अप्रतिम कथा आणि उत्तम सादरीकरण अशा कथा फक्त सह्याद्री वाहिनीवर bबघावयास मिळतात एका प्रेक्षकाने सात कंमेंट्स पाठवल्या आहेत एकाच अर्थाच्या
@truptijadhav06082 жыл бұрын
सहज सुंदर अभिनय...🙏🌸.. मी कोणाकडेही पाणी मागणार नाही🙂..
@vrindakinare2412 жыл бұрын
खरंच कुमारिका, विधवा, परित्यक्ता यांना समाजात फार हाल सोसावे लागतात. संत साहित्यच अशा घायाळ मनाला शांत करू शकतं
@sayaligaonkar30072 жыл бұрын
खूप छान. शेवटी दूरदर्शन ला तोड नाही
@shakuntalarohit29232 жыл бұрын
अत्यंत भावपूर्ण
@bharatilimaye60832 жыл бұрын
जिथे प्रेम तिथं श्रद्धा,श्राद्ध
@varshasangolkar74879 күн бұрын
Kharach khup chan.
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
पित्रूभोजनाच्या कारणाने आपण अनेक भाज्या.. पक्वान्न बनवतो ...घासभर नैवेद्य दाखवून बाकी सर्व आपल्याच पोटात... हेच जेवण .. जिवंतपणी द्या... प्रेम.. वेळ... द्या.. मेल्यावर शरीर नाश होते...राहतो तो शाश्वत आत्मा...त्याला ह्या जगिक भौतिक सुखांची .. जेवणाची .. काडीमात्र गरज नसते
@sumedhajalgaonkar56742 жыл бұрын
Hey he theek ahey.
@ShilpaJadhav-bp9wi9 күн бұрын
Kiti mast story
@kamaljadhav64452 жыл бұрын
पुर्वजांच स्मरण करणं आवश्यकच आहे.त्याचे आशिर्वाद मिळतात. हे खरं आहे. ही अंधश्रद्धा नाही.असं मला वाटतं.धन्यवाद. अभिनय सर्वांचा छान होता.
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
स्मरण रोज व्हावे..आपले पूर्वज एवढे स्वार्थी नसतात की .. त्यांना खायला दिले तरच आशीर्वाद देतील.. अधिक माहिती साठी माझी दुसरी कमेंट वाचा
@VYDEO Жыл бұрын
पूर्वज म्हणजे आपल्या नात्यातले, पूर्वी मरण पावलेले सर्व.
@VYDEO Жыл бұрын
शास्त्र हे नेहमीच प्रगतीशील असते. रुढी / परंपरा ह्या प्रगतीशील नसतात म्हणून त्या बदलण्यास सुरुवात केलीच पाहिजे.
@chaitalideshpande48142 жыл бұрын
खुप सुंदर कथा आहे आणि दिग्गज कलाकारांनी तिला छान सजर केलंय .
@sushamachaphalkar392 жыл бұрын
अतिशय सुंदर कथा,पटकथा,अभिनय आणि एडिट. 🙏🏽
@anitaathawale75092 жыл бұрын
खूप छान वाटलं ,अगदी खरं खरं वाटत होतं.
@anujabal47972 жыл бұрын
उत्तम कथा आवडली
@shraddhavete-mokashi76098 ай бұрын
Doordarshan has so much to offer really...
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
संत गाडगेबाबा ..एकदा चंद्रभागेचे पाणी हातात घेऊन शिंपडत होते ... कोणी तरी कारण विचारले असता... त्यांनी खुप छान उत्तर दिले...की मी हे पाणी माझ्या अमरावती च्या शेतात देत आहे... तेव्हा सर्वांनी त्यांची थट्टा केली... ते म्हणाले..जर हे पाणी अमरावती ला जाऊ शकत नाही... वर्षातून एकदाच दिलेले पाणी वर्षभर पुरणार नाही...तर हे जेवण , पिंडदान,. स्वर्गात कसे जाईल ?
@omis61092 жыл бұрын
या बद्दल श्री अरविंद आठल्ये यांचा एक व्हिडिओ आहे, माहितीपूर्ण आहे... kzbin.info/www/bejne/eZvaqWSar8eipqs
@anuradhainamdar40702 жыл бұрын
आपल्या रुढी, परंपरा ह्यांची जाणीव आणि माणसांच्या स्वभावाचे दर्शन ह्याची विचित्र गुंतागुंत खूप नेमकेपणाने दाखवली. सुमित्रा भावे सारखी प्रगल्भ व्यक्ति हे काम करू शकतात .सह्याद्री च्या दर्जेदार परंपरेला साजेस असणार हे काम!!
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
आपण जर पुण्यवान आहोत ..तर मेल्यावर स्वर्गात जाणार... आणि जर पाप केले तर ... पशुपक्षी योनी... मग जर एखाद्या कावळ्याला आपण आपले पूर्वज मानतो...तर आपण त्यांना जगासमोर पापी घोषित करतो .
@amolbalaso16242 жыл бұрын
खरंच वास्तविक जीवनावर आधारीत कथा आहे 🙂
@wisecritic71972 жыл бұрын
छान आहे कथा व सादरीकरण !
@madhavilapate15542 жыл бұрын
" मी कुणाकड पाणी मागणार नाही "जबरदस्त वाक्य
@rajyashreepatil52012 жыл бұрын
Bhavpurn
@rajivpuranik439 Жыл бұрын
Sundar katha. Aaj chi mule shraddha wagere kahi manat nahi.
@starrzdance77712 жыл бұрын
Khup sundar
@virendradeosthalee17932 жыл бұрын
फारच सुंदर
@kalpanadeshpande75202 жыл бұрын
फारच सुंदर कथा , श्राद्ध श्रद्धेने करावे,आपल्या मनाला समाधान लाभते.
@jyotsnakhambete70912 жыл бұрын
फारच सुंदर कथा आहे .
@rashmikarekar27952 жыл бұрын
🙏🙏
@varshakelkar9832 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌
@nilambarisathe34102 жыл бұрын
जिवंतपणी तर कोणाचं काही करण ही माणुसकी आहेच आणि आपल्या नातेवाईकांचं जिवंतपणी करायला हवं हे ही खरं,पण आपली प्रेमाची व्यक्ती गेल्यावर त्याच्या प्रति कृतज्ञता किंवा आठवण म्हणून श्राद्धच नव्हे पण गरजू व्यक्तीला किंवा संस्थेला मदत केली तरी त्या आत्म्याला पण शांती लाभेल.
@निशाचरमराठीभयकथा2 жыл бұрын
सुंदर 👌
@मीभारतीय-फ9ब2 жыл бұрын
👍👍🙏🙏
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
चपाती चार तुकडा टाकला की कावळे जमा होतातच...ते आपले पूर्वज नाहीत
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
@6:59 ... Agadi barobar aahe .... Jiwant pani kalaji ghyaychi nahi ..sambhalay cha nahi ... Upeksha .. apman ... Aani melyA nantar ... Aapla ch mann khaat rahta ... Aani ti dosh bhawna .. apradhipana ... Sal .. nako .. mhanun aapan kahi tari kela ... He samadhan ... Mhanun shraddh... Means kelelya aparadha chi Shiksha nako ..or me kiti dharmik ... Or melyanantar suddha me tyanchi kiti kalji karto...hya dikhawyache naw..shraadh
@aniruddhakaryekar35392 жыл бұрын
पूर्ण पाहूच शकले नाही. दीपा श्री राम काकू आहे का? बराय अभिनय! अंधश्रद्धां चं पुनरुजीवन करू .~~~ नका. श्राद्धा च्या भटजी चा अभिनय चांगला!
@anujachury94432 жыл бұрын
Bhat Kai bolto .is nonsense..
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
Shraddh or pitru paksh means ...dhongi pana .... Tumhi swatachi ch samjut madhya .. ki tu chuki hai nahis Aani tya aaplya putarane ... Tyachya aatmya ne aaplyala tras deu naye ... Mhanun khatatop
@jsr96422 жыл бұрын
You have spammed the comment section.. First go and study sanatan dharm n then comment nonsense.. Half knowledge is dangerous. Pitrupaksh is a period that atmas are closest to mrityulok
@vrindakinare2412 жыл бұрын
Please read 'शास्त्र काय सांगते' Book of वेदवाणी प्रकाशन. It shows the importance of hindu rituals and scientific reason (शास्त्रीय कारणे) behind it. Our ancestors were not mad. They were intelligent. because they knew the logic behind every karma.
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
@@jsr9642 but aatmas never need material things like food etc
@kaustubhgaikwad60732 жыл бұрын
@@vrindakinare241 read all comments too
@jsr96422 жыл бұрын
@@kaustubhgaikwad6073 can you prove they don't need? Or are questions only for people who follow hindu customs n proofs demanded from them? We also offer naivedya to God. U might object to that also