टीप : chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील ! महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
@govindkate1245 Жыл бұрын
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
@poojaekambe6496 Жыл бұрын
😊
@monoharbachate87452 жыл бұрын
प्रातःस्मरणीय वै. बोधेबाबांच्या चरणी नमन. आदरणीय श्री ह.भ.प. चैतन्य महाराज यांना नमस्कार! राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@shubhangishigam71952 жыл бұрын
काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे,
@kapilfulmamdikar65792 жыл бұрын
खूप अप्रतीम चिंतन आदरणीय श्रीगुरू महाराज, साष्टांग नमस्कार
,,अप्रतिम आहेत बाबांच्या आठवणी... साष्टांग दंडवत... 🌹🙏🙏🙏🌹
@wasudeopachpande65102 жыл бұрын
Ati ati Uttam.
@Uk_19272 жыл бұрын
किती अप्रतिम आठवणी सांगितल्या आहेत श्रीगुरु चैतन्य महाराजांनी बोधे बाबांच्या ! सादर प्रणाम 😊
@sunandadate57592 жыл бұрын
जय जय ज्ञानेश्वर🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏
@shubhangishigam71952 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@ashokkhule8048 Жыл бұрын
Jay Jay shri Ram Krishna Hari khubch sunder
@govindkate1245 Жыл бұрын
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
@aadedhwawre18242 жыл бұрын
।।रामकृष्णहरि।। श्रीगुरुंचे व बाबांना च्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात।।🙏🚩
@padmadabke41062 жыл бұрын
असे सद्गुरु पाठीशी असणे खरेच भाग्याचे. आपल्यातील कमतरताही निखळपणे सांगण्याची आणि आजच्या घडीला तुमच्या दृष्टान्त आणि सूचक ओव्यांचा समन्वय पहाता बाबांनी केलेले संस्कार खरच अद्भुत होत.
@vilasbiradar13912 жыл бұрын
बाबांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आमच्या नशिबी नव्हताच. आपण आपल्या कीर्तनातून बाबांना समजून सांगितलात आपल्या ओघवत्या वाणीतून बाबांचं दर्शन झालं, ते आपण घडवलंं. आपले खूप खूप आभार. ।। राम कृष्ण हरी ।।
@shubhangishigam71952 жыл бұрын
हरी प्राप्तीशी, उपाय धरावे संतांचे पाय अप्रतिम किर्तन
@dr.babasahebd.pujari.patta97732 жыл бұрын
संतांनीच संतांचे केलेले गुणगान व कौतुक हे यथार्थ सार्थ कौतुक असते. वैष्णव संप्रदायातील श्री गुरु चैतन्य महाराज म्हणजे महान वैभव आहे. (श्रीक्षेत्र,श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली कोल्हापूर).🌹🌷🙏🌸🌼🌼🌹🌷🙏🌸🌼🌼🌸🌸🌸🌸🌼
@minalmahajan2502 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
@santoshpawar71702 жыл бұрын
ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना.....🙏🙏🚩🚩रामकृष्णहरि
@shankargore57942 жыл бұрын
श्री गुरूच्या चरणी दंडवत
@vishnuboarkar80012 жыл бұрын
वा माऊली बाबां च्या आठवणी जागी केल्या
@sunandadate57592 жыл бұрын
Jay jay Ramkrushnahari 🙏Jay jay Pandurang hari🙏
@sunandadate57592 жыл бұрын
अप्रतिम किर्तन🙏
@vinayakvamankawadkargondim55832 жыл бұрын
Jay hari maharaj
@shardavyawahare87482 жыл бұрын
Ram Ram 🚩🙏
@Uk_19272 жыл бұрын
श्रीगुरु बोधे बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात !
@chhayamadhukargulave24502 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@onkarjawale44482 жыл бұрын
Ram krushna Hari 🙏🙏🙏💐👌
@swatisutrave66432 жыл бұрын
श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी
@santoshtoshniwal58702 жыл бұрын
साष्टांग दंडवत
@deepakkulkarni19642 жыл бұрын
Khupsunder
@श्रीविठ्ठल-फ5र2 жыл бұрын
साष्टांग दंडवत🙏
@vitthalnarwade2052 жыл бұрын
रामकृष्णहरि
@vaishalidicholkar19812 жыл бұрын
Very good
@vaijnathsuryawanshi41882 жыл бұрын
Jai jai Ram Krishna hare
@khushalratnaparkhi19762 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@gorkhnathnarute9642 жыл бұрын
🙏श्रीराम🙏
@nitingajbar14312 жыл бұрын
सुपर
@aashishkhalokar30322 жыл бұрын
पूज्य चंद्रशेखर महाराज यांचे बाबांच्या पुण्यतिथी मधील कीर्तन टाका