मॅम, खूपच छान ऊपक्रम आहे हा तुमचा. अशा प्रकारात हिंदीतील सिनेमाच्या गाण्यांचे videos बरेच दिसतात , पण मराठीतील गाण्यांचा video प्रथमच बघितला. ऐकून खूप खूप बरं वाटलं, अजून रागांवर पण ऐकायला आवडेल ...........धन्यवाद
@yogeshkadam74179 ай бұрын
आतिशय सुंदर वहा क्या बात है.
@BhaiyyaBhojanePatil9 ай бұрын
खूप खूप प्रासादिक व रसाळ.
@shaligrammankar5529 ай бұрын
अतिशय गोड आणि आवडता राग आहे.आपली समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे ताई.धन्यवाद.
@purushottamsolanke68689 ай бұрын
Very nice information and teaching.
@sunilmodak41169 ай бұрын
खुप छान तपशीलवार माहिती देताय. आवाज तर खुप मधूर आहे. खुप शुभेच्छा!💐💐
@kishoresawnt12868 ай бұрын
सुलभ आणि सोप्या पद्धतीने शिक्षण, अप्रतिम, सलाम मॅम 👌🙏💐💐
@kiranjadhav59865 ай бұрын
मस्तच खूपच छान
@jaywantmore65629 ай бұрын
खूपच चांगली व एकदम सोपी पद्धत आणि ताई तुमच्या आवाजात खूपच माधुर्य आहे. खूप छान 🙏🙏👌👌
@pradipmhaske16649 ай бұрын
खूप छान राग व त्यातील महत्वाचे आलाप notation मिळाले धन्यवाद ताई
@sampatbhujbal18386 ай бұрын
खुप छान
@shamaladwarkanathsinnarkar49489 ай бұрын
खूप छानमाहिती मिळाली रागाची धन्यवाद ताई
@UlkaDiwan7 ай бұрын
खूप छान ताई...
@medhakale35879 ай бұрын
खूप गोड. आणि सांगता पण छान
@kishorsurve92429 ай бұрын
आपली पध्दत खूप छान आहे धन्यवाद
@sangitanaik80019 ай бұрын
Khup Sundar Tai
@madhukars38439 ай бұрын
ताई आपण छान माहिती देत आहात मार्गदर्शन करीत आहेत
@dilipgulve35939 ай бұрын
ताई तुम्ही रागांची प्राथमिक माहिती छान देत आहात. या रागा पैकी, एखाद्या भावगीत चे संपूर्ण नोटेशन कृपया द्यावे.
@SurekhaKadam-k3u8 ай бұрын
Khup sundardidi
@vishwanathmusic13029 ай бұрын
ताई खुप आनंद झाला.
@Jayprakashmishra-mo8fi9 ай бұрын
Kya baat he sundar ❤
@bharatartsdrawingandpainti97259 ай бұрын
Very good explanation
@kalpanakulkarni29429 ай бұрын
छान माहिती
@rameshwarpandit39219 ай бұрын
वा फार सुंदर आवाज आहे नव्हे नव्हे तर संपूर्ण आलाप फार सुंदर ऐकून मन कसं प्रसन्नझालं मॅम तुमचे मनःपूर्वक आभार
@naturalbeauty92289 ай бұрын
Khup chan samjavta tumi
@saritakulkarni49749 ай бұрын
खूप सुंदर
@avinashkulkarnisir6739 ай бұрын
देस मधील प्रत्येकात ताल कोणता वापरावा? आपले गायन व स्पष्टीकरण उत्तम.
@SampatPomane8 ай бұрын
Very good teaching give anadar rags thanks alot
@नाद-भजनाचा-naadbhjnacha3 ай бұрын
ताई गाणे म्हणून दाखवण्यापेक्षा आलापी खूप छान आहे अशीच आला की द्या
@DamodarGangal9 ай бұрын
अप्रतिम!
@दिनकरपाडावे3 ай бұрын
ताई रागांची माहिती उत्तम देता पण जी गाणी वाजवता त्याचे नोटेशन दिले तर फार उत्तम होईल करन नवीन शिक्षण घेणाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
@adityan12139 ай бұрын
VA MASTA
@purushottamsolanke68689 ай бұрын
Very nice presentation and information Madam.Thank you very much.Where are you from madam?
@omkarpanchal97189 ай бұрын
कृपया राग दरबारी कानडा माहिती द्यावी
@shilpakulkarni7676Ай бұрын
रागातील गाणे व त्यांचे नोटेशन द्यावे म्हणजे प्रॅक्टिस करता येईल
@ujjwalakhilare87462 ай бұрын
विजय पताका हे गाणं देशकार/भूपाळी रागातील आहे.
@dnyanadevaware6505Ай бұрын
कृपया काळी दोन स्वरांमध्ये सांगत चलावे
@GiridharWadkar8 ай бұрын
Kayam swar volume jara kami kara
@deepaknarvekar42989 ай бұрын
Pl notetion ugavala Chandra punavecha dahi disha
@geetadate45129 ай бұрын
Mala pan pratyek ganyache jamle tar noteshan dyal ka tai tumhi raganchi mahiti masatach deta please noteshan dilet tar bahar yeil