आईच्या मनांतिल भावनांची घालमेल बघणार्या प्रत्येक आईच्या मनांची तळमळ वाढवित होती.पण त्या बरोबर प्रत्येक आईला दिलासाही मिळाला लेखकां कडून तसेच ईलाताईंच्या आणि बापलेकांच्या अभिनयातून खूप खूप "धन्यवाद"
@savitakandalkar31162 жыл бұрын
फारच सुंदर... एका आईचं मन ,आई शिवाय कोणीच समजू शकत नाही.
@bhagyashreemahant76532 жыл бұрын
मोहित, तुझा प्रवास अगदी सुरुवाती पासूनच पहिला आहे, तुला बघायला नेहमीच आवडते.. कथा सुंदर👌 विषय अगदी नाजूक.. पण आता ज्या वयात आहोत त्या वयात फारच छान समज देऊन गेला. लवकरच ह्या सगळ्यातून जायचे आहे ह्याची जाणीव झाली
@iamsampada2 жыл бұрын
It's always a delight to watch इला भाटे. अगदी natural.
@rohinisuryavanshi14812 жыл бұрын
सहज, सुंदर, अप्रतिम. Space या शब्दाचा खरा आयाम जाणवणारी कथा. इला ताई, तुमचं भूमिकेतील वावरणं हमेशा मोहवत असतं. कोणत्याही भूमिकेत तुम्ही आवडताचं. आळेकर सरांच्या भूमिकेतून मिळणारी जीवनाची सहच वृत्ती आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी प्रेरणादायी. तुम्ही तुमच्या भूमिकेत चपखल असता.
@meenaxeepadhy8640 Жыл бұрын
Beautifully painted the hues of a mother. While watching I was seeing myself in it😍
@anuradhaprabhu86762 жыл бұрын
आई आणि मुलांचे नाते हे वेगळेच असते... 👍👍❤❤
@poojapotdar26684 күн бұрын
❤
@mangalshilotri37762 жыл бұрын
फारच सुंदर कथा,मन हळव झाल
@housewife44272 жыл бұрын
खूपच अप्रतिम
@diptijoshi368227 күн бұрын
मुलांना समजूत येईपर्यंतच त्यांच्या आयुष्यात इनव्हॉलव्ह व्हावे हेच खरं .
@swatikarekar35442 жыл бұрын
अप्रतिम प्रत्येक पालकांनी पाहण्या सारखी
@poonamjraut2 жыл бұрын
खूप छान कथा. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@varshaparulkar79582 жыл бұрын
इला भाटे,अप्रतिम!!
@dilipkale1903Ай бұрын
सुंदर...
@vidulagujjarwar471920 күн бұрын
Omelet and Rasmalai ?????😮
@kalpanadeshpande75202 жыл бұрын
खुप छान कथा
@akashpokale1256 Жыл бұрын
यात ते गाणं खूप छान आहे आणि वातावरण पण मस्त पाऊस पण तेरे बिना जिंदगीसे कोइ शिकवा
अप्रतिम संवेदनाशील .ईला भाटे ह्या प्रतिभासंपन्न अभिनेत्री आहेत . 👌
@JL-sb3qt3 жыл бұрын
Beautiful
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@virendradeosthalee17932 жыл бұрын
Though practical thought but hard to digest
@madhavilapate155418 күн бұрын
नेहमीच कीप सेफ distance from each other
@prajaktadeodhar13666 күн бұрын
खरंच attachment असावी पण dependency नसावी. Detachment सुध्दा जमली पाहिजे.
@estarat2 жыл бұрын
एवढा दुरावा मनात निर्माण करणे ह्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. स्वातंत्र्य असते पण आपलीच मुले आगंतुक होऊ नयेत.
@sandeeppendharkar31742 жыл бұрын
saglyanchi acting superb. Pan sorry to say kathanak thode naahi patle. एवढा दुरावा मनात निर्माण करणे ह्याला Space, स्वातंत्र्य म्हणत नाहीत
@R.K-s8m5 ай бұрын
Right
@ashaborade110614 күн бұрын
ऑमलेट रसमलई नोनो
@narayangore65622 жыл бұрын
Too slow. Freedom is like Mirage without limits, ever demanding. It is more demanding when in affluence . Relations are social bindings with objective, obligation, duties. Relations are felt in need , difficulty, when they are not equal. Can parents throw child to winds for the sake of freedom and when child is dependent on them? Can they welcome freedom of child when they need his company, when they are dependent on child? So freedi without obligation is nonsense, stupid concept.
@mudrarakshasa3 жыл бұрын
Yatna nakki shikvan kay ghyavi
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@R.K-s8m5 ай бұрын
एवढा दुरावा योग्य नाही..
@rashmikarekar27952 жыл бұрын
अप्रतीम 👍
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@alhadva2 жыл бұрын
Dhokyachi ghanta !!
@aparnajoshi27042 жыл бұрын
Satish Aalekar n bolta khup boltat
@lovealways7292 жыл бұрын
Naahi patala. The world is already getting more and more selfish... This is also very typical brahmni culture...
@mrunaljoshi854417 күн бұрын
ह्यात कुठले ब्राह्मणी कल्चर
@aditisavrekar36572 жыл бұрын
नको तेव्हढे जवळ आले की भांडणे होतात, मग आई मुलातीलाच का होइना ती होतात, म्हणुन एक मेकांना स्पेस दिली पाहिजे .
@saiecorp56462 жыл бұрын
लेखक कोण ते कळले नाही
@ShirishRatnaparkhi2 жыл бұрын
कथा - विजया राजाध्यक्ष..
@saiecorp56462 жыл бұрын
@@ShirishRatnaparkhi धन्यवाद
@satishtamhane77609 күн бұрын
Third class shooting. Sahyadri will never improve.all is dark black 🖤🐈⬛
@suryavanshi14362 жыл бұрын
इला भाटे नाकात बोलतात आणि वयाला न साजेसं मान वेळावून लाडिक सुद्धा!
@monaghate40962 жыл бұрын
प्रत्येकाची style असू शकत नाही का?
@suryavanshi14362 жыл бұрын
@@monaghate4096 style असावी ना! पण ती आकर्षक आणि कानाला सुखावणारी असावी,कानाला खटकणारी नसावी.