श्रीदत्त चिंतन (भाग २२ ) विषय - सर्प गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर

  Рет қаралды 1,516

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - सर्प गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 22
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 жыл бұрын
प.पू.प.म.आदरणीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌺💐🌸🙏
@shirishsaley
@shirishsaley Жыл бұрын
आदरणीय बाबाजींना तपस्वीनी आई व भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
खुप सुंदर निरोपण प.पु.श्री.बाबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@dinkardeshmukh634
@dinkardeshmukh634 3 жыл бұрын
Dandavat pranam, Mahatmaji
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@sukhdevgaikwad7404
@sukhdevgaikwad7404 3 жыл бұрын
Dandwat pranam mahatmaji
@digambarrade7867
@digambarrade7867 3 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@dattakhaire7654
@dattakhaire7654 Жыл бұрын
आदरणीय निलेश दादा👌 दंडवत प्रणाम खूप छान
@manikgangurde676
@manikgangurde676 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@shrutishinde2684
@shrutishinde2684 3 жыл бұрын
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏
@alkamukund86
@alkamukund86 Жыл бұрын
Dandvat pranam dada👌🙏🏻🙏🏻
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
Dandvat pranam 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@jyotichaudhari2754
@jyotichaudhari2754 Жыл бұрын
Dandvat pranam!
@rajendraevarkar6528
@rajendraevarkar6528 Жыл бұрын
🙏 नी
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा.सर्प गुरु करतांना श्री दत्तात्रेय प्रभुंनी सांगितलेला गुण तो कधी खातो व कधी झोपतो हे माहित पडत नाही तसेच साधकाने आपल्या आहार व विहार कसा असावा हे त्याच्या पासून घेणें जसे स्वामींनी सांगितलेले वर्तेचा दृष्टांत चालतांना बुद्धीचे कौशल्य दाखविते, तलवारी च्या पात्यावर चालणारा सुध्दा,नात नागाईसा आपला आचार करत असतांना स्त्री की पुरुष ओळख नदेता आपला आचार केला असे बरेच उदाहरण देऊन साधकाने कुशलतेने आपला आहार व विहार कसा असावा हे सांगितले... दंडवतप्रणाम बाबा
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा.आवाज खुप खुप कमी आहे.
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@ranjnapatel1765
@ranjnapatel1765 3 жыл бұрын
आपला आहार विहार समोरचाचे लक्षाआले नाही पाहीजे
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
आवाज खूप कमी आहे बाबाजी
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,6 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 74 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 47 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 58 МЛН
आत्मनिर्वेद स्तोत्र
31:03
Shree Brahmvidya
Рет қаралды 4,4 М.
LIVE SATSANG 19 06 2024
39:20
SahibBandgi
Рет қаралды 912
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 74 МЛН