Рет қаралды 25,436
Catchupच्या ह्या भागात विक्रम साठेंची मुलाखत. MTVच्या मार्केटिंग जगातून स्टँडअप कॉमेडीमध्ये, तिथून story telling आणि आता youtubeवर पदार्पण करत विक्रम साठे काळासोबत आहेत. Worldcup जिंकल्याचा hangover उतरलाय का? असं वाटलं होतं का की भारत worldcup जिंकेल? हार्दिक पांड्याच्या ट्रोलिंगबदद्ल काय वाटतं? राहुल द्रविडच्या winning celebrationबदद्ल काय मत? कोहली आणि रोहितची retirement अपेक्षित होती? IPLवर त्यांचा take काय आहे? USAची क्रिकेट टीम कशी वाटली? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर हसत खेळत गप्पा. विक्रम साठेंची ही boundary मारलेली मुलाखत बघा फक्त अमोल परचुरे ह्या youtube channel वर!
Follow us!
Instagram:
amolparchur...
Facebook:
amol.parchur...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
#CatchUp #AmolParchure #VikramSathaye #Interview