सह्याद्रीकडे खूप मोठा खजिना आहे , आपल्याकडे असलेल्या जुन्या मुलाखती आपण टाकत जा. आपले मनापासून धन्यवाद .
@Amarjadhav8585854 жыл бұрын
True sir
@vishu3684 жыл бұрын
After hearing such personality feel inspired
@vishu3684 жыл бұрын
Thanks for post
@abhijeetkate6454 жыл бұрын
सहमत.
@artihatwalne50593 жыл бұрын
@@Amarjadhav858585 BBC z Lnm
@marathiandhindisongssinger47959 ай бұрын
मराठी मधला कलाकार निळू फुले साहेब त्यानंतर हिंदी मधला कलाकारअमिताभ बच्चन साहेब खरोखरच भगवंतानेकाय हे हिरे घडवले या दोन कलाकरांना खूप खूप शुभेच्छा👌👃👌👃👃👌👃👃👃
@balkrishnajoshi13834 жыл бұрын
मी पाहिलेली निळू भाऊंची पहिलीच मुलाखत. खूप ऐकलं होतं, आज अनुभव आला. प्रचंड ताकदीचा, निर्मळ मनाचा एक खूप मोठा माणूस! सलाम निळूभाऊ! Edited: मुलाखतकार श्रीराम रानडे साहेबांचं कौतुक.
@maganpatil81283 жыл бұрын
सलाम निळु भाऊंना
@kautikbaste25513 жыл бұрын
एक उत्तुंग व्यक्तीमत्व आज या जगात नाही पण त्याची प्रेरना मात्र कायम राहिल खंरच निळुभाऊ फुले साहेब तुम्हाला मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏
@ramchandrawaghe96893 жыл бұрын
असा नट पुन्हा होणार नाही
@adityadeshpande88233 жыл бұрын
निळू फुले यांनी चित्रपटात मुख्यतः खलनायकी भूमिका रंगवल्या. आयुष्यात मात्र हे खरोखरीच सरळमार्गी & उदात्त जगले. ते गेले तेव्हा पुणे सातारा महामार्गावर त्यांची एक हात जोडलेली हसतमुख प्रतिमा पाहिल्याचे आठवते. खाली केवळ दोनच शब्द 🙏🏼 मोठा माणूस!
@vs7340 Жыл бұрын
Dada tu ajunhi ahe
@navnathshinde6170 Жыл бұрын
वेळे जवळ
@surajjadhav8776 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय सावता माळी
@prashantshinge8770 Жыл бұрын
WOW AADITYA DAA
@ramchandraholam64 Жыл бұрын
##मोठा माणूस ##
@yogeshchaudhari86824 жыл бұрын
असे कलाकार काळात एकदाच घडतात. निळू भाऊंना मानाचा मुजरा...
@rhushimore35763 жыл бұрын
चित्रपट पाहताना लहानपणी खूप राग यायचा यांचा इतका खरा अभिनय होता भाऊंचा The Great Actor Nilu Bhau
@zunjarrao94913 жыл бұрын
अगदी मनातल बोललात 🙏
@Royal-xw1hj Жыл бұрын
सगळे निळू भाऊंविष् यी बोलता आहात.पण जे मुलखात घेत आहेत.तो ही माणूस किती प्रसन्न आणि हुशार व्यक्तीमत्व 💯
@babajiwatotejiwatode3629 ай бұрын
मा आदरनिय सर निळू फुले यांची फार छान सुंदर मुलाखत घेतली जून्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान वाटले त्यांचे सिनेमा फार गमतीशीर आहे धन्यवाद
@prakashgidde65393 жыл бұрын
मी पाहीलेल्या कित्येक मराठी चित्रपटातील तिरस्कार वाटणारी हलकट भुमिका मिस्कीलतेने सहजपणे वटवणारा हा अवलीया वास्तविक जिवनात कीती सरळ साधा सज्जन आहे हे प्रत्येक मराठी रसिकांना नक्की कळले असेल... दुरदर्शन चे मनःपूर्वक धन्यवाद.
@akshaydeshpande45713 жыл бұрын
सावित्रीबाई फुले यांचे नातलग होते निळू फुले हे अतिशय अप्रतिम वाटलं.
@jaikisan63674 жыл бұрын
इतिहासाचे महान साक्षीदार लुप्त होण्यापूर्वी त्यांच्या अशा मुलाखती घेतल्या पाहिजेत.
@sandeepmanjrekar19713 жыл бұрын
Nilubhau ek Uttam kalalar tar hotech pan ek Uttam manusahi hote
@narayanpandhe22043 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🙏
@shtug2 жыл бұрын
. 0
@Atmakeeawaz9 ай бұрын
या कमेंट्शी अतिशय मनापासून सहमत आहे .
@abhijeetjanjalkar68433 жыл бұрын
कुठलेच backgroud music नाही. दोघांचा आवाजातुन निर्माण होणारा अनुभवाचा ओघ, आदरपुर्वक संभाषण व गत काळातील आठवणी हे केवळ सह्यादि मराठीच देऊ शकेल अनेक अनेक धन्यवाद
@radheshyamkarpe2 жыл бұрын
आजच्या खासगी टीव्ही चॅनेलवाल्यांनी ही मुलाखत एकदा आवर्जून बघावी...
@bansidharkulkarni36392 жыл бұрын
@@radheshyamkarpe ⁰
@krishnanarsale71382 жыл бұрын
हाच फरक आहे शासकीय आणि खाजगी मधे. आणि सह्याद्री वाहिनी बद्दल बोलायचं तर पहिल्या पासुनच आपली वैशिष्ट्य जपली आहेत. सह्याद्री वरील बातमी पत्र ऐकताना तर एक वेगळाच अनुभव आणि समाधान मिळतं.
मी 25 वर्षेचा झालो पण अशी अप्रतिम मुलाखत कधीच बगतली नाही अश्या मुलाखतीला सलाम
@onkarborhade5685 Жыл бұрын
❣️💯
@kamaljadhav56124 жыл бұрын
अफ्लतून मुलाखत .महान कलाकार बेरकी खलनायक , समाजसेवक आणि बरच काही सांगणारा देवमाणुस. आणखी काय लिहावं .मोठा माणूस. धन्यवाद.
@VINAYSHINDE93113 жыл бұрын
लहानपणी एकदा निळु फुलेंना भेटण्याचा योग आला, शाळेला जाताना स्कुल बस समोर ते रिक्षा मधुन जाताना दिसले (कोथरूड,पुणे) आम्ही सगळे त्यांना बघण्यासाठी रिक्षा च्या शेजारी गेलो. त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले आणि बोलले, मुलांनो शाळेला जा आणि खुप शिका मोठे व्हा!
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
नशीब वान आहात .
@narayanpandhe22043 жыл бұрын
🙏
@nalinibaste9592 жыл бұрын
Nilubhau is great
@madhurinaik47323 жыл бұрын
कधीच कुठल्याच पिंजरात न अडकलेला कलाकार म्हणजे श्री निळू भाऊ फुले. खुपच सुंदर मुलाखत.
@VishalPawar.13 жыл бұрын
या लोकांचा पोत किती सच्चा आहे आणि तो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आणि म्हणूनच ते मोठे होते..धन्यवाद सह्याद्री आपल्यामुळे खुप काही शिकलो या मुलाखतीद्वारे.आपण या मुलाखती पूनप्रक्षेपित कराव्यात...त्रिवार मुजरा आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वास.
@shivajigulve22723 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीकडे असलेला हा अनमोल ठेवा आहे. खूप खूप आभार सह्याद्री वाहिनी.....
@ravikanthajare25153 жыл бұрын
किती विनम्रपणे बोलतोय हा माणूस, किती साधेपणा, एवढं मोठं काम करुन आपल्यातून निघून गेले पण कायम आठवणीत राहणार
@ArvindJ4 жыл бұрын
निळू भाऊ जेव्हा गेले त्या दिवशी मी रडलो होतो ... ग्रेट माणूस .... आणि त्याहीपेक्षा ग्रेट ऍक्टर ....
@shekharagnihotri78903 жыл бұрын
निळुभाउंच निधन केव्हा झालं.?
@rahulpradhan72173 жыл бұрын
बलात्कारी होता म्हणे तो पूणे, सातारा, सांगली,🌀🌀🌀🌀
@siddharthpatil30283 жыл бұрын
@@rahulpradhan7217 Ho Kay ? Tuzya War Kela Mhane ?😂😂😂
@uvitawkar3 жыл бұрын
Great
@Mali347893 жыл бұрын
@@siddharthpatil3028 🙏🤣
@ArunGM4 жыл бұрын
जबरदस्त व्यक्तिमत्व. अनेक गोष्टी नव्याने समजल्या . नीळूभाऊना शांता बाईंनी शिकवल आणि ईंग्र्जी सिनेमे बघीतले हे सगळ नवींन . सहयाद्रिचे मनापासून आभार
@vasantmulik3033 жыл бұрын
त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन निळू भाऊंना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@pravinkini59094 жыл бұрын
अतीशय सुंदर मुलाखत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शनला धन्यवाद. 🌷🙏
@bmt2462832 жыл бұрын
सुंदर
@ravindradakhare30352 жыл бұрын
Khup chain
@EnfieldeR694 жыл бұрын
अजरामर व्यक्तीमत्त्व ♥ The Great NiluBhau..❤ सह्याद्रीचा आपलेपणा.. गोडवा मनाला भावणारा..!
@barinkulkarni38514 жыл бұрын
एक चांगली मुलाखत! मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक थोर कलाकार. आयुष्यात इतके मोठे यश, मानसन्मान मिळूनही किती विनम्रता आणि साधेपणा आहे.
@kriti89062 жыл бұрын
किती सुंदर व्यक्तिमत्त्व होतं निळू फुले यांचं. खूप मोठा माणूस. आणि काय तो अनुभव असेल की शाळेमध्ये खुद्द शांताबाई शेळके मराठीच्या शिक्षिका आहेत.
@ashishpawar40934 жыл бұрын
किती दुर्दैव आहे की हा माणूस जिवंत असताना मी ही मुलाखत पाहू शकलो नाही... Legend ...मराठी सिनेमातील तारा 🙌🙌
@sandhyakapadi41123 жыл бұрын
मलाही असंच वाटलं
@satywanmorey19723 жыл бұрын
1
@narayansangale36863 жыл бұрын
Me bhetalo ahe hyanna. Khup great manus.. Konashi barobari nahi hou shakt. Great actor, great samaj sevak...
@prashantambre33643 жыл бұрын
@@narayansangale3686 10
@vighnahartaenterprises67793 жыл бұрын
Yes, agdi barobar
@लतापेसोडे3 жыл бұрын
सह्याद्री वाहीनीचे खुप खुप आभार, गजानन महाराजांच्या शेगावला भारीप बहुजन महासंघाचं अधीवेशन घेतलं होतं माझ्या वडीलांनी तेव्हा नीळु फुले राम नगरकर यांना सुध्दा कार्यक्रमाला बोलावलं होतं ( प्रमुख पाहुने ) तेव्हा प्रत्यक्ष बघन्याचा योग आला होता तेव्हा नाही वाटलं पन आता वाटते की खरच आपन भाग्यवान आहोत की एवढ्या मोठ्या हस्ती आपन जवळुन बघीतल्या
@dnyandevyadav3 жыл бұрын
एक समाजसेवक ते नाट्य व चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार हा सर्व प्रवास पाहताना मन हेलावून जाते कोणताही बडेजाव नाही की कसलाही अहंकार नाही एकदम साधे सरळ निर्मळ व्यक्तिमत्त्व.
@anitasubhedar49493 жыл бұрын
किती लाखमोलाचे समृद्ध आयुष्य जगले निळूभाऊ सलाम त्यांना 🙏🏻💐🙏🏻
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@padmamanmode63943 жыл бұрын
नीलू भाऊंच दूसर रूप बघायला मिलाली। मुलाखतमूले ।महान कलाकार चा जीवन दरशन झाल थनयवाद।
@suhasakolkar4 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री.... खुप मनमोकळ्या गप्पा होत्या. मी फार मोठा कलाकार आहे असा कुठेही अभिनिवेश नाही.
@vitthalmandhare42203 жыл бұрын
Please. Uplod. Shivajirao. Bhosale. Srujanvedha
@swatibansude21423 жыл бұрын
Great actor & Great Social worker 🙏 निळूभाऊंच्या स्मृतींना अभिवादन 🙏🌹🙏पडद्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं त्याचं.
@rhkolhapur61643 жыл бұрын
आठवण आली खूप या मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर हिर्याची 😔😔
@sanjaybarge64353 жыл бұрын
मराठी मातीतील खरा "कोहिनुर" निळू फुले,सावकार,सरपंच आणि सर्व काही.असा अभिनेता होणे नाही
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajeprajyot14 жыл бұрын
बाई. . . .😍😍 निळु भाऊ म्हणजे एक सच्चा कलाकार . . . . .त्यांच्या अभिनयाची छापच अशीच होती की वास्तव जिवनातही ग्रामिण भागातील आमच्या मायमाऊल्या त्याचा प्रचंड द्वेश करायच्या. . . यापेक्षा जिवंत अभिनयाची पावती कोणतीच नाही
@vidaybhartu15223 жыл бұрын
The great man
@zunjarrao94913 жыл бұрын
Very true 🙏
@sunitajawale83694 жыл бұрын
उत्तम कलाकार खूपच भयानक खलनायक पण सुंदर कलाकार असा कलाकार होणे नाही.मुलाकात एेकून. खूप आनंंद झाला. सह्याद्ीचे मनापासून आभारी.
@madhurinaik47323 жыл бұрын
सुनीता किती सुंदर लिखाण आहे तुझे.
@sunitajawale83693 жыл бұрын
@@madhurinaik4732 थँक्यू ताई.🙏😄❤
@ashokvankar32334 жыл бұрын
निळू भाऊ एक परीपुर्ण संस्था ! अभिनयाचं आभाळ !! शतकानुशकातून क्वचितच असे कलाकार जन्म घेतात.
@rahulshelar13063 жыл бұрын
असा अभिनेता होणे नाही द ग्रेट निळु फुले🌸🌺🌻🌹🌷🌼💐🌸🌺🌻🌹🌷🌼💐🌸🌺🌻🌹🌷🌼💐
@subhashthorat19794 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीत असा खलनायक होणे नाही
@prafulraut71963 жыл бұрын
साधे व्यक्तिमत्व उच्च विचारसरणी, सिनेश्रुष्टीतला इतका मोठा कलाकार इतका साधा राहतो.
@abhijeetkate6454 жыл бұрын
खुप गोड माणूस आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 🙏🏻 निळु भाऊ आपण सदैव आमच्या स्मरणार्थ रहाल🙏🏻 जब्बार पटेलांनी सिंहासन चित्रपटांमध्ये आपल्याला जी "दिगु भाऊ" ची भुमिका दिली होती ती योग्यच होती कारण त्यांना हि माहित होते कि तुमच्या पेक्षा हि भुमिका कोणाला जमणार नाही.
@zunjarrao94913 жыл бұрын
अतिशय perfect casting. 👍
@narayanpandhe22043 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.🙏
@vijayjosh58953 жыл бұрын
श्रीराम रानडेंनी मुलाखत मस्त घेतलीय, आभार.
@gajananshirke58273 жыл бұрын
खूपच चांगले कलाकार होते व एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगले होते. Great Actor
@satishkhandve64393 жыл бұрын
मला खुपअभिमान वाटतो की भाऊना मला दोन वेळा निवांत भेटता आले .त्याचा ऐक प्रंसग तर अंगावर शहारा आणारा आहे खरच नट तर खुप आहेत पण असा माणुस होणे नाही त्रीवार सलाम सह्याद्रीवर मी सतत ७ वर्ष सिरीयल केल्यात
@moviesmasti73 жыл бұрын
वाह मन तृप्त झाल किती मोठा कलाकार पण पाय जमिनीवर किती शांत किती साधा मनापासून नमन
@vishramacharya1593 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट कलाकार, श्रीराम रानडे यांनी छान मुलाखत घेतली आहे. दोघेही जवळचे मित्र. निळु फुलेंचे अतिशय निरागस हास्य, तितकाच अतिशय प्रामाणिक पणा.
@PallaviBehere-yv2bh Жыл бұрын
मोठा आणि अत्यंत हुशार कलाकार... एवढंच म्हणेन मी 🥹.... खरंच दुसरे शब्द नाहीत.... अशा कलावंताला कोटी कोटी नमन 🙏🏻🥹
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
निळुभाऊंनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल पण कुठेही ते त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसल नाही. एक सच्चा महान कलाकार आणी विनम्र माणूस म्हणूनही छाप सोडुन गेले. हया मोठ्या माणसाला लाख लाख सलाम. मुलाखत खुप छान होती. सह्याद्री वाहीनीचेही खुप खुप....आभार. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌺🌻🌺
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sureshkhairnar97483 жыл бұрын
बाई वाड्यावर या ! म्हटल्यावर निळू फुलेच समोर उभे राहतात..असा कलाकार होणे नाही. .मुलाखत बघून खूप बरे वाटले. ..
@Aryaofficials121 Жыл бұрын
लहानपणी आमचे बालपण आनंदात घालवणारीअन आत्ता अशा मुलाखती टाकून धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या sahyadri वाहिनीचा मी खूप आभारी आहे
@ShahidShaikh-tp9bc Жыл бұрын
निळू भाऊ, तुम्ही एकच होता , नाही कोणी दुसरं. तो दरारा, ती भरदार मिशी आणि कणखर डोळे. पुन्हा होणे नाही... आज डोळे भरून आले. आज कळले की, आम्ही, राजा गोसावी, डॉक्टर लागू, यशवंत देव, दादा कोंडके, वी. शांताराम . नावे विरली काळात पण त्यांनी जो वारसा दिला त्याला शतशा... नमन....
@unknownguy2793 жыл бұрын
शांता शेळके ह्या शिक्षिका ....म्हणजे केवढी ती श्रीमंती राव !!! .जबरजस्त....!! ....शांताबाई महाराष्ट्र रत्नंच ....
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@govindborkar9191 Жыл бұрын
निळूभाऊ फुले यांच्या बद्दल सुवर्ण मुलाखत ऐकून मन प्रसन्न झाले आहे.धन्यवाद.
@vistarakbjp01253 жыл бұрын
मला जेव्हा पासून नाटक पाहण्याचा छंद लागला तेव्हापासून मी निळूभाऊ च नाटक सोडलं नाही त्यातल सर्वात फेवरेट नाटक राजकारन गेलं चुलीत आजही पाहतो आमचा मराठी कलावत गमावला याची आज खंत आहे
@dhanasreetilekar38923 жыл бұрын
अफाट व्यासंगी पण कुठेही अभिमानाचा लवलेशही नाही अशी मानस परत होणे नाही किती साधेपणा निळुभाऊंनी त्यांचे आयुष्य पण खूप साधेपणाने जगले . निळूभाऊ तुम्हाला सलाम 🙏🙏🙏
@sachinpotdar3913 жыл бұрын
खरी गोष्ट आहे., मागे एकदा सचिन पिळगावकर यांची मुलाखत पाहिली होती त्यामध्ये सुरवातीपासून ते शेवटापर्यंत फक्त एकच वाक्य होते., मी असे केले मी तसे केले., मी असा आणी मी तसा निळू फुले यांच्या मुलाखती मध्ये फक्त वास्तव आहे आणी साधेपणा., कुठेही अहंकार दिसत नाही.
@hakanishaikh53074 жыл бұрын
खरच एक समाज सेवक एक कलाकार आणि विशेष इतिहासाचा जाणकार असा महान कलाकार पुन्हा होणे नाही. निळूभाऊ फुले यांच्या कर्तुत्वाला त्यांच्या सर्व चाहत्यांचा मानाचा मुजरा. ...
@sureshsalunke23623 жыл бұрын
आमाला निळू भाऊना दलितांचे बद्दल किती प्रेम होते हे आमाला कधी समजले नाहीच याचे वाईट वाटते
@siddharthpatil30283 жыл бұрын
Te Ae Change Samaj Sewak Pan Hote.Jay Bhim.
@digutumwad12723 жыл бұрын
निळूभाऊ चा मला अर्धातास सहवास लाभला.हे माझं भाग्य.असा कलाकार होणे नाही.
@bluesky4unow2 жыл бұрын
काय समृद्ध जीवन जगले हे आणि त्यात किती स्वभाव किती विनम्र .. सलाम !
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ramchandra98163 жыл бұрын
निळू भाऊ सारखा नट होणे नाही...त्यांचा प्रत्येक सिनेमा खरंच खूप सुंदर आहे...माझे आवडते नट निळू भाऊ 🥰😘❣❣
@sids40799 ай бұрын
सह्याद्री चॅनेल कडे खूप मोठी आठवणींची शिदोरी आहे सह्याद्री पर्वत रांगा सारखीच एक विनंती आहे आपण ह्या सारख्या मुलाखती पब्लिक पुढे घेवुन याव्यात..... खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची अनोखी ताकद अश्या लोकांमध्ये आहे... मनापासून धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे....
@hunterhelsmsley74522 жыл бұрын
मराठीचा महान पुत्र आणि कलाकर ......... निळू भाऊ सारखा कलाकार होणे नाही
@vijaykudtarkar63104 жыл бұрын
खूप मोठा पण तेव्हढाच सरळमार्गी आणि पाय जमिनीवर असलेला माणूस, धन्य धन्य
@logical13254 жыл бұрын
निळूभाऊ नि ग्रामीण पुढारी ची अप्रतिम भूमिका साकारली आहे
@amolsutar21153 жыл бұрын
खूप दिवसा पासून निळूभाऊ ची मुलाखत बघायची होती... उत्तम खलनायक...
@rahulsawant54084 жыл бұрын
सह्यादीचे मनापासून आभार आमच्या लहानपणी सहयाद्री वहिनी वरील कार्यक्रम पाहणे म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुखच होते आणि आता तेच कार्यक्रम पुन्हा पाहताना तोच आनंद मिळत आहे म्हणून सहयाद्री वाहिनेने अशा सर्व जुन्या कार्यक्रमाचे प्रसरण करावे हीच विनंती
@apurvmarathe76044 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनामनाचे खरे सरपंच निळूभाऊ
@akshayraut17453 жыл бұрын
my god.. fakt bai vadyavar yaa ashi jyanchi olakh dokyat hoti te nilu bhau itke swachh nirmal ani sunder charitry ani vyaktimatvache astil he aikun pahun manala khup sukh milale....khupch sunder mulaakhat zaliy..thank you doordarshan
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@zunjarrao94913 жыл бұрын
GREATEST OF ALL ACTORS. Coments वाचतांना हे लक्षात येते की, उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहे, निळूभाऊ तुम्ही आमच्यात जन्मलात. 🙏🙏🙏
@vinodarsud8683 жыл бұрын
निळूभाऊ मराठी सिनेमा आणि चित्रपटातील महान कलाकार होतेच. पण माणूस म्हणुन सुद्धा खुप ग्रेट होते.त्यांना समाज सेवची आवड होती. ही माणसे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली खूप मोठी देवाची देणगी होती.
@seatcoversinpune8843 жыл бұрын
मी लहानपापासून नि. भाऊचे सिनेमे पाहिलेत पण त्यांच्या भूमिका पाहून त्यांच्याबद्दलची प्रतिमा ही माझ्या मनात त्यांच्या भूमिकेप्रमानेच होती... त्यांची मुलाखत पाहून त्यांच्याबद्दलचा माझा गैरसमज दूर तर झालाच पण त्यांच्या लहानपणापासूनच जीवनप्रवास, चळवळीतील प्रसंग, पथनाट्य व सामाजिक दृष्टीकोन, समाजाप्रती प्रेम अशा अनेक पैलूंची ओळख झाली. खरच सलाम आहे नि. भाऊंना....
@mpscgurujiibyvirajsir11753 жыл бұрын
किती शांत संयम्मी सज्जन माहितीच भांडार होते निळु भाऊ.... Legend ❤❤❤❤
@sharadgavhane52304 жыл бұрын
साधा सरळ आणि निगर्वी समाजसेवक !!💐
@santoshborkar31473 жыл бұрын
मला निळूभाऊ आवडत नव्हते.पण त्यांचा समाजसेवक व गोर गरीब जनतेची तळमळ एका न्यूज चॅनलवर पाहिले आज त्यांना मी हिरो आहे हे सिद्ध करत आहे. सर्व भुमिकेत नं १ माझा निळूभाऊ. 💐🙏
@anilkoditkar93444 жыл бұрын
या महान कलाकारास कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
@anilsapkal74184 жыл бұрын
असा कलाकार होणे शक्य नाही. निळुभाऊंना माझा मानाचा मुजरा.
@vishalrameshtaral2143 жыл бұрын
निळू भाऊंच्या नावाने दिला जाणारा " नाट्यचेतना " पुरस्कार मला २०१७ मध्ये आदरणीय रमेश थोरात, अकोला काकांनी दिला. मात्र आज कळतयं कि ही जबाबदारी खुप मोठी आहे. मनापासून निळू भाऊंना अभिवादन !!! सलाम !!! सलाम !!! सलाम !!!
@ravikadam87843 жыл бұрын
मस्तच, शरद तळवलकर, राजा गोसावी, अरुण सरनाईक, यांच्या पण मुलाखती असतील तर upload करा pls.
@ravimirekar85544 жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली ग्रहस्तांनी निळू भाऊ यांचे. सह्याद्री वाहिनीचे आभार आणि मछींद्र कांबळी यांची मालीका १९९३ मधे संध्या. ७:३० ला प्रसारित होणारी *बाबल्या रे बाबल्या* KZbin वर टाका.pls.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rntalgaonkarvlogs4 жыл бұрын
मातीशी नातं असलेला कलाकार ... Great sir...
@rajendramane9323 жыл бұрын
माणूस म्हणून स्वतःची जडण-घडण करत असताना अनुभवांचा इतका अफाट आणि प्रचंड खजिना जमवलेल्या या विलक्षण कलावंताविषयी कोणत्या शब्दांमध्ये भावना व्यक्त कराव्यात असा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला आहे. निळूभाऊ कलेविषयी आस्था आणि आवड असलेला प्रत्येक माणूस सदैव तुमचा ऋणी राहील.
@manishabhogade20124 жыл бұрын
मोठा माणूस , भला माणूस , सरळ माणूस 🙏🙏🙏🙏🙏
@Proud_Hindu_Sanatani Жыл бұрын
महाराष्ट्राचे परमनंट सरपंच निलु फुले
@maheshkapse94432 жыл бұрын
अजरामर व्यक्ती एक साधा व सच्चा माणूसश्री निळूभाऊ फुले आपणास विनम्र अभिवादन 🙏❤️🙏
@sohambandgar28735 ай бұрын
Waaah, kay to kaal, kiti sadhi bholi aani saral mansa, kay te sauwad. Kiti spashta aani sundar prashna aani uttare agadi down to earth. Phaar ch aprateem.
@suhasinitulaskar70633 жыл бұрын
एक सच्चा कलाकार प्रामाणिक व्यक्तिमत्व शतशः वंदन 🙏🙏🙏
@rajanwali32273 жыл бұрын
अशी हृदयस्पर्शी मुलाखत पाहून अक्षरशः भारावून गेलो. सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन.निळूभाऊचां झेलेअण्णा फार भावला.
@aniketlokhande31874 жыл бұрын
The only word I have for this man "legend" अशी माणसं कधीतरीच जन्माला येतात🙏🙏
@swatishiledar14732 жыл бұрын
Khup sundar
@sandipchormale73972 жыл бұрын
खरचं खुप च प्रेरणादायक मुलाखत, नवीन काहीतरी जीवनात करावं, लोकहितासाठी, कष्टकरी, शेतकरी, मजूर याच्यासाठी काहीतरी समाज कारण केले पाहिजे... याची उत्तम प्रेरणा मिळून गेली... धर्म जतिविरहित, देशासाठी प्रतेकानी काहीतरी केले पाहिजे.....
@sandythorat20053 жыл бұрын
निळूभाऊंना 2 वेळेस भेटलो आणि फोटो पण काढले , खूप शांत आणि सज्जन माणूस , मी लकी होतो.
@22duttkhand4 жыл бұрын
खुप छान वाटले निळूभाऊंची मुलाखत पाहून 😊👌
@dnyandeogore5463 жыл бұрын
. B. G tkmaxy- zzfbn
@abhaykulkarni43243 жыл бұрын
Ho kharach
@ikwanshu221b24 жыл бұрын
शब्द नाही.. खुप शिकण्यासारखं आहे.. यांना भेटता आलं नाही हेच दुःख.. पण असो.. धन्यवाद DD सहयाद्री..
@bhausahebshelke1363 жыл бұрын
Nilu Bhai tumhala koti koti salam
@mayurbhoite9241 Жыл бұрын
निळू फुले बाबा.. तुमचा सारखा अभिनय कोणीही करू शकत नाहीं... थोर पुरुष बाबा
@amy007us12 жыл бұрын
किती साधा आणि निर्मळ मोठा माणूस, निळू भाऊ.
@trushnaldsurvesurve99022 жыл бұрын
मु पो ढेबे वाडी काय अप्रतिम चित्रपट आहे सिंहासन सामना पेक्षाही हातभर सरस निळू भाऊंचा सर्वोत्तम अभिनयचा मापं दंड असलेली कलाकृती
@universalboss92164 жыл бұрын
मुलाखत कशी घ्यायची ती ABP माझाच्या खांडेकरांनी ह्या गृहस्थाकडून शिकून घ्यावं
@himanshukholay80934 жыл бұрын
खांडेकर मूर्ख माणूस आहे
@umeshmaradwar17343 жыл бұрын
Yanchi todis tod koni nahi sajan satvik manusn doghehi
@ruralmaharashtra80433 жыл бұрын
मी वाट बघतोय हे आक्रतेपणा करणारे चेनेल कधी बंद होतात मी आजच नाही तर नेहमी मोबाईलवर असतो अस शांत मुलाखती बघायला
@universalboss92163 жыл бұрын
@@ruralmaharashtra8043 चांगली गोष्ट आहे
@madhurinaik47323 жыл бұрын
@@himanshukholay8093 हो अतिशय मुर्ख खांडेकर आहेत.
@deepakdeepak95053 жыл бұрын
महान कलाकार तितकाच जमिनीशी घट्ट नात असणारा उत्तम नट आदर्श वत व्यक्तिमत्त्व निळू भाऊ
@tukaramkamble31934 жыл бұрын
एका प्रगल्भ नटाची व माणसाची प्रेरणादायी मुलाखत....!
@shashikantkamble27453 жыл бұрын
आज मी माननीय निळूभाऊ फुले यांची दूरदर्शन चॅनलवर मुलाखत बघितली मी फार भारावून गेलो जुन्या काळातील आठवणी चळवल अतिशय सुंदर सदरची मुलाखत मी संग्रही ठेवत आहे.निळूभाऊ फुले याना मनापासून प्रणाम त्याना लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@premlaljaisinghbisukarma18323 жыл бұрын
Golden era, with golden hearted people. Salute to Legendry Shri. Nilu Phule ji. 🙏🙏🙏🙏🙏
@rameshmasuleofficial3 жыл бұрын
सगळ्या टिपण्या वाचल्यात,कलावंत आणि माणूस म्हणून निळू भाऊ प्रति खूप प्रेम दिसून येतं.. आजही मराठी चित्रपट सृष्टीबद्दल तेच प्रेम आहे फकस्त चांगले कंटेंट असलेले चित्रपट येऊ द्या, पुन्हा हा महाराष्ट्र चित्रपट थिएटरमध्ये पहाणार !