Рет қаралды 59,022
श्री गुरुकृपेने सर्व शक्य आहे | वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली | श्री गुरुचरित्र अध्याय ४०
श्री गुरुचरित्राच्या चाळिसाव्या अध्यायात श्री गुरुकृपेने वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली व नरहरी ब्राह्मणाचे कुष्ठ गेले. या व्हिडिओ मध्ये या आध्यायाचे विवरण करताना मनुष्याला दुःख का प्राप्त होते , ते कसे सोडवता येते याचे विवरण आलेले आहे. त्यासोबत मोठी समस्या सोडवण्यासाठी चे भक्ती चे स्वरूप देखील विशद केलेले आहे.
🌷श्रीसद्गुरुचारित्राचे ( गुरुचरित्र) सर्व अध्याय अर्थासह प्लेलिस्ट👇
• || श्रीसद्गुरुचरित्र ||
#gurucharitramarathi
#गुरुचरित्र