रोहित माने, खरच भावा मस्त आणि मीडिया ची सत्य परिस्थिती मांडली, लेखक खरच खूप छान
@sawantvilas52772 жыл бұрын
पिझ्झा पुराण लय भारी रंगलं राव. लय मज्जा आली. रोहित माने बरोबरच P.P., Patil, Rasika mam यांनी ह्या चर्चेचा विषय खुप चांगल्या पद्धतीने रंगवला. Very nice skit. 👍🏻👌🤩🤩🤩
@pravinkshirsagar87832 жыл бұрын
अतिउत्तम एपिसोड.आजच्या समाजाचा आरसा.
@artisthasmukhjasani58092 жыл бұрын
लय मझा आली रोहित , पृथ्वीक , पाटिल , रसीका तुम्ही सर्वे महान कलावंत आहात
@madhup34032 жыл бұрын
अप्रतिम विडंबन चालू टी वी वरील चर्चवर. ती वी वरील चर्चा किती निरर्थक व तर्क दुष्ट असतात हे अप्रतिम पणे मांडलेले आहे.
@janardannishandar32352 жыл бұрын
मुद्दा चांगला उचलला आहे यापद्धतीचे स्क्रिप्ट आवडतील
@anilpatil8072 жыл бұрын
अतिशय बोलके आणि विवेकी वास्तव मांडलंय... खरंच लेखकाला मनापासून आभार 🙏🙏👍👍👌👌
@rudayj1282 Жыл бұрын
लय भारी आमचा सातारा आणी लय भारी आमचा तारा रोहीत माने खुप खुप शुभेच्छा तुमच्या फुल काॅमिडी ला आमचा काॅमिडी स्टार महाराष्ट्राचा आवडता फार
@nikhilpatil700115 күн бұрын
p😊
@chemistrygsection56742 жыл бұрын
I appreciate your act. You have shown today's reality. Good awareness. Rightly said few anchors just spoiling my nation.
@vivekjadhav92162 жыл бұрын
बर झाल बाबा मि पिझ्झा खातच नाही वाचलो रे सावत्या 😂😀😂😀
@amrutafasale79012 жыл бұрын
Rohit Mane.....❤️
@kpraful2017 Жыл бұрын
Kadhi kadhi aamchya sarkhya sadharan mansala pn love you mhanat ja, aamhala pn br watel
@dhananjay6082 жыл бұрын
This Savtya urf Rohit is a great asset for this great show called "Maharashtrachi Hasya Jatra".
@mohankamble75362 жыл бұрын
अप्रतिम प्रस्तुती (प्रहसन ). सर्व कलाकारांचे अभिनंदन. आजकालच्या चॅनलवरून जनजागृतीऐवजी वादभांडणेच ऐकायला मिळतात. आपल्या कार्यक्रमातून अशाच जनजागृतीची, संदेशाची अपेक्षा. हास्य जत्रेच्या दिग्दर्शकांचे व कलाकारांचे पुनःश्च अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा.
@bhushangharat292 жыл бұрын
अशा अजुन स्किट ची खुप गरज आहे आजच्या काळात....
@godofliberty36642 жыл бұрын
रोहित माने, एकदम मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
@anindian13372 жыл бұрын
सध्याची सत्य परिस्थिती ...
@dilipmali9254 Жыл бұрын
वा दादा, प्रसाद ओक सर..तुमचे अभिप्राय कायम लाजवाब असतात..! धन्यवाद सर!
@maheshsapkale64552 жыл бұрын
खूप मार्मिक भाष्य केले आहे ...आता तरी या लोकशाहीच्या ४ थ्या स्तंभ्याला जाग यायला पहीचे ...
@reenabhute65192 жыл бұрын
रोहित माने तुमची भाषा खूब छान आहे
@harishchandragaikwad5827 Жыл бұрын
सातारकर
@harishchandragaikwad5827 Жыл бұрын
म्हणतात
@SunilPatil-gh7gd2 жыл бұрын
या संपुर्ण एपिसोडमध्ये एक गोष्ट मनाला खुप भावली ती म्हणजे रोहीतने (जे आता सध्या बाजारु पत्रकार आहेत आपल्या अवती भोवती) पत्रकारांना .मिडीयाला त्यांची लायकी दाखवुन दिली. खरोखर अभिनंदन तुझं रोहीत. पार नागडं केलेस मित्रा तु मिडीयाला...👌👌👌👌👌👌👌
@kamalkhobragade90422 жыл бұрын
रोहित माने उत्तमच love you
@nishantfule287810 ай бұрын
Pruthvik great actor
@gautamjagtap232 жыл бұрын
सुपर अप्रतिम सुरेख विनोदात्मक
@gorakambekar73642 жыл бұрын
ए खुदा तेरे आदालत मे हमारी जमानत रखना हम रहे या ना रहे लेकिन इन कलाकार को सदा सलामत रखना
@virenrajputho9778 Жыл бұрын
Khuda aapako bhi salamat rakhe
@manasimanikmore75382 жыл бұрын
रोहित माने.. 😂😂 तुम्ही अप्रतिम आहात🙏❤
@vaibhavghanekar61242 жыл бұрын
तुम्ही पण 🙄♥
@balajipurii8972 жыл бұрын
मानसी मॅडम सुद्धा खुप अप्रतिम आहेत.
@nehathombare16762 жыл бұрын
@@vaibhavghanekar6124 y
@dipakkhade10342 жыл бұрын
@@nehathombare1676 🤣🤣
@shrirammane38952 жыл бұрын
Yes
@jeevanbinniwale3962 жыл бұрын
खरच मार्मिक👍
@pravinpatil21262 жыл бұрын
फार छान, आताच्या गरजेच्या प्रश्नाला बाजूला ठेवून जनतेला नकोत त्या विषयावर चर्चा करुन मुर्ख बनवणारे धुर्त मंडळींची , हसत खेळत उत्कृष्ट पणे औकात दाखवली .
@AmolPatil-ec4dl2 жыл бұрын
♥️रोहित भाऊ 1 नबर ♥️
@namdevjadhav5975 Жыл бұрын
समाज हितासाठी असे विषय सतत घेऊन यावेत ही विनंती तसेच सादरीकरण अ प्लस दर्जा
@AtulWaghmare9302 жыл бұрын
FAVORITE ROHIT SIR 🥰♥️💯👌👌👌👌
@sanjayjagtap15152 жыл бұрын
आज पहिल्यांदा राजकीय टीका हास्य जत्रेत दाखवली त्याबद्दल धन्यवाद.
@mukundkhaire44722 жыл бұрын
नमस्कार जगताप साहेब
@aadeshtambe8833 Жыл бұрын
ती राजकीय नव्हती तर पत्रकारिता विषय होती
@ajitwaware96822 жыл бұрын
लोकशाहीची खरी अवस्था सध्या केवळ विनोदी कलाकार दाखवतात...हास्यजत्रा मोठी झाली..!
@sanjaymohite4362 жыл бұрын
मी तुमच्या मताशी अगदी 💯💯💯%सहमत आहे सर.... 🙏👌🙏👌
@bharatiya8042 жыл бұрын
हाे ना. ८ वर्षांपूर्वी खूपच लाेकशाही हाेती नाही का.
@ajitwaware96822 жыл бұрын
8 वर्षांपूर्वी किमान मिडीया सरकारविरोधात बोलायचा आज तो खोटे गुणगान गाण्यात व्यस्त आहे...8 वर्षांपूर्वी काय होतं आणि काय नव्हतं यापेक्षा आज काय आहे हे पाहावं कारणं काँग्रेसच्या काही चुकांमुळे बीजेपी सत्तेत होती...आणि साहेब 2014 ला गुजरात माॅडल आणि अच्छे दिन पण होते जे आज महागाई आणि बेरोजगारीने झाकलेले आहेत...
@sahyadriexpress..29602 жыл бұрын
Rohit Mane best actor ever
@mahadevrupnar54652 жыл бұрын
रोहित दादा एक नंबर MH11
@sachinnikamofficialcreatio71572 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@sanjayjagtap15152 жыл бұрын
या राजकीय टीकेमुळे जुनी काळातील हऱ्या नाऱ्या यांची आठवण झाली. मा यशवंतराव, मा. वसंतदादा यांच्या समोर त्यांच्यवर टीका किवा विनोद करण्याचं धाडस ते करत असत.
@ShakilSurve2 жыл бұрын
खुप सुंदर.. काळाची गरज,, धन्यवाद
@drhemantbhatt24252 жыл бұрын
Rohit stole the show Just superb 👌👌👍👍
@Paradheen2 жыл бұрын
Rohya & team 😍
@vishalbaviskar46452 жыл бұрын
खुप मस्त हेच हिंदी न्यूस चॅनेल्स वाले करतात.. खुप नालायक आहेत ते हिंदी न्यूस वाले 😠.. खप मस्त 🙏
@vaibhavpimple75072 жыл бұрын
Rohit mane 1 NO
@bhartgikwad87472 жыл бұрын
Rohit Mane sir good very very nice
@nirljjj_99Ай бұрын
हेमंत माने यांचं DESCRIPTION मध्ये नाव टाकायला काय प्रोब्लेम आहे तुम्हाला? का ते हेमंत माने उडले काय तुमच्यावर
@milindgharpure5628 Жыл бұрын
पृथ्वीक प्रताप, रसिका माझे आवडते कलाकार.
@videoplatform18212 жыл бұрын
Superb lesson for all us.👍
@saralabhonde20552 жыл бұрын
खूप छान आहेत सगळे
@pradipvatte4225 Жыл бұрын
Rohit is grat Man [Actar]
@asifbobby5080 Жыл бұрын
Rohit Mane ekdum zakkas
@adarshrathod21912 жыл бұрын
खरंच सावत्याची परिसथिती फार गंभीर आहे.☹️🙄🙄
@adetubvdfh589762 жыл бұрын
Great 👍 सावत्या
@GaneshMadhavi-r8x8 ай бұрын
All are too good,fantastic performance.
@amolsalunke53062 жыл бұрын
Rohit is best 👍
@yallappamore18582 жыл бұрын
Love you Savtya😘😍
@smitajadye60272 жыл бұрын
Gr8 concept
@madandharmadhikari94662 жыл бұрын
रसिका खूप छान
@sachiningale20122 жыл бұрын
सावत्या 👌👌
@sahilmagdum67062 жыл бұрын
Khup sundar
@aakashdahale4132 жыл бұрын
Great script...it is showing face of current situation 👍
@manthanwaghmare70692 жыл бұрын
खूप खूप सुंदर video ❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
@agog34262 жыл бұрын
Sony marathi doing really good job posting on KZbin