एक ते कांगारू होतं ज्यांनी वर्ल्डकप जिंकल्यावर विश्वचषकावर पाय ठेवले.. एक आपला वाघ आहे, जिथे जिंकला तिथली माती पण चाखली.. बाहेरच्या देशात नुसतं खेळायला गेलो तरीही तिथल्या मातीशी प्रेम व कृतज्ञता निर्माण होणारी भावना म्हणजेच आहेत खरे भारतीय संस्कार ..❤
@surendramanjalkar445 ай бұрын
जगदंबशिवराय🕉️🕉️
@drbharatgyn5 ай бұрын
कूणी पाय ठेऊ नये म्हणून च डिझाईन बदल करून वर्ल्ड कप बनवला, :विश्व गुरू
@varunborate32475 ай бұрын
Bhai tyane Covid madhe India la khup donation pn kela hoto He doesn't deserve hate
@pirana6775 ай бұрын
@@drbharatgynT20 विश्वचषक कायमच तसा आहे. तो पाय ठेवलेला ODI विश्वचषक होता: अंधभक्त
@hc312115 ай бұрын
Are Bhau je world cup payavvar thevta thech jinktat. Asa undarala chindhi pavli kuthe theu Ani kuthe nhi asa nhi karat firava lagat.
@sadabehere5 ай бұрын
एकदम योग्य वेळी योग्य व्यक्तिची मुलाखत घेतलीत. मस्त...
@kalpakpanvalkar4815 ай бұрын
चिन्मय तुझं अभिनंदन .तू अशा एका व्यक्तीची छान मुलाखत घेतली.जी अनेक वर्षापासून क्रिकेट खऱ्या अर्थाने जगतेय अनुभवते आहे. हॅट्स ऑफ लेले सर ❤
@Ironman-u5l5 ай бұрын
रोहित शर्मा खूप महान व्यक्ती आहे नेहमी लोकांच्या मनात राहील 😊
@Ironman-u5l5 ай бұрын
जसप्रीत बूम राह महत्वाचं योगदान आहे या वर्ल्ड कप मध्ये हे विसरू गोलंदाज चा पण सन्मान केला पाहिजे
@khemchandsure5 ай бұрын
40 मिनिट कधी संपले कळालंच नाही. मस्त मुलाखत . चिन्मय चं पण कौतुक आहे, थोडक्यात प्रश्न विचारून लेले सरांना बोलायला दिलं, उगाच मधे मधे disturb नाही केलं.
@CinemaClips5495 ай бұрын
रोहित शर्मा आणि राहूल द्रविड सरांकरिता ही ट्रॉफी खूखूप महत्वाची होती. जी भारतीय टीमने एक टिम वर्क द्वारे हरलेल्या मॅचमध्ये विजय खेचून आणला आणि सर्व भारतीयांना गौरांवित केलं. जय हिंद, जय भारत. असाच प्रकारे भारत खेळाच्या प्रत्येक प्रकारात प्रगती करीत राहो हीच सदिच्छा
@SwapnilPatil-li6hg5 ай бұрын
करू शकत नाही, जो पर्यंत आपण क्रिकेट मधून बाहेर येत नाही तोपर्यंत. कारण क्रिकेट सारख्या फालतू आणि सोप्या खेळला आपण प्राधान्य देऊ तो पर्यंत आपणाला इतर कठीण खेळाची किंमत कळणार नाही.
@SwapnilPatil-li6hg5 ай бұрын
आपली ऑलिंपिक ranking 56 आहे आणि फुटबॉल रँकिंग 124 आहे. आपण sports madhe खूप मागे आहोत.
@anuragmore4925 ай бұрын
पण मला अस वाटत की रोहित शर्मा एक odi वर्ल्ड कप deserve करतो देवा कडे एकच मागणं आहे🙏🙏
मी द्रविडला 1999 च्या वर्ल्ड कप पासून मी फॉलो करतोय...त्याचे टीम साठी खूप मोठे योगदान असायचे, अगदी 1999 वर्ल्डकप मध्ये टॉप स्कोरर होता तरी तो झाकला गेला. खूप मॅचेस त्याने इंडिया साठी जिंकवल्याही आहेत आणि खूप वाचवल्या सुधा आहेत पण हा माणूस कायम झाकोळला गेला.2003 ची वर्ल्डकप नशिबात होता पण एक दिवस खराब लागला तोही finalcha.2007 वर्ल्ड कप साठी टीम फक्त नावाला होती बाकी सगळे राजकारण केले तेव्हाच्या कोच चॅपेल ने..त्या नंतर तो चांगला परफॉर्मन्स देवून सुधा दुर्लक्षित राहिला..खरा मानकरी या वर्ल्डकप चा द्रविड आहे आणि आभार रोहित शर्माचे की त्याने हे बोलून दाखवले❤ जे आधी कोणीच केले नाही. त्याला ट्रॉफी उचलताना पाहत असताना अगदीच मी लहान मुला सारखा रडत होतो..true legend, wall of indian cricket...राहुल द्रविड❤
@shubhankarpatil1692Ай бұрын
खरं आहे...या मातब्बर खेळाडूला त्याचं खरं श्रेय आणि शाबासकी कधीच मिळाली नाही...मी खूप मोठा चाहता आहे त्याचा 🙌
@vitthaljadhav6695 ай бұрын
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेली खेळी कायम लक्षात राहील....❤H I T M A N
@rushikeshgursalerg19575 ай бұрын
रोहित शर्मा & विराट कोल्ही ❤🙌
@somnathgarad75305 ай бұрын
लेले काका...... चक्क आज बोल भिडूवर चिनुदादा सोबत ❤❤❤❤❤
@PRATIKGHARAT-tg6sb5 ай бұрын
❤
@secretsociety21635 ай бұрын
अतिशय छान आणि क्रिकेट खेळाचे बारकावे सांगणारी मुलाखत...बघताना वेळ कसा गेला कळलच नाही... सचिन तेंडुलकर शारजा 1998 आणि रोहित शर्मा t20 wc 2024 या दोन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इनिंग नेहमी लक्षात राहतील ❤
@hemapawar28135 ай бұрын
बोल भिडू ने खरंच खऱ्या क्रिकेट प्रेमी ची मुलाखत घेतली {पत्रकार म्हणतं नाही मी}... बरं वाटलं
@devendrashinde67495 ай бұрын
खूपच चांगली आणि स्फोटक मुलाखत बोल भिडूचं मनापासून अभिनंदन ❤❤
@akshaymulik95965 ай бұрын
रोहित एक माणूस म्हणून जो आहे, त्याचा तो चांगुलपणा, साधा स्वभाव हे सर्व पाहता त्याला एकदा फक्त एकदा तो वनडे चा "World Cup" उंचावताना पहायचाय.. हीच एक इच्छा आहे.
@prakashsalunkhe82675 ай бұрын
एकवेळ worldcup जिंकलो नसतो तर काही वाटलं नसत म्हणजे दुःख झालं असत नक्कीच पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड जो माज उतरवला ना त्यात एक भारतीय म्हणून खूप बरं वाटलं कारण ते शल्य कायम मनात होत जे रोहित आणि आपल्या सगळ्या टीमने पूर्ण केलं ❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@aniketchakor85465 ай бұрын
अरे वा .... चिन्मय आणि लेले सर...हे मस्त कॉम्बिनेशन जमवून आणलाय बोलभिदू❤
@prasadbhavsar63425 ай бұрын
सुनंदन लेले हे खूप ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार आहेत. मला आजही आठवते लहान असताना पुण्यनगरी पेपर मध्ये शेवटच्या पानावर यांचे संपादकीय लेखकाचे अतिशय उत्कृष्ट. लहानपणी पेपर शेवटचा पानापासून वाचण्याची सवय आणि त्यातून नंदन लेले यांचे लेख😊
@vishalpawar40105 ай бұрын
पुढारी मध्ये पण यायच
@Siddhi-945 ай бұрын
कोणत्याही परस्थिती मध्ये सकारात्मक राहतं आल् पहिजे हे खूप छान व्याख्या दिली कारण जिथे प्रेशर असते तेंव्हा सकारात्मक ते मुळे आपला mind-set फक्त लक्ष्यावर केंद्रित राहतो अन् विजय खेचून आणतो 👍🏻
@roshandalvi57515 ай бұрын
सुनंदा लेलेजी तुम्ही एक गोष्ट एकदम खरी सांगितली , बोलायला ते एक वाक्य आहे पण जीवनात जेव्हा घडत असते तेव्हा त्रास खूप होतो , पण जो संयम ठेऊन त्या परिस्थितीशी लढतो त्यातून शिकतो तोच माणूस असतो , चांगल्या नंतर वाईट आणि वाईटा नंतर चांगल , हे जीवनात कोणालाही चुकले नाही .
@engma75495 ай бұрын
काहीही म्हणा पण ऑस्ट्रेलिया सारख्या टीम ला रोहित ने जे मारलं, ते पाहण्या सारखं होतं, त्यांना अशी धक्का देण्याची गरज होतीच जी रोहित ने दिला धक्का. ❣️❣️
@JaiMaharashtra19025 ай бұрын
हार्दिक पांड्या खेळाडू म्हणून चांगला आहेत पण त्याला मुंबई इंडियन्स कॅप्टन नाही केलं पाहिजे. कॅप्टन रोहित शर्माचं पाहिजे
@SuccessGuru.335 ай бұрын
Bhau tuz barobr aahe pn to team management cha niryan asto player troll karun upyog nahi ❤
@Nihilist_Rohan5 ай бұрын
Are lavdyano kiti diwas sharma captain rahnar
@JaiMaharashtra19025 ай бұрын
@@SuccessGuru.33 रोहित शर्मा ला ज्या पद्धतीने कॅप्टन म्हणून काढले ते चुकीचे होते. आणि त्याच रोहित शर्मानी आता वर्ल्ड कप जिंकून दिला. मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा मुळं सपोर्ट करतो
@bhu-i4g5 ай бұрын
Rohit Sharma ne Pandya la tayar kele पाहिजे,same धोनी making rutu
@SuccessGuru.335 ай бұрын
@@bhu-i4g 💗🙏
@Sports.frenzy115 ай бұрын
टीम इंडिया च अभिनंदन, खरतर गेली दहा वर्ष तिन्ही फॉरमॅट मधे आपण सातत्य राखल, त्यामुळे कमीत कमी एवढं यश तर नक्कीच अपेक्षित होतं. आपण T20 वर्ल्ड कप जिंकला असला तरी, रोहित, कोहली, बुमराह आणि शामी ने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायला हवा होता. माझ्या मते ती आपली बेस्ट टीम होती. आजही भारतीय संघाचा कट्टर समर्थक म्हणून 2023 एकदिवसीय विश्वचषक गमवल्याच खुप दुःख वाटतं, तो प्रत्येक भारतीय क्रिकेट फॅन्स साठी फार दुःखद क्षण होता. एक वाईट दिवस आणि सगळ होत्याचं नव्हतं झालं 🙏
@pritic74565 ай бұрын
Yes. Me pan to divas kadhi ch visrun shaknar nahi. Aapli team best hoti. Unbeaten final la aali hoti. Ani to world cup deserve karat hoti. Ti jakham nehmi manat rahili asti. Pan tya divshi Rohit ne ji kutayi keli na Australia chi, tevha sukoon watla ani thodi jakham bharlya sarkhi watli
@swatisawant84065 ай бұрын
K L Rahulne itki slow batting keli tyamule score nahi zala. 300+ score asta tar Australiane pressure ghetla asta.
@rahulwable69245 ай бұрын
भारत एक वादळ ते कधीच नं डगमगनार आणि एक तुफान कि जे कोणालाही नं अडवता येणार ते म्हणजे भारत 🇮🇳
@mr2sh5 ай бұрын
5:53 तुला म्हणून सांगतोय कुणाला सांगू नको 😂😂😂😂
@girishlahande82945 ай бұрын
लेले सरांची मुलाखत चिन्मय भाऊंने घेणे म्हणजे आमच्या साठी क्रिकेट मध्ये दोन दोन वर्षे नापास होऊन क्रिकेट वर तेवढेच प्रेम करणाऱ्या वेड्यांसाठी एक पर्वणीच आहे thank u lele sir and chinmay bhau😊😊😊😊
@jagdishrajguru38275 ай бұрын
सर्व प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू यांनी आपापली भूमिका पार पाडल्यानेच हा सामुहिक प्रयत्नाचा विजय आहे .
@anoop09875 ай бұрын
Sunanda ji is a genuine, content rich, no drama, real sports reporter!
@vithaltashildar22785 ай бұрын
गब्बरची दहशत...... अर्थात बुमराह ❤❤❤
@mukeshrathi60885 ай бұрын
😂
@dreamsneverdiehappy5 ай бұрын
चिनू, right time, right person मुलाखत तेही analysis ❤
@sushilbole90795 ай бұрын
खुप छान मुलाखत झाले सुंदनन लेले यांचं बोलणं खुप भावत चिन्मय ही मुलाखत तू घेणं आणि घेणं आनंद असतो पर्वणी असते
@NIKHILDESHMUKH-p3k5 ай бұрын
The legend RO-HIT❤❤❤
@deepaksarode37645 ай бұрын
चिन्मय भाऊ तु विचारलेले प्रश्न चे चेंडू चे निट ओळखून श्रीमान लेले यांनी छान टोलवून चौकार 🎉षटकार मारुन मार्मिक उत्तर दिले... तुझ्या चेहऱ्यावर चे तेज व हास्य पाहून समाधान वाटले 🎉🎉🎉🎉😊😊😊
@AmarNakhawa5 ай бұрын
सुनंदन सर पहिला इंटरव्हिव्ह बघितला तुमचा पण मन जिंकलात. खूप छान बोललात पत्रकारिका काय असते, आणि ती कशी प्रेझेन्ट करायची असते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सुनंदन लेले सर सर पुन्हा एकदा सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@kirankhargaonkar59805 ай бұрын
लेले सरांनी फक्त क्रिकेट बघण्याचा नाही तर जिवणातलाही दृष्टिकोन बदलला🙏🏻🙏🏻. पहिल्यांदा संपूर्ण मुलाखत बघितली. खूप छान 👌
@hrishikeshmahure14835 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤. एक मराठी माणूस म्हणून आम्हाला लेले काकांचा आणि हर्षा भोगले यांचा खूप अभिमान वाटते.. सुंदर असा संवाद.. बोल भिडू खूप खूप आभार...❤❤❤
@pradeepphatak42485 ай бұрын
अतिशय सुंदर इंटरव्हू आणि त्याहूनही अतिसुंदर उत्तर.. kudos to both of you..👏
@siddeshkalyankar30875 ай бұрын
तरी माझ्या मते लेले सर यांची ही मुलाखत छोटी होती आणखी खूप सारे किस्से लेले सरांकडून ऐकायचे होते.....
@avdhutpatil50815 ай бұрын
खूप छान मुलाखत लेले सरांनी जे शब्द मांडले तस दुसरं कोणी मांडल असत असं नाही वाटतं.
@krishnatvalekar25775 ай бұрын
Ram krishna Hari. Brahmagiri vithai. ❤Mast namaste..Happy Indian cricket. Team congratulations Bharat Team. 🎉❤
@Peaceful_life285 ай бұрын
2024 टी 20 वल्डकप मध्ये अजिंक्यपद हे सांघीक यश आहे. कोणीही एकच जण शिल्पकार आहे असे नाही. प्रत्येक सामन्यात वेग वेगळे जन चमकले, कधी रोहीत, कधी सुर्या, कधी हार्दिक, कधी बुमराह, कधी कुलदीप , व शेवटी विराट प्रत्येकाचे योगदान आहे. धन्यवाद
@girishvyavahare96435 ай бұрын
चिन्मय खूपच छान खेळकर "to the point" लेले साहेबांची मुलाखत योग्य वेळेवर घेतलीत. एकच विनंती "द्वारकानाथ संझगिरी" या क्रिकेट गुरूंची एक मुलाखत होऊन जाऊ दे जिंकलेल्या "World Cup" वर
@rameshsawant34455 ай бұрын
सुंदर मुलाखत. फारच आवडली. भाषेवर असलेलं प्रभुत्व जाणवत होत.
@mesmerizing-wildlife5 ай бұрын
सुनंदन फार छान उत्स्फूर्त आणि घरगुती भाषेत आणि शिवाय शास्त्रीय विश्लेषणात्मक..... मेंदू आणि ह्रदय दोघांना भावेल असं तुझं बोलणं. खुप बरं वाटलं रे!
@prafulkhade93535 ай бұрын
थेट, नेमके आणि मुद्द्यांचे, मनाला भिडणारे व 100% पटणारे!! मस्त मुलाखत! नमस्ते सुनंदन सर!!
@sanishsedmake58815 ай бұрын
Only trueth lele sir,mala tumcha abhiman ahe marathi manus asnyacha
@atulkadukadu27925 ай бұрын
अभिनंदन बोल भिडू 20 लाख लोक जोडली गेली आणि सोबत लेले सर....❤
@rnishant25 ай бұрын
मुलाखत खूप सुंदर होती परंतु अजून मोठी हवी होती अपुरी वाटली❤
@mangeshpatil53645 ай бұрын
लेले kaka❤️🔥.. ग्रेट
@shankarkirlapalkar11735 ай бұрын
Lele saranchi mulakhat khup sunder. Khup khup baarik nirikshan. Pratyek match nantar lelenchi ashi mulakhat vhayalach pahije.
@hm82985 ай бұрын
A comment to Lele sirs first answer: “This wonderful game continues to amaze!!”
@nilc78365 ай бұрын
सरांनी खूप छान आणि महत्वाची माहिती माहिती दिली, सर्व बाजूने विचार करून मत दिले आहे, ह्यातून लोकांनी शिकले पाहिजे की आपले मत देण्या आधी खूप विचार करावा 👍🙏🙏
@caps53265 ай бұрын
One of the best interview...!!
@bharatsakore40755 ай бұрын
खूप छान मुलाखत चिन्मय आणि लेले सर
@cyanghost44315 ай бұрын
Cricket chi pahilyanda evdhi knowledge full conversation aaikli thankyou
@prash265 ай бұрын
Sundandanji khup sundar mulakhat 👏👏👏👏
@rahulnikam57625 ай бұрын
या माणसाला सतत ऐकावास वाटत... प्रेस कॉन्फरन्स मध्ये यांच्या आवाजावरून प्रश्न कोणी विचारलं हे कळत इतका खमका आवाज आहे... interview किंवा चर्चा म्हणु खूप छोटी वाटली.. अजून extended एक भाग हवंय....
@dhananjaydeshmukh32225 ай бұрын
आदरणीय श्री सुनंदन लेले सरांनी मनमोकळेपणाने सर्व संवाद साधला धन्यवाद जयमहाराष्ट्र सर 👍💪❤️🙏🚩 ग्रेट मुलाखत घेतली चिन्मय तुम्ही ☑️
@pradeepchavan77855 ай бұрын
लेले साहेब, मस्त मुलाखत झाली, तुम्ही तर द्वारकानाथ संझगिरी यांनाही मागे टाकलंत, मज्जा आली. 👌👌👍👍
@vinitpawar97345 ай бұрын
हार्दिक पांड्या ने captain असताना त्याच्या साथीदारणा सेंचुरी एंड हाफ सेंचुरी करू दिल्या नाहीत ,रोहित वर बॉस गिरी करायला जात होता हे सगळे लोकांना आवडले नाही म्हणून लोकांनी त्याला accept नाही केले हार्दिक ला नम्र रहाणे गरजेचे आहे तो स्वतःला आता पासूनच धोनी च्या वरती समजून आकाशात उडायला बघतो टी२० ची captaincy त्यालाच भेटेल पण त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवावे मैच ची कलाटणी सूर्या च्या कॅच मुळे झाली ती कैच नसती पकडली तर मिलर ने मैच जिंकली असती
@shashipawar54295 ай бұрын
Khup maza aali bol bhudu ani jaywant lele sir❤
@sagarghumatkar10815 ай бұрын
sunandan लेले sir खूप सुंदर...
@shrikantpandit24955 ай бұрын
खूप छान मुलाखात!
@KdBr-uh2xd5 ай бұрын
सुंदर उत्तर दिली लेलेंनी... दोघेही उत्कृष्ट
@VimalShinde-jx8xw5 ай бұрын
चिन्मयचे प्रस्न आणि सुनंदन लेले यांचे विश्लेषण.. क्या बात है! सुनंदन सरांना नुसतं ऐकतच राहावंसं वाटतं. खरं तर ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं. खूप छान.
@sachinmardane92955 ай бұрын
Chan interview... Always feels good to listen Lele Sir❤ Authentic And Original ♥️
@bhushangosavi77275 ай бұрын
Lele saheb ek number interview zalay
@krishanabokhare40175 ай бұрын
कमी शब्दात चांगला प्रश्न विचारावा ही कला अवगत करावी ही अपेक्षा चिन्मय तुमच्या कडून
@Pranali-x1l5 ай бұрын
2 leagends on same stage🥰
@sunilthokal33655 ай бұрын
खुपच छान मुलाखत, चिन्मयला लेले सरांकडुन भरपुर शिकता येईल.
@RajendraThoke-r8q5 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदूस्थान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त जय सदगुरू जय भारतीय संघाचा विजय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤👌💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🎉
@SandeepAjagekar5 ай бұрын
Far chan ser mala ya mulakhaticha far upyog hoil😊
@sunilsonawane62905 ай бұрын
दोघे ही पत्रकार खूप छान बोलतात दोघे माझे फार फेवरेट आहे
@abhijeetkashid75 ай бұрын
खूप दिवसांनी बोल भिडू ने चांगला व्हिडिओ केला.
@mangeshpatil53645 ай бұрын
मुंबई चा राजा रोहित शर्मा 🔥❤️
@kishorkhopkar76755 ай бұрын
खूप छान गप्पा चिन्मय आणि सरांच्या ❤
@tanjirodslayer5 ай бұрын
भारी interview होता लेले सरांसोबत.चिन्मय keep it up.
@shantaramramdurgkar70205 ай бұрын
लेले सर,खूप छान discussion होत. मला वाटतं रघु हा kumta, Karnataka cha आहे.जवगल श्रीनाथ यांनी त्याला बेंगळुरू NCA मध्ये प्रथम नौकरी दिली.
@the_fx_rider4 ай бұрын
khupach chhan, khupkahi shikayla milale... :)
@maheshchivate54535 ай бұрын
लेले सर, अचूक विश्लेषण.
@subhashdeshpande65905 ай бұрын
कप्तान रोहित ने राहुल द्रविड बद्दल जे भाष्य केले ते खरोखरच उल्लेखनीय आहे,तया दोघांची केमिस्ट्री इतकी चांगली जमली , की द्रविड+रोहित= भारतीय संघ, त्याचेच प्रत्यंतर म्हणजे, विश्वकप,सुनदन लेले यांनी तया दोघांचे विश्लेषण पण एकदम सटिकच केले
@amarjadhav91375 ай бұрын
Hardik br je jhal te cricket nhwt te manusaki shunya wagnuk hoti tyachi chuk nastana.. He is humble nice human.faced hard times from childhood..and now being without father... Alone trying to live with funfair kalyug peoples
@ravjichikhalvale33645 ай бұрын
किती वर्षां पासून मी तो व्यक्ती शोधतोय जो last world cup झहीर खान आणि हा world cup बुमरा मुळे जिंकलो हे मान्य करतील. दुःख होत की ग्लॅमर फक्त बॅटस्मॅन लाच मिळत.
@ravjichikhalvale33645 ай бұрын
देख रहे हो चिन्मयय.. प्रश्ना व्यतिरिक्त सहज येणारी नावं अनुरूप च प्रमोशन, नेत्रावळकर, तेंडुलकर, मंगेशकर, गावसकर, कानडे च्या जागी तर किती जणांची नावे घेऊ शकत होते तरी पण कानडेच.. मी लेले सरांच्या क्रिकेट वर्तांकानाचा फॅन आहे..पण टिपिकल सदाशिव पेठ "mentality"...😊
@ranjitpatil50045 ай бұрын
खूप छान,सुंदर,शांत मुलाखत. मन प्रसन्न झाले
@vrushalikulkarni44125 ай бұрын
लेले सर अप्रतिम 👌👌👌
@Kiran-rc1xp5 ай бұрын
Khup chan interview Ani lele saranche cricketche chan vishleshan😊
@nageshthakare39215 ай бұрын
ग्रेट भेट. 👍🏻👍🏻
@proudindian96415 ай бұрын
Khup positive vatl podcast aaikuun❤
@sandeepkulkarni37145 ай бұрын
Yes. Sunil Gavaskar Sir is extremely positive. Even if Mumbai Indians needs 37 runs in last 6 balls, Gavaskar Sir, Ravi Shastri will believe 6 sixers in 6 balls and one no ball. Always be positive so 5 times at least out of 10 times, it works.
@abhirajparekar52465 ай бұрын
Dear Sunandan Lele sir ✨ Your service to the field of cricket journalism is unrivalled 👏🏼 Hats off to you Sir ❤
@nitinkulkarni64655 ай бұрын
छान मुलाखत ,बोलभिडूच 1 चांगला कार्यक्रम
@pppatil36265 ай бұрын
Lele sirna khup anubhav ahe team india cha❤
@shraddhakadam73525 ай бұрын
Sir , Khup chaan bolat 😊
@revatilele60705 ай бұрын
छान मुलाखत 👍
@rajusapkal77905 ай бұрын
व्वा चिन्मय ....!!! सुनंदन लेले सरांना नेहमी ऐकत रहाव असे वाटते...!!
@ramekal44985 ай бұрын
nene sir kharcha khup mst explin kela tumi aavdla! and thank you bol bhudu ascha kahe tar aamcha new genration la dyt ja an parat ekada thank you sir
@vikasmetange89055 ай бұрын
बोल भिडू झिंदाबाद. एकदम छान , न खेळता अनुभव थरार देणारी मुलाखत,खास करून प्रत्येक ट्रॉलर नी जरूर एकावी अशी आहे.. आता कुठलाही खेळ खेळ राहिला नाही हे दुखः, बाकी ठीक