श्रीदत्त चिंतन (भाग २४) विषय - कातीण गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे

  Рет қаралды 1,540

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - कातीण गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 25
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 жыл бұрын
प.पू.प.म.आदरणीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺💐🌸🙏
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@devajadhav3840
@devajadhav3840 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा.कातीनही दोष रूप गुण म्हणजे आपल्या भोवती जाळे तयार करून त्यात गुरफटून जाते तसा मणुष्य सुध्दा आपल्या भौतिक चक्रात प्रपंचात मोहाला बळी पडतो.दंडवत बाबा वसंपुर्ण परीवाराची माफी आम्ही मागतो वतुम्ही घेतलेल्या त्रासाबद्दल आम्ही आपलेऋणी आहोत..क्षमस्व
@madhukarmore6601
@madhukarmore6601 2 жыл бұрын
दंडवत दादा.आपले निरूपण अनुकरणीय आहे.दंडवत प्रणाम.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा
@shubhamghatol7902
@shubhamghatol7902 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏
@adityaenterprices7313
@adityaenterprices7313 3 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा. खूप छान निरोपन दादा ..कोषकिडयासम ..मीच मला रे.. घेतो कोंडोनी...
@keshavmunidadalonarkar1613
@keshavmunidadalonarkar1613 2 ай бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 केशव मुनी दादा लोणारकर
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@digambarrade7867
@digambarrade7867 3 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@sukhdevgaikwad7404
@sukhdevgaikwad7404 3 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@sanjivaniwankhade1872
@sanjivaniwankhade1872 3 жыл бұрын
Dandvt pranam baba ji
@sonalshelar2391
@sonalshelar2391 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
खूप छान आहे बाबाजी
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏
@sushamashinde8505
@sushamashinde8505 3 жыл бұрын
Gopal dada 🙏👌 💐
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
प्रपंचरुपी जंजाळात न अडकता आपण मुक्त झाले पाहिजे हेच यातून सांगितले आहे.
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
खुप छान निरोपण प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@shakuntalamanoorkar9048
@shakuntalamanoorkar9048 3 жыл бұрын
Dandwat pranam dadaji
@maitraipatil3648
@maitraipatil3648 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा ।।
@user-xe7gb8wu4z
@user-xe7gb8wu4z 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@ranjnapatel1765
@ranjnapatel1765 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी मायासुत्राची दोरी रचना संहार करते जीव प्रंपचाची रचना करतो तसे कातीन स्वंताभवती जाळ निर्माण करते स्वतः फसते तसे माया आपल्या भवती जाळ निर्माण करते वआपण फसत जातो म्हणून आपल्याला बाहेर पडायचे आहे
@ranjnapatel1765
@ranjnapatel1765 3 жыл бұрын
खुप छान नीरुपन दादाजी
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏
I Built a Shelter House For myself and Сat🐱📦🏠
00:35
TooTool
Рет қаралды 31 МЛН
When Jax'S Love For Pomni Is Prevented By Pomni'S Door 😂️
00:26
Мозг и алкоголь - Вячеслав Дубынин
15:27
ПостНаука
Рет қаралды 4,1 МЛН
कैवल्याच्या वाटेवर
40:23
Shree Brahmvidya
Рет қаралды 22 М.
The Attention Mechanism in Large Language Models
21:02
Serrano.Academy
Рет қаралды 80 М.
I Built a Shelter House For myself and Сat🐱📦🏠
00:35
TooTool
Рет қаралды 31 МЛН