हेलिकॉप्टर घेतलं हवेत उडतात पण कुठलाही अहंकार नाही आपल्या मातृभूमीची जान राखली ❤❤❤
@Kakamandhare014 күн бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा विजय सेठ्ठी🎉 अभिमान आहे राहुरी फॅक्टरीचा🎉😊
@AmolGaikwad-t2r3 күн бұрын
खरा भुमीपुत्र अभिनंदन ❤
@KishorPawar-ft4sq2 күн бұрын
किती प्रेमाने बोलतात दादा आणि आमच्या गावचा सरपंच चा डायवर अल्टो गाडीतून बाहेर निघाला की त्याला वाटते मी पंतप्रधान आहे की काय त्याला भाऊसाहेब म्हटले की तो म्हणतो मला आता टाइम नाही नंतर भेट 😮😮
@dilipkedar42614 күн бұрын
मराठी माणसाचे अभिनंदन 🎉🎉
@kailasdhamdhere95154 күн бұрын
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे जमिनीवर पाहिजे त्याचे मुर्तीमंद उदाहरण म्हणजे मा.श्री.विजय सेठी हे आहेत तसेच ते आपल्या गावाला , मित्रमंडळींना विसरले नाहीत हे फार महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर घेतल्या बद्दल शुभेच्छा.💐👌👍
@DnyandeoBhongal2 күн бұрын
दिवसेंदिवस आपली प्रगती होवो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना
@hellosolapurnews784414 сағат бұрын
अभिनंदन , बोलण्यावरून सिद्ध होत या व्यक्तीचे पाय जमिनीवर आहेत, पुढील यशस्वी वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.🎉🎉
@ArvindMatre-t3i3 күн бұрын
साहेब तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही मातीशी नाळ जोडलेला माणूस
@vishnuchaudharipatil51802 сағат бұрын
विचार चांगले आहे ❤
@bhaskardevkule583418 сағат бұрын
स्वागत आहे तुमचे पण मराठी तरुणांना रोजगार पण मिळवून द्या फक्त मराठी माणसाला 🙏
@kapseBhaskar2 күн бұрын
साहेब तुमची आमची ओळख नाही पण तुमचं बोलणं ऐकुन आनंद वाटला कधी भेट होईल काय माहीत पुढील वाटचालीस खुप खुप शुभकामना सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SunilPise-l4oКүн бұрын
सर खूप खूप शुभेच्छा हे तुमच्या मेहनत जिद्द चिकाटी चे फळ आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी राहोत आणि तुम्ही यशाची उतुंग भरारी घेवोत हीच प्रार्थना
@sandipsapkar8510Күн бұрын
तुम्ही भरपूर प्रगती केली आणि तुम्ही तुमच्या गावाला आणि गावाकडच्या मानसासनी विसरला नाहि हेच यावरून सिद्ध होते अभिनंदन तुमचे अशीच प्रगती होत राहो व दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Mr.S.1313Күн бұрын
मराठी माणूस फक्त अभिनंदन करायला व एकमेकांचे पाय ओढायला आहेत. परप्रांतीय इथे येऊन आर्थिक साम्राज्य उभे करत राहणार.
@AshokKopnar-j8h19 сағат бұрын
💐अभिनंदन💐
@kakasahebgadve52222 сағат бұрын
🎉🎉 congratulations 🎉🎉
@baliramkhadke198811 сағат бұрын
खूप छान पाय अजूनही जमिनीवर आहेत मस्त
@pratapsarwade39242 күн бұрын
राहुरी चा भूमिपुत्र म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं बहुजन समाजाचा कोणीतरी देशमुख पाटील जाधव असेल या लोकांचं काय घेऊन बसलात त्याच्याकडे किती शेती आहे किती शेतीमध्ये तो काम करतो.
@RamdasNarawade-v5yКүн бұрын
असा भेदभाव करू नका.. मारवाडी, जेन हे सुद्धा आपलेच आहे... त्यांच ही कष्ट आहेच... देवाने प्रत्येक काला संधी दिली असते त्याचा फायदा का तोटा हे आपल्या हाती आहे...
@sunilborde9182Күн бұрын
जातीसाठी माती खाणारे आपण काय जातीच घेऊन बसलात जातीच्या बाहेर या तरच पुढे जाणार आपण
@SunilPatil-i1uКүн бұрын
नाही भाऊ जय भीम😅@@RamdasNarawade-v5y
@prasb16 сағат бұрын
@@RamdasNarawade-v5y आपलेच आहेत का ? मग लग्नाला त्यांची मुलगी का देत नाहीत ते ?
अभिनंदन या सज्जन प्रामाणिक निस्वार्थी प्रेमळ मनाchya व्यावसायिकांचे खरी मेहनत आणि जिद्द
@NivruttiBerad-sg7ou4 күн бұрын
खुप आनंद
@BaburavShegokar4 күн бұрын
❤❤❤❤very nice ser❤❤❤❤
@meghaingle1943Күн бұрын
अभिनंदन 🙏
@ranjeetkharat3173 күн бұрын
साहेब अभिनंदन ❤
@ushaborde6794Күн бұрын
अभिनंदन विजय दादा मी उषा बोर्डे राहुरी फॅक्टरी मी औरंगाबादला असते देव तुला खूप आशीर्वादित करो
@SohamShimpankar2 күн бұрын
हेलिकॉप्टर खरीद केल्याबद्दल आपले खूप खूप🎉🎉🎉
@nitish_ingale21 сағат бұрын
अभिनंदन दादा साहेब,,,,,,🎉👍
@jagdishjadhav895314 сағат бұрын
Congratulation
@VikasGavali-ss9vv2 күн бұрын
Congrats a down to earth marathi man jai maharashtra ashya uvkanchi garaj ahe sadhya maharashtra la. Hats off.good luck great man with great thots.
@KunalJankarVlogsКүн бұрын
🎉🎉🎉🎉 Congratulations sir 🎉🎉🎉
@jaywantraochavhan290421 сағат бұрын
Congratulations sir 🎉🙏🙏
@shivajibagul8702 күн бұрын
Kup,kup.Aabinadan.💐💐💐💐💐
@prashantfattepur21 сағат бұрын
down to earth...good man..
@NirmalaJadhav-p7x19 сағат бұрын
Very nice and good 😊
@dnyanobaankade39503 күн бұрын
हे साहेब एवढे मोठे होऊनही त्यांचे पाय आजही जमीनीवर आहेत.अशी माणसं समाजासाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत.खूप खूप अभिमान वाटतो मला.
@Misstanvi00053 күн бұрын
Congratulations sir ❤❤🎉🎉 proud of you 😇
@somnathgiri8426Күн бұрын
Congratulations Sar 🎉🎉🎉🎉🎉❤
@NanduDhumaleКүн бұрын
Sir Hardik shubhkamnaye.🎉 4:53
@umeshwarkhade52842 күн бұрын
खूप अभिनंदन दादा❤❤
@sandiplande6392Күн бұрын
*Very Very Congratulations*
@balukhandagale3032Күн бұрын
Abhinandan 🙏🙏🙏🙏🌷🌹
@mangeshmachave83792 күн бұрын
अभिनंदन दादा
@sandipgavhaneКүн бұрын
तुम्हीं जन्म भूमी उलेख केला यातच खूप मोठा आनंद आहे
@mahebubmujawar3978Күн бұрын
अभिनंदन भूमि पुत्र 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@बापूरावकोलेКүн бұрын
अभिनंदन भाऊ❤
@rameshpawar502 күн бұрын
दादा खूपच छान
@krushnalirudrake6613 күн бұрын
Congratulations saheb
@SachinNavle-s3k2 күн бұрын
🎉abindhan sayami manus pay jaminivar❤
@MMTN-df2iyКүн бұрын
समर्थ फर्निचर यांना जिल्ह्याच नाव बदलेल माहीत नाही वाटत..!! अहील्यानगर करा..!!
@lingeshwartraders394211 сағат бұрын
🎉🎉
@DattuThakare-fq6fx22 сағат бұрын
Abhinandan❤❤❤❤❤❤❤
@vijaykumarshelar91242 күн бұрын
Congratulations Saheb ❤
@RamkrishnaJadhav-z4y2 күн бұрын
अभिनदन साहेब जय महाराष्ट्र जय भारत
@स्वरसह्याद्री2 күн бұрын
अभिनंदन सरजी 🎉
@avinash4634-l9k12 сағат бұрын
ते कोणी का असेना , तुम्ही त्याच्यापासून स्फूर्ती घ्या , तुम्हाला कुणालाही अडवलेले नाहीये, तुम्ही मोठे व्हा. शरद पवारचा राजकारणामध्ये पडू नका घाणेरडा माणूस आहे तो, आपले उद्योग मध्ये आपणच सांभाळा, आणि विजय सेठी सारखे मोठे व्हा हेलिकॉप्टरच्या घ्या, विमान घ्या.
@ganeshchaudhari67074 күн бұрын
Keep it up ✌️✌️🔥🔥🔥
@anilghumare17422 сағат бұрын
अभिनदन
@abubakarshaikh3834 күн бұрын
Good
@mankumar84862 күн бұрын
मातीशी नात
@kavitatodkar7838Күн бұрын
👌👌🔥🔥
@prashant.ententerprizes50922 күн бұрын
सलाम सर
@JeevanJadhav-y3i2 күн бұрын
कृषी आधार फाऊंडेशन, सामाजिक संस्था.वतीने शुभेच्छा
@arjunkulkarni31732 күн бұрын
अभिनंदन भाऊ
@BaliramKhairnar-jc7sh2 күн бұрын
अभिनंदन साहेब
@KondibhauKedar3 күн бұрын
Congratulations
@shekhargaidhani16182 күн бұрын
Congratulation🎉
@rameshthoka33433 күн бұрын
अभिनंदन सर
@shankarchavan62783 күн бұрын
Congratulations sir
@Rajababub2776Күн бұрын
बोलणं किती साधं सरळ आहे
@udaykumarmohite5344Күн бұрын
खुप अभिनंदन.
@mindfreshcreations32254 күн бұрын
ऊडा आता गावावर😂😂😂
@MaheshPatil000072 күн бұрын
मराठी माणूस असता तर अधिक आनंद झाला असता.
@MadhukarKhaire-i3e2 күн бұрын
खूपखंपसूभेछा
@swapniljaju38642 күн бұрын
❤❤👌👌👌🥇🥇
@haribhaumawale95022 күн бұрын
आपल्या संपत्तीचा उपयोग गरिबांच्या मदतीला करा
@marutipatil3192Күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍
@zakasmusic75663 күн бұрын
🎉🎉 vongrets
@SandeepJadhavJadhav-j9t18 сағат бұрын
हेलिकॉप्टर घेतले पण पेट्रोलला परवडेल का
@kingofheart249914 сағат бұрын
व्यवसाय काय आहे यांचा ?
@VasantItlkar2 күн бұрын
🎉🎉🎉
@StarmcgmКүн бұрын
रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला जत्रेत भाड्याने द्याल का ? भाडे कसे घेणार म्हणजे प्रती दिवस पायलट सहित कळवा , लग्नाचा सिझन आहे