राहुल भाई पाटील यांच्या कुटुंबाची मुलाखत! Rahul bhai Patil 1001 family

  Рет қаралды 414,377

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

7 ай бұрын

महाराष्ट्रातील मथुर बैल हा बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध बैल आहे. त्याने बिनजोड मध्ये पब्लिक किंग या नावाने प्रसिद्धि मिळवली आहे राहुल पाटील यांनी त्याला 21 लाख 51 हजार एवढी किंमत देऊन त्याला विकत घेतला आहे .आतापर्यंत अनेक बक्षीस जिंकली आहेत ,आता पाठीमागे आठ लाखाची बिन जोड मथूर बैलाने जिंकली आहे.मथुर ला महाराष्ट्राचा पब्लिक किंग या नावाने ओळखले जाते मथुरचे मालक राहुल भाई पाटील हे आदवली गावातील एक समाजकारणी तसेच राजकारणी घराण्यातील व्यक्ती आहेत. बैलगाड्या शर्यती चा नाद त्यांनाच कसा लागला तसेच मथूर बैलाचा संभाळ कसा केला जातो? त्याचा आहार कसा आहे? त्याचे पळतानाचे जोडीदार कोणते ?तसेच मथुर कडून काय अपेक्षा आहे आणि मथुरचे आणि राहुल पाटील चे नाते काय आहे? राहुल पाटील यांच्या मुलाखतीतून काही महत्त्वाच्या गोष्टी अवगत करूया.
Mathur Bull in Maharashtra is a famous bull in the bullock cart area. He is known as the Public King in Binjod. Rahul Patil has bought him for Rs 21.51 lakh.
So far, he has won many prizes. Now, Mathur Bull has won a pair of bins worth Rs 8 lakh. Mathur is known as the Public King of Maharashtra.
Rahul Bhai Patil, the owner of Mathur, is a social worker and politician from Adavali,kalyan,mumbai village.
How did he get interested in bullock cart racing and how is Mathur bull taken care of? How is his diet? What is his running partner? Also what is expected from Mathur and what is the relationship between Mathur and Rahul Patil? Let us know some important things from Rahul Patil's interview.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - sandy_n_yadav?i...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#राहुल भाई पाटील
#राहुल भाई
#राहुल भाई छकडेवाला
#राहुल भाई पाटील मुलाखत
#राहुल भाई मारवाड़ी
#राहुल भाई के गाने
#राहुल भाई आडवली
#राहुल भाई की रिंगटोन
#राहुल भाई का गाना
##राहुल भाई की वीडियो
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई रिंगटोन
राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई की कॉमेडी
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई बैल
#राहुल भाई पाटील बैल
#राहुल भाई चा बैल
#राहुल भाई ची बैल जोडी
#राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
#राहुल भाई मुलाखत
#राहुल भाई पाटील मुलाखत
#rahul bhai song
#rahul bhai kar to dava
#rahul bhai patil 1001
#rahul bhai patil
#rahul bhai
#rahul bhai chak de wala
#rahul bhai chi bail jodi
#rahul bhai chakravala
#rahul bhai vs pandhari phadke
#rahul bhai patil song
#rahul bhai mathur
#राहुल भैया
#rahul bhai adivali
#rahul bhai bailgada sharyat
#rahul bhai mulakhat
#rahul bhai mulakat
#rahul bhai music
#rahul bhai muthur
#rahul bhai mumbai
#rahul bhai mulshi pattern
#rahul bhai sahab muthur
#rahul bhai patil answer muthoor
#rahul gamer vs munna bhai
#राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई का वीडियो
#राहुल भाई का डांस
#राहुल भाई का सॉन्ग
#rahul patil bailgada sharyat live
#rahul patil bailgada sharyat mulakhat
#rahul patil bailgada sharyat 2022
#rahul patil bailgada sharyat dj song
#rahul patil bailgada sharyat status
#rahul patil bailgada sharyat mulakat
#rahul bhaiya patil bailgada sharyat
#rahul dada patil bailgada sharyat
#mathur 1001 song
#mathur 1001 mulakhat
#mathur 1001 vs badal 1010
#mathur 1001 status
#mathur 1001 vs badal
#mathur 1001 binjod
#mathur 1001 today news
#mathur 1001 and 1010
#mathur 1001 whatsapp status
#mathur 1001 live
#mathura 1001
#1001 mathur bail
#मथुर बैल शर्यत
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर बैल गाणी
#मथुर बैल स्टेटस
#मथुर बैल गाडा शर्यत
#मथुर बैल राहुल
#मथुर बैल जोडी
#mathur bail
#मथुर बैलगाडा शर्यत
#मथुर बैल
#मथुर बैल शर्यत
#मथुर आणि मेहबूब
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर 1001
#मथुर vs बादल
#मथुर आणि महाकाल
#मथुर बाई
#मथुर बैलाला तोडच नाय
#मथुर vs सुंदर
wadki bailgada sharyat,
wadki bailgada sharyat final,
wadki bailgada sharyat live 2022,
wadki bailgada sharyat live today,
wadki bailgada sharyat live final,
wadki bailgada sharyat live 2023,
wadki bailgada sharyat semi final,
wadki bailgada sharyat final 2022,
wadki bailgada sharyat nikal,
wadki bailgada sharyat gat,
wadki bailgada sharyat final 2023,
wadki bailgada sharyat bakasur,
वडकी मैदान,
वडकी मैदान फायनल,
वडकी मैदान live,
वडकी मैदान सेमी,
वडकी मैदान निकाल,
वडकी मैदान सर्व गट,
वडकी बैलगाडा फायनल,
वडकी मैदान 2022,
wadki maidan,
wadki maidan live,
wadki maidan bailgada sharyat,
wadki maidan final,
wadki maidan semi final,
wadki maidan nikal,
wadki maidan bailgada, sharyat live,
wadki maidan bakasur,
wadki maidan final nikal,
wadki maidan live today,
wadki maidan mahibya,
#wadki maidan
#wadki maidan live
#wadki maidan bailgada sharyat
#wadki maidan final
#wadki maidan semi final
#wadki maidan nikal
#wadki maidan bailgada sharyat live
#wadki maidan bakasur
wadki maidan final nikal
#wadki maidan gate
#wadki maidan pune
#wadki maidan live today
#wadki maidan mahibya

Пікірлер: 189
@amitshisave
@amitshisave 7 ай бұрын
सैंडी भाऊ+राहुल पाटील=मनाला तृप्ती, समाधान,आनंद,❤
@ananddangade-hy9ds
@ananddangade-hy9ds 7 ай бұрын
1001ANAND1001✌️👌👌👌👌👌👌👌👌
@deelipchatre8032
@deelipchatre8032 5 ай бұрын
न में और उसके साथ झं😮​@@ananddangade-hy9ds
@Avvi12
@Avvi12 7 ай бұрын
मथुर आणि राहुल दादा नेहमी काळजात.. 🥰❤👑
@sachinghube8476
@sachinghube8476 7 ай бұрын
खुप सुंदर फॅमिली आहे. मुक्या प्राण्यांवर माणूस किती जीव लावू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे कुटुंब ❤❤ छान मुलाखत घेतलीत sandy bhau..❤❤
@bhaipatil3709
@bhaipatil3709 7 ай бұрын
कोणताही माणूस आयुष्यात यशस्वी होतो त्यासाठी घरातून सपोर्ट असेल तरच हे शक्य होते. सुंदर फॅमिली
@kiranshirtode8787
@kiranshirtode8787 7 ай бұрын
रणवीर ने बकासुर च नाव घेतलं खूप समाधान वाटल
@vijaypatil2096
@vijaypatil2096 7 ай бұрын
राहुल पाटील च्या घरात ची शिकवण आहे🙏 👍👍
@prajyottele6313
@prajyottele6313 7 ай бұрын
नेहमी काळजात राहणारा माणूस राहुल भाई पाटील आणि काळीज मथुर ❤
@KiranPatil_BHIWANDI
@KiranPatil_BHIWANDI 7 ай бұрын
Sandy भाऊ सारखे बोलण्याचे कौशल्य माझ्या मते फक्त एकमेव त्यांच्या कडेच आहे... खूपच छान मुलाखत झाली भाऊ... ❤
@samirpokhrkar6380
@samirpokhrkar6380 7 ай бұрын
राहुल दादा आज आपल्या रणवीर ने बकासुर चे नाव घेतले याच्यावरून सगळ्यांना समजले आसेल की आपल्या फॅमिली मध्ये प्रत्येक नंदी विषयी किती प्रेम आहे ते 👍👍🙏🙏
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Rahul cha chota porga baila nighala re
@prathmeshchavan1088
@prathmeshchavan1088 7 ай бұрын
मथुर आणि मांगडे तात्यांचा सुंदर पळवा ना दादा खूप भारी गाडी पळेल❤
@prashant__1997
@prashant__1997 7 ай бұрын
राहुल भाई आणि वहिनी फॅमिली ♥️♥️♥️
@omkarpadya4847
@omkarpadya4847 7 ай бұрын
मथूर आणि राहुल भाई मुळे बैल गाडा ची आवड निर्माण झाली.❤🎉
@sanikaparkar401
@sanikaparkar401 7 ай бұрын
मुलाखत खूपच छान छान झाली दादा. KZbin च्या माध्यमातून श्रीमंत बैलगाडा मालक पाहिले परंतु माननीय राहुल पाटील दादा यांची गोष्टच वेगळी आहे म्हणून मी सुद्धा त्यांची फॅन झालेली आहे ....😊😊
@ravan__1
@ravan__1 7 ай бұрын
आतापर्यंत मथुरच्या 50 ते 55 बिनजोड झाल्या माळशिरस मैदानातील हिंदकेसरी होण्याचा क्षण हा सर्वांत महत्वाचा आहे. बिनजोडला बैल किती ही पळाला तरी घाटावर मैदानात पळाल्यावर बैलाचे जास्त नाव होते हा इतिहास आहे.
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 7 ай бұрын
Ho 💯
@Insta_bikinis
@Insta_bikinis 7 ай бұрын
Khar aahe bhai pan ..binjod cha badshah aahe to tya khsetrat tyani naav kamvun top la rahilay ..yeil ghatat pan yeil to ❤❤🎉
@Insta_bikinis
@Insta_bikinis 7 ай бұрын
Bhau amhala binjod khup avadate ..ATI Tati cha samna asto ghasa ghas aste mjja yetere 😢😅😅😂❤❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 7 ай бұрын
Bhava 3fere top che bail palto.. Tya top chya bailana 1fere made mathur harvto😂💯
@berudevmote4614
@berudevmote4614 7 ай бұрын
राजवीर रणवीर मथुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 5 ай бұрын
ताई-दादा प्राण्यांच्याप्रती तुम्हाला खूप प्रेम असल्याचं दिसून येतं आहे..
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 7 ай бұрын
💫💫मथुर महाराष्ट्राचा किंग नाद खुळा💥💥
@Carton-4606
@Carton-4606 7 ай бұрын
दादा पुसेगाव च्या मैदानावर घेऊन या ताईला खरच खूप छान वाटलं 🎉
@keruchakor9872
@keruchakor9872 7 ай бұрын
माझा वासराच नाव मथुर‌ ठेवलंय राहुल भाई पाटील जिंदाबाद ❤❤
@jitenpatil405
@jitenpatil405 7 ай бұрын
❤ Rahul Bhai ❤ १००१ ❤ 👑करोडो की बस्ती मे - एक दिलदार हस्ती👑
@KAUSTUBH8118
@KAUSTUBH8118 7 ай бұрын
सँडी भाऊ म्हणजे एकदम भारी. मुलाखत एकदम मस्त
@hanmajadhav6223
@hanmajadhav6223 7 ай бұрын
सातारकर माणूस sandy bhau.. कोरेगाव तालुक्याचं भूषण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर you tube वरती वेगळी छाप पाडणारा जिद्दी माणूस बैलगाडा शर्यत विषयी तर विशेष प्रेम नेहमीच पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून सलाम तुम्हास sandy भाऊ...
@roshankharade5099
@roshankharade5099 7 ай бұрын
आज त्या मुबंई मधल्या बैलाला किती जण नाव ठेवायचे,तो तीन फेरे नाही पळू शकत.. तो आतून नाही पळू शकणार,, पण राहुल भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीम च खरचं खूप कौतुक आहे, त्यांनी इकडे येऊन त्याला सगळं शिकवलं आणि एका वर्षात त्याला हिंदकेसरी बनवलं..पण आज त्याची आम्हाला खूप सवय लागून गेलीय की मथुर मैदानात असेल तेव्हा मैदान एक वेगळ्याच जोशात असत..
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 7 ай бұрын
छान मुलाखत घेतली सेंडी भाऊ......🎉❤ Family मुलाखत..🎉❤
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 7 ай бұрын
छान वाटलं sandy भाऊ... मुलाखत आईकुन स्वीट फॅमिली...... राजवीर रणवीर रिना राहुल भाई पाटील ❤❤❤❤
@marri_bhai_8008_
@marri_bhai_8008_ 7 ай бұрын
राहुल भाईंच आणी आणी त्यांच्या परिवाराच खूप प्रेम आहे आपल्या मैहबुब वर......❤❤❤
@AkshayB982
@AkshayB982 7 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली दादा 1001 ❤
@AkshayB982
@AkshayB982 7 ай бұрын
राहुल दादा किंग of Maharashtra ❤❤
@vaibhavghorpade4036
@vaibhavghorpade4036 7 ай бұрын
Sandi भाई मुलाखत...... 🔥🔥JUST like a WOW.. 😎😎
@santoshpotinde2816
@santoshpotinde2816 7 ай бұрын
पहिली लाईक आणि पहिली कमेंट 🎉🎉🎉
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 5 ай бұрын
दादा तुम्ही बोलले घरच्या माणसांच्या सुध्दा रक्तात असाव लागत आणि त्यांनी हासतमुखानी आपल्याला कोणत्याही कामासाठी आँफिस असो किंवा मथुरची बेलगाडा शर्यत असो, जाऊन दिल की यश प्राप्त होत हे तुमच वाक्य मनाला खूप भावल वहीनी पण छान बोलल्या, दोन्ही मलं सुंदर आहेत दादा तुमच्या फँमीलीला खुप खुप धन्यवाद ,मुलाखत घेणाऱ्या दादालाही धन्यवाद ❤❤❤❤❤❤🔥🚩🙏🙏🙏
@bhagwankalyankar3750
@bhagwankalyankar3750 7 ай бұрын
मुलाखत खुप छान वाटली दादा.खरच मला तुमच्या बोलण्यातून मला खुप समाधान वाटत .महादेवाच्या नंदीमुळे तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन आले. लवकरच मला तुम्हाला भेटण्याचा योग यावा.अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मथुर व राहुल दादा यांना .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@ajitkale441
@ajitkale441 7 ай бұрын
छान मुलाखत ✌️ 1001✌️
@GIRIDHARPhadtare-lb6bz
@GIRIDHARPhadtare-lb6bz 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेतली
@sagardhane2446
@sagardhane2446 7 ай бұрын
Khup chan familly king mathur 1001❤❤❤❤❤❤
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 7 ай бұрын
राहुल दादा आणि मथुर 💖💖💖👌🙏
@krishnasalunkhe8441
@krishnasalunkhe8441 7 ай бұрын
राहुल पाटील यांच्या फॅमिली चे फक्त मथुर वरच न्हवे तर बकासुर भारत बाझी कृष्णा या नंदीचे नाव घेतले. दुसन्याच्या नंदीवर पण मथुर एवढेच प्रेम आहे
@vishnuambhure2050
@vishnuambhure2050 7 ай бұрын
राहुल भाई.ताई🔥
@maulisaste6239
@maulisaste6239 7 ай бұрын
जे तुमचे हितचिंतक गरीब आहे बैलगाडा क्षेत्रातली त्याच्यापन लेकरबाळा च बघा शिक्षना चं
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
मस्त मुलाखत.. राहुल दा. 💞💞.. A1.. जोडी.. मथुर. मेहबूब... 👌👌🥰🥰🥰
@Avvi12
@Avvi12 7 ай бұрын
Khup Chan mulakht ghetli dada.🥰❤👑
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 6 ай бұрын
राजवीर पाटील 1 नंबर
@vijaypatil2096
@vijaypatil2096 7 ай бұрын
एक नंबर मुलाखत 👍👍👍👍💯💯💯
@kiranshirtode8787
@kiranshirtode8787 7 ай бұрын
खूप छान मुलाखत
@AabaMane-dl1bp
@AabaMane-dl1bp 7 ай бұрын
खूप खूप भारी वाटलं दादा आज आणि मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद भाऊ 🙏🏻
@user-so1ju9hi9m
@user-so1ju9hi9m 4 ай бұрын
Sir ji mai aap ka or tai 🇮🇳🙏ka or aap ki family🤝 ka fan hu
@dipak407
@dipak407 7 ай бұрын
खूप छान सँडी भाऊ मुलाखत चांगली घेतली❤
@sumitmhaskar9367
@sumitmhaskar9367 7 ай бұрын
मथुर मंजे काळजाचा विषय आहे ❤
@user-mangesh123
@user-mangesh123 7 ай бұрын
डोंगरया सुद्धा माहित आहे रणवीर ला ❤
@zunjarpawar3752
@zunjarpawar3752 7 ай бұрын
सैडी भाऊ तुम्ही ग्रेट आहात ❤🙏🙏🙏
@prathameshpatil1288
@prathameshpatil1288 7 ай бұрын
सँडी भाई ,राहुल भाई ला बोला की ताई ला पेडगाव हिंदकेसरी ,मैदानाला घेऊन या म्हणून❤👑✨
@bhau230
@bhau230 7 ай бұрын
संदीप भाऊ खरंच तुम्हाला मानलं राहुलभाई पाटील हे एक बैलगाडा शर्यत मधील एक मोठं नाव आहे ते नाव सहजासहजी मिटणार नाही. मथुर 1001
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 7 ай бұрын
Mathur king 👑 All time fevrite mathur badsha king 👑
@somnathpelmahale8795
@somnathpelmahale8795 5 ай бұрын
सुंदर मस्त
@mayurmahadik3681
@mayurmahadik3681 7 ай бұрын
आमचा आवडता नेता राहुल नाना न मथुर king1001
@maheshgiranje2310
@maheshgiranje2310 7 ай бұрын
राहुल भाई ताईंना पुसेगाव च मैदान आहे तिकडे पहिला घेऊन या ,एतेहसिक मैदान आहे ,ताईंना नक्की घेऊन या
@rajeshigave3927
@rajeshigave3927 7 ай бұрын
Nice fmly...😊😊👌👌👍👍
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 6 ай бұрын
खूप छान कुटुंब, राहुल दादा, सर्वांचीं काळजी घ्या, 🌹🙏तुमच्या बैल जोडीला पण राम राम सांगा, आईबाबांना पण जपा त्यांची काळजी घ्या, 🌹🙏
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 5 ай бұрын
चांगली गोष्ट आहे पन तुमची काळजी घ्या तुमच्या वर दाेन वेळा गाेळी बार झाला आहे🙏
@akshaysarak7521
@akshaysarak7521 7 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत 👌
@SamirMulani-qc7mz
@SamirMulani-qc7mz Ай бұрын
Rahul dada cha matur one nabar.
@shrayserudkar278
@shrayserudkar278 7 ай бұрын
रुस्तम ए केसरी गाव -देशिंग ता. कवठेमहांकाळ येथील आरत परत जनरल बैलगाडी शर्यत ला तुम्ही यावे व मुलाखत घ्यावी हि समस्त बैलगाडी शौकीन कोल्हापूर, सांगली, कर्नाटक यांच्या कडून विनंती🙏😊
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 7 ай бұрын
बैलगाडी शर्यत शेत्रातला एक मोठ्या मनाचा राजा माणूस
@SandipKakade-cl3rt
@SandipKakade-cl3rt 9 күн бұрын
राहूल भाई 1 नंबर ❤❤
@sagardeokate1080
@sagardeokate1080 7 ай бұрын
खूपच chan फॅमिली मुलं खूप cute आहेत राहुल भाई ची
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 7 ай бұрын
Ekdach vada rahul dada
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 6 ай бұрын
Sandy dada aamhi satarkar 👍😊 proud of you dada
@sonya_Ekal_2211
@sonya_Ekal_2211 7 ай бұрын
राहुल दादा विषय काळजाचा 💞💓🔝❤️🤞💎💎
@sagarkolhatkar6768
@sagarkolhatkar6768 7 ай бұрын
मला पण मथुर आवडतो माझ्या मोबाईलमध्ये मंजुर ची फोटो आहे आणि राहुल दादा पण छान आहेत
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 7 ай бұрын
I love you rahul dada patil
@nitinkamble2020
@nitinkamble2020 7 ай бұрын
आमच्या काळीज मथुर १००१ 🥰 पुसेगाव हिंदकेसरी होणार🙏
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 ай бұрын
Very nice mulakat ❤
@pratikmoryevlog7013
@pratikmoryevlog7013 7 ай бұрын
Sandy bhau Tumi man jinkla
@raviaherkar5003
@raviaherkar5003 7 ай бұрын
Bakasur ch nav ghetla😅😅❤
@berudevmote4614
@berudevmote4614 Ай бұрын
नावासारखा रूप रूपा सारखा नाव म्हणजे राहुल भाई पाटील आडिवली कल्याण 1001❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मथुर मथुर मथुर आणि मथुर किंग
@sid-thevlogger5361
@sid-thevlogger5361 7 ай бұрын
Bhau Shubham Patil 1001 chi mulakht ghaya....❤perfect niyojan ast bhai ch
@RoshanGurav-sp2yd
@RoshanGurav-sp2yd 7 ай бұрын
Right bro
@ajitsawant5599
@ajitsawant5599 4 ай бұрын
❤from goa
@adityak555
@adityak555 7 ай бұрын
Khup chhan vatl rahul bhai chya family ch Prem baghun
@jadhavsagar9099
@jadhavsagar9099 7 ай бұрын
Rahul bhai ❤❤❤. मथुर 1001❤❤
@shankarhandge536
@shankarhandge536 6 ай бұрын
Nice family bhau
@aakashlokhande1793
@aakashlokhande1793 7 ай бұрын
Rahul bhai❤
@dadajadhav3304
@dadajadhav3304 6 ай бұрын
छान मुलाखत भाऊ 🎉🎉
@nikhlilnarvekar5185
@nikhlilnarvekar5185 7 ай бұрын
Rahul Mast Bhava
@anilpawar0033
@anilpawar0033 7 ай бұрын
Gret family rahul dada ❤
@user-gi2su7rp9e
@user-gi2su7rp9e 6 ай бұрын
मथुरा (❤.दादा. ❤) राहुल भाई ❤...
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 7 ай бұрын
Nice family 🎉🎉🎉🎉🎉
@tambesuraj447
@tambesuraj447 7 ай бұрын
खुप छान ❤
@ChhaganSadashivghadageGh-oz5vr
@ChhaganSadashivghadageGh-oz5vr 5 ай бұрын
Salam sar ji Salam sar ji Salam sar ji aisi dua sabke sath mein rakhna sar ji yahi hai dua hai sar ji
@user-po6pe8us8z
@user-po6pe8us8z 7 ай бұрын
मथुर ❤❤❤❤ राहुल दादा ताई खरच छान वाटलं मुलाखत बघुन ❤❤❤❤ मथुर ओन्ली ❤❤
@MangeshMane-d3v
@MangeshMane-d3v Ай бұрын
@vruchibhoir1207
@vruchibhoir1207 7 ай бұрын
Khup Sundar gondas por aahet
@PravinWaybase-hw6df
@PravinWaybase-hw6df 7 ай бұрын
Kadak family Dada ❤❤😅😅
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 ай бұрын
Sandy bhavu 1 no mulakat ❤
@rajdhare-dq7gg
@rajdhare-dq7gg 7 ай бұрын
Sandy bhau khup bhari mulakat ghetos tu ❤
@chintamanfulore1074
@chintamanfulore1074 7 ай бұрын
सँडी भाऊच्या मुलाखती ला तोडच नाय
@user-lm6xg6zq8f
@user-lm6xg6zq8f 7 ай бұрын
राहुल भाईं च्या आईंना ची पण मुलाखत घ्याला पाहिजे hoti
@babasopatil7037
@babasopatil7037 7 ай бұрын
भाई, वहिनी, मथुर,❤
@jitendrajagtap686
@jitendrajagtap686 7 ай бұрын
Very very nice 👌👌👍
@aniljukare
@aniljukare 6 ай бұрын
दादा नेमक मथूर चा जन्म कोठे झाला तेच बालपन सांगा
@aniljukare
@aniljukare 6 ай бұрын
प्लिज
@wakshenavanat8586
@wakshenavanat8586 6 ай бұрын
मथुर❤❤❤
@user-pq8iq3nz7f
@user-pq8iq3nz7f 7 ай бұрын
Kharch mast watali mulakhat
@user-ey2ec8ob4k
@user-ey2ec8ob4k 19 күн бұрын
राजे सलाम
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 21 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 46 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 2,8 МЛН
tom with Jerry 😱 #funny
0:12
Nemi Shorts
Рет қаралды 11 МЛН
Did you see the photo?
0:20
Women Power
Рет қаралды 37 МЛН