राम कृष्ण हरि माऊली आपल्या मुळेच आम्हा ला इतके छान प्रवचन ऐकायला मिळतात चरणी नतमस्तक 🙏🙏
@MazabhavmazadevRajshrimali14 күн бұрын
🏵️धन्यवाद वैशालीताई 🏵️
@gorakhjadhav454Ай бұрын
|| जय श्रीराम || प.पु.महाराजांचे चरणी सा.दं.व नमन!🙏🙏
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद श्री गोरख जाधव महाराज 🟠 राम कृष्ण हरी 🟠
@pragatimetha8082Ай бұрын
🚩🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏 अप्रतिम🙏 धन्यवाद
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद प्रगतीताई 💥जय श्री राम 💥
@amitsumant3131Ай бұрын
ज्या ज्यावेळी संधी मिळते त्या त्यावेळी ह भ प चैतन्य महाराज यांचे प्रवचन न चुकता ऐकतो. ती एक अतिशय सुंदर पर्वणी असते. एकदा प्रत्यक्ष त्यांचे प्रवचन ऐकायला मिळावे हीच माउलींच्या चरणी नम्र प्रार्थना. पुन्हा एकदा धन्यवाद. राम कृष्ण हरी
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद 🌹राम कृष्ण हरी 🌹
@prashantdeshpande8731Ай бұрын
निंबाळच्या गुरुदेव रानडे यांचे चरित्र श्री चैतन्य महाराजांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आधार घेत उलगडून सांगितले. अतिशय प्रासादिक शब्दात.. ओघवत्या वाणीत..
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
🔴धन्यवाद श्री प्रशांत देशपांडे महाराज जय गुरुदेव!!
@snehalkulkarni289Ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद स्नेहलताई कुलकर्णी 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@ArunRangeАй бұрын
राम कृष्ण हरि धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद श्री अरुण राणगे 🏵️जय जय राम कृष्ण हरी 🏵️
@VarshaKulkarni-f6nАй бұрын
Ram Krushna Hari Govind.
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद वर्षाताई कुलकर्णी!! 🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩
@vilasphadatare7051Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम.
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद श्री विलास फडतरे महाराज 🟠 जय श्री राम 🟠
@nitinmane535Ай бұрын
मला शेवटच्या सत्राला सपत्नीक उपस्थित रहाता आलं, मी स्वतःला भाग्यवान समजतो.🙏🙏🙏
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद!! संताचिये पायी हा माझा विश्वास तेणे विष्णुदास कृपा करी 🏵️🏵️
@vedikamane4619Ай бұрын
Ramkrishna hari mauli
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
धन्यवाद वेदिकाताई माने!! 🏵️ राम कृष्ण हरी 🏵️
@VaishaliShigam-x4m14 күн бұрын
माऊली आपण छान प्रवचन करतात हा तुमचा अभ्यास असेल पण तुम्हाला सर्वच्या सर्व कळते कसे हे काय मला कळत च नाहीं निवांत माथा पायी ठेविजे बास
@MazabhavmazadevRajshrimali14 күн бұрын
धन्यवाद 🌹🌹 राम कृष्ण हरी 🚩🚩
@tukarammagar69Ай бұрын
आणि ग्रंथोपजिविये विशेष लोकिय!! या आओळिचा अर्थ लिहाल का ❓
@MazabhavmazadevRajshrimaliАй бұрын
🟤धन्यवाद श्री तुकाराम मगर महाराज 🟤 आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये। पसायदानाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी, 'आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होवावे जी॥' असे म्हटले आहे. पसायदानाच्या प्रत्येक ओवीतून जितके शक्य होते तितके भव्य दिव्य मागणे ज्ञानेश्वरांनी लोकांकरिता त्या विश्वात्मकाकडे मागितले आहे. 'आणि ग्रंथोपजीवीये' या ओवीत त्यांचा ग्रंथ आणि ग्रंथाशी निगडित माणसाबद्दल विशेष स्नेह प्रगट केला असल्याचे दिसून येतो.🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩