Рет қаралды 10,687
वैदर्भिय काशी ऋध्दिपूरीचे महानुभाव पंथाचे चौथे कृष्ण म्हणजेच श्रीगोविंदप्रभू बाबा.
लोकोध्दारक आणि समाजोध्दारक असा हा अवतार. समतेचं तत्व ममतेनं समाजामध्ये रुजविणारे श्रीप्रभूबाबा.
आज त्यांचा अवतरण दिन. त्यानिमित्तानं हे विचारचिरा कथाकथनाचं श्रद्धायुक्त वाक्पुष्प श्रीगोविंदप्रभू अर्पणमस्तु.
#विचारचिरा # कथाकथन