मी पश्चिम बंगाल मधे रहाते तुमचा प्रत्येक व्हिडिओ फार छान असतो फारच छान माहिती देता तुम्हीं 🙏🙏🙏🙏
@shitalkhedkar53263 жыл бұрын
Guruji 🙏 jyanche aai, wadil ajun ahet tyani aadhichya pitransathi ha vidhi karava ka (aaji&aajoba sathi ) please reply 🙏
@JyotishKatta3 жыл бұрын
@@shitalkhedkar5326 हो अगदी चालेल
@shitalkhedkar53263 жыл бұрын
@@JyotishKatta thank you for your reply 🙏
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@jp-sz3yh Жыл бұрын
Guruji pitru Paksha madhe chaukhat Pooja karavi ki nako
@rajanihagawane9803 Жыл бұрын
नमस्कार गुरूजी. 🙏 आम्ही तुम्ही सांगितले आहे तसाच श्राध्द विधी करतो. खूप छान सांगता तुम्ही.
@ashwinirawool7100 Жыл бұрын
Mi tumcha video pahun aaj tarpan vidhi kela Thanks sir Mantra lihun kalva chuk honar.nahi
@parveenpathan42392 жыл бұрын
सहज व्हिडिओ पाहिला.. पूर्ण ऐकला..अत्यंत कमी शब्दात आणि सोप्या पद्धतीने आपन विधि सांगितला..खुप उपयुक्त. धन्यवाद.
@varsha.sakharkar113 жыл бұрын
हा व्हिडीओ फारच उत्तम वाटला साध्या सोप्या भाषेत तर्पण विधी आपण सांगितला खूप खूप धन्यवाद
@prakashchorghe5572 Жыл бұрын
सर,फारच उत्कृष्ट माहिती दिलीत,मी पण हा विधी करणार आहे.धन्यवाद.🙏
@hanmantdalvi4965 Жыл бұрын
हा व्हिडिओ एक नंबर वाटला सर
@ramakantnikam5174 жыл бұрын
फारच आवडला... स्पष्ट, खणखणीत आवाज, आवाजात माधुर्य, पुन्हा पुन्हा ऐकावे अशा, विधी.. पुढेही असेच चांगले विधि पहायला एकायला मिळतील अशी अपेक्षा... फार फार धन्यवाद
@ashadeshmukh6981Ай бұрын
सर माझे सासरे 98 सालीमाहाशिवरात्रीला वारले आहेत तर त्याचे पित्रुपझ कधी येतय ते सांगा
@SandeshParadkarАй бұрын
आपण श्राध्दा संबंधी दिलेली थोडक्यात परंतू ऊपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद !
@madhukarsuryawanshi76712 жыл бұрын
नमस्कार गुरू जी, आपण तर्पण विधि खूपच चांगल्या प्रकारे समजावला आहे. धन्यवाद.
@hemlatamhatre32983 жыл бұрын
खुप छान प्रॅक्टिकल करून दाखवलेत धन्यवाद
@rajeshkarekar6568 Жыл бұрын
आपण दिलेली महत्वपूर्ण माहिती अगदी सोप्या सरळ पद्धतीने आहे . धोत्रे गुरुजी धन्यवाद 🙏
@shreemanjrekar60483 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती. खुप खुप धन्यवाद गुरुजी. 🙏🙏🙏🌺
@pushpawakode69912 жыл бұрын
Namaste धोत्रे भाऊ तुम्ही किती छान सुटसुटीत छान माहिती दिली थोडक्यात,पण सुनेत्रा ताईने फार अवघड सांगितली
@ramdaskhedkar10124 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती आहे.
@harishdeo55783 жыл бұрын
खुप छान, सोप्या व सुटसुटीत रीत व शब्दात आपण हा विधी येथे प्रत्यक्ष दाखविलात. धन्यवाद व प्रणाम 🙏🌹🙏
@vrindashenolikar43046 жыл бұрын
अतिशय सुरेख. मला तेच हवे होते. प्रत्येक वेळी गुरुजींना बोलावणे शक्य नसते. मग ते माझ्या कडून राहून जात असे. पण एवढे केले की श्राद्ध झाले?
@dishankmhatre61113 жыл бұрын
गुरूजी नमस्कार 🙏🙏🙏 तुम्ही Video मध्ये सांगितलेल्या प्रमाणे मी आज माझ्या स्वरगवाशी पप्पा च्या नावाने. सर्व पितरी अमावस्या चे निमित्त साधून. तर्रपण विधी केली. मला खुप समाधान प्राप्त झाले. गुरूजी आभारी आहे 🙏🙏
@sanjaysarolkar60974 жыл бұрын
Chan Mahiti Sangitali
@surekhapawar97552 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहेत. आप आपल्या स्वर्गीय पितरां प्रति आपल्या नैतिक कर्तव्याची जाणीव करून दिली आहेत.धन्यवाद.🙏🙏🙏
@sunilpadwal48976 жыл бұрын
अतिशय उपयुक्त। आता पर्यंत फक्त हिंदी भाषेत हे उपलब्द होते। आता आपण ते मराठीत सांगितले या बद्दल धन्यवाद।
@pradipnaswale59184 жыл бұрын
Janavar badal ka karave
@hanamantbhanse62963 жыл бұрын
उत्तम्म माहीत
@Manu524984 жыл бұрын
वा, हे सर्वात उत्कृष्ट स्पष्टीकरण आहे. आपण या क्षेत्रात खूप हुशार आहात. आम्ही शेवटच्या दिवशी हे नक्कीच करू. सर आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌷🌹
@shankarsambamoorthy40882 жыл бұрын
It is so surprising to read many people commenting that getting these procedures done with a Brahmin is costly. Will these people tell us how much they spend on hotels and malls in a month? Brahmins are struggling to make both ends meet in their day to day life but still continue this profession so that our next generation knows about it. People belonging to other religions are more committed and sincere than Hindus, that is why Hinduism will find itself in difficulty in the coming years. Dharmo Rakshati - Rakshati Dharmo. If you protect dharma then dharma will protect you.
@chandrashekharkshirsagar5424Ай бұрын
Absolutely correct...🙏🏻
@varsha.sakharkar113 жыл бұрын
आपणतर्पण विधी साध्या सोप्या भाषेत सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आवडला
@yogeeethorat6 жыл бұрын
Very useful. Thanks a lot. God bless you
@chandrakantbangar4226Ай бұрын
फारच सुंदर सांगितले.याचा लाभ सर्व साधरण लोक घेतील हे नक्की.
@vijayaroor51743 жыл бұрын
I had a small suggestion which I have been following since 1 year. The cost of calling bhatji at home has gone up. Similarly to a nearby math like Udpi Krishna math has also goneup. So I have been following this method. I read Chapter no. 3 of Bhagwadgita and give tarpan Gods, Saptarishis, my Gotra swami, Guruparampara and my Pitris.
@suhasinichavan7945 Жыл бұрын
खरोखरच खूप खूप सुंदर माहिती सांगितली गुरुजी खुप खुप धन्यवाद तुम्हाला गुरुजी उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते
@pallavivaze96924 жыл бұрын
खूप छान माहिती.आवाज स्पष्ट, समतोल आणि सौम्य आहे. मंत्र उच्चार लिहून देणे शक्य आहे का?
@nirmalasawant49074 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@bhaskarghane6819Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली आपले खूप खूप धन्यवाद
@vijayaroor51743 жыл бұрын
Sir, you have a great Seva towards our Hindu bandavas. Thank you.
@amitasule99953 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.अगदी सविस्तर ,स्पष्ट विवेचन .फार छान समजून सांगितलंय.
@mtnlranveerars50936 жыл бұрын
Baykani karave ka?
@dishaghodke4386Ай бұрын
मी गुजरात मधून बोलते. तुमचा व्हिडिओ पहिला. खूप छान माहिती दिली तुम्ही.
@vishakhajadhav48494 жыл бұрын
Sir अतिशय उपयुक्त माहिती दिली पण तो मंत्र नीट समजला नाही तरी आपण लेडिज अणि gents साठी जो मंत्र आहे तो written मध्ये दिला तर बरे होईल.
@jayashreethakur86252 жыл бұрын
आपण अत्यंत सरल सोप्या भाषेत समजावून सांगितल धन्यवाद.
@panduranggaikwad598Ай бұрын
पुरूष पितरांसाठी ----तस्मै स्वध: नम: स्री पितरांसाठी --------तस्स्यै स्वध: नम:
@sharpaimer17924 жыл бұрын
Thanku sir. Aaj sarvpitriamawasyela tumhi sangitalelya mahiticha khupach chan upyog zala. Ghari tarpan karne sopye gele , ani baki sarvkahi tumhi sangitalya pramanech kele . khup khup thanku. Abhari ahot.😀😀😀
@vijaykumarvedpathak96166 жыл бұрын
गुरुजी, माहिती चांगलीच आहे. पण माझा प्रश्न असा आहे की,आई वडीलां ची तिथी भिंन्न असल्याने श्राद्ध वेगवेगळ्या तिथीनुसार करतात का ?
@maharudrapuranik87404 жыл бұрын
नाही.. वडिलांच्या तिथीलाच आईचेही करावे..
@radhikaadake48185 жыл бұрын
Thank you. Very informative !
@shrirangpawar23062 жыл бұрын
सर आपण छान माहिती सांगता
@swatitumbre96614 жыл бұрын
Dhanyawad khoop upyut mahiti sangitali. Mazhi khoop ichchaa hoti paan aplya samajat striyanna tarpan karta yet nahi asa mala sangitla gela. Ata me sudha ha vidhi karu shaken yacha anand ahe 🙏
@nareshahuja95772 жыл бұрын
please show the lyrics / hymns of 2 mantras for gents & ladies on the screen, it will be very helpful for everybody.
@sahebraobhandare73352 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे. व्हिडिओ पहात तर्पण विधि केले आहे.
@savitakoyande4338 Жыл бұрын
फारच चांगल्या आणि सोप्या पद्धतीने विधी सांगितला..खूप खूप आभार गुरुजी...
@nitink155 жыл бұрын
वडील जिवंत असताना पितृश्राद्ध करता येत नाही हे खरे आहे का? आणि मातामह श्राद्ध विधी हा फक्त वडील जिवंत असतानाच करायचा असतो का?
@dilipkinhekar8996 Жыл бұрын
ATI sunder mahiti sangitali guruji
@1961hemant4 жыл бұрын
Very well explained, thanks
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@ulhasgandhi73273 жыл бұрын
धोत्रे सर, तुमचे व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो, हा व्हिडीओ पण नेहमीप्रमाणे खूप माहिती पूर्ण असा होता थँक्स
@pratibhalawate46444 жыл бұрын
तर्पण विधी हा ज्या दिवशी पित्रांना जेवण देतो त्या दिवशी करायचा असतो का... खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@shreyashchiddarwar32583 жыл бұрын
Ho
@saritasadadekar14363 жыл бұрын
स्त्री आपल्या पतीचे श्राद्ध करू शकते का?
@Cnj310Ай бұрын
@@saritasadadekar1436ho
@nayandhotre73206 жыл бұрын
पितरांचे श्राद्ध , घरातील कोणीही व्यक्ती करू शकते , स्त्रिया सुद्धा श्राद्ध करू शकतात , श्रद्धेने करतात त्यालाच श्राद्ध म्हणतात
@shilpadeshpande6422 Жыл бұрын
Yes
@dilipkinhekar89962 жыл бұрын
Atishay chhan sangitala dhanyawad guruji
@ashalatanaik20385 жыл бұрын
,तर्पणविधी...मी करू शकते का घरात पुरूष मंडळीं नाहीत.. नक्की कळवा
@Sankapal555 жыл бұрын
sri NAYAN DHOTRE yanchi 1 varshapurvichi comment paha. Tyanni sangitle ahe ki "पितरांचे श्राद्ध , घरातील कोणीही व्यक्ती करू शकते , स्त्रिया सुद्धा श्राद्ध करू शकतात , श्रद्धेने करतात त्यालाच श्राद्ध म्हणतात".
@shobhasawant7292Ай бұрын
तर्पण विधीची माहिती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितली त्या बद्दल धन्यवाद 🙏
@shailabirajdar71835 жыл бұрын
आदरणीय सर, तर्पण विधी स्रिया करू शकतात का कृपया कळवावे ही विनंती.
@smita50955 жыл бұрын
हो कृपया सांगा.
@boss6boss4474 жыл бұрын
नाही
@prasanjitkadam87864 жыл бұрын
Nahi
@neetavk86313 жыл бұрын
तर्पण विधी स्त्रिया करतात का
@shobhajavalgikar67662 жыл бұрын
श्री धोत्रे जी आपल्याला शत नमन, मी आपल्याला फॉलो करते, आपण सहज आणि सोप्या पद्धतीने विधी चे महत्व आणि माहिती देता. धन्यवाद.👏
@vai.vi.akantcreations6 жыл бұрын
काही प्रश्न आहेत.🌷 आशेने उत्तराची वाट बघतोय!🙏हा तर्पण विधी आपल्या निवासीय ठिकाणी करायचाय हे तर उत्तमच! पण .. हा विधी करतांना ......... 1)👤 पितरांचा फोटो पाटावर ठेवतांना कुठल्या दिशे ला👉 बघणारा असावा? व 2) विधी करणार्या 👉व्यक्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे की ज्या कर्वे विधी सफल होईल? 3) यज्ञोपवीता ची (जानवे ची ) स्थिती सव्य असावी की अपसव्य!?? जेणे करून तर्पण विधी अपूर्ण झाला असे व्हावयास नको! 🙏🌷
@aarohitadavi5904 жыл бұрын
Ha vishal khupach badla. Farach chan vatel. Ya vidhine maya pitrana trupti va multi milali tar khupach chan hoil.khup khup abhar.dhanyavad.
@vai.vi.akantcreations6 жыл бұрын
नयनजी !🙏👍🏿💐 बहूतेक लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमीच गर्दी करतो की.......... ." एका पेक्षा जास्त पुत्र असतील किंवा.. लहान आणि मोठा ...असा फरक पडतो; तेव्हा प्रत्येकालाच वाटतं की ... 🤔आईवडील तर प्रत्येक लेकराचे आहेत;🤔 मग प्रत्येक लेकराला हा ☝️पितृतर्पण किंवा पितृश्राद्ध ☝️करण्याचा अधिकार नसतो का??" 🤷♀️ आणि " समजा एखाद्या कुटूंबात काही विचित्र घटनांमुळे वैमनस्य (भाऊ बंधकी ) असल्याने दुःखद प्रसंगी सुद्धा जाता येत नाही. तेव्हा जो त्या कार्याला जाऊ शकत नाही; तो स्वतः अगदी लहान किंवा वयाने.. .🤷♂️.मधल्या क्रमांकाचा....मुलगा असेल तर त्याला 💁♀️तर्पण किंवा श्राद्ध 💁♀️करता येतं का? आणि जर एखाद्या मुलाचे वडील वारले आणि तो त्या कार्याला जाऊच शकला नसेल😔 मोठ्या भावाने कार्य तर पार पाडले पण अगदी पहिला दिवस ते पुढच्या पंधराही दिवसात त्याला तिथे जाता आले नाही तर मग काय करता येवू शकतं ???ते आवर्जून सांगावे!🙏 आशे नी वाट बघतोय आम्ही सखोल उत्तराची! 🚩नमस्कार!
@nayandhotre73206 жыл бұрын
सर्वात मुख्य म्हणजे कोणाला एकाला श्राद्धाचा अधिकार असतो असे मुळातच नाही , पहिल्यांदा एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सर्वजण एकत्र येऊन , घरातील मोठा मुलगा प्रातिनिधिक स्वरूपात पुढे राहून कार्य करत असे . याचाच अर्थ , प्रत्येक जण वैयक्तिक रित्या , अगदीं मुलीसुद्धा आपल्या पितरांचे श्राद्ध विधी , श्रद्धेने करू शकतात . शुभम भवतु .
@optimizedartificialintelli8545 ай бұрын
अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजवलं आहे... 🙏🌹🙏
@govardhandusane1054 жыл бұрын
खूप छान गुरुजी माहिती दिली.. मी नदीवर जात असतो सर्व पित्री आमवसे ला.. आज मला काही कारण मूळे जाता येणार नाहीकुणाला ही.. तुहमी सांगितल्या प्रमाणे विधी करेल.. खूप खुप धन्यवाद
@suhasjoshi3393 жыл бұрын
खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्या बद्दल आपणास धन्यवाद
@padmajakulkarni38493 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती. सध्याच्या या काळात महत्त्वाची माहीती आपण उपलब्ध करुन दिली. खुपखूप धन्यवाद
@smitasawant9347Ай бұрын
गुरूजी आपण श्राध्दाबदल चांगली माहिती दिली , धन्यवाद
@prashantpawar7070Ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻 उत्तम माहिती मोजक्या शब्दात दिलीत
@shyamgaikwad7755 Жыл бұрын
धन्य वाद गुरूजी खुपच छान माहिती दिलीत आभार
@nitindhage45392 жыл бұрын
फार सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवले त्यामुळे कुठली शंकाच रहात नाही खूप खूप धन्यवाद 🙏
@seemaraut01Ай бұрын
खूप सुंदर धोत्रे साहेब. समर्पक
@kalpanamupid17513 жыл бұрын
Sir, खूप छान माहिती दिलीत. घरच्या घरी tarpan विधी करता येईल. खूप खूप धन्यवाद.
@vidyadesai33245 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती खूप सुलभ आपल्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे खूप धन्यवाद... 👌👌
खूप छान थोडक्यात तर्पण विधी माहिती आपण दिलीत. सर धन्यवाद.
@rajaramsutar80803 жыл бұрын
अतिशय उपयुक्त साध्या सोप्या पद्धतीने महिती दिली. आपले आभिनंदन.
@nehashitole76874 жыл бұрын
sadha aani saral chan palatine kalala tumche sagle video chan aahe me bagate tya pramane vidhi karte tumchya mule te sopya padhatine karta yetat👌👌👌🙇🙇🙇 thank you sir
@madhumenon95764 жыл бұрын
हा विधी घरातल्या सर्वांनी करायचा असतो की फक्त आई वडिलांनी करायचा असतो त्यांच्या पूर्वजांसाठी...माहिती खूप छान दिली
@sitaramsawant25544 жыл бұрын
फारच सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद मा.धोत्रे सर. .
@shamalakate7805 Жыл бұрын
Khup Chan mahiti. Dhanyvad guruji
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
Nicely explained and very useful guidence given by you Guruji now a days it's quite difficult to do all things even wish to do so, by this we can do this at home with due respect and wormth😊Pranam Guruji😊