उपाशी मित्र मंडळ यांच्या सोबत पार्टीचा व्हिडिओ कधी येणार 😂😂😂
@samrudhigurav87614 ай бұрын
खूप छान
@rupeshmhaske19953 ай бұрын
अनु स्वतःचा हाताने खाते ते पण भाकरी भाजीत बुडून खाते.तुम्ही दोघे असेच नेहमी आनंदी रहा आपली बाकीची मंडळी कुटे आहे खूप व्हिडिओ मध्ये दिसले नाही.त्यांना दाखव
@AkshayDhavade-ki6gl4 ай бұрын
Mi आलो होतो राजापुरात मार्केट ला गंप्या शेट भेटला दुकानाचे पत्रक दिले रोशन दादा ला द्यायला सांगितले होते
@geetanjalidicholkar62204 ай бұрын
Mast
@Nisargramya_Kokan_4 ай бұрын
व्हिडीओच्या सुरुवातीचं गाण बंद का केलं
@yeshwantdhumal73264 ай бұрын
वडाच्या झाडाखाली पार बनवा
@harshalbhosle81534 ай бұрын
मासेमारी चा video टाक
@GuruSawant-i1t4 ай бұрын
रोशन आदीतीला मालववणीत ब्लॉग करायला सांगा कारण मालवणी शब्द चांगले बोलते
@Konkani_Pratham_4 ай бұрын
तुला पण वटपौर्णिमा चा हादिंक शुभेच्छा करण फणी
@tusharchalke11334 ай бұрын
उपाशी मित्र मंडळ चे व्हिडिओ येत का नाहीत
@ankeshnavrat4 ай бұрын
झाडाच्या पानामध्ये करवंद आहेत 🙂
@Konkani_Pratham_4 ай бұрын
आला आवाज
@namdeotulsankar65624 ай бұрын
Roshan bhai sagale san sajare karato. hech apale main culture ahe.