आपण सर्वांनी मिळून खूप छान अभंग बोलुन आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात उत्तम उत्तमोत्तम
@dilipshingan85292 ай бұрын
खरंच भैय्या जबरदस्त
@harishchandramhatre78452 ай бұрын
छान धीरज अतिशय छान
@meghashyamyashvantarao61243 ай бұрын
गाताना खूप मनापासून गातो, म्हणून वेगळीच गोडी निर्माण होते ऐकण्या मध्ये देखिल.
@rohadivamusic3 ай бұрын
🫶💯💫
@maheshgujar87883 ай бұрын
व्वा बुवा एकदम कडक गायकी
@omkarpatil33173 ай бұрын
धीरज ला गाताना ऐकण म्हणजे पर्वणीच 👏
@LDPagar3 ай бұрын
किती मनापासून गातोस दादा ! 🎉🎉🎉🎉🎉🎉 एल, डी. पगार सर कळवण नाशिक .
@sameershetye14623 ай бұрын
छान गायन आवाज ही गोड आहे खूप शुभेच्छा 🎉
@swapnilkavache78043 ай бұрын
10 -12 वेळा गाणं ऐकलं तरी समाधान होतच नाही.अप्रतिम गायन आणि तितकेच सुंदर कोरस आणि वादन.
@rohadivamusic3 ай бұрын
💯❤️❤️
@rahulmatte243 ай бұрын
छान आहेत उपक्रम अशीच परंपरा चालु ठेवा
@VasantMandhare-ys7onАй бұрын
खूप छान नमस्कार जय सदगुरू
@rohadivamusicАй бұрын
जय सदगुरु ❤️
@vishaljoil58673 ай бұрын
Khup chan ani sura made gato मित्रा, tuzya aavaza made veglich जादू aahe, ❤
@16swayamrane173 ай бұрын
विनोद बुवा आपलं अप्रतिम गोड गायन आहे सुंदर सारखं सारखं आयकत राहावं असं आपल गायन आहे 👌❤️ त्याच बरोबर सातसंगत पण अप्रतिम बांगो वादक , चकवा वादक कोरस तर अपलातून एकाच तालात एकाच रागात लयबध्द खूप छान ❤👌👌 आपणास व आपल्या मंडळाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनःपुर्वक शूभेच्छा! 💐🙏
@rohadivamusic3 ай бұрын
Thanks दादा आताच जिल्हास्तरीय स्पर्धेत आम्ही त्रितिय क्रमांक पटकवलंय
@sanjaysalvi89473 ай бұрын
सुमधुर... ऐकत रहावं.
@santoshmanchekar15303 ай бұрын
छान वाटलं, मस्त भजन 💯💯
@samirdhupkar39773 ай бұрын
Apratim buva❤
@pradippatil83813 ай бұрын
Very nice song😊
@yogeshsurve33353 ай бұрын
फार सुंदर.. 🙏🙏👌
@pankumhatre53883 ай бұрын
खूप छान सुंदर
@SachinMandavkar-t9p3 ай бұрын
खूप छान दादा
@pravinnaik4693 ай бұрын
खूप छान भाई
@rohadivamusic3 ай бұрын
,,🫶💯
@Sj_007_jadhav3 ай бұрын
भाई च्या प्रत्येक शब्दत आलाप आहे 🙏
@rohadivamusic3 ай бұрын
❤❤
@prachiajju19903 ай бұрын
वादक खुप छान आहे लगी ठेका अगदी सुरेख वाजवाला त्या वाद्याला रिदम म्हणतात बांगो नाही माऊली आमच्या इथे पश्चिम मध्य आणी हार्बर लाईन मध्ये वाद्य वाजवले जाते रिदम नाव आहे
@@rohadivamusic चांगली गोष्ट आहे अशीच आपली संस्कृती आताच्या पिढीने जोपासायला हवी तेव्हाच येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.... खुप सुंदर 🙏
@swapniltondvalkar80148 күн бұрын
Kutcha ragat aahe he
@vipulthakur26313 ай бұрын
केशवराव पाटलांची लटक आहे आवाजात ❤
@rohadivamusic3 ай бұрын
💯❤️
@amitabapat99093 ай бұрын
छानच.. कमलनयना नंतर वारांगना असेल तर शब्द बरोबर नाही..अर्थ काय होतो
@rohadivamusic3 ай бұрын
वारंगना चा google अर्थ वेगळा असला तरी यात चांगला अर्थ नक्की असेल त्याशिवाय असं शब्द उल्लेख केला नसावा ❤️😍💯🙏
@dhirajthakur8213 ай бұрын
Dada, khup changle observation kelat, आमच्या जुन्या माणसांपासून हा अभंग आम्ही घेत आहोत, मी नक्की कोणाला तरी जाणत्या जुन्या माणसांकडून रीतसर माहिती घेतो, वाईट देवा बद्दल गायल जाऊ नये याची दक्षता आम्ही घेतलीच पाहिजे, dhanyawad तुमचे