Рет қаралды 22,685
राग मारवा, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
अभंग
कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया
वेळ का सखया लावीयेला
दिनानाथ ब्रिद सांभाळी आपुले
नको पाहू केले पाप पुण्य
पतीत पावन ब्रिद चराचर
पातकी अपार उद्धरली
तुकयाबंधू म्हणे द्रोपदीचा धावा
केला तैसा मज पावे आता
स्केल- काळी दोन/ D#
ताल- भजनी ठेका
लय- दृत लय
राग- मारवा, थाट- मारवा
जाती- षाडव-षाडव
आरोह- नी़ रे्, ग मऺ ध, नी ध सां
अवरोह- रें नी ध, मऺ ग रे्, सा .
पकड- सा ध़नी़ध़, मऺ़ ध़ नी़ रे् ध़नी़ध़, मऺ़ध़नी़रे्, गरे् सा, नी़ रे्गमऺध, धमऺगरे्, ध़नी़ध़, मऺ़ध़ सा.
वादी- रे्, संवादी- ध
गानसमय- दिवसाचा अंतिम प्रहर
न्यास- रे्, ध, सा
तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
drive.google.c...
राग- पुरीया
• राग पुरीया|कृपाळू उदार...
राग- सोहनी
• राग सोहनी तालबद्ध नोटे...
राग- बागेश्री
• राग बागेश्री|आवडे हे र...
राग- हमीर
• राग-हमीर नोटेशन|अभंग र...
राग- शिवरंजनी
• राग- शिवरंजनी, नोटेशन|...
राग- चारूकेशी
• राग चारूकेशी नोटेशन | ...
राग- कलावती
• राग-कलावती, सूंदरते ध्...
राग- देश
• राग - देस, रूप पाहता अ...
राग- यमन
• राग यमन वर आधारित जय ज...
HarmoniumNotationhow to play harmoniumlearn harmoniummorning bhajanअभंग-कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया हार्मोनियम नोटेशन सहित