Рет қаралды 41,254
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महेश असबे यांच्या ड्रॅगन शेती संदर्भात माहिती घेणार आहोत. महेश असबे यांनी बीटेक करून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेती मध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले आहेत. ड्रॅगन फ्रुट मध्ये त्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी या विडिओ मध्ये 7 वर्षाचा आपला अनुभव सांगितला आहे.
महेश पांडुरंग असबे मो नं- 9766803067
पत्ता- अकोला वासुद ता. सांगोला जि. सोलापूर
location:- maps.app.goo.g...
#ड्रॅगन_फ्रुट
#dragon_fruit
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to learn about Mahesh Asbe's dragon farming through this video. Mahesh Asbe decided to do BTech farming. He has done various experiments in agriculture. He has 7 years of experience in Dragon Fruit. He has shared his experience of 7 years in this video.