ऋशी भाऊ तु लग्न केल तर आरोही ताईसाहेब बरोबर कर ती तुला कधीच सोडनार नाही अगदी कितीपण मोठ संकट आलं तरी कारण तुमच्या अपघात झाला तेव्हा मला कळाले कि ताईसाहेब किती धाडसी आहे त्यामुळे सांगतो संकटात ताईसाहेब तुला चांगली साथ देईल कारण सांगतो ताईसाहेब घाबल्या नाही जय शिवराय जय शंभुराजे
@manasweemande4225 Жыл бұрын
खूप छान ऋषिकेश आणि आरोही खूप सिम्पल असता तुम्ही आणि साधं सुद्धा बोलता
@parmeshwarbelge8128 Жыл бұрын
अँक्सीडेट झाला येवड वाईट वाटलआरोही आणी दादा दोघ पन सुखरुप आहेत Video पाहिला मग कळल नशीबानी खुप साथ धिली आणि आशीचसाथ द्यावी 👌👌🙏🙏