Рет қаралды 83,352
श्री गजानन महाराज मंदिर शेगाव प्रसादलाय वेळापत्रक Gajanan Maharaj mandir Shegaon Mahaprasad Distribution time .
श्री संस्थाश्री संस्थानच्या संकेतस्थळावरील माहिती नुसार चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था खालील सारणीनुसार आहे:
श्री मंदिर परिसर (श्री महाप्रसादबारी)
श्री महाप्रसाद
सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वा.
2 भक्त निवास संकुल क्रमांक 2
भक्त निवास क्रमांक 6
ब्रेक फास्ट
सकाळी 7.00 ते 10.00 वा
दुपारी 4.00 ते 7.00 वा
दुपारचे जेवण रात्रीचे जेवण
सकाळी 10.30 ते 1.30
आणि संध्याकाळी 7.00 ते 9.30
3 भक्त निवास क्रमांक 5
ब्रेक फास्ट
सकाळी 8.00 ते 10.30 वा
दुपारी 4.00 ते 7.00 वा
दुपारचे जेवण रात्रीचे जेवण
सकाळी 11.00 ते 2.00 संध्याकाळी
6.30 ते रात्री 10.00
4 विसावा भक्त निवास संकुल
ब्रेक फास्ट
सकाळी 6.00 ते 9.00 पर्यंत
दुपारी 4.00 ते 7.00 वा
रात्रीचे जेवण
सायंकाळी 7.00 ते 11 वा
५ आनंदविहार
ब्रेक फास्ट
सकाळी 8.00 ते 10.00 वा
दुपारी 4.00 ते 7.00 वा
दुपारचे जेवण रात्रीचे जेवण
सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
#trending #news #manse #bjp #mumbai #shegoannivasi #shegone #warkari #santgajanan #katel #prasadam #prasadalay