सर माझा एक प्रश्न आहे माझा उजवा डोळा मागील दोन महिन्यांपासून फड फड करत आहे त्याचा मला वाईट अनुभव आला त्यांच्या ऊपाय सांगावा व डोळा ऊडन बंद होईल रामकृष्ण हरी
@JyotishKatta2 сағат бұрын
विष्णू सहस्त्रनाम पठण करावे
@sandipbhamare909228 минут бұрын
@@JyotishKatta धन्यवाद
@swatijadhav2142Күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@jaishreegaddam7719Күн бұрын
धन्यवाद 🙏🎉 राम कृष्ण हरी माऊली🙏🚩
@vijaybelekar3577Күн бұрын
खुप छान विवेचन
@PrajaktashimpiКүн бұрын
दिवा तर पूजेच्या आधी सुरवातीला लावतात ना ??
@nileshkeny8296Күн бұрын
Sagale mahine varsh nighun gele 7 year tari kahi changale zale nahi rajyog , Shahyog ,guruchandal yog sagale yog rashit yeun gele pun bhog kahi sampat nahi .jully chalu ahe tar August mahina khas honar ase kahi nahi ahe , next next . month karat sade sati che 7 varsh gele .
@JyotishKattaКүн бұрын
निलेश दादा म्हणूनच तुमची मूळ पत्रिका तपासून पहा हे राशिभविष्य सर्वसामावेशक असतं हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं हे आपण ऐकतच नाहीत म्हणून हा मुद्दा आपल्याला सतत बोलावंसं वाटतो परंतु एकच मुद्दा आहे की आपली मूळ कुंडली तपासा दशा महादशेचा अभ्यास करा आणि त्यानुसार माहिती घ्या तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ... यशस्वी भव . गुरुदेव दत्त.
@ashwinikale76Күн бұрын
अभिनंदन 💐
@seemabodhe5799Күн бұрын
चालु नावावर बघितल तर चालेल काय कारण जन्म तारीख माहीत नाही व वेळ पण माहीत नाही
@JyotishKatta2 сағат бұрын
Ok
@nutanyadav3624Күн бұрын
Thank you for this forecast
@sandipjadhav7154Күн бұрын
Vivah yog aahet ki nahi
@buntyphadale8747Күн бұрын
16 aug vastushanti murth changla aahe ka guruji
@JyotishKattaКүн бұрын
मुहूर्त सांगणाराच हा व्हिडिओ आहे सर्व मुहूर्त दिलेले आहेत कृपया तपासून घ्या . नवीन वास्तूच्या अनेक शुभेच्छा . गुरुदेव दत्त ...
@SnehalShinde-kt8djКүн бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।
@manishawarushe6185Күн бұрын
नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे सर धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही
@hemaghadge3180Күн бұрын
🙏 Shree 🙏 Swami 🙏 Samarth 🌺 Jay 🌺 Jay 🙏 Swami 🌺 Samarth 🙏🙏🙏🌺🌺🙏🌺🙏🌺
@sunilpawar4941Күн бұрын
गुरूजी jcb चा व्यवसाय चालू करनार् आहे यश येईल का
@JyotishKattaКүн бұрын
एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे पूर्ण स्पष्टता येईल .
@5csalonishivatarkar443Күн бұрын
Chan mahiti
@shitalsunilshinde71692 күн бұрын
आभारी आहे
@atulgheware58482 күн бұрын
सर मी खुप वर्षापासून तुमचे video पाहते दिशा मिळते धन्यवाद
@atulgheware5848Күн бұрын
sir एक प्रश्न आहे की गुरु राहू युती असेल 11 घरात कून्दली च्या तर त्याची शांती जरुरी असते का
@_Shri20052 күн бұрын
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@bhartipatil78232 күн бұрын
नोकरी चा योग आहे का मकर राशीला असेल तर कधी
@gorakhkapse44942 күн бұрын
Namaste sir
@pranitjanrao84982 күн бұрын
नुसतं fake सांगता राव, येड्यात काढता नुसतं, जुलै भी शनी वक्री आहे न त्याची चांगली फळ मिळतील म्हणून आशेवर घालवली😂😂
@sangitpatil71992 күн бұрын
He vinti
@sangitpatil71992 күн бұрын
Kahi tri marg darshan karav guruji
@JyotishKatta2 күн бұрын
दर महिन्याला व्हिडिओच्या शेवटच्या भागात मार्गदर्शन केलेले असते आणि प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करूनच सल्ला दिलेला असतो तेव्हा आवश्यक काळजीपूर्वक व्हिडिओ पुन्हा एकदा पहा . गुरुदेव दत्त .
@devanandbhagat93262 күн бұрын
कुठच्या बोटात घालावी
@JyotishKatta2 күн бұрын
उजव्या हाताच्या करंगळी मध्ये
@sangitpatil71992 күн бұрын
Jay mata di
@rupalisalunkhe47022 күн бұрын
धन्यवाद सर😊
@styletuberjaya60322 күн бұрын
26 tarkela dohale jwen muhurt ahe ka
@JyotishKatta2 күн бұрын
हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे कृपया काळजीपूर्वक पहा त्यामध्ये सगळ्या तारखा दिलेल्या आहेत