श्रीमद् भागवतातील अजामिळाचे उपाख्यान खुपच प्रभावी आणी चित्तवृत्ती पालटणारेच आहे. महाराजांची मांडणी व निरुपण शैली हृदयावर सुसंस्कार गोंदवणारी आहे. धन्य..धन्य.3 प्रवचने अप्रतिम सुंदर.
@varshakapadne81365 ай бұрын
खुप छान प्रवचन, राम कृष्ण हरी. धन्यवाद.
@geetadeshpande87716 ай бұрын
खूप खूप कौतुकास्पद प्रवचन, मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@कांताढमढेरे6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि
@sureshwagh20676 ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी
@anupamaskitchen80186 ай бұрын
खूप च अप्रतिम रामकृष्ण हरी
@muktapalimkar91916 ай бұрын
👏👏👏💐
@sandhyakondlekar61776 ай бұрын
श्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@jayavantsamudra25716 ай бұрын
अतिशय अभ्यासपुर्ण प्रवचन..
@baldes74317 ай бұрын
रामकृष्ण हरि माउली
@shardavyawahare87486 ай бұрын
Ram Ram 👍🙏🚩
@suvaidya47966 ай бұрын
गंगाखेड माझे माहेर. माझे लहानपण गंगाखेड ला गेले त्यामुळे हा कार्यक्रम मी पुर्ण ऐकला . चैतन्य महाराजांच्या अमृत प्रवचने मी सतत ऐकतच असते .ते गंगाखेड ला झाले त्याचा खूप आनंद झाला.
@VarshaKulkarni-f6n6 ай бұрын
Apratim. Dhanywad. Namskar. Ram Krushna Hari Govind.
@anupamaskitchen80186 ай бұрын
आनंदाचे डोही आनंद ची अंग
@nirupamadivekar78896 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@lilapatil68226 ай бұрын
खूपच ऊत्तम स्पष्टिकरण
@vinayapradhan23696 ай бұрын
अप्रतिम निरूपण
@MangalTawale-vf9vv5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार महाराजांना भेटण्याची इच्छा आहे यूट्यूब चांगला आहे पांडुरंगाचे कृपा आहे महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते
@vasantidhavale60664 ай бұрын
अजित नाम वदो भलत्याच मिसे, सकलही पाप भस्म होत असे.