श्री.चंद्रकांत गोखले

  Рет қаралды 45,325

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

4 жыл бұрын

चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, भावबंधनपासून ते बॅरिस्टर,पुरुष पर्यंत अनेक नाटकातील आणि मानिनी,सुहासिनी अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. अभिनेते श्रीराम रानडे यांनी घेतलेल्या ह्या मुलाखतीमध्ये चित्रपट नाट्य सृष्टीचा फार मोठा कालखंड रसिकांसमोर येत आहे.

Пікірлер: 97
@pranavkulkarni9408
@pranavkulkarni9408 3 жыл бұрын
नटसम्राटचं स्वगत बघताना आणि बासुंदीचा प्रसंग ऐकताना अंतःकरण पिळून निघाले... चंद्रकांत गोखले महानतम अभिनेते 🙏
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 3 жыл бұрын
Great 👍 ! असे कलाकार होऊन गेले, ते आता कधि ही न होणे ! मुलाखतीचा शेवटचा टप्पा अतिशय हृदयद्रावक. त्यावेळी कलाकारांचं जीवन किती कठीण होतं हे ऐकून मन भरून येतं.
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 2 жыл бұрын
दूरदर्शन धन्यवाद. आम्हाला अशा ऊतुंग व्यक्तीमत्वाची माहिती मिळत आहे.
@yashkadam6497
@yashkadam6497 4 жыл бұрын
खरचं, मी सुध्दा कवी, लेखक असल्याने मी दूरदर्शन सह्याद्री वरच्या सर्व कार्यक्रम मुलाखती पाहतो, खूप उत्तम प्रकारे मोठमोठ्या माणसांचे अनुभव एकायला मिळतात, मी या वाहिनीचे आभार मानतो व ही परंपरा कशीचं पुढे चालु राहो, या बाबत सह्याद्री वाहिनीचे खूप धन्यावाद! श्रोता : रा.ना.कदम ,वडाळा
@shitalbolake6965
@shitalbolake6965 3 жыл бұрын
चंद्रकांत गोखलेजी तुम्हाला शतशः नमन 🙏 🙏 🙏 तुम्हाला ऐकून मी धन्य झाले .तुमच्या सारखी व्यक्ती पुन्हा न होणे ..
@vrundagadgil3280
@vrundagadgil3280 3 жыл бұрын
So called ashikshit manus kiti pragalbh asu shakto hyache uttam udaharan... Respect 🙏
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 3 жыл бұрын
जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भूमिका वठवणारे ,अस्सल ,जातिवंत मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले. त्यांना विनम्र अभिवादन.
@kotankars
@kotankars 2 жыл бұрын
अत्यंत कर्तव्यकठोर पण तितकेच आरशासारखे स्वच्छ प्रामाणिक अभिनेते. 'ग' ची बाधा नाही, पण तरी ताठ कणा, जे आंत तेच बाहेर, विक्रम गोखलेंचेही हेच गुण. अशी माणसं आजकाल शोधावी लागतील. नमन.
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 5 ай бұрын
चंद्रकांत जी ना भेटण्याचा योग कांहीं आला नाही पण त्यांचे जेष्ठ बंधू, तबलानवाज, लालजी ना मात्र भेटून मला कृत कृत्य वाटले.आज या कुटूंबाची आओळख आपल्यामुळे झाली .माझ्या सारखा भाग्यवान मीच !
@manoharinamdar7770
@manoharinamdar7770 2 жыл бұрын
आदरणीय चंद्रकांत गोखलेकाकांची मुलाखत पाहताना अनेकवेळा डोळ्यांनी असहकार पुकारला आणि अश्रुंच्या माध्यमातून त्याची परिणती झाली.किती श्रेष्ठतम विचार,आचार आणि संकल्प असणारी ही तत्त्वनिष्ठ माणसे आहेत.शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
@krishnamurtirao92
@krishnamurtirao92 2 жыл бұрын
बाप आणि लेक गोखले खरोखरच धन्य आहेत.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
किती वेदनादायी जीवन प्रवास! पाहून मन हेलावलं. आपणास मानाचा मुजरा. असे कलाकार होणे नाही. संस्कारक्षम काळाची आठवण अविस्मरणीय च
@manmohanroge
@manmohanroge 2 жыл бұрын
चंद्रकांतजी गोखले - एक व्रतस्थ, तपस्वी, त्यागी, निस्वार्थी आणि उत्कृष्ट अभिनेते.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anandysculptor
@anandysculptor 2 жыл бұрын
अत्यंत मनाच्या जवळचे असे माणुस,अभिनेता,सामाजिक बांधीलकी असणारे खूप कमीजण असतात त्यातले एक मानाचे पान.विनम्र अभिवादन
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@namdraskar4853
@namdraskar4853 3 жыл бұрын
गोखले साहेब मु पो ढेबेवाडी सिनेमा मस्त
@madhurabodas6138
@madhurabodas6138 3 жыл бұрын
अडाणी कोणाला म्हणायचे,!किती सुंदर विचार, 🙏
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 3 жыл бұрын
एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. विनम्र अभिवादन.
@Ravindrbhivagaje
@Ravindrbhivagaje 2 жыл бұрын
चंद्रकांत गोखले काका, मी तूम्हाला कधी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, पण तुम्ही मला जेवढे समजलात त्यावरुन एवढे निश्चित सांगू शकेन,तुम्ही खरोखर देवा समान आहात,तुमचे कुटूंब आई सगळ्याना चरणस्पर्श🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. . आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hemlatapatil5218
@hemlatapatil5218 3 жыл бұрын
सृजनवेध - सुरेख मालिका श्रीराम रानडे यांचे मुलाखत कौशल्य अंतरवेधी फारच छान👌 चंद्रकांत गोखले यांचे कलाकार म्हणून दिव्यांग सैनिकांसाठीचे योगदान अतिशय प्रेरक! सगळा कालपट त्यांनी डोळ्यांसमोर उभा केला!
@prashantthakur2763
@prashantthakur2763 4 жыл бұрын
दुसरी बाजू हा विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केलेला मुलाखतींचा कार्यक्रम upload करावा. तसेच सह्याद्री वाहिनीच्या खजिन्यात इतके जुने कार्यक्रम असताना सह्याद्री वहिनी youtube वर का अपलोड करत नाही? दामिनी,हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर,चाळ नावाची वाचाळ वस्ती ह्या जुन्या मालिका का दाखवत नाही youtube वर?
@jasper5016
@jasper5016 3 жыл бұрын
damini sarakhya falatu malika nakot
@kumudkamat8588
@kumudkamat8588 3 жыл бұрын
Namaskar, khup chan vatali hi mulakhat. Ya mulakhatitun Shri. Chandrakant Gokhale yanch Shabdachitra khuop prabhavipani mandanyat Shri Ranade yanni stutya prayatna kelyache janavate. Vel nasatannahi mala hi mulakhat pahavishi vatali and mi ti pahilihi. Shri. Gokhale yanchya bhumika nehamich vastavvadi vatatat. Te vicharannihi khup mahan asalyache aaj dyat jhale. Tyanna ani tyanchi patni, Aai yanna majhe shatashaha pranam ! Ya upakramala majhya hardik shubhechha ! Krutadnyata !
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 2 жыл бұрын
Ase tatva nishtha ani vicharvant Abhinete he apalya Marathi film Ind.che bhagya.babana Dadar Pranam. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilkolase9055
@sunilkolase9055 2 жыл бұрын
Mr Chandrakant Gokhale Given big support Army Disabled Soldier
@sharkkakirde1
@sharkkakirde1 2 жыл бұрын
Dhanyavaad ,,,hya Alavkik mansala bhagun ajj khup dhanya vatla.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@omkarswaranjali826
@omkarswaranjali826 3 жыл бұрын
चंद्रकांतकाका...तुमच्या चरणीं भावपूर्ण साष्टांग प्रणाम !
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 5 ай бұрын
नटवर्य चंद्रकांत जी गोखले व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांना त्रिवार दंडवत.
@fitnesshouse7221
@fitnesshouse7221 3 жыл бұрын
Nilu bhau, ani aata gokhaley sir, hyacha interview prathamach pahiley, saleya sikashan kami kiva nahich asaley tari Marathi bhasevar ani baki gostich yevdha gnyadn pahun bharaun gelo, sikashan hyanchya experience samor apurey vatatey, nilu bhauna jya pramaney English movies chi naav mahiti hoti, kharach vattat. Nahi backbancher assel ani aata gokhaley sir tyacha experience palata ani. Boli pahata vatatach nahi ashikashit asatil. Mala majya bolichi laj vatalay lagaliy kiti asudha bolto amhi ani hyana paha Kai mast manasa ahet hi. Dandavat tumha sarvana.
@rajendrasadgir1231
@rajendrasadgir1231 2 жыл бұрын
न भूतो न भविष्यात असा कलाकार होणे नाही.आम्ही नशीबवान आहोत तुमचे सारखे कलाकार आम्हाला लाभले.
@arpat123ify
@arpat123ify 2 жыл бұрын
नटसम्राट चंद्रकात घोखले साहेब - तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शतशः नमन🙏🏻🙏🏻🙏🏻
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prakashpawar2830
@prakashpawar2830 2 жыл бұрын
Jyana. Sashtang dandvat. ghalavasa. Vatato. asa ek. sachcha devmanus. Babancha awaj ekat rahavase vatato ,. Mi roj tyancha awaj ekanyasathi . Srujan Vedh roj ekato. Shatshaha pranam.
@sanikasarang2478
@sanikasarang2478 3 жыл бұрын
किती सुंदर दैवत लाभली आपल्या महाराष्ट्राला
@nileshlad1836
@nileshlad1836 3 жыл бұрын
मा चंद्रकांत गोखले आपणास साष्टांग प्रणाम 🙏🏻
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 3 жыл бұрын
I have met Mr. Chandrakant Gokhale(one of the legends in Indian cinema) in Pune 15 years ago. He was a very kind man.
@DPHB
@DPHB 3 жыл бұрын
गणपत पाटील यांची मुलाखत अपलोड करा प्लीज
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 2 жыл бұрын
Gokhle sir gr8 aahat tumhi
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@साहित्यसंपदा
@साहित्यसंपदा Жыл бұрын
किती साधा नट कुठेही बढेजाव नाही सच्चेपणा साधेपणा वा
@MrSurendraghadge
@MrSurendraghadge 4 жыл бұрын
निळू फुले,डॉक्टर श्रीराम लागू यांच्या मुलाखती अपलोड कराव्यात
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 жыл бұрын
आहेत दोघांच्या पण कृपया तपासून पहा .
@Baapofmemes
@Baapofmemes 3 жыл бұрын
Aahet doghanchyahi
@shreyu1111
@shreyu1111 4 жыл бұрын
एक विलक्षण अनुभव!
@abhirajnarsikar1952
@abhirajnarsikar1952 3 жыл бұрын
Chandrakant Ghokhale is very great man.
@supriyagayage2115
@supriyagayage2115 3 жыл бұрын
🙏👌👌👌अप्रतिम मुलाखत
@hemangichaudhari8233
@hemangichaudhari8233 3 жыл бұрын
खरच महान !!
@theone6628
@theone6628 3 жыл бұрын
काय लोक होते हे... विलक्षण.
@siddharthnaikofficial1530
@siddharthnaikofficial1530 2 жыл бұрын
One of the Method Actor in Marathi Film industry.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@user-rg2pn1uu1r
@user-rg2pn1uu1r 3 жыл бұрын
संवाद उत्तम ।
@girishupadhye7778
@girishupadhye7778 2 жыл бұрын
Dev manus
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Жыл бұрын
हिंदी चित्रपटात सुद्धा यशस्वी काम केले आहे,
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
चंद्रकांत गोखले हे नाट्य कलाकार तर होतेच पण ते देशप्रेमी अन् राष्ट्र भक्त होते
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hrishikeshchaphekar6211
@hrishikeshchaphekar6211 3 жыл бұрын
Please also upload Pracharya Shivajirao Bhosale episode also. It is not there in play list.
@chitniskd1
@chitniskd1 3 ай бұрын
अद्भुत!
@starrzdance7771
@starrzdance7771 2 жыл бұрын
Apratim
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
🙏🙏
@abhishekpande6511
@abhishekpande6511 4 жыл бұрын
खूप सुंदर
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 жыл бұрын
👌🙏🙏
@ankushkalbate4479
@ankushkalbate4479 3 жыл бұрын
महान कलाकार
@mandakinidudam2659
@mandakinidudam2659 3 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
@sunitasawant6627
@sunitasawant6627 3 жыл бұрын
Great marathi peoples
@ganeshrasane3143
@ganeshrasane3143 2 жыл бұрын
🙏🌷🙏
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@parmeshwarkumbhar5175
@parmeshwarkumbhar5175 3 жыл бұрын
अवर्णनिय .... मुलाखत
@sunilcskadam3107
@sunilcskadam3107 3 жыл бұрын
♥️💐
@samadhanshinde9652
@samadhanshinde9652 3 жыл бұрын
Kiti juna kal asel To tarihi tyayun evdhe mothe naav kamavne mhanje kharch khupach stragal. 🙏🙏
@namdraskar4853
@namdraskar4853 3 жыл бұрын
व्हि शातांराम , अरुण सरनाईक , संध्या शांताराम , यांच्या मुलाखती अपलोड करा
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
एक खूप मो ठे अभिनेते होते त्यांना भावपूर्ण आदरांजली
@deepamandlik7313
@deepamandlik7313 3 жыл бұрын
थोर माणूस! 🙏
@somkantmulay8996
@somkantmulay8996 3 жыл бұрын
Gokhale kakana maza namaskar
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
भक्ती बर्वे यांची मुलाखत ऐकायला आवडेल
@netrajoshi1674
@netrajoshi1674 3 жыл бұрын
Chandrakantgokhaleyanchamaninicinemadakhawalka
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 жыл бұрын
Ek pramanik manaswi kalaavant. Vinamra Abhivadan
@chavanchavan8036
@chavanchavan8036 3 жыл бұрын
Wow mast ajun interview upload kara
@Baapofmemes
@Baapofmemes 3 жыл бұрын
KHUP CHAN VATLE JUNYA AATHVANI JAGYA ZALYA
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
जपून रहावी अशी मुलाखत..
@shobhaphatak7395
@shobhaphatak7395 3 жыл бұрын
सह्याद्री वाहिनी ने परत दाखवावे असे कार्यक्रम थोरांच्या मुलाखती. फार कठीण परिस्थितीत दिवस काढले
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 2 жыл бұрын
Tyana jevnachya jage varun uthavle he khupach vait
@rekhathakur8921
@rekhathakur8921 2 жыл бұрын
Great maanus He vikram gokhale che father naa??
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
Ho आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudamdhamane7982
@sudamdhamane7982 3 жыл бұрын
विनम्र,ग्रेट कलाकार.
@MANOJSHARMA-eo3uh
@MANOJSHARMA-eo3uh Жыл бұрын
Ise hindi mein kaise sun skte hain...
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 2 жыл бұрын
He shikle nahit mag vaachayche kase ??
@rameshwargat2469
@rameshwargat2469 3 жыл бұрын
Dole bharun aale 😔
@sudhirj.9676
@sudhirj.9676 3 жыл бұрын
ग्रेट
@sidharthmane3539
@sidharthmane3539 3 жыл бұрын
खरोखरच अशी व्यकती पुन्हा होणार नाही.हॅटस ऑफ.
@bobgametech4190
@bobgametech4190 3 жыл бұрын
रांगोळीचे(हिंदी)जुने एपिसोड्स upload karave
COURT MARSHAL - VIKRAM GOKHAIE - EP 18
26:33
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 27 М.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
डॉ.श्रीराम लागू
55:24
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 75 М.
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 944 М.
ВОДА В СОЛО
0:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 23 МЛН
Что делать если закрыли на балконе
0:31
как попасть в закулисье в schoolboy runaway
0:51