| श्री_भांगसी_माता_गड | | भांगसाई गड | | Bhagnsi Gad | छत्रपती संभाजीनगर 🚩 २०२४

  Рет қаралды 150

 Shaurya Tracking

Shaurya Tracking

Күн бұрын

#किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर श्रेणी : सोपी
छत्रपती संभाजीनगर - देवगिरी रस्त्यावर, छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परीसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर किल्ला आहे, तोच भांगसी गड. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भूयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे छत्रपती संभाजी नगर परिसरातील लोक या गडाला "भांगसाई गड" या नावाने ओळखतात. भांगसाई देवी ट्रस्टने भूयारी मंदिरावर नविन मंदिर व गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधल्यामुळे गडावर छत्रपती संभाजी नगर परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे. परंतू छत्रपती संभाजीनगरला येणार्‍या पर्यटकांना मात्र या किल्ल्याची फारशी माहिती नाही.
भांगसीमाता गड, छत्रपती संभाजी नगर- देवगिरी रस्त्यावर आहे. देवगिरी किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी ७.०० वाजल्यानंतर त्याचे दरवाजे उघडतात. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर हून सकाळी ६.०० वाजता निघून प्रथम भांगसी गड पहावा. तो पहाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो.

Пікірлер: 1
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil Күн бұрын
छान व्हिडीओ 👍🌹
Gavakadchya Goshti - Fitness tips by 82 Years Old Grandmother
27:54
JeevanKadamVlogs
Рет қаралды 301 М.
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 6 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
| Vasai Kila | | वसई किल्ला |
22:03
Shaurya Tracking
Рет қаралды 178
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 1,8 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН