खूपच छान असंच कार्य आपल्या संस्थेमार्फत घडत राहो आणि जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि माझ्या पंथाचा झेंडा अटकेपार फडकवा हे प्रभू चरणी प्रार्थना दंडवत् प्रणाम जयश्री चक्रधर जय महानुभाव
@vijayakharde95612 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा हे खुप व्यवस्चित काम झाले आहे कमालीची गोष्ट यांनी लवकर हे प्रकरण समजून लगेच त्यावर पेंटचे काम सुरु केले व श्री चक्रधर नावाचे संत आले होते त्यांचेच नाव तेथे आहे खुप मोठा गैरसमज दूर झाला शांततेन मी बघितला तेव्हा पन मला ते समजले नव्हते स्वामी आणी समाधी करेक्शन केल्या बद्दल आभारी 🙏🙏
@dnyaneshwarmahajan25172 жыл бұрын
दंडवत प्रणाम.
@Marutitamhane20972 жыл бұрын
Dandvat pranam baba ji🙏🙏
@vijaypunjabi50112 жыл бұрын
छान, उत्तम धाडसाचे काम शास्त्रीजी 👍👍👍
@nirupamatodarmal67322 жыл бұрын
धन्यवाद दादा तुमच्या पंथीय कार्यामुळे गैरसमज न होता ,खरी माहिती मिळत आहे.दंडवत प्रणाम🙏🙏👌👌
@govindrajmahanubhav40302 жыл бұрын
निश्चितच धर्मरक्षक संघाच्या माध्यमातून अश्या अनेक समस्या निवारण होतील अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद💐💐💐
@weoneuser19172 жыл бұрын
🙏🏻दण्डवत प्रणाम 🙏🏻अतिशय उत्कृष्ट कार्य 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@dewanandgkakade13372 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 दादा🙏आपण हिंदू समाजाचा आदर राखून पंथीय कार्य चांगले केले त्या बद्दल खूप खूप अभिनंदन असाच परधर्माचा अभिमान प्रत्येकाने जागृत ठेवावा दंडवत प्रणाम🙏🌹 जय श्री चक्रधर 🌹🙏
@प्रतिभाप्रतिष्ठानश्रीदत्तमंदिर2 жыл бұрын
महानुभाव धर्म रक्षक संघाचे. प्रचार मंत्री श्री हरिपाळ दादा यांनी श्री चक्रधर स्वामी समाधी मंदिर याविषयी होणारा महानुभाव पंथीयांचा गैरसमज सर्व ग्रामस्थांच्या समोर सांगून व ग्रामस्थांच्या साक्षीने पंथाचा होणारा गैरसमज दूर केला व मंदिराचे श्री चक्रधर महाराज मंदिर असे नाव केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार
@freevoice29682 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम..असे अनेक कार्य आहेत जे ग्लोबल महानुभाव संघ आणि महानुभाव धर्मरक्षक संघ हेच करू शकतात👌पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍🙏
@gopirajpachraut25032 жыл бұрын
ई.श्री हरिपाल दादा यांनी हिवरे गावातील सरपंच व उपसरपंच यांना भेटून सामंजस्य करुन मधला मार्ग काढून गैरसमज दूर केला .... अभिनंदन