयुष्यात तुला सर्व सुख लाभो हीच आई जगदंबा कडे हेच मागने
@rupeshbavkar636210 ай бұрын
खुप छान हळदी समारंभ आयोजित केले आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 गाणं खुप छान एडिट केलं आहे लय भारी वाटलं 👌👏 आणि अभिनंदन भावा 💐👍 रोशन पवार 👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
@rakesh2007410 ай бұрын
रोशन दादा लग्नाचं गाणं पण मस्त आहे ❤🎶🎺🥁 आणि साखरपुड्याचे फोटोज् मस्त आलेत 1 no ✌️💝🌹😊
@swarajkadam756210 ай бұрын
Roshan dada saglyat best moment hoti tujhya Aaji chi.. mala mahiti hot tichya dolyat pani yeil 😅
रोशन हळदीचा विडियो छान झाला आहे तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@prafullasawant928510 ай бұрын
उपाशी मित्र मंडळ,व मुख्य म्हणजे तुझे वडील हळदीच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाहीत.बाकी हळदीचा समारंभ १ नंबर👌👍💐
@rupeshghanekar19959 ай бұрын
❤❤ खुप छान भावा❤❤
@navnathmore767210 ай бұрын
Khup Chan haldi cha karykram zhala...song khup Chan aahe❤❤❤️💐💐💐💖💖💖
@sanjaykelshikar783210 ай бұрын
रोशन भाऊ हळदीचा हार्दिक शुभेच्छा आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@ravirajtambe396310 ай бұрын
❤❤❤❤❤ Song Ek No Aahe Bhaiiii Congrats Roshan..😊
@SunilChaudhari-rt8lp10 ай бұрын
Haldicha karykram ani roshan bhauch darshan ekch no
@VijayRawool-q4p10 ай бұрын
Congratulations Roshan 🎉....Khup Chaan🥰
@milindkhade199810 ай бұрын
मस्त मज्जा आली बघुन हळदीचा कार्यक्रम
@sunilkule422210 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला 👌 दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐 Yes Maharaja song Pahije Rohan sir
@sushantgamare599810 ай бұрын
Lai bhari..superb 👌🏻👌🏻
@darshanpangerkar67510 ай бұрын
Very nice dada, congratulations...😊❤
@कु.सिध्दार्थदादासुरेशसावंत10 ай бұрын
खुप छान 👌🏼👌🏼 व अप्रतिम 😇😇💯💯💯💯 हा हळदीचा विडिओ आहे.. माझा ही फॅमिली ला रोशन तुझा हळदीचा विडिओ खुप आवडला खुप भारी, जाम भारी हळदीचा विडिओ आहे.. विडिओ बघुन खुप चांगला वाटला..
@nordicjeevan10 ай бұрын
Congratulations. I guess someone has specially made song for your Haldi. I can see you are excited for your new chapter of your life along with blessings from all your family and friends. Best Luck.
@gamesking638110 ай бұрын
रोशन भाऊ तुला नवीन संसाराचे या हार्दिक शुभेच्छा
@कु.सिध्दार्थदादासुरेशसावंत10 ай бұрын
माझा कडून व माझा सावंत फॅमिली कडून:- रोशन तुला आणि आदीती तुम्हाला दोघांना अभिनंदन.. लग्नाच्या तुमचं दोघांचं लग्न खुप छान 👌🏼👌🏼 व थाटात माटात होऊदे.... 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@babujoshilkar153710 ай бұрын
रोशन हळदीच्या शुभेच्छा तुला भावा joshilkar Police kolhapur
@YesMaharaja10 ай бұрын
धन्यवाद ❤️
@mukundjadhav702610 ай бұрын
रोशनदादा लग्नासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ❤❤
@ravibhagatm.hcable950710 ай бұрын
👌 हळदीच्या शुभेच्छा रोशन
@manishnarkar566010 ай бұрын
Congratulations to roshan Song khup chan banavl ahe❤❤❤
@nageshpulekar951210 ай бұрын
हळदी चा कार्यक्रम खुप सुंदर झाला जय महाराष्ट्र
@pravintakale797510 ай бұрын
सुंदर हळदीच्या हार्दिक शुभेच्छा
@VilasShinde-db2rn10 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम खुप. छान झाला तूला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
Khup Chan haldi cha karykram zhala...song khup Chan aahe👌👌 ❤
@vilastelore514010 ай бұрын
पण गोष्ट नक्की शिकायला मिळते. कोकणानतील माणसांकडून सगळे जण एकमेकांना खूप मदत मदत करतातच. खरंच यालाच म्हणतात कोकण एक स्वर्ग.
@priyapramod155610 ай бұрын
खुप छान हळदी समारंभ आणि हळदीच गाणं भारी 👌👌👌
@Boyname-o9j10 ай бұрын
Congratulations Roshan da🔥💫 Ani song ek no ahee 😍❤️🔥
@VirendraJadhav-kj4ed10 ай бұрын
Khup chan mast sagla videos khup chan mast mala ast vatay maja pan kadi hoiel mast khup mast
@deepakchavan36410 ай бұрын
एक नंबर हलदीचा कार्यक्रम रोशन भावा हलदीच्या हार्दिक शुभेच्छा
@nageshbhuwad12310 ай бұрын
खुप छान १ नंबर....❤️✨🤟🏻✨❤️
@prashantmishal691710 ай бұрын
Khup khup abhinandan🎉🎉
@prasadtetambe231910 ай бұрын
Nice video Roshan.amhi digitally present ahot haldi la.Congratulations ❤🎉
@KingGaming-l7d10 ай бұрын
Nice song and congratulations dada
@tukarambhoyevlogs303810 ай бұрын
Gavi lagn aahe, te mhanje, saglyamdgali khushi distena, tyatch mja aahe, shahrapesh.. Gavich mja aste ❤,, congratulations bhava❤
@NileshMore-z4l10 ай бұрын
Congratulations dada🎉🎉... video cha second part lavkar taka..aami vaat bghtoy..❤❤
@kokanchakalapremiok605810 ай бұрын
दादा मुंबई ला आहे म्हणून ही गावच्या कार्यक्रमाची मज्जा आम्ही miss करतोय रे♥️पण हा व्हिडिओ बघत होतो खूप मज्जा येत होती आणि खरंच व्हिडिओ संपू नये आसच वाटत होत🔥♥️
@swapnaliparad310710 ай бұрын
मज्जा आली व्हिडीओ बघतांना माझ्या हळदीची आठवण आली🎉❤🤩
@rakesh2007410 ай бұрын
रोशन दादा व्हिडिओ संपावी नाय अस वाटत होत खूप भारी वाटत होत हळदीची सर्व तयारी बघायला ❤दादा हळदीचे खूप पार्ट येऊ देत आणि लग्नाचे पण खूप भारी वाटतंय मस्त बघायला तुझ्या लग्नाचे व्हिडिओ 💝🥳🥳🎉🎊🎊
@Pankeshaartistkokankar10 ай бұрын
छान. . सुंदर गाणं..👌😊⚘️
@kiranutekar359310 ай бұрын
रोशन दादा हळदीची हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤
@vighneshbirje10 ай бұрын
Song haldila full match kartoy 1 number ❤ #yesmaharajafamily
@amitsawant618010 ай бұрын
लग्नाच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा रोशन 💐💐
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER10 ай бұрын
Nad khula video Bhawa tuzi video baghun mala pan lagn karaychi icha zali ❤❤😊😊
@shantidalvi56410 ай бұрын
Masat 👌 👌 gavi khup majja yete laganat
@GanpatChalke-o8z10 ай бұрын
हळदीचा कार्यक्रम एक नंबर कॉंग्रॉजूलेशन अदितीला कॉंग्रॉजूलेशन बोल
@NileshKalekar-y2h10 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉आणि शुभेच्या
@aveshsonawale136110 ай бұрын
Photographer ne fabulous photo click Ani edit kelay.❤. Roshan hearty congratulations.
@MJvloggertravelingvideos10 ай бұрын
bhai khup masta vatala yar haldi cha vlog bghun purna 1/2 taas cha asta tari khup aavdala asta bhava bghayla khup mhanje khup chan ❤❤❤❤❤
@gulabpawar79010 ай бұрын
Wah dada khup chhan 🎥🌹🌹🌹👌👌👍👍🙏🙏
@rameshzore459210 ай бұрын
अभिनंदन🎉🎉🎉
@pappi6010 ай бұрын
Ek number video..dada 🥳🥳❤️😘😍
@pappumhatre301610 ай бұрын
खूप छान भावा ❤
@anildavade634610 ай бұрын
अभिनंदन भावा ❤❤❤❤
@vinudegvekar392510 ай бұрын
Congratulations roshan.
@dineshanerao442210 ай бұрын
Abhinandan Mitra .
@Kokani_Anand10 ай бұрын
Khup mast roshan dada Congratulations 🎉
@kavitabenake10 ай бұрын
Ky mast ghar aahe yaar. Ek number
@siddhimajalkar494610 ай бұрын
Congratulations dada and vahini... ❤😍
@vikeshghadivlogs10 ай бұрын
अभिनंदन 💯💐फुल 2 धमाल 👍
@sarikatandel649410 ай бұрын
Ek number video dada
@karishmagawade855610 ай бұрын
Congratulations dada 🎉🎉sai bless you 😊😊happy married life 🎊🎊🧬