| तुकाई लेणी | |श्री कृष्ण मंदिर| |श्री चक्रधर स्वामी ज्ञान मंदिर| | Tukai Leni | ता_भोकरदन जि_जालना

  Рет қаралды 34

 Shaurya Tracking

Shaurya Tracking

Күн бұрын

#श्री_कृष्ण_मंदिर_तुकाई_संस्थान_भोगवर्धन_राजधानी भोकरदन
#श्री_चक्रधर_स्वामी_ज्ञान_मंदिर_
#तुकाई_लेणी_केळणा_नदी_ता_भोकरदन_जि_जालना
दंडकारण्य क्षेत्रातील उज्जैनच्या मार्गावरचे भोकरदन हे समृद्ध शहर होते, असे मार्कंडेय पुराणात उल्लेख सापडतात. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे .केळनेतीरीच्या खोदीव लेण्यापासून,
मुख्य वस्तीपासून काही अंतरावर यादवकालीन रामेश्वर शिवमंदिर आहे. तुकाई लेणी मध्ये १४खांबे वर लेणी आहेत, त्यामध्ये छोट्या खोल्या विश्राम गृह आहे, शिल्पे कोरलेली आहेत..
तुकाई लेणी जवळील मंदिरामध्ये आज तिथे चक्रधर स्वामीचा ओटा आहे म्हणून महानुभव मठ आहे व श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात यादवकालीन अवशेष विखुरले आहेत. मंदिर पूजेत असल्यामुळे मंदिराच्या मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली आहेत.

Пікірлер: 2
@SureshGajar-iz9rx
@SureshGajar-iz9rx 9 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil 14 сағат бұрын
खूप छान 👍🌹
| Lohgad | | लोहगड | 2024
31:25
Shaurya Tracking
Рет қаралды 351
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
The Reality of Ratan tata family | The Story of Tata group
19:36
Akshaya Kapoor
Рет қаралды 219 М.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 3,2 МЛН
| Rameshwar Shivmandir Kelna_Nadi_Bhokardan ||Alapur|
7:44
Shaurya Tracking
Рет қаралды 38
| Vasai Kila | | वसई किल्ला |
22:03
Shaurya Tracking
Рет қаралды 179