अतिशय सुंदर व्हिडिओ. या भाज्या शहरातील लोकांना माहीती असण कठीण. धन्यवाद
@SukhaMantra4 ай бұрын
Dhanyawad 😇🙏🏻
@mugdhanene28116 ай бұрын
Video khup chan❤
@SukhaMantra6 ай бұрын
Dhanyawad 😇😀🙏🏻🙏🏻
@wh_clips6 ай бұрын
Khup chan video ❤
@SukhaMantra6 ай бұрын
Thanks
@shwetajadhav39776 ай бұрын
Khup chan video
@SukhaMantra6 ай бұрын
Dhanyawad 😇😀🙏🏻
@leenaschannel99006 ай бұрын
खुप छान 👌 तुम्ही यातून जो संदेश दिलेला आहे ते अगदी योग्य आहे. सपाटीकरण करून प्लॉटिंग होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे.... हा संदेश. धन्यवाद 😊🙏
@SukhaMantra6 ай бұрын
आपण आपलं कर्तव्य करायचं...बाकी निसर्ग ह्या सगळ्याला वेगळ्या भाषेत उत्तर देतोच वेळ आली की......असो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा...😇🙏🏻धन्यवाद
@pradnyakalgutkar72896 ай бұрын
सुखदा,खूपच छान व्हिडीओ बनवला आहे आजचा,आजच बोरीवलीला जाऊन भारंगीची भाजी शोधूनच घेऊन येते,पण मिळेल याची गँरंटी नाही,नाहीतर कोकणातच यावं लागेल.कारण तू आता माझ्या तोंडाला पाणी आणलं आहेस.😊 खूप छान !!!!! असेच नवनवीन व्हिडीओ बनवण्याची तुला स्फूर्ती मिळो हीच बाप्पाचरणी प्रार्थना !!!!!!!❤❤
@SukhaMantra6 ай бұрын
Dhanyawad 😇😀🙏🏻❤️ असेच व्हिडिओ अधिकाधिक कसे आपल्यापर्यंत पोहोचवता येतील यासाठीच प्रयत्न करत आहोत ....आपले आशिर्वाद राहूदे 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@anuradhakuvalekar24486 ай бұрын
मस्त. भारंगी व बाफळीची भाजी आम्ही पण करतो. भाजणी घालून कोरडी भाजी करतो. आमच्याकडे बाजारात रानभाज्या मिळतात.
@SukhaMantra6 ай бұрын
अरे व्वा ! आम्ही सुद्धा कोरडी भाजी करून बघू नक्कीच ...धन्यवाद 😇😄🙏🏻
@onlyhelth64055 ай бұрын
कुठल गाव आहे
@SukhaMantra5 ай бұрын
व्हिडिओ मधे आपण पाहतोय ते "रोवले" गावात जाण्याच्या रोड वर टिपलेली दृश्य आहेत . . . आमचा मूळ गाव केळशी (दापोली-रत्नागिरी)
@Sachin_Chavan6 ай бұрын
आपण चांगल्या गोष्टी खायचा प्रयत्न करतो पण ते बनवताना काळजी घेत नाही. जी कढई वापरली ती अल्युमिनियम ची वापरली. अल्युमिनियममध्ये शिजवलेले अन्न हे विष तयार होत खर म्हणजे विष नाही पण त्याचे सर्व पोषक तत्व नष्ट होत. कृपया अल्युमिनियम बद्दल माहिती घेऊन पुढील व्हिडिओ मध्ये अपडेट कराल आणि ह्याची माहिती पण इतरांना सांगाल ही अपेक्षा. यूट्यूब हे असं माध्यम आहे ज्याने आपण इतरांना चांगले ज्ञान देऊ शकतो. आपले व्हिडीओ छान आहेत, त्यातून इतरांनाही परिपूर्ण माहिती देऊ शकतो त्याची काळजी घ्या. धन्यवाद
@SukhaMantra6 ай бұрын
आम्ही कोकणातील साधारण माणसे आहे. अल्युमिनियम मधे शिजवून चालेल फक्त त्यातच भाजी नंतर खूप वेळ ठेऊ नये याची काळजी आम्ही घेतो. एकतर स्टेनलेस स्टील च्या भांड्यात भाजी काढून ठेवतो किव्वा खाऊन फस्त करून टाकतो. असो, आपण सांगितले त्याचा विचार करून आम्ही पुढील व्हिडिओ मध्ये काळजी घेऊ. धन्यवाद 🙏🏻😇 आपले आशीर्वाद पाठीशी राहूदे 🙏🏻
@Sachin_Chavan6 ай бұрын
@@SukhaMantra साधारण किंवा असाधारण ह्याचा प्रश्नच नाही आहे. आपण माहिती पूर्ण व्हिडिओ बनवता असे करताना आपणास आदर्श असे पाहिले जाते जर आपल्याच व्हिडिओ मधून थोडेफार समाज प्रबोधनाचे कार्य झाले तर उत्तम होईल ही अपेक्षा. शेतकरी ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते (मी पण कोकणी आहे आणि प्रत्येक कोकणी हा साधारण कधीच नाही. तसे मानू ही नये)