राम जेठमलानी जी बरोबर बोलले.. कि, मी राहुल गांधी ला चपरासी म्हणून ही.मी माझ्या कार्यालयात ठेवले नसते..
@chinmayibhise8807Күн бұрын
गांधी नेहरू the फ्रॉड 😡
@sushamanaik99972 күн бұрын
जो माणूस ' संविधान खतरेमें ' असं म्हणत फिरतोय , त्याच्याच परिवाराने संविधानाचा जास्त अपमान केला . आणि स्वतःच्या फायद्यासाठी घटनेत दुरुस्त्या केल्या .
@Hindukush92 күн бұрын
नाभा (पंजाब) मध्ये अठकेत गेल्या बरोबर रडकुंडीला लेहरू आला, व मोतीलाल ने राज्यपालांना लिखीत माफीनामा दिला 😱 🥸
@BalkrishnaSawant-ws5dzКүн бұрын
आदरणीय अरविंद काका साष्टांग नमस्कार काका आजचा इतिहासाचा तास खूप आवडला😊
@artikumbhar98012 күн бұрын
महोदय...आपल्या व्हिडिओतून आम्हांला नेहमीच सत्य घटना समजतात. अगदी योग्य विश्लेषण 👌👌🙏🙏
@madhavsane45092 күн бұрын
संसदेत खोटं बोललं तरी काही शिक्षा होतं नसल्याने हा पप्पू काहीही बोलतो.😂
@drarunjoshi2088Күн бұрын
ज्या दिवशी भारत गांधी, नेहरू परिवाराच्या प्रभावातून मुक्त होईल तो दिवस कधी येईल ह्याची आपण प्रतिक्षा करुया 😮😮
@sushamanaik99972 күн бұрын
वीर सावरकरांनी आपली शिक्षा भोगत असताना ज्या यातना सहन केल्या तशा गांधी-नेहरूं परिवारातील कुणीही व्यक्ती सहन करू शकली नसती . सावरकरांबद्दल वाट्टेल तसं बोलून तो माणूस आपली level दाखवून देतो .
@leenakabnoorkar3971Күн бұрын
किती परखड विश्लेषण केले आहे कुणातरी काँग्रेस च्या पुढार्यांना पाठवले पाहिजे
@kishorekakade16072 күн бұрын
स्वातंत्र्या नंतर ही सावरकरांची जन्मठेप संपत नाही हे देशाचे दुर्दैव आहे
@kishorjoshi5658Күн бұрын
अरविंद काका आपले प्रबोधन अप्रतिम आहे, पण सगळे,*'नळी फुंकली....'* असे आहे.
@arunutekar90392 күн бұрын
हिंदूस्थानची फाळणी करून गांधी नेहरु परिवाराने देशाचं वाटोळं केलं, आणि फाळणी करतांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विरुद्ध षडयंत्र रचुन मुस्लिम समाजाला झुकतं माप दिलं.
@swatibhave2704Күн бұрын
मुळात गांधी नेहरूंना कुठल्या जेल मध्ये ठेवलं होतं? सर्व सुखसोयींनी युक्त असं त्यांचंतुरुंगातलं जीवन होतं. आगाखानपॅलेस पुणे येथे गांधीजी होते.
@vasantpatil5848Күн бұрын
गांधी आणि नेहरू यांनी देशाला कित्येक वर्षे मागे ठेवले आहे. आणि आताही काही लबाड लांडगे तोच वारसा पुढे चालवत आहेत.
@chandrakantjoglekar9406Күн бұрын
अहो राहुल गांधीला अहो काय म्हणता हा फालतू आहे.
@vijaytiwari-nq7cr2 күн бұрын
Namaskar 🙏
@vasantisidhaye440011 сағат бұрын
सावरकरांबद्दल वाट्टेल ते बोलायला राहुल गांधींना थोडीही लाज वाटत नाही , कोणी ह्याला शहाणपण शिकवा
@ajitdharmadhikari8959Күн бұрын
ते खरे कधी बोलतात
@girishadannavar157413 сағат бұрын
Bharatatil sarv Gandhi nehru family che NAME PLATES kaadun taakun VEER SAVARKAR JI, NETAJI, SHIVAJI, SHASTRI JI nche NAME PLATES laavne garjeche ahe. JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@bhaskargadkari58192 күн бұрын
हा कोण
@rajupnjkrКүн бұрын
अरविंद काका आकलन आणि अक्कल एकच ना!
@viveksapre8Күн бұрын
Nahi Ekhadya vishayavhe Yogya te aakalan honya sathi akkal lagate.
@ArunSawant-t5jКүн бұрын
मोदी खोटे बोलतात.जरा संविधानाची 1951 ची नववी सुचीचा निट अभ्यास कर.