No video

SCTवैदीक ड्रैगन शेती व सेंटींगची शेतीशाळा राम सरांकडून अर्थात शिका बडे आरामसे लखपती कसे व्हाल⁉️

  Рет қаралды 6,052

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 47
@user-wm1yc2ht5j
@user-wm1yc2ht5j 18 күн бұрын
तुमचमार्ग। र्दशन्अमोल। अससंजिवन। आहे। मिऐकाखेड्यात। 1300झाडेलावले9महीन्यतडायगनलाफळेआलीफक्तवैदिकरामसरांचेमार्रगर्दन
@fco6076
@fco6076 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती अशी या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ‼️
@basgondaadhali4052
@basgondaadhali4052 Ай бұрын
सुंदर SCT वैदिक चे रिझल्ट दिसत आहेत. सरांच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन काहीतरी शिकायला मिळते.❤❤
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 Ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन श्री गुरु राम सरांनी शेतकऱ्यांना केले आहे . SCT वैदिक मार्गदर्शन SCT वैदिक चा फुल ताकतिने वापर करणे म्हणजे माती जिवंत ठेऊन करोडपती होण्याचा मार्ग आहे
@abhimag
@abhimag Ай бұрын
Congratulations to pansare family, and sct vedic team Jai sct vedic
@NileshPatil-yw6ts
@NileshPatil-yw6ts Ай бұрын
जय sct वैदिक, जय श्री राम Sct वैदिकचे सर्व प्लॉट हे अप्रतिम आहेतच शिवाय राम सरांचे शेती बद्दलचे प्रेम आणि ज्ञान अप्रतिम आहे अश्याच प्रकारे प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होवो जय sct वैदिक 🙏🙏🙏
@digambarpawar1996
@digambarpawar1996 Ай бұрын
खूप छान ड्रॅगन पिक व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले आहे नक्कीच याचा फायदा ड्रॅगन शेतकऱ्यांना होईल. ड्रॅगन शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून याचा फायदा घ्यायला हवा.
@fco2214
@fco2214 Ай бұрын
आजकाल आपण बघतोय ड्रॅगन शेतकरी खूप सारे प्रश्न घेवुन समोर येत आहे, कारण त्यांच्यासाठी हे पिकं नवीन असते, परंतु SCT वैदिक च्या माध्यमातुन ड्रॅगन शेती सहज सोपी होत आहे, ह्या व्हिडियो च्या आणि राम सरांच्या माध्यमातुन ड्रॅगन बद्दल खुप छान महिती मिळाली,शंका दूर झाल्या.
@fco276
@fco276 Ай бұрын
प्रगती साधायची असेल तर फळबागांशिवाय पर्याय नाही.प्रत्येकाने स्वतःच्या शेतीचे तज्ञ झाले पाहिजे अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे. वैदिक परिपूर्ण पोषण हे शाश्वत शेतीचे रहस्य आहे.
@user-yo3ty2hb8u
@user-yo3ty2hb8u Ай бұрын
Sir aapn draganfruit baddal khup chan mahiti sangitli asha prakre jar sarva abhyas karun sheti keli tr yacha nkkich fayda hoto
@shaikhateeque4625
@shaikhateeque4625 Ай бұрын
Chemical ka mirchi polot hai par kokda hogaya Kiya karna sr
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
Call 7972732526
@komalk5884
@komalk5884 22 күн бұрын
खलीचा मावस भाऊ आहे हा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 22 күн бұрын
तूला असेच वाटनार त्यात तुझा दोष नाही कारण ‼️ कारण तू शेखचिल्लीचा भाऊ आहेस ना ‼️
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 Ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 Ай бұрын
फुल व फळ मजबूत निघण्यासाठी खोड व पान सशक्त पाहिजे तसेच ऊस फुटवे जोमदार वाहवेत त्यासाठी SCT वैदिक डोस किती महत्त्वाचा आहे हे या व्हिडिओ मधून समजते
@BahusahebKhemnar
@BahusahebKhemnar Ай бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच पोषण आणि योग्य व्यवस्थापन ड्रॅगन शेतीमध्ये शेतकऱ्यांना किंग बनवते. आणि त्यात राम सरांचे मार्गदर्शन किंग मेकर बनवते.
@Humanimalmine
@Humanimalmine Ай бұрын
Mi ड्रॅगन साठि sct वापर लेहोते रिजल्ट चांगल नाहीत एक्दम भागास
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
रिझल्ट बकवास SCTचे नाही तुमच्या स्वताचे आहेत भाऊ , ओफीसला कॉल करा , कुठे चुकतेय ते समजून दुरूस्त करा‼️ तुमचं कसं आहे , काखेत कळसा अन गावाला वळसा‼️
@Humanimalmine
@Humanimalmine Ай бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 70 hazar चा sct takla होता रिंग पर्यंत पण झाडा गेले नव्हते त्याच बदली 70 हजार चा shenkhat टाकला असता तर किती वाद झाली असती. तुम्ही लोकाना खूप मोठ्या प्रमाणावर लुटत आहे. मी माझ्या चॅनल व्रती पूर्ण vdo पण टाकणार आहे की sct वापरू नका
@shaikhateeque4625
@shaikhateeque4625 Ай бұрын
SCT v me do
@balajirupnar1247
@balajirupnar1247 Ай бұрын
जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@satishjadhav309
@satishjadhav309 Ай бұрын
अतिशय अभ्यास पुर्ण मार्गदर्शन . शेतीमध्ये योग्य नियोजन काय आसते . राम सरांनी साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले
@sagarnimbhore2511
@sagarnimbhore2511 Ай бұрын
सर मी माझा प्रॉब्लेम सांगितला आहे 50 मिनिटांचा व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा जे पाहिले ते शेवटच्या क्षणाला आठवत नाही काय पाहिले ते त्यामुळे मी म्हणालो व्हिडिओ 20 ते 25 मिनिटांच्या आतील पाहिजे जेणे करून आम्हाला चांगली माहिती योग्य प्रकारे समजेल तेच डबल डबल परत ऐकतो तुम्ही सांगा एवढे मोठे व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा जे पाहिले ते शेवट नाही ना आठवू शकत हेच बोलत आहे मी
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
Sagar , Promo jyanna thodkyat pahayache tyanchyasathi v jyanna detail pahayache tyanchyasathi purn, Tumhi kiti pahayache he tr tumachya adhikarat aahe na ‼️
@sagarnimbhore2511
@sagarnimbhore2511 Ай бұрын
राम सर मी तुमची respect करतो पण तुम्ही खूप बोर करतात ओ बाकीचं च खूप बोलत बसतात विषय sct वैदक वर जास्तीत जास्त बोला नाय तर मग पूर्ण व्हिडिओ पहुशी वाटत नाही
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@sagarnimbhore2511 सत्य बोरच करत भावा ‼️तुम्हाला असे का वाटते की हे व्हिडीओ तुमच्या मनोरंजनासाठी आहे , ज्याला जागायचंय त्या एखाद्यासाठी आहेत व्हिडीओ‼️ शॉर्ट मारता मारता आयुष्य शॉर्ट करून टाकले ‼️
@sagarnimbhore2511
@sagarnimbhore2511 Ай бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL अहो साहेब मनोरंजनाचा काय विषय नाही ओ जे दिसलं ते बोलत आहे बाकी तुमची मर्जी काय करायचं ते तुम्ही ठरवा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@sagarnimbhore2511 सर्वांत महत्त्वाचे , मला असा उसने अवसान असलेला दिखाऊ आदर पन नकोय मित्रा , तो तुमच्याकडे जपून ठेवा‼️ मुळात माझी अपेक्षा आहे की तुमच्या सारख्या तरूणांनी अशा फालतू कमेंट्स करन्यापेक्षा प्रश्न विचारले पाहीजे तेवढी तर बुद्धी नाहीये , म्हनून तर बोर होतो. शाळेत असताना मास्तरचा बोर होत होता म्हनून तर ही परिस्थिती आहे , नेमकी काय महत्त्वाचे व काय बोर करनारे हे जर कळत असते तर तुम्हाला मार्गदर्शनाची देखील गरज रहानार नाही‼️
@sagarnimbhore2511
@sagarnimbhore2511 Ай бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL हे बोर करतात बाकीच्या जास्त बोलतात म्हणून त्यांचे व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे एवढा मोठा व्हिडिओ कोणी पाहत नाही एसटी वैदिक विषयी माहिती 20 ते 25 मिनिटाच्या आतला व्हिडिओ पाहिजे त्यामध्ये प्रॉपर समजत
@sagarnimbhore2511
@sagarnimbhore2511 Ай бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL सर मी एक सबस्क्राईब करा आणि त्यामुळेच मी त्याच त्याबद्दल बोलत आहे जर तुम्हाला त्या गोष्टीवर विचार करायचा राहू द्या माझा प्रॉब्लेम मी सांगितला आहे कसे एवढेच यामध्ये दुखावण्याचा काहीही विषय नाही सर
@pradeeplokare2185
@pradeeplokare2185 Ай бұрын
सम्राट / मॅझिक / मिरॅकल बेसल डोस मध्येच ( RNPH = k ) सोबतच वापरले तर ... ? कारण वेळ
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
Call 7030772604/9
@mauliOrganics
@mauliOrganics Ай бұрын
Sct वैदिक जादू आहे
@agropro91
@agropro91 Ай бұрын
Legend of Ram sir
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 Ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🙏🙏
@fco2245
@fco2245 Ай бұрын
Sct vedic is miracle
@namdevnaiknaware411
@namdevnaiknaware411 Ай бұрын
मला राम सरांचा नंबर पाहिजे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@samadhanshinde8486
@samadhanshinde8486 Ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांनी शेतीत तज्ञ होण्याची गरज आहे, हे SCT वैदिकच्या माध्यमातून शेतकरी बांधव शिकत आहे!! ड्रॅगन पिकामध्ये परिपूर्ण अभ्यास करून SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 Ай бұрын
ताकदीने फुलं व मोठे फळ होण्यासाठी खोड आणि पान मजबूत पाहिजे त्यासाठी SCT वैदिक डोस चे महत्व सांगितले आहे सरांनी 👍
@rrokade73
@rrokade73 Ай бұрын
ज्या शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट मधील नरकळी तू माझी कळी मधील फरक माहित नव्हता तो या व्हिडिओमध्ये राम सरांनी सविस्तरपणे सांगितलं आहे ड्रॅगन फ्रुट मध्ये फळधारणा कशाप्रकारे होते याची संपूर्ण माहिती दिली आहे
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16