नेहमी प्रमाणेच अगदी बारीक सारीक टीप समजावून सांगत सहज सुंदर रेसिपी .👌 मी प्रत्येक तुमची रेसिपी बघुनच पदार्थ बनवते व सर्व उत्कृष्टच होतात.खुप धन्यवाद प्रिया ताई,🙏👍
@pratibhasamant9187Ай бұрын
बारीक सारीक टिप्स सहित भरण्याचे वडे रेसिपी खूप छान 👌👌❤️ धन्यवाद प्रिया 🙏🌹
@vibhdasalkar1798Ай бұрын
भरडा वडे रेसिपी टीप सहीत खूपच सुंदर. मी तुमच्या रेसिपी पाहते आणि करते. अप्रतिम होतात.धन्यवाद!
@veenakulkarni2403Ай бұрын
वडे चांगलेच झाले आहेत. आमच्याकडे या वड्यांमधे कढीपत्ता घालतात बारीक चिरुन. खूपच छान चव येते.
@MadhuriHegde-j8nАй бұрын
Khupach sunder zalet wade❤...Mala mazya aaiee chi khup aathvan zali..