फारच सुंदर कीर्तन, भाषेवर प्रभुत्व, आवाजातील माधुर्य, सुंदर भक्त आख्यान खूप आवडले. एक सूचना करावीशी वाटते ती अशी की, नारदीय कीर्तनात मध्यंतरात एखादे गायन आयोजित केले जाते. जे कोणी सादर करतात ते अतिशय सुंदर असते यात शंका नाही परंतु त्यात बहुमूल्य वेळ जातो तो काळ निरुपणासाठी वापरला तर मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करण्यासाठी उपयोग होईल असे वाटते.
@govindkhare73862 ай бұрын
आपली अजुनही कीर्तने असतिलच तिची ऐकायला आम्ही उत्सुक आहोत
@ashokdeshpande92784 ай бұрын
अतिशय सुमधुर, सुंदर रसाळ,किर्तन आहे. आपले शब्दब्रम्ह नादब्रह्मच आहे. आपणांस विनय पुर्वक हार्दिक सप्रेम नमस्कार.
@kakasahebkale94073 ай бұрын
अतिशय सुंदर गायन आणि सादरीकरण महाराज ताई
@sakharambrahmapurikar839211 ай бұрын
अप्रतिम कीर्तन साक्षात देवाची भेट
@shriramkale59043 жыл бұрын
अत्यंत प्रासादिक नारदीय सांप्रदायीक कीर्तन कसलाही अभिनिवेश नाही अभ्यासपूर्ण विवेचन
@jayshreeavlaskar66912 жыл бұрын
फार श्रवणीय.शब्दच नाहीत.साक्षात देव पुढे ऊभा करतात .अवंतीकाताई.सप्रेम नमस्कार
@jayshreeavlaskar66912 жыл бұрын
अप्रतीम..सुंदर.साक्षात गोविंद दर्शन झाल.असःखलीत संस्कृत ऊच्चार.भारावून गेले.पटवून देण्याची हातोटी फारचमर्मभेदी.नमस्कार अव॔तीका ताई.अंतकरण शुध्द झाल.
@chandrashekhartakle54882 жыл бұрын
फारच सुरेख, ताईंना ब्रह्मदेवा ने स्वतःच्या हाताने घडविले आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम.
@prakashpatil71942 жыл бұрын
Uttam sankirtan jay sri krishna mo namo bhagavate Vasudevay 🙏🙏🙏
@alpanagolwalkar91162 жыл бұрын
अवंतीताईंनी सुंदर कीर्तन केले. अभ्यासपूर्ण तसेच हुशार आहेत.धन्यवाद.
@vandanaphadke22053 жыл бұрын
अतिशय विद्वत्तापूर्ण व भक्ति रसाने भरलेले भावपूर्ण कीर्तन. अपरिचित आख्यान असूनही खूपच मजा आली. अवंतिकाताई ,खूप खूप धन्यवाद व नमस्कार.
@vrindagawas23893 жыл бұрын
Uttam sumadhur kirtan jai jai.radhesham
@maheshwaribhajanlatur98492 жыл бұрын
अप्रतिम किर्तन स्पष्ट समजावुन सांगणे खुपच गोड वाटले. धन्यवाद🙏 🙏🙏🙏🙏
ताई गौरांग महाप्रभु चे चरित्र ऐकून कृण्णभक्तीची वातावरणच कृष्णमय झाल्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा अनुभव आला.धन्यवाद ताई. श्री व सौ.सुलभा दि.वैद्य.
@dattatraypandit47113 жыл бұрын
आमृताच सेवन केल्यावर परत दाखवा आस कोण म्हणेल तर ते त्रिकालभादित शक्य होणार नाही,तद्वतच मी अवंतिकाताईंच्या वाणी बद्दल अभिप्राय देणे अशक्य आहे.फक्त आसच श्रवण करण्याच भाग्य समर्थांनी द्याव हीच समर्थ चरणी लीन प्रार्थना.( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा ) 🙏🙏
@anjanipatil86663 жыл бұрын
अप्रतिम किर्तन साक्षात सरस्वती दर्शन कोटी कोटी प्रणाम
@shaileshdeshpande62822 жыл бұрын
अत्यंत सुंदर अप्रतिम कीर्तन जे काही नावाबद्दल सांगत आहेत याला सर्व शास्त्र पुरावे देता आहेत . अभ्यास खूप गाढा आहे साधना शिवाय असे प्रवचन शक्य नाही
@gajanankhandeshwar80296 ай бұрын
Khupach Chan kirtan
@advaitoak59353 жыл бұрын
अवंतिका ताई तुमची सर्वच कीर्तने ऐकताना मी रंगून जाते आजचे हे कीर्तन तर अप्रतिम शब्दच नाहित वर्णन करायला श्री चैतन्य महाप्रभू आत्ता प्रथमच आख्यान ऐकले फ़ार फ़ार सुंदर तुमचे सागंणे सुस्वर गाणे ऐकून मन्त्रमुग्ध व्हायला होते संस्कृत भाषेवरील तुमचे प्रभुत्व तुमचा अभ्यास पाहून खरच थक्क व्हायला झालं प्रत्यक्ष समोर बसून तुमच्या कीर्तनाचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडेल कधी योग येईल कोण जाणे तुम्हाला नमस्कार आणि ही कीर्तनाची श्रवणाची सुखाची इच्छा पूर्ण होत्ये म्हणून सर्व आयोजकांचे आभार मानते ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@yogeshjoshi80064 ай бұрын
Khuooooop sundar kirtan
@rameshtare3130 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आतील पहिला अभंग हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा संत पहिलं भजन वैखरेने म्हणायला लावतात दुसरं भजन मध्यमा मध्ये आपोआप जाते तिसरे भजन पश्यंती वाणीमध्ये आपोआप जाते चौथी भजन परावाणी मध्ये आपोआप जाते परावाणी ही प्रेम भक्तीची वाणी आहे ती साहायुज्य मुक्ती आहे तिथे नामरुपी भजन ज्यावेळेस आपोआप जाते त्यावेळेस भक्त कृष्णमय होतो आणि त्याचे भजन चारही वाणी मध्ये चालते यावेळेस वैखरी वाणीने म्हणतो जग ऐकता हा भजन करतो यावेळेस मध्यमा मध्ये चालते त्यावेळेस गुरुच स्मरण होतं आणि सद्गुरु हेच कृष्ण आहे असे भजन होते यावेळेस पश्यंती वाणीमध्ये भजन चालते त्यावेळेस शिव हेच कृष्ण आहे असे भजन होते आणि परा वाणीमध्ये यावेळेस नाम भजन आपोआप जाते त्यावेळेस भक्त साधक दृष्टा साक्षी विदेही अवस्थेमध्ये जातो परंतु सामान्य जन त्याला ब्रह्मज्ञान सांगतो म्हणून त्या दृष्टीने पाहत नाही ही व्यक्ती सत्य प्रामाणिकपणा सहस्त्र सरलता ब्राह्मणाचे सर्व गुण त्याच्यामध्ये सहज दिसतात ब्राह्मण याचा अर्थ जातीचा ब्राह्मण नाही ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण शमा दमो तपोस तथा हा खरा आहे कृष्ण नामाचा महिमा राम म्हणा कृष्ण म्हणा गोविंद म्हणा केशव म्हण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
अप्रतिम ! सादरीकरण, अभ्यास, संस्कृत संदर्भ, श्लोक उत्तमच प्रसन्न आणि प्रासादिक वाणी
@savitakulkarni65883 жыл бұрын
अतिशय श्रवणीय आणि उत्तम माहिती कळली.मनःपूर्वक वंदन 🙏🙏🙏
@milindpandit86522 жыл бұрын
SUNDER KIRTAN AAHE
@vishwaramsawant81813 жыл бұрын
आयोजकांना हृदयापासून धन्यवाद ❗🙏🌹 सौ.अवंतिकाताई आणि सौ. रोहीणीताई यांचे किर्तन ऐकून काया वाचा आणि मन तसेच बुद्धी व जीवात्मा देखील तृप्त झाले ❗ दंडवत प्रणाम ❗🙏🌹
@sunandapatil47042 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण खुपच अभ्यासपूर्ण कीर्तन
@sanjaypatne21893 жыл бұрын
अप्रतिम सुंदर किर्तन अमरावतीला बरेचदा कीर्तन ऐकण्याचा योग आला
@umaswami57403 жыл бұрын
ओम राम कृष्ण हरी धन्यवाद अप्रतिम किर्तन ऐकावयास मिळाले
@dattatraypandit47113 жыл бұрын
भगवंताच्या महतीचे दोन शब्द ऐकून मी खरोखरच भारावून गेलो आहे.आमृत यापेक्षा वेगळ असूच शकत नाही .ताईंना मनभरून धन्यवाद आणि अभिनंदन. अशीच आम्हाला समर्थांनी बुद्धी द्यावी हीच त्या रामरायाला नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@rajendramulay76763 жыл бұрын
अप्रतिम सुंदर कीर्तन. आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे.
@savitajoshi58083 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत एकतच राहावे वाटते
@prajaktashelake4005 Жыл бұрын
Hare krishna mataji khup chhan
@vijaykumarteredesai52403 жыл бұрын
अप्रतीम, भक्तिरसाने परिपूर्ण कीर्तन . 💐🌺🌼🌸💐👏👏👏
@mrgadge29013 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज पण मनाला मोहविणारे असे किर्तन झाले मी पहिल्यांदा ऐकले
@smitachincholkar95413 жыл бұрын
अत्यंत सुंदर रीतीने नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. अवंतिकाताईंना बघतच व ऐकतच रहावेसे वाटते.
@vidyadharmadhikari10813 жыл бұрын
खूप सुंदर कॄष्ण कथा सऺस्कॄत श्र्लोक फारच रसाळ वाणी तून ,ऐकत रहावे असेच वाटते.
@makaranddesai48443 жыл бұрын
अतीशय मधुर कृष्ण कथा रसयुक्त कीर्तन श्रवणामृत आम्हा श्रोत्यांना पाजल्याबद्दल समर्थ भक्त,हे.भ.प.सौ.अवंतीका ताई आणि आयोजक परीवाराला खुप खुप धन्यवाद.....
@mangalayadwadkar10583 жыл бұрын
खूप च सुंदर कीर्तन करतायत . आवाजातही माधुर्य आहे
@jyotirmayeekamat6463 жыл бұрын
अतिशय सुंदर.अभ्यासपूर्ण किर्तन.आभार.
@sakharambrahmapurikar839211 ай бұрын
राधे कृष्ण
@shivanimahajan3237 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर. आवाज कमालीचा गोड. 👌👌
@narayamhoble68572 жыл бұрын
Vhha avantika tai khup khup dhanyawad farach shravaniya ase kirtan from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim
@santshkasale30343 жыл бұрын
ताई खूपच छानगायन खुपखुप शुभेच्छा तुला तसेच ऊत्तम संगीत साथ खुप सर्वांचे खूप खूप आभार राम कृष्ण हरी.🙏🙏🌷🌹
@jagdishpatankar97353 жыл бұрын
Good kirtn
@surekhakadam6303 жыл бұрын
खूपच छान किर्तन ताई.💐💐👏👏👏👏👌👌👍👍
@aparnamarathe72433 жыл бұрын
प्रथम च यांचे किर्तन ऐकलं आणि सुमधुर आवाजाची लाभले ली देणगी संस्कृतचा अभ्यास आणि स्पष्ट उच्चार या सर्व गोष्टींच दर्शन किर्तनात जाणवलं फारच सुंदर वर्णन करताना शब्द निशब्द अशी अवस्था झाली 🙏🙏🙏
@shrikrishnajoshi77593 жыл бұрын
Wonderful Kirtan, Hari Bol, Hare Krishna Mataji
@arundange69252 жыл бұрын
R,
@shrikrishnapatil33773 жыл бұрын
श्री माऊलींच्या चरणी सास्टांग दंडवत प्रणाम !
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷खुपच सुंदर सादरीकरण. अप्रतिम. धन्यवाद. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@aniruddhabehere98363 жыл бұрын
कीर्तन खूप छान आहे. अंतर्यामिचा देवाचा साक्षात्कार झाला. कीर्तनात भगवान श्रीकृष्ण उपस्थित असले पाहिजेत. संत निवृत्तिंचा अभंग तर अति उत्तम याची तुलना नाही. आपन सर्व मधिल परमेश्वराला दंडवत. !!!
@pranavkshirsagar45743 жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन आहे. धन्य वाद
@vinayaklimaye3 жыл бұрын
किती रसाळ, भावपूर्ण आणि ताकदीच निरुपण! अतिशय मोकळा आवाज, उत्तम तयारी; आणि अत्यंत सात्विक गोऽऽऽऽड रुप! देवान भरभरुन दिलय, भाग्यवान आहात!
@rekhasorte5572 жыл бұрын
अगदीं बरोबर 👍👍👍
@kusumiyer81197 ай бұрын
Avantika Tai You are Na Bhuto na Bhavishyati 🌹❤️🌷🌺🥀🌹🌼🍂🍁🌻💐🪻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🌺🥀🌹🌼🍂🍁🌻💐
@gurudevsevabhajan68903 жыл бұрын
अवंतिका ताई आपण साक्षात सरस्वती च्या स्वरूपात आहात अप्रतिम 🙏
@manoharkondalkae18792 жыл бұрын
🙏mauli dhanyvad mauli
@sureshnikam28042 жыл бұрын
🙏जय श्री राधे कृष्ण🙏
@manjudravid59983 жыл бұрын
नमस्कार ताई खुपच उत्तम सादरीकरण आवाज खुपच सुंदर बांसुरी तबला हारमोनियम ची सुंदर साथ आख्यान अतिशय अप्रतिम वा जय हो धन्यवाद
@pallavikittur42243 жыл бұрын
Attyuttam kirtan.Thank you 🙏🙏🙏🙏🙏
@jaihanumanjiful Жыл бұрын
You are looking like Devi 🌹🌹 Graceful & beautiful 🌹🌹
@digambarbelkar80533 жыл бұрын
अयोध्यासी प्रभू परतोनी येता🙏🙏 प्रेम अश्रूंनी नगर भिजावे🙏🙏श्रीरामाचे चरण धरावे 🙏🙏दर्शन मात्रे पावन व्हावे 🙏🙏🌄🌄🌹🌹🌹🌹🌺🌺🚩🚩🌺जय हो ताई 🙏🙏
@surekhachipade7134 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर, अतिशय श्रवणीय किर्तन🙏🙏
@jayshreeavlaskar66912 жыл бұрын
स॔स्कृतश्लोक ईतके अस्खलीत म्हणतात अवंतीकाताई.म्हणताम्हणताअर्थ ऊलगडतसांगतात.कृष्ण सारखा दर्शन देतच असतोभगवान प्रसन्न
@jayshreeavlaskar66912 жыл бұрын
.झाले
@jayshreeavlaskar66912 жыл бұрын
अवंतीकाताई सा नमस्कार.तुम्हाला साक्षात कृष्ण दर्शन झालेलच आहे.आणि श्रोत्यानापण झाले.खूप छानवर्णन
@eknathmahajan71723 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@theatjoshi3 жыл бұрын
अप्रतिम प्रत्यक्ष सरस्वती चा वास आहे ताईच्या वाणी मध्ये
@prachisoman18443 жыл бұрын
प्रथम कीर्तन उत्तम आणि आवाज ही खरच खूप छान गोड👌👌👌🙏💐🙏💐👍👍
@pranitadeshpande28083 жыл бұрын
Chhan
@mohansawant30293 жыл бұрын
नमस्कार माऊली🙏🙏 अप्रतिम जी साष्टांग दंडवत प्रणाम🌹🌹 🙏🙏
।।श्री राम कृष्ण हरि।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।
@aparnakeskar85973 жыл бұрын
🙏🙏🙏👌श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏श्रीराम समर्थ जय हरी 🙏👌🌹🌹
@arunkantswami75493 жыл бұрын
खुपच छान अभ्यास अाहे.
@amresharekar18543 жыл бұрын
खूप छान कीर्तन संस्कृत अर्थ आणि निरूपण आवडले।
@sheetalkarandikar5953 жыл бұрын
NAMASKAR tai apratim kirtan zale
@anuradhajadhav57573 жыл бұрын
सुमधुर , निषब्द , सुरेल
@mahesjadhav3 жыл бұрын
अप्रतिम उच्चरान अणि भाव 🙏
@kriyanshrane39563 жыл бұрын
खुपच सुंदर कीर्तन सादरीकरण
@madhavisapre72673 жыл бұрын
Farch sundar kirtan. Uttam sadarikaran. 🙏🌹🙏
@arunapande68892 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👏👏👏🙏
@nandkumarashtekar194711 ай бұрын
Triwar. Vandan
@EKNATHIBHAGWAT3 жыл бұрын
आयोजकांना खुप खुप धन्यवाद
@sandhyanimdeo23673 жыл бұрын
खूप छान अप्रतिम 🙏🙏
@aparnamandke1723 Жыл бұрын
अप्रतिम
@sandhyanimdeo23673 жыл бұрын
अभ्यासपूर्ण किर्तन आवाज गोड आहे खुप छान 👌🙏🙏
@nimanaik21512 жыл бұрын
Khup surekh
@nandalalsanap2113 Жыл бұрын
सुंदर
@meenasrecipes4402 жыл бұрын
जय श्री राम
@rajivtanksale48393 жыл бұрын
खूपच छान झाले आहे धन्यवाद
@aparnamandke17233 жыл бұрын
सर्वच अप्रतिम
@rajendramulik53933 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@SachinPatil-kj4vf3 жыл бұрын
खूपच सुव्यवस्थित आणि मधुर श्री चैतन्य महाप्रभू (श्री कृष्ण) कथेचा गोडवा सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद...🙏🙏🙏 अशाच प्रकारच्या कृष्णकथा ऐकण्याची संधी मिळो...
@seemakarandikar4333 жыл бұрын
कीर्तन शेवट पर्यंत उत्तम नवीन विषयाचे कथा कथन व अभ्यासपूर्ण वाटले धन्यवाद व साष्टांग नमन .
@bhagwankadam95632 жыл бұрын
अवंतीका माऊली तुला नमस्कार 👏👏👏👏
@mohansawant30293 жыл бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹
@sushmagokhale74893 жыл бұрын
खूप खूप अभ्यासपूर्ण कीर्तन, श्रवणाने धन्य झालो आहोत.. पुन्हा पुन्हा ऐकावयास मिळो.. राम कृष्ण हरि..!🙏🙏🙏