गजानन महाराज संस्थान देशातच नव्हे तर जगात एकमेव अद्वितीय आहे गण गणात बोते 🙏🙏🚩🚩
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏😊
@vijaygore38265 ай бұрын
जगातील सर्वात चांगली मॅनेजमेट असलेले संस्थान म्हणजे गजानन महाराज संस्थान
@Gayatri618565 ай бұрын
पण भक्ती निवास मध्ये कधीच रूम मिळत नाही
@vijaygore38265 ай бұрын
@@Gayatri61856 जशा जशा रुम रीकाम्या होतात तसे तसे ते देतात तुम्हाला तास भर वाट पहावी लागते
@riteshsenpai65724 ай бұрын
Really@@Gayatri61856
@Adityarothe5244 ай бұрын
@@Gayatri61856tya madhe pan kahi Karan astil
@dgauriakashАй бұрын
श्री गजानन महाराज संस्थान सारखे जगात कुठेच नसेल❤ सर्वसामान्य भक्ताकरिता खूप मोठा आधार आहे , नाहीतर अश्या मोठमोठ्या देवस्थान ठिकाणी साधारण लोकांना खूप लुटलं जात, omkareshwar मंदिर मध्ये सुद्धा खूप छान आणि अल्प दरात आहे
@snehaldamle22595 ай бұрын
शेगाव ची व्यवस्था उत्तम आहे... येथील व्यवस्था सुद्धा अप्रतिम दिसत आहे... नक्की जाणार... तुम्ही सादरीकरण खूप छान केले आहे... माहिती छान दिली आहे... खूप धन्यवाद...जय गजानन...
@Snehpravas5 ай бұрын
अगदी मनापासून आभार❤️धन्यवाद!
@prasannashelarkar47725 ай бұрын
शेगाव सारखी व्यवस्था कुठेच नाही, एकदा गेलात तर नेहमीच जाल..
@ashokpol11195 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली
@snehadesai48575 ай бұрын
Omkareshwar येथे देखील श्री गजानन महाराज भक्त निवास व मंदिर अतिशय भव्य स्वच्छ आहे. देवाची कृपा.
@Snehpravas5 ай бұрын
होय, धन्यवाद!
@sachindevmane15585 ай бұрын
ओंकारेश्वर देवस्थान, मध्यप्रदेश का?
@Snehpravas5 ай бұрын
@@sachindevmane1558 होय
@swanarvekar77283 күн бұрын
❤mast informative video ❤❤
@Snehpravas3 күн бұрын
Thanks a lot😊
@sangitasapkal62473 күн бұрын
गजानन महाराज संस्थान ची सेवा इतर कुठल्याही ठिकाणी नाही गण गण गणात बोते
@shivramnalawade393214 күн бұрын
❤ जगातील.स्वच्छ आणि गरीब भक्त गणना रहण्याची जेवणाची अशी कोठेच सोय नाही गजानन महाराज.संस्थांचे आभार मानावे.तेव्हढे थोडेच आहे गजानन महाराज.की. जय गण गण गणात बोते.श्री गुरुदेव❤
@dattatraymuley4534 ай бұрын
श्री संत गजानन महाराज संस्थानला आतापर्यंत जगात तोड नाही.
@dipalipatil52025 ай бұрын
एकमेव असे ठिकाण जिथे भक्तांचा आदर केला जातो सेवेकरी खरच चांगले आहेत. इथे पैसै देऊन दर्शन मिळत नाही.बाकी ठिकाणी तर देवाचा बाजार मांडला आहे.
@khandunawade67935 ай бұрын
गण गण गणात बोते संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@gangadhar9523 ай бұрын
मला जाण्याचा योग आला. खरच उत्कृष्ट ,सुरक्षित निवास व्यवस्था ,मुख्य म्हणजे स्वच्छता! जेवण पण अत्यंत समाधान कारक होते. इच्छाशक्ती असेल ,तर लोकांची सेवा मन लावून करता येते,हे गजानन महाराज संस्थानाने दाखवून दिले आहे. इतकी आदर्श व्यवस्था हे कौतुकास्पद आहे!
@JivanKale-pk3zx3 ай бұрын
जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ देवस्थान व भक्त निवास
@meenasaraf18265 ай бұрын
🎉ह्या सुविधा गजानन महाराज यांच्या तिथे जिथे संस्था आहे तिथे अशाच सुविधा अाहेत। जय गजानन 🙏 उगाच चांगल्या ला वाईट म्हणायच्या सवयी सोडा जन हो ☝वर कुणीतरी असू द्या हो म्हणून सुरवात केली ती पुन्हा करू नका विनंती
@Snehpravas5 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@prakashjaiswal17205 ай бұрын
. श्री गजानन महाराज देवस्थान शेगांव या संस्थान ने अयोध्या येथे असेच भक्त निवास स्थापित करावे। हिच श्री चरणी मनोकामना। 🕉️🇮🇳🙏🏻🌹
@Snehpravas5 ай бұрын
होय खरच! जय गजानन महाराज🙏
@dattashinde4852 ай бұрын
🌷जय श्री गजानन महाराज की जय🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@shitalchandrap79873 күн бұрын
Khup Chavan mahiti dilit
@shitalchandrap79873 күн бұрын
Thank you
@Snehpravas3 күн бұрын
धन्यवाद🙏
@abhaypawar53724 ай бұрын
Jay Gajanan Mauli 🙌❤️
@Snehpravas4 ай бұрын
जय गजानन महाराज
@kishorchandratre59875 ай бұрын
उत्तम सेवेकरी म्हणून सर्वठिकाणी हे प्रसिद्ध आहेत
@pradnyajavheri69585 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई. आम्ही पंढरपूर ला गेलो होतो एक वर्षापूर्वी त्यावेळी आम्ही तिथे श्री गजानन महाराज शेगाव संस्थांनच्या च भक्त निवासा मध्ये राहिलो होतो आम्ही उन्हाळ्यात गेलो असल्यामुळे आम्ही पण एसी रुम च केली होती. तुम्ही दाखवलेला परिसर, राधा कृष्णाची मूर्ती आणि इतर गोष्टी सेम सगळ्या सारख्या च आहेत. त्यामुळे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. रूमचं बुकिंग खरच ऑफलाइन पद्धतीने होते ऑनलाईन ची कुठलीही सुविधा नाही हे अगदी खरे आहे. प्रसादालाय पण एकदम नीटनेटके स्वच्छ असते. आणि एक नमूद करण्यासारखे म्हणजे तेथील स्टाफ गेटवरच्या सिक्युरिटी गार्ड पासून ते अगदी सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सेवाभावी वृत्तीने मदत करतात. सर्वांना माऊली या नावानेच बोलवले जाते. ताई एक प्रश्न असा होता की या निवासस्थानापासून दिंडोरी अंतर किती आहे. म्हणजे किती वेळात आपण तिथे जाऊ शकतो कृपया रिप्लाय द्यावा.
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊🙏गजानन महाराज भक्त निवासा पासून दिंडोरी जवळपास 54 km अंतरावर आहे. फोर व्हीलर/टॅक्सी ने 1.30 तासा मध्ये पोहचू शकता.
@pradnyajavheri69585 ай бұрын
@@Snehpravasरिप्लाय दिल्याबद्द्ल धन्यवाद ताई 😊🙏
@surajchavan28215 ай бұрын
Amahla st chya pass madhun sanglitun shirdi shanishingnapur+nasik+vani+shegaon 4 divasat karyche ahe.tari sopa marg konta asel tar margdarshan kara.Maauli
@shreyamule67783 ай бұрын
Gajanan maharaj ki jay
@anandkshirasagar4777Ай бұрын
छान उपक्रम
@SnehpravasАй бұрын
धन्यवाद!
@dilipkadu85726 ай бұрын
श्री गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने खूप छान सेवा रुजू केली जाते. जेवणाची व राहण्यासाठी खोल्या खूप छान आहे. सर्व सेवक वर्ग खूप सन्मान पूर्वक वागणूक देतात.
@Snehpravas6 ай бұрын
हो खरे आहे श्री गजानन महाराज संस्थानात सेवाभाव प्रकर्षाने जाणवून येतो.
@sunitashindepatil79775 ай бұрын
गणगण गणात बोले . अतिषय स्वच्छ व मन प्रसन्न करणारे संस्थान एकमेव असे शेगावीचा राणा .
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@bharatidhole10505 ай бұрын
गण गण गणात बोते.जय गजानन.छान माहिती मिळाली.❤😊
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊गण गण गणात बोते🙏
@loyalstatus40012 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई. मला सुद्धा या video चा फायदा झाला
@Snehpravas2 ай бұрын
धन्यवाद😊
@gajananpandit83475 ай бұрын
श्री गजानन महाराज संस्थान ची व्यवस्था अति उत्तम आहे सेवेकरी चांगली व्यवस्था करतात जय श्री गजानन महाराज गण गणात बोते 🙏🙏
@Snehpravas5 ай бұрын
श्री गजानन महाराज🙏गण गण गणात बोते
@manglanirphale40783 ай бұрын
गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन माऊली सारखे संस्था न कुठे च नाही
@Snehpravas3 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@sudamshimpi65156 ай бұрын
श्री गजानन महाराज संस्थान तर्फे ओंकारेशवर येथे देखील निवासाची अशीच अप्रतिम व्यवस्था आहे.
@Snehpravas6 ай бұрын
होय😊
@shubhamchaudhari75416 ай бұрын
तिथे महाग आहेत पण
@girishsagane75885 ай бұрын
ओंकारेश्वर ला मी आताच जाऊन व राहून आलो, दर सारखेच आहेत
@nandkishoradivarekar29295 ай бұрын
गजानन महाराज की जय...❤ मस्तंच व्हिडिओ.. मॅडम... आता केव्हा एकदाचा त्रंबकेश्र्वर ला जातो असं झालंय... मस्तंच.. ग्रेट...
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊जय गजानन महाराज🙏
@a5creations6175 ай бұрын
नमस्कार ताई..जय गजानन मी आता इथेच येणार त्या साठी माहिती शोधत होतो तर तुम्ही च मला vdo madhe पूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद...स्वस्त अंही सर्व पैसे दान मध्येच जातात...त्यामुळे खूप भारी वाटत
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@sanjaydahale62313 ай бұрын
गजानन महाराज देवस्थानची ज्या ज्या ठिकाणी भक्तनिवास आहेत त्या ठिकाणची सर्वच व्यवस्थापन अतिशय वलास वन दर्जाचे असून अतिशय माफक दरात निवासाची सोय व इतर अल्पपोपहार व भोजन व्यवस्था करण्यात येते ही बाब अत्यंत सुखकारक आहे. या संस्थानच अनुकरण इतर देवस्थान का घेत नाहीत याच आश्चर्य वाटते.
@kalpanasalunkhe74612 ай бұрын
Aamche gajanan Maharaj
@shaileshjoshi79305 күн бұрын
Chhan mahiti
@Snehpravas4 күн бұрын
Thanks!
@ganeshchavan52974 ай бұрын
अप्रतिम नियोजन आहे khup मन प्रसन्न होतोय 🙏
@kundakhanvilkar85505 ай бұрын
खुप सुंदर, नक्की जाऊ ,महाराज कृपा असुदे
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@diwakarkotwal79403 ай бұрын
Gan Gan Ganat Bote, Jai Gajanan Maharaj.
@Snehpravas3 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@RamdasBoroleАй бұрын
उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्था त्याबद्दल धन्यवाद 🙏 गण गण गणात बोते.
गण गणी गणात बोते .. अप्रतिम अशी ही सुविधा कमी पैसात येथेच मिळते आत्ता सद्या मि कुंटबा समवेत भक्त निवस क्रमांक एक मध्ये आहे अतिशय सुरेख आहे व सर्व देवस्थान समितीला एक विनंती करतो की यांच्या सारखी सुविधा देणणयाचा प्रयत्न करण्याचा विचार करवा....
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏धन्यवाद😊
@maltigokhale11064 ай бұрын
खूप छान व्हिडिओ माहिती छानच दिलीत
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@rahuljadhav8216Ай бұрын
Thanks a lot for such a Wonderful descriptive video 🙏🙏🙏
@SnehpravasАй бұрын
Thanks a lot😊🙏
@MohanBorawake5 ай бұрын
अतिशय सुंदर मन भारावून गेले
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏
@govindkharatmol9404 ай бұрын
खुप छान माहिति दिलित धनवाद
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद🙏
@madankoli626227 күн бұрын
,,अति सुंदर माहिती गण गण गणात बोते
@Snehpravas26 күн бұрын
धन्यवाद🙏
@yogeshthakare35795 ай бұрын
Bola gajanan maharaj ki jay apratim video khup khup hepl hoil bhavikana
@Snehpravas5 ай бұрын
जय गजानन महाराज🙏धन्यवाद
@krishnaraodesai67353 ай бұрын
Best Jay Gajanan shri Gajanan
@Snehpravas3 ай бұрын
जय गजानन महाराज
@jayashreepatil40675 ай бұрын
खुपच छान व्हिडिओ बनविला आहे. माहिती छानच सांगितली.
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏😊
@ravindrabora18195 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. परिसर स्वच्छ व सर्व सोयींनी परिपूर्ण आहे.अशी सोय सर्व धार्मिक ठिकाणी व्हायला हवी. 🙏🙏
@Snehpravas5 ай бұрын
होय,धन्यवाद😊
@pund.balasaheblaxmanrao4515Ай бұрын
गण गण गणात बोते🌹🌹🙏🙏🙏🌹
@SnehpravasАй бұрын
गण गण गणात बोते🙏
@aniruddhaavhad39594 ай бұрын
Khup chan video
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद!
@NehaParkar-hw9nt5 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे, गण गण गणात बोते 🙏🙏
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊गण गण गणात बोते🙏
@poonamchavan59905 ай бұрын
गण गण गणात बोते श्री गजानन माऊली महाराज की जय 🙏🤍🙏
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@hemansinghrajput82855 ай бұрын
Khoop khoop dhanyawad mahiti dilyabaddal 🙏
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏😊
@kamlakarkasar11604 ай бұрын
Jay Gajanan Mauli !
@Snehpravas4 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@rajebhaudeshmukh98224 ай бұрын
🚩🚩🚩 गण गण गणात बोते माऊली 🚩🚩🚩
@Snehpravas4 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@sonaliadhau20855 ай бұрын
Khup sunder aahe shegaon Jai gajanan
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद!
@ramsarode97185 ай бұрын
खूप सुंदर माहिती.. गण गण गणात बोते 👌💐🙏
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊गण गण गणात बोते🙏
@anitakamble77354 ай бұрын
Khupch chan👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद😊
@deepakpatil41994 ай бұрын
अप्रतिम भक्तिमय वातावरण
@surendrakolambkar65745 ай бұрын
🙏छान!! खूप उपयुक्त माहिती, धन्यवाद🙏
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏😊
@sunilpatil58075 ай бұрын
धन्यवाद, ताई, खूपच छान माहिती दिली त आपण श्री गजानन महाराज की जय
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊जय गजानन महाराज🙏
@bharatisolanki91145 ай бұрын
खूप छान माहिती दिलात तुम्ही धनयवाद
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@Suresh-ku4qj5 ай бұрын
अप्रतिम माहिती छान व्हिडिओ
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏
@keshavlonker1854 ай бұрын
Chan mahiti.dhnywad
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद!
@vijaypardeshi59305 ай бұрын
खूप छान सोय आहे रात्री बेरात्री महाराजाचे सान्नीध्यात
@Snehpravas5 ай бұрын
होय, धन्यवाद!
@RangnathKadam-v5o2 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई तुम्ही गजानन महाराज संस्थान सारखे संस्थान होणे नाही
@Snehpravas2 ай бұрын
धन्यवाद!
@tiaskatta3185 ай бұрын
शेगांव ल पण मस्त , अतिशय स्वच्छ आहेत, आनंद निवास आणि ३/४ भक्त निवास, सगळे सेवेकरी पण खूप helpfull आहे,कधी अवश्य भेट ध्या
@Snehpravas5 ай бұрын
हो नक्कीच लवकरच शेगाव ला देखील जाणार, धन्यवाद😊
@SavitaParab-sr4hu5 ай бұрын
गण गण गणात बोते.धन्यवाद.
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏गण गण गणात बोते
@AtulBhosael5 ай бұрын
खुप छान आहे ❤
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@riyamahoriya163 ай бұрын
Khup chan mahiti dili Tai tumhi
@Snehpravas3 ай бұрын
Thank you😊
@anushkakate94474 ай бұрын
Jay gajanan 🎉 🎉 😊
@Snehpravas4 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@vaibhavingle30015 ай бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@chandrakantgambhire77812 ай бұрын
||जय जय श्री स्वामी समर्थ|| ताई, आपण श्री गजानन महाराज निवासस्थानाची खूप छान माहिती पुरवली आहे. छायाचित्रण आणि सादरीकरण मला खूप आवडले. मी हा व्हिडिओ पाहून परत एकदा श्री स्वामींच्या दर्शनासाठी लवकरच मुक्कामी येणार आहे. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप आभार! 🙏
@Snehpravas2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏जय गजानन महाराज, धन्यवाद😊
@manishabhokare20064 ай бұрын
मी गजानन महाराज यांच्या 3 ठिकाणी असलेल्या भक्त निवास मध्ये राहिले खरच खुप छान सुविधा उपलब्ध आहे
@Snehpravas4 ай бұрын
छान! धन्यवाद.
@pranjalisonawane50865 ай бұрын
अप्रतिम 👌🙏🙏🙏
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@rameshamritkar92574 ай бұрын
अलीकडेच गजानन महाराजांचे हे देवस्थान त्रंबकेश्वर जवळ अप्रतिम व सुंदर,स्वच्छ असे स्थान बांधण्यात आले आहे.आपण लोकांपर्यंत याचे छान सादरीकरण विडिओ द्वारे पोहचविले आहे.मनाला भावले.धन्यवाद!
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद🙏😊
@deorambhujbal4834 ай бұрын
गजानन महाराज संस्थान शेगाव तर्फे दरवर्षी पंढरपूर येथे शिस्तबद्ध अशी पालखी जाते ।भक्ती मय असे भारावुन टाकणारे वातावरण असते।आपण त्याचे चित्रीकरण करून उ ट्यूब वर टाकावे।आपले सादरीकरण खूप चांगले स्पष्ट व सुटसुटीत असे आहे।आम्हा सर्वांना पाह्यला नक्कीच आवडेल। धन्यवाद।,,
@deorambhujbal4834 ай бұрын
,
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद🙏पंढरपूर येथील गजानन महाराज संस्थानाचा व्हिडीओ देखील लवकरच आपणास या चॅनेल वर पहावयास मिळेल!
@pramilagosavi90745 ай бұрын
Jai Gajanan baba 🙏🙏🌹🌹
@Snehpravas5 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@priyankabhusare20305 ай бұрын
Thank you ma'am khup chaan mahiti dilat tumhi ❤☺️
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद🙏😊
@aratic12575 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल thanks👌
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@dskalantri5 ай бұрын
जय गजानन श्री गजानन जय गजानन जय जय जय.
@Snehpravas5 ай бұрын
जय गजानन महाराज🙏
@nileshshinde8144 ай бұрын
I like One Time Visit, Thanks For Good information
@Snehpravas4 ай бұрын
Thank you!
@niteendeshpande81795 ай бұрын
Khoop chaan mahiti dilyabaddal dhanyawad.
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@shraddhatavate93345 ай бұрын
Thank you so much for information
@Snehpravas5 ай бұрын
Thanks a lot!
@paragmayekar31562 ай бұрын
आम्ही त्रंबकेश्वरला जात असतो पण गजानन महाराज भक्त निवास मध्ये अजून राहिलो नाही पण आता नक्की राहायला जाऊ 🙏🙏
@Snehpravas2 ай бұрын
हो नक्की रहा, धन्यवाद🙏
@poojajaiswal61865 ай бұрын
Khupch chaan
@Snehpravas5 ай бұрын
Thanks!
@sanjaytribhuvan43914 ай бұрын
Very nice Didi gan ganath bote
@Snehpravas4 ай бұрын
Thank you😊Gan Gan Ganat Bote
@anilgajre24995 ай бұрын
Sunder jai Gajanan
@Snehpravas5 ай бұрын
Thanks, Jai Gajanan Maharaj!
@aakashmhapankar51135 ай бұрын
🌹ॐ श्री गजानन महाराज की जय 🌹गण गण 🌹गणात बोते ❤अतिशय सुंदर माहिती दिली
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊जय गजानन महाराज🙏
@RajeshIngle-hr8bs5 ай бұрын
गण गण गणात बोते 🌹🌹🙏🏻
@Snehpravas5 ай бұрын
गण गण गणात बोते🙏
@sanjaykadam94455 ай бұрын
Khupach chan information dili tya baddal tumche dhanyavad
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@sudhakarpawle55845 ай бұрын
Jai Gajanan Maharaj Jay
@Snehpravas5 ай бұрын
जय गजानन महाराज
@gundappamahamuni60476 ай бұрын
खूप छान अप्रतिम माहिती video बघुन लगेच तिकडे जावेसे वाटते 👌
@Snehpravas6 ай бұрын
धन्यवाद🙏
@ganeshtokapure59385 ай бұрын
Khup chan dhanyawad awesome 😊❤🎉
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊🙏
@Antunagrale5 ай бұрын
या मंदिराचे पण दर्शन नक्कीच घेणार, आम्ही आताच शेगाव येथे दर्शन घेऊन आलो आनि दरवर्षी शेगावला दर्शन घेण्यासाठी जातो ❤❤
@Snehpravas5 ай бұрын
छान! जय गजानन महाराज🙏
@dr.shridharkulkarni16045 ай бұрын
शेगांवाच्या माहेराला रीघ लेकुरांची लागे I दर्शनाने चिंतनाने दुःख दूर दूर भागे I अमीर दीन कोणीही येवो सारखाच लाडका I नाही जगी संत ऐसा गजानना सारखा II🙏🙏🙏🙏🙏🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸 "जय हो श्री गजाननमय हो"...."गण गण गणांत बोते"
@Snehpravas5 ай бұрын
खूपच अप्रतिम ओळी🙏गण गण गणात बोते🌸
@Vimal-we2ex5 ай бұрын
Gan gan gnat bote shree gjana mharajki jay
@रामहरीराऊत4 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई.जय.श्री.गजानन.माऊली.जय.श्रीराम.
@Snehpravas4 ай бұрын
धन्यवाद😊जय गजानन महाराज🙏
@prasadgawande6875 ай бұрын
सुंदर माहिती सांगितली
@Snehpravas5 ай бұрын
धन्यवाद😊
@aartidadkar63285 ай бұрын
खुपच छान आहे व्हिडिओ.. तुम्ही अतीशय सावकाश व खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.. 🙏👌🌹