“श्री गुरूचरित्र” ग्रंथाची ताकत चार मित्रांस आलेला भयान अनुभव-चकवा

  Рет қаралды 1,449,771

Swami Seva

Swami Seva

Күн бұрын

श्री गुरूचरित्र” ग्रंथाची ताकत चार मित्रांस आलेला भयान अनुभव-चकवा एक घडलेली सत्य घटना-काळ आला होता पन वेळ आली नवहती
स्वामिंच्या या Video च्या महितीच्या माध्यमातून तुमच्या जीवनातिल अड़चनींना स्वामी कसे दूर करतात हे सांगन्याचा प्रयत्न केला आहे. ज्याने स्वामी भक्तांचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ़ होत जातो..।।
“स्वामी भक्तहो video कसा वाटला ते मला comments करुण नक्की कळवा”
मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनेल " Sami Seva " ला 👍 "Subscribe"👍 केलं नसेल तर कृपया subscribe करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला click करा जेणेकरून आमची नवीन upload माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.
हि नम्र विनंती 🙏
Channel ला like karun Subscribe करा जेणेकरुण अम्हास प्रोत्साहन मीळुण अजुन नवीन video तुच्यासाठी घेवुन येवु.
Music Credit by-Music Owner
Pls Subscribe, it’s free! bit.ly/3braZhZ
#swamianubhav #swamivanigreat #swamisamarthprachiti
#swamidarshan #todayswamidarshan #swamisamarthprachiti #marathi #swamisamarth #bhaktisong #bhakti
#स्वामीसमर्थअनुभव #स्वामीअनुभव #स्वामीप्रचिती
#swami #swamisamarthsongs #swamisamarthmantra #swamisamarth #mandir
#swamiseva #shreegurudevdatta #dattamantra #marathi #dattatreya #dattatreyamantra #gurucharitra #gurudatta #गुरूचरित्र #dattamantra #swami #datta #diya #diva #dhan #navratri #dhanteras #dhan #grahan #barkat #guruvar #bhaktitshakti
#shubhsanket
#nashib
#shayaristatus
#swamiseva #swamisamarth
#swamiseva #swaminarayanbhagwan
#swaminarayankatha #akkalkot
#akkalkotswami
#swamiji
#gajanan_maharaj_shegaongajana
#akkalkotswami #akkalkotswamisamarthmaharajkijay
#akkalkotswami #chamatkar #totaka #vastushastra
#swamistatus #swamistsangsagardasjiswamist
#swamishorts
#sadguru #sadguruscience #sadgurushorts
#garudpuran #kaliyug #skandpuran #sundarsuvichar #shayaristatus #whattsappstatus #amazingfacts
#amazingspeech
#hanuman #hanumanstatus #hanumanchalisa
#gurushishya
#ganapatibappamorya
#sadguruvichar #sadguruspeeches
#sadgurubhakti
#saibaba #shubhsanket #sadesati
#swamikripa #pouranikanataka
#mahabharat #ramayan #ram
#garudpuran #kaliyug #skandpuran #sundarsuvichar #shayaristatus #whattsappstatus #amazingfacts
#amazingspeech
#hanuman #hanumanstatus #hanumanchalisa
#gurushishya #anubhavsanket
#ganapatibappamorya
share below links for Swami Seva new update videos
/ @swamiseva21prasad

Пікірлер: 1 900
@prashantpethkar9380
@prashantpethkar9380 Жыл бұрын
मला असाच अनुभव आला होता त्यावेळेस आम्ही पुण्याहून कुरवपूर ला जात होतो, आदल्या दिवशी servicing केलेली गाडी अचानक बँद पडली,आणि एक माणूस त्याच्या परिवारा सोबत आम्हाला मदत करून अचानक गायब झाले होते, आम्हाला कोणालाच दिसले नाहीत, मी हा अनुभव कुरवपूर ला गेल्यावर स्वामी समर्थ मठामध्ये सांगितला, यावर ते बोलले की अशी प्रचिती कुरवपूर ला येताना सर्वानाच येते
@tatyasahebmalwade1472
@tatyasahebmalwade1472 2 жыл бұрын
मला पण अनुभव आलेला आहे मला ब्लड कॅन्सर आहे पण माझी रिपोर्ट आता चांगली येत आहे स्वामी चरित्र वाचल्यामुळे श्री स्वामी समर्थांनी मला नवीन जीवनदान दिली आहे ही त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@kishorkeni1468
@kishorkeni1468 2 жыл бұрын
हा माझा स्वताचा अनुभव आहे मला सप्टेबर 20 मध्ये करोना झाला होता व खुप सिरयस होतो.मी तीन महीने हाॅस्पीटल मध्ये होतो पण माझ्या ऊशा जवळ मी गुरुचरीत्र अध्याय 14 ठेवला होता त्या मुळे यातुन सही सलामत बाहेर पडलो. श्री गुरुदेव दत्त
@soumyap5791
@soumyap5791 2 жыл бұрын
Kuthe betel gurucharitra bhav
@sandiptanpure7109
@sandiptanpure7109 3 жыл бұрын
मी 2001 साली गाणगापूर ला संगमावर एका अंध व्यक्ती साठी गुरु चरित्र पारायण 3 दिवस केल होत. तेव्हा संगमावर कीर्तन ऐकत असताना एक श्वानं खूप वय असलेला एव्हड्या लोकांना सोडून माझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपला होता साक्षात गुरुदेव दत्त माझ्या मांडीवर झोपलेत असा अनुभव मला आला. खरंच गुरु चरित्र खुप पवित्र व शक्ती शाली आहे गुरुदेव दत्त प्रस्सन 🙏🙏🌹🌹
@j.g.shinde1736
@j.g.shinde1736 2 жыл бұрын
गुरुदेव दत्त 🙏🙏
@suryakantdumbre544
@suryakantdumbre544 2 жыл бұрын
@@j.g.shinde1736 shree swami samarth
@sanjyotilande9571
@sanjyotilande9571 Жыл бұрын
shree swami samarth🙏🙏
@shailachavanke2369
@shailachavanke2369 Ай бұрын
Shree Swami Samarth
@sudhirpuranik7082
@sudhirpuranik7082 2 жыл бұрын
मला पण अनुभव आला. मी गेले ४ वर्षं पुण्याला मुलाकडे राहतोय. तसे मुळगाव नांदेड. २९.जानेवारीला सर्व कुटुंब नांदेडला घरगुती कामासाठी आलो.नांदेडला स्व:तचा फ्लॅट त्यामुळे चांगला महीना भराचा राहण्याचा बेत. मला PARKINGSONS असल्यामुळे घरातच रहावै लागे. करमणुक पाहिजे म्हणून घरगुती कामाची सवय लागली. १५ तारखेला भाजी चिरून खूर्चीवरून ऊठुन वाशबेसीन जवळ हात धुन्यासाठी जात असताना माहित नाही ऐका क्षणात ऊभ्याऊभ्या धाडकन कोसळलो.आश्चर्य म्हणजे उभ्या ऊभ्या ईतक्या जोरात कोसळलो.मिसेस बाजुलाच होती. मी पण ऐखाद मिनीटात वास्तव्यात आलो आणि आश्चर्य महणण्यावाचुन राहवत नाही, मी साक्षात बसुनकरावयाच्या अर्धवक्रासन योगासनाच्या प्रकारात बसलो होतो. शरीराला कुठेही मार नाही साधे खरचटले पण नाही. मी ७० वर्षात पदार्पण केले आहे. श्री स्वामी समर्थ कृपाच अजून काय? बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@deepakalltimehitkale1688
@deepakalltimehitkale1688 3 жыл бұрын
या शिवाय ,श्री हनुमान चालीसा पण प्रभावी आहे, माझा अनुभव आहे. जय श्री गुरुदेव दत्त, जय हनुमान.
@sampatnavale5183
@sampatnavale5183 3 жыл бұрын
अश्यक्य ते शक्य करतिल स्वामी मनापासून श्रद्धा ठेवा देव आजही आपल्या ह्रदयात आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत ⚘⚘🙏🙏
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त! देव तारी त्याला कोण मारी. देऊळबंद चित्रपटात असा चकव्याचा प्रसंग आहे.
@sureshpise1292
@sureshpise1292 3 жыл бұрын
गुरूचरित्र, नवनाथ भक्तीसार हे असे ग्रंथ आहेत जे श्रद्धा पूर्वक वाचले तर 100% अनुभव येणारच, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@suyashgamermh1721
@suyashgamermh1721 3 жыл бұрын
🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
@writerliladharmali.7395
@writerliladharmali.7395 2 жыл бұрын
एक दम खरे बोलले दादा तुम्ही 🔱🙏🚩
@hemanthingane252
@hemanthingane252 2 жыл бұрын
बरोबर आहे
@shivamore6002
@shivamore6002 2 жыл бұрын
चाहावाला... जो... होता.. नकि... साक्षात... दत्त गुरूजी...... होती🕉
@lakshanalakshika4140
@lakshanalakshika4140 2 жыл бұрын
I also did Navnath parayan and I having also experience , Shree Gurudev Datta
@vijaygargote8588
@vijaygargote8588 3 жыл бұрын
मी पण आज सकाळी शॉप उघडले आणि रोजच्या प्रमाणे स्वामी तारक मंत्र लाऊन शॉप ची सफाई केली . लादी पुसून झाल्यानंतर पाणी फेकण्यासाठी बाहेर गेली एका शनात काय झालं माहीत नाही पण मी थोडी थांबली आणि दोन पाऊले टाकणार तोच building pssege काच माझ्या समोर येऊन पडली मी घाबरले आणि मागे झाली तोच दुसरी काच ही पडली ..तेच मी जर एक सेकंद पुढे गेली असती तर आज काय झालं असतं...स्वामींचे तारक मंत्र चालूच होत .खरच काळ आला होता वेळ आली नव्हती...म्हणून मी वाचली. स्वामीची कृपा ...🙏🙏🙏 कायम ते पाठीशी आहेत आणि असणार... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@archanakamble6525
@archanakamble6525 2 жыл бұрын
Swami om swami
@unknownfacts8889
@unknownfacts8889 2 жыл бұрын
Coincidence
@deoyanib.9488
@deoyanib.9488 2 жыл бұрын
7
@mayuriambike6876
@mayuriambike6876 2 жыл бұрын
Shree swami samartha
@sagarrangdal454
@sagarrangdal454 Жыл бұрын
कृपाव्तारी श्री स्वामी माऊली
@prashantkulkarni3884
@prashantkulkarni3884 3 жыл бұрын
पारलौकिक शक्ती खूप खतरनाक आहे.कृपा गुरूंची वाचलात. असा प्रसंग माझ्या सोबत देखील घडला आहे. दत्त महाराज नेहमी सांगतात " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " म्हणूनच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@rohanawasare7101
@rohanawasare7101 3 жыл бұрын
kay ghadla sanga ki plz...amhi eikayla atur ahot
@rakeshdalvi6612
@rakeshdalvi6612 3 жыл бұрын
sanga
@aditidahiphale729
@aditidahiphale729 3 жыл бұрын
Sanga na amhala hi
@vaishaly123
@vaishaly123 3 жыл бұрын
Yes Prashant plz share
@scienc2825
@scienc2825 3 жыл бұрын
प्लीज प्रशांत भाऊ सांगा ना तुमचा अनुभव
@kanhaiyasharma2935
@kanhaiyasharma2935 3 жыл бұрын
मी स्वतः मंगरुळपिर चा आहे आणि कारंजा माझ्या गावापासून 27 किलोमीटर आहे आणि कारंजा ते दारव्हा रोडवर गेले होते आणि हे संपूर्ण विषय अगदी खरं आहे तुम्ही जर कारंजा ते मंगरुळपिर रोडवरून आले असते माहूर साठी तर तुम्हाला ते रोड लागलं च नसत आणि हे रोड खरंच चकवा आहे ते अगदी बरोबर एक त गुरुग्रंथ होत आणि स्वामी समर्थाच्या कृपेनं आपले जीव वाचवले जय गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
@ganeshmhatre9122
@ganeshmhatre9122 3 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी!💐🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@leenakalaskar7511
@leenakalaskar7511 3 жыл бұрын
@@sawantvilas5277 kharach ahe
@deepikamane4131
@deepikamane4131 2 жыл бұрын
🙏🙏🙏 स्वामी आपल्या भक्तांच रक्षण नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात करत असतात हे आयकून अंगावर शहारे आले. श्री स्वामी समर्थ
@poojapatil7629
@poojapatil7629 3 жыл бұрын
खरच खुप छान अनुभव तुम्ही आम्हाला सांगितला. ऐकून डोळ्यात पाणी आले. म्हणून माझा स्वामींवर अतुट विश्वास आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@manjushapawar2603
@manjushapawar2603 3 жыл бұрын
खरंच स्वामी आपल्या भक्तांसोबत नेहमीच असतात "श्री स्वामी समर्थ"🙏🙏🙏
@shreeswamileela
@shreeswamileela 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
@@manjushapawar2603 श्री स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@megha_kale
@megha_kale 3 жыл бұрын
ही कथा मी ३वर्षापूर्वी वाचली होती खरेच आपली श्रद्धा असेल तर स्वामी आपली रक्षा करतातच पण ते शेत ते घर अमावश्ये दिवशीच कसे काय हे एक गुडच आहे पण अश्या वाईट शक्ती असतात पण सद्गुरू नेहमीच आपले रक्षण करतात श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@niveditapatil-jadhav9478
@niveditapatil-jadhav9478 3 жыл бұрын
मला हि अनुभव आला आहे...गुरू कृपेमुळे माझ प्रेम जिंकल..माझ्या जीवनसाथी च्या कुंडलीत मंगळ दोष होता पण नंतर अस काहीतरी झालं आणि तोच मंगळ दोष असून सुध्दा नसल्यासारखं झालं..n त्यांच्या कृपेनं आमचं लग्न झाले व आता आम्ही खूप सुखी आहोत..श्री गुरुदेव दत्त❤️🙏
@ravindravaravadekar1294
@ravindravaravadekar1294 3 жыл бұрын
uu7
@vishnumule6023
@vishnumule6023 3 жыл бұрын
ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@devanshsuroshe7433
@devanshsuroshe7433 2 жыл бұрын
Chan
@sagarshelar1913
@sagarshelar1913 2 жыл бұрын
Maz pan sawami mude perm Bhetly ..mazi wife ne pn sawami chi bhakti karte lahan pana pasun....tine fakt sawami kde parthana keli.apch perm bheto de
@savitajadhav2986
@savitajadhav2986 2 жыл бұрын
Taai mazya tabiyat sathi swami na prarthana kar🙏🙏plz
@miliendmahalesspiritualworld
@miliendmahalesspiritualworld 3 жыл бұрын
ही कथा वाचली आहे. खूप रोमांचक आहे. गुरु चरित्र अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे.
@mayurmunagekar25
@mayurmunagekar25 3 жыл бұрын
Uu
@shantalkamat5172
@shantalkamat5172 3 жыл бұрын
Shree Swami Samarth
@candydelights1100
@candydelights1100 3 жыл бұрын
@@mayurmunagekar25 and l
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏿🙏🏿🙏🏿
@aadusfun8650
@aadusfun8650 3 жыл бұрын
RT 😋jijjj 😋omkkk 😋😋
@diyapawar8502
@diyapawar8502 5 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त....🙏🏻📿 श्री स्वामी समर्थ महाराज की जय....🙏🏻🙇🏻‍♀️ खरंच स्वामींच्या गुरूचरित्र ग्रंथात खूप ताकद आहे. आणि देवा शिवाय सर्व खोटं आहे. ....❤
@devade8516
@devade8516 2 жыл бұрын
ऐकताना भीती वाटली पण स्वामी होते तुमच्या सोबत। अशक्य की ही शक्य करतील स्वामी 🙏
@nikitaooo25
@nikitaooo25 2 жыл бұрын
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏❤️
@vaishalipadayar686
@vaishalipadayar686 2 жыл бұрын
Shree swami samarth
@shalinikonduskar6845
@shalinikonduskar6845 2 жыл бұрын
Shree Guru Dev datt Shree Swami Samarth
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दादा, ऐकताना कितीतरी वेळा अंगावर काटा आला, खरंच तुम्ही भाग्यवान म्हणून श्री गुरुदेव दत्त तुमच्या सोबत होते, अशक्य ही शक्य करतील स्वामी.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@nandkishorgawali9877
@nandkishorgawali9877 2 жыл бұрын
गुरुदेव दत्
@shalinikonduskar6845
@shalinikonduskar6845 2 жыл бұрын
Ho barobar aahe tumch
@rakeshsandav1358
@rakeshsandav1358 3 жыл бұрын
दत्त महारांजांची क्रुपा आहे याचा सत्य अनुभव अनेक वेळा मला आले आहेत. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@vijayghangaonkar1989
@vijayghangaonkar1989 2 жыл бұрын
हि गोष्ट खरी आहे मी व माझ्या वडिलांना कारंजा ते मनोरा या रोड 2006/2007 मध्ये अनुभव आला आहे शकतो. या रोडवर रात्री प्रवास करू नये. चुकून ही गोष्ट खोटी समजू नये कारन आमचा काळ आला होता वेळ नाही.
@umathorat3091
@umathorat3091 2 жыл бұрын
एवढा मोठा चमत्कार झालेला ऐकून आश्चर्य वाटतं
@umathorat3091
@umathorat3091 2 жыл бұрын
गुरुदेव दत्त एवढा मोठा किंमत ऐकून आश्चर्य वाटले
@chinmayee1091
@chinmayee1091 Жыл бұрын
नेमका रोड कोणता आहे हा।???
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 2 жыл бұрын
हा अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला खरेच स्वामींनी तुम्हा सर्वांना तारले.Swamin ची सेवा निःसर्थ भावनेने करा ते सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील.ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻💐💐
@kishorsonar6310
@kishorsonar6310 3 жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!" भगवंताचा महिमा खूप महान आहे फक्त आपण भगवंताला विसरता कामा नये "तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम "
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 2 жыл бұрын
Sriswamisamarrth
@harshaddeshmukh9743
@harshaddeshmukh9743 3 жыл бұрын
नमस्कार.. ही घटना जिथे घडली त्या मानोरा तालुक्यातील मी आहे. ती जागाच मुळात धोकादायक आहे. तिथे नेहमी अपघात होतात. तिथे अशा प्रकारच्या खूप गोष्टी घडतात.असा लोकांना अनुभव आहे. त्या जागेला वाईगौळ चा कल म्हणतात. जय श्री स्वामी समर्थ....
@rajeshchaudhari2839
@rajeshchaudhari2839 2 жыл бұрын
भाऊ कोणता कल मी पन manora लाच राहतो
@harshaddeshmukh9743
@harshaddeshmukh9743 2 жыл бұрын
@@rajeshchaudhari2839 सावळी फाट्या समोर....
@shilpag6630
@shilpag6630 2 жыл бұрын
Ohh i m scared 😳😲😲
@nitingumnar9654
@nitingumnar9654 3 жыл бұрын
सिदांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🔱
@artworkwithchetan6625
@artworkwithchetan6625 2 жыл бұрын
अवधूत चिंतन, गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐
@poojasawant8382
@poojasawant8382 3 жыл бұрын
आई तू आहेस म्हणून सगळं आहे . श्री गुरुदेव दत्त
@deepakalltimehitkale1688
@deepakalltimehitkale1688 3 жыл бұрын
हे सर्व खर आहे, सनातन हिंदु धर्मा मधे सर्व खर आहे. पण काही वाइट प्रवृत्तीचे आणि इतर समुदयाचे लोक आपल्या श्रद्धेला खोट आहे ऐसा प्रचार करत आहेत त्याना वेलीच आवराल पाहिजे.
@akshaykanake5480
@akshaykanake5480 3 жыл бұрын
Nice
@monoj3299
@monoj3299 3 жыл бұрын
दुनिया का सबसे बड़ा brahshtachar: Step1: आपस में लड़ो Step 2: लोकतांत्रिक देश मे घुसो Step 3: Emotional नौटंकी करके शरणार्थी बनो Step 4: धर्मनिरपेक्षता का ढोंग करो Step 5: लोकतांत्रिक सुविधा से संख्या बढाओ Step 6: देश पे कब्जा करो🌼🚩🙏🔱🌸🕉🕉
@monoj3299
@monoj3299 3 жыл бұрын
Indias enemies: 1. ISLAM-Allah is the greatest.Christianity, Communism , secularism not allowed😤 🗡Ex: Pakistan 2. COMMUNISM(Leftist)- Islam,christianity,secularism not allowed😤🔫Ex: China 3. CHRISTIANITY- Jesus is the greatest.Islam,Communism, secularism not allowed😤 4. SECULARISM(Liberals) - All 3 (Islam, christianity, Communism)allowed 5. DEMOCRACY-It results in favouring Islam since Islam don't allow other law than Sharia.On contrary india don't have Uniform Civil Code again favouring Islam. 6. MEDIA - Mostly left biased ,easily controlled by powerful forces (external ,internal).Ex: Twitter ,fb INDIA - ALL 6 are allowed 😇🤗 All 6- WOW!!!,Hurray ! 😃Lets party ,exploit and destroy India....👹👺😈 all 6 criticise, mock , Hindu culture only but never talk about other religions or against themselves e.g PK movie.Such a double standard, hypocrites.🤬😡😤🕉🌸🔱🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@prasadgajanannaik6564
@prasadgajanannaik6564 3 жыл бұрын
🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹
@samikshaghotage3505
@samikshaghotage3505 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त! श्री स्वामी समर्थ! 🙏🙏🙏
@mohinimangela2252
@mohinimangela2252 3 жыл бұрын
स्वामी असताना भिती नाही कोणाची ....श्री स्वामी समर्थ ....🙏
@pdeshmukh3
@pdeshmukh3 Жыл бұрын
I’m from Karanja (Datta) And I’m so lucky that I live near Gurumauli so much energy in Gurumandir must visit. Shri Gurudev Datta
@jayshreebhamaree3071
@jayshreebhamaree3071 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@veda786
@veda786 3 жыл бұрын
mi geli 22 varshe Gurucharitra Parayan karat ahe...khup chan watate...khup anubhuti alelya ahet...ani ya Granthamadhye kiti takat ahe..he khup javalun anubhavale ahe ani ajunahi anubhavat ahe....Jay Gurudev Datta
@veda786
@veda786 3 жыл бұрын
@@kalyanigurav6907 Pratyekacha hetu vegvegala asto...kahi lok gharatalya adchani KAMI VHAVYAT MHANUN KARATAT...kahi lok konitari sangitalay mhanun kartat ...kahini anubhuti prachiti yasathi karave watate....kahi lok gharat asleli badha kadhanyasathi kartat..
@ravindrakamble8898
@ravindrakamble8898 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, तुम्हाला स्वामींनी मरणाच्या दारातून बाहेर काढले आहे खुप नशीबवान आहात तुम्ही.स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्रा मध्ये म्हटलेच आहे की" आज्ञेविना काळ ना नेई त्याला ,परलोकी ही ना भिती तयाला,उगाची भितोसी भय हे पळू दे,जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे"
@vishalraorane3352
@vishalraorane3352 3 жыл бұрын
सर्वांना श्री गुरुदेव दत्त 🙏 हि स्वामींची कृपा असलेली कथा मी एक वर्ष आधी प्रसाद (माझा मित्र)म्हणजे या कथे मधला यांनी मला हा अनुभव सांगितला. या प्रसाद सोबत मी नरसोबाची वाडी ला जाताना सांगितला. (मला भुत-प्रेत या बदल काही जास्त माहित असल्याने मला हा प्रकार समजला) 🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
@gajendrajore
@gajendrajore 3 жыл бұрын
Prasad ch phone number aasel tar dya na
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 10 ай бұрын
​@@gajendrajore😂
@umeshdattatrayjambotkar4557
@umeshdattatrayjambotkar4557 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.🙏🙏🙏
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 2 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सच्चिदानंद अवधूतचिंतन सद्गुरु परब्रम्ह भक्ताभिमानी भक्त वात्सल्य अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय,🙏🙏
@ishwarisalunkhe8435
@ishwarisalunkhe8435 3 жыл бұрын
mla pn khup anubhav alet .swamiche.anant koti bramhand nayak rajadhiraj yogiraj swami samrth.🙏🙏🙏
@swarawagle7081
@swarawagle7081 2 жыл бұрын
खरंच खूप बरं वाटलं देवावरचा विश्वास आणखीन बळावला
@shalanraut9288
@shalanraut9288 2 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏🙏🙏
@doctorcure4030
@doctorcure4030 3 жыл бұрын
Khup khara ahe majhyasobat suddha anek anubhav ahet... ❤️ Shree Gurudev Datta 🙏 jai Shree Swami Samarth 🙏
@aaritijabade8813
@aaritijabade8813 2 жыл бұрын
ऐकतांना भिती वाटली पण स्वामी होते तुमच्या सोबत अशक्य नि शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@prasadkatore7610
@prasadkatore7610 2 жыл бұрын
🌸🌺🌹♥️।। श्री स्वामी समर्थ ।।♥️🌹🌺🌸 🌸🌺🌹♥️।। अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।।♥️🌹🌺🌸
@ravisangle3666
@ravisangle3666 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏
@priyankakonde9389
@priyankakonde9389 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏
@omukande7972
@omukande7972 3 жыл бұрын
अक्कलकोट निवासी परब्रह्म सद्गुरु महाराजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌺🌺🌺
@user-jq1pb4vl5v
@user-jq1pb4vl5v 3 жыл бұрын
मनापासून जर मन लावून आऐकनार तर आगावर काटे ऐतात Jay Shri Swami Samarth Guru Datta Bhagwan Ki Jai
@orionedutech252
@orionedutech252 3 жыл бұрын
अद्भुत अनुभव.. खूप दयाळू आहे देव.. काहीही करू शकतो देव.. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.. श्री स्वामी समर्थ.. श्री साई समर्थ.. 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 💐 💐 💐
@sartakpalve81
@sartakpalve81 3 жыл бұрын
😰🌹🌹🌹🌹
@sartakpalve81
@sartakpalve81 3 жыл бұрын
लय भारी
@ameyparkhi4823
@ameyparkhi4823 3 жыл бұрын
Khara ka😭
@mansijoglekar7689
@mansijoglekar7689 3 жыл бұрын
He khare aahe... Tari pn corona la ghabarnyacha bau ka kartat sagle????
@varshacomputer54
@varshacomputer54 3 жыл бұрын
@@mansijoglekar7689 कोरोनाला स्वामी सेवेकरी घाबरत नाहीत..!!! फक्त काळजी घ्या म्हणजे झालं..!!!🙏🙏 श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏
@anjaliadagle2745
@anjaliadagle2745 3 жыл бұрын
शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो.. श्री गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो..
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
Tumhala aala aahe ka konta anubhav🤔 Asla tr plz share kra ,jyane mla prerna milel paraayanachi😌😌
@alpanakoli4866
@alpanakoli4866 3 жыл бұрын
अशक्य हि शक्य करतिल स्वामी🙏🌸🌹अंगावर काटा आला जेव्हा ओम....
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
Tumhala aala aahe ka konta anubhav🤔 Asla tr plz share kra ,jyane mla prerna milel paraayanachi😌😌
@adishivoham
@adishivoham 2 жыл бұрын
प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने सहज दूर होतात. 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री स्वामी समर्थ !!🙏
@sunilmagadum4454
@sunilmagadum4454 Жыл бұрын
Shri swami Samarth
@archanabhosale1295
@archanabhosale1295 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹दादा तुमची कहाणी ऐकताना अंगावर काटा येत होता पण दादा हिच कहाणी मला माझ्या मिस्टरांनी सांगितलि खरच गुरुचरित्र ग्रंथात खुप ताकद आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanketaher2763
@sanketaher2763 3 жыл бұрын
Aaikun angala kaata ala...🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌Shree Gurudev Dattta🙌🙌🙌🍀☀🌿💛💚Shree Swami samartha
@kartikkale715
@kartikkale715 3 жыл бұрын
मी सुद्धा पारायण केलं मला सुद्धा अनुभव आले आहेत ❤️🙏🏻 जय गुरुदेव दत्त 🙏🏻
@ravindrakulkarni8110
@ravindrakulkarni8110 3 жыл бұрын
ही कथा या आधी पण ऐकलेली आहे, तरी पण ऐकतच राहावे असे वाटते, खुपच सुंदर
@kanchanpapadkar6848
@kanchanpapadkar6848 2 жыл бұрын
ही कथा आधी पण ऐकली होती खरोखरहा अनुभव अंगावर सरसरुन काटें आणणारा आहे आणी गुरुचरीत्राचे अगाध सामर्थ्य याची प्रचीती ज्याना आली तयाचा किती थरकाप उडाला असेल याची कल्पनाच न केलेलीबरी.श्रीदत्तगुरूचरणी शतदानमस्कार केलेली
@savitamiraje2723
@savitamiraje2723 2 жыл бұрын
मी ही कथा प्रतिलिपी वर वाचली आहे
@rktherooks262
@rktherooks262 3 жыл бұрын
अविस्मणीय ❤️
@kamalakarshinde6855
@kamalakarshinde6855 2 жыл бұрын
तुम्ही लोक नशिबवान आहात गुरूचरित्र ग्रंथामुळे वाचलात माझा मित्र स्व. डॉ निलेश राजगुरे त्याच रोडने गेला तो परत आलाच नाही आणि त्या दिवशी अमावस्या होती श्रावणी आणि पाउस पण हे विशेष
@sparkmechsolution3424
@sparkmechsolution3424 2 жыл бұрын
नमस्कार सर... मी एक लेखक आहे सोबतच मी गुरुदेव दत्तांचा भक्त सुद्धा.. मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करायची आहे.. संपर्क कसा करु तुमच्याशी..
@behappy-bb4pi
@behappy-bb4pi 2 жыл бұрын
Ka o hy khar ahe ka kuthe gela tumcha मित्र
@indiansafari.9974
@indiansafari.9974 2 жыл бұрын
अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चीदानंद राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय.... 🙏💐💐💐
@prashantkulkarni3884
@prashantkulkarni3884 3 жыл бұрын
या प्रसंगातून मी सुध्धा गेलो आहे. कृपा महाराजांची
@rajaneegandha3664
@rajaneegandha3664 3 жыл бұрын
🙏 shri Swami Samarth 🙏 me Karanja lad chi rahanari ahe,,Hi Satya ghatna ahe,, swami satat aapli raksha krtat ,,,
@rajaneegandha3664
@rajaneegandha3664 3 жыл бұрын
@Surya roj nhi hot pn अमावस्येला hot as
@rajaneegandha3664
@rajaneegandha3664 3 жыл бұрын
@Surya nhi ,,,,to rasta khup vahta ahe,,,,divsa khi ch nhi vatat tithe
@chaitanyaamte8912
@chaitanyaamte8912 2 жыл бұрын
गुरू देव दत्त🙏🙏
@samirdiwate2962
@samirdiwate2962 2 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !🌹 🙏
@sachinkulkarni7662
@sachinkulkarni7662 3 жыл бұрын
एकदा गुरुचरित्र मनापासून वाचा मित्रांनो , तुम्हाला काही तरी अनुभव आल्या शिवाय राहणार नाही ,माझा वयक्तिक अनुभव आहे ,बघा वाचून खरच ,श्री गुरू देव दत्त
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
खरंय तुमचं म्हणणं. श्री गुरूदेव दत्त समर्थ. श्री स्वामी समर्थ.
@ajamoljoshividrohi7605
@ajamoljoshividrohi7605 3 жыл бұрын
Marathi sahitya kuthe bhetel Khargone madhe m.p. sangal ka dada❤️👍🙏🏼
@user-wy9ye1un7o
@user-wy9ye1un7o 3 жыл бұрын
Video madhymathun ch bhetel kaa shikayla
@sachinkulkarni7662
@sachinkulkarni7662 3 жыл бұрын
@@user-wy9ye1un7o होय , युट्युब वर आहेत गुरुचरित्र अध्यय
@dattapanmale2166
@dattapanmale2166 3 жыл бұрын
Shri Guru dev datt 🙏🍀
@meenasawant2158
@meenasawant2158 3 жыл бұрын
Khupach chhan. 🙏Shree Gurudev Datta 🙏
@salveakash3494
@salveakash3494 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@narendrahadkar9389
@narendrahadkar9389 3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ महाराज की जय || 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 अशक्यही शक्य करतील स्वामी. 🙏🙏
@sambhajijadhav1490
@sambhajijadhav1490 2 жыл бұрын
Khup chayn Aanbhava dilat tumhi aamhala Jay jay raghuvira samrtha🙏🙏
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@dr.rameshwarraut964
@dr.rameshwarraut964 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@dikshakamble4024
@dikshakamble4024 2 жыл бұрын
अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🙏
@user-se6zz1lm9v
@user-se6zz1lm9v 3 жыл бұрын
Khup chan, kharach aaiktana Angavar kate yet hote, shree gurudev datta, shree swami samarth
@siddeshsawant4038
@siddeshsawant4038 Жыл бұрын
Sunder shree swami Samartha
@sulbhadeshmukh5929
@sulbhadeshmukh5929 2 жыл бұрын
मी. पण गुरुचरित्र पुष्कळ वेळा वाचले आता परत वाचेन श्री स्वामी समर्थ एकदा दिंडिरोला केंद्रात वाचले श्री स्वामी समर्थ जयंतीला 7 दिवस. केंद्रात राहिले व वाचले. 8 महिन्याचा मुलगा होता तेव्हा
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
Good ,vachat jaa, changale aahe
@baburaosankpal6217
@baburaosankpal6217 2 жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
@adishivoham
@adishivoham 2 жыл бұрын
ज्यांचा श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरु यांच्यावर अतूट श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यांना परीक्षा ह्या द्याव्या लागतात पण त्या परीक्षा मधून जीवनाची शिकवण समर्थ आणि दत्तगुरु देत असतात. लक्षात ठेवा हीरा हा अत्याधिक प्रेशर मध्ये निर्माण होतो. आणि दत्तगुरु हे आपल्या सेवकाला हीरा बनवल्याशिवय सोडत नाहीत...
@seemavalekar4380
@seemavalekar4380 Жыл бұрын
Goosebumps... Shree Swami Samarth 🙏
@Svamisamrath4123
@Svamisamrath4123 2 жыл бұрын
एकदा जर कोणी स्वामींच्या सेवेत आलं तर स्वामी त्याची कधीच साथ सोडत नाही प्रत्येक क्षणी स्वामी सोबत असतात कधी आपल्याकडून कोणतीच वाईट गोष्ट स्वामी होऊ देत नाहीत नेहमी सोबत असतात 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@dilipsanas8806
@dilipsanas8806 3 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ महाराज की जय...श्री नवनाथ महाराजांचा विजय असो..
@sagarkale5338
@sagarkale5338 3 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shitalpatil193
@shitalpatil193 3 жыл бұрын
Shree gurudev datt
@ratnakalele3581
@ratnakalele3581 3 жыл бұрын
L6lpp7⁰⁰⁰
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@shashikantshewale5360
@shashikantshewale5360 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@aasthalokhande5036
@aasthalokhande5036 3 жыл бұрын
🙏🌺।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🌺🙏 🙏🌺।।श्री स्वामी समर्थ।। 🌺🙏
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
TumhalA aala aahe ka konta anubhav🤔
@omkardesai8993
@omkardesai8993 2 жыл бұрын
श्री गुरुदेव मला मोठ्या आजारपण पासून वाचव माझे उद्या तपासणी शारीरिक चरबी आणि हृदय तपासणी चा अहवाल हा सर्व साधारण येऊदे मला सांभाळून घे कारण माझ्या घरी दुसरे सक्षम कर्ते कोण नाही
@j.g.shinde1736
@j.g.shinde1736 2 жыл бұрын
God bless you dada
@shwetabhor6979
@shwetabhor6979 2 жыл бұрын
तुम्ही ठीक आहात ना? काळजी घ्या स्वताची ... मी प्रार्थना करेन कि तुम्हाला लवकर बरे वाटु देत
@sarthaksolapure2129
@sarthaksolapure2129 2 жыл бұрын
हो मला पण गुरुचरित्र पारायण केल्याने खूप मोठा अनुभव आला आहे.🌺 श्री गुरुदेव दत्त
@amitsk123
@amitsk123 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
@maheshkapse7013
@maheshkapse7013 2 жыл бұрын
Avdhut chintan shri gurudev datta
@ganeshkawatkar9640
@ganeshkawatkar9640 2 жыл бұрын
🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏 🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏 🙏🌹ॐ साईं राम🙏🌹
@01abhidnyawilayate15
@01abhidnyawilayate15 3 жыл бұрын
🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
Tumhala aala aahe ka konta anubhav🤔 Asla tr plz share kra ,jyane mla prerna milel paraayanachi😌😌
@shubhamchavan5760
@shubhamchavan5760 3 жыл бұрын
!! श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे !! !! विजयते श्री नृसिंहसरस्वती स्वामी !! !! श्री स्वामी समर्थ !! !! जय श्री गजानन !! !! जय शंकर महाराज !! !! ॐ साई राम !! 🙏🙏🙏
@baburaosankpal6217
@baburaosankpal6217 2 жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
@navinpradhan3976
@navinpradhan3976 Жыл бұрын
Tarak mantra is one of my favourite, I used to chant it daily for the wellbeing of my family Shree Swami Samarth 🙏
@akashpandore7069
@akashpandore7069 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️❤️❤️❤️
@user-uo6qg5ei6r
@user-uo6qg5ei6r 11 ай бұрын
Shri Swami samartha 🌹👏🌹🌹🌹🌹🌹🌹👏
@sarojkolikal656
@sarojkolikal656 3 жыл бұрын
Kiti bhayanak anubhav Jay jay swamy samarth Swamy sangtat "Bhiu nakos Me tuzya pathishi ahe"
@raghuyellewar5745
@raghuyellewar5745 3 жыл бұрын
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 🌻 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता || 🌼🙏🏻
@user-zs2vs7yb6y
@user-zs2vs7yb6y 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ... गुरुदेव दत्तची स्वता अनुभुती घ्यायची असेल तर .. औरंगाबाद महाराष्ट्र मधे गल्ले बोरगाव ला जा (औरंगाबाद धुळे हाईवे) वर आहे. गल्ले बोरगाव पासुन चीन्चोली ला जा तिथे दत्त मंदीर आहे. तिथे सकाळी 11:30 च्या आत जा दत्त महाराज वायू रुपाने आजपन तिथे येतात. आरती च्या वेळस तिथे जे 2 स्वान आहे ते आरती म्हणू लागतात.... तिथे मैना आई नावाच्या आजी आहे . त्या भूत प्रेत पिडीत व्यक्ती ठिक करतात....
@kkuldeep88
@kkuldeep88 Жыл бұрын
Mazya mamanche Gav ahe Galle Boragon
@amoljavalekhed247
@amoljavalekhed247 2 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आय नमः ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमः 🙏🌸ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमो नमः ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ! नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते नमः 🌸🙏
@shobhakurundwadkar3378
@shobhakurundwadkar3378 2 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌷🌷🌹🌹🌼🌼🌸🌸
@beingpassionate4138
@beingpassionate4138 2 жыл бұрын
Tumhala aala aahe ka konta anubhav🤔 Asla tr plz share kra ,jyane mla prerna milel paraayanachi😌😌
@kalyanithakur4533
@kalyanithakur4533 2 жыл бұрын
Khar aahe ...majh gurucharitra parayan zalya vr 1month nntr mjha bike accident zala ani toh khup motha accident hota mala khup harm hou sakat hoat... Pn 1month adhi shree gurucharitra parayan kel hoat ani tyachi vibhuti mjha javal hoti ..tya mule mala fakt payala lagl ...gurun cha krupene fracture vaigre kahi nahi...khar ch frds ekda gurucharitra vachun bagha ...anubhav alya shivya rahnar nahi...shree gurudev datt....shree ganeshay namaha🙏🙏🙏🙏
@abhimanyukamble9674
@abhimanyukamble9674 3 жыл бұрын
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना🙏🏻💐
@kishorjagtap1913
@kishorjagtap1913 7 күн бұрын
❤स्वीकार आहे कृपा असूद्या स्वामी ❤
@sudharjao1768
@sudharjao1768 3 жыл бұрын
स्वामी नेहमीच तारून नेतात 🙏
@manojgaykwad2686
@manojgaykwad2686 Жыл бұрын
👍🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@ashwinikhavale4623
@ashwinikhavale4623 3 жыл бұрын
🌼Angavr shahare aale kharch 🙏🙏🙏swaminchi lila agadh ahe.... Swami Om 🌼
@pushpachoudhari3764
@pushpachoudhari3764 3 жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏
@sanmeshmhatre4070
@sanmeshmhatre4070 2 жыл бұрын
🙏श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 43 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН