अत्यंत अडचणीत आईच्या मायेने सांभाळणारा नेता....आम्ही खूप आभारी आहोत...असच काम करण्यासाठी ईश्वर दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभो...
@drsuvarnahubekar16943 жыл бұрын
कॉरोना काळातील महाराष्ट्र राज्याचे आमचे सर्व शक्तिमान ओन्ली राजेशजी टोपे 💐💐💐💐💐💐💐💐
@ravifulare29693 жыл бұрын
Hi
@omprakashjadhav40373 жыл бұрын
Thanks
@Abhishek._01523 жыл бұрын
खरंच एक मेहनती , अभ्यासू, जिद्द, चिकाटी, आणि अत्यंत संयमी स्वभाव असलेले आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले
@kalidasinamke57913 жыл бұрын
मी आणि राजेशजी गोखलेनगर, पुणे येथील बारामती हॉस्टेलला असताना एकत्र चहा व जेवणासाठी जायचो, अत्यंत मनमिळाऊ , निगर्वी , अभ्यासू ,लहान मोठा भेदभाव न मानणारे,उच्य विचारसरणी , सर्वांशी मिळून मिसळून वागणारे राजेशजी यांना सप्रेम नमस्कार
@tukaramdhandge75803 жыл бұрын
बरोबर आहे आमच्या घनसावंगी तालुक्याचे आमदार आहे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री आहेत
@sunitasaindane23693 жыл бұрын
कोरोना काळातील कठिण परिस्थितीत ही न डगमगता काळजीवाहू जबाबदार मंत्री म्हणून काम उत्कृष्ट आहे साहेबांचे 👍
@balashebwable30703 жыл бұрын
🙏🙏🙏
@sanjaykasabe43363 жыл бұрын
सध्याचे राजकारण पाहता असा नेता मिळणे हे महाराष्ट्राला लाभणे हे भाग्यच म्हणावे लागेल.कोरोना काळात त्यांचे कार्य अविसमरनिय।आहे. आमचे राजकारणातील राजेश टोपे आयडॉल।आहेत.
@muralidhartaur45503 жыл бұрын
Great
@pranaytandel36873 жыл бұрын
आज वर मला आवडलेला एकमेेव नेता कारण महाराष्ट्रात त्यांनी ज्याप्रकारे कोरोना काळात काम केलं आहे ते खरोखर अप्रतिम आहे
@venkateshchamnar83665 ай бұрын
एक प्रगल्भ व सुसंस्कृत राजकारणी माजी मंत्री आ. श्री. राजेश भैय्या टोपे साहेब यांची खुपच छान मुलाखत मला ऐकायला मिळाली. 💐💐👏🏻
@suhasinidahiwale34833 жыл бұрын
ग्रेट लीडर.....संयमी,नेतृत्व .....समाजाची तळमळ असलेले .....नेते...
@shailajadeshmukh53853 жыл бұрын
खूप छान,पत्नी बद्दल इतकं प्रेम व भावना व्यक्त करणं हे राजकीय व्यक्तीने कौतुकाचं वाटलं.आणि म्हणूनच आपण इतके यशस्वी आहात.👍💐
@deepamohite97343 жыл бұрын
शांत, संयमी, मनमिळावू, कर्तुत्ववान, कामसू नेतृत्व म्हणजे राजेश टोपे साहेब 🙏👍
@anamik32673 жыл бұрын
Great politician. इतर राजकारण्यां सारखे टोमणे मारणे हा स्वभाव नाही. ही चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांच्या वाईट गोष्टीवर लक्ष न देता स्वतः च्या चांगल्या बाबीं वर concentrate करतात
@andharepriya56333 жыл бұрын
महाराष्ट्रातील सगळ्यात चांगले मंत्री
@jagdishkanke58523 жыл бұрын
कोरोना काळातील खरा योद्धा. सलाम आहे साहेब तुमच्या कार्याला अतिशय कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री भैय्यासाहेब
@nikhilgaikwad87093 жыл бұрын
अतिशय नम्र सुस्वभावी जमिनीशी नाळ जोडलेला लोककल्याणकारी नेता
@sureshkokate8182 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील अविस्मरणीय आरोग्यमंत्री 👌👌
@swatidesai22463 жыл бұрын
टोपे साहेब तुमच चांगल काम लोक कायम लक्षात ठेवतील अभिमान वाटतो तुमचा
@ankushpatil77613 жыл бұрын
खरच संपूर्ण या काळात स्वतःचा थोडासा तोल न जाता काम करणारा मंत्री...म्हंजे यांनी जे कार्य केलं ते खरंच आपण तोलू शकत नाही.. कितीही क्रेडिट द्या कमीच आहे.. आपलं नशीब आपल्याला त्या काळात हे मंत्री लाभले. घराबाहेर जेव्हा कोणी निघत नवत त्या काळी हा माणूस कुठं कुठ फिरले अंत नाही.
@kailashb16503 жыл бұрын
साहेब अभिमान आहे आपला,आम्ही आज इथेच जिंकलोत तुमचं कार्य साऱ्या जगाला माहीत आहे, नाव अस कमवाव की विरोधकांनी पण तुमचं कौतुक करावं... तिथंच आपण जिंकलो समजा याची प्रचिती पण मिळाली .... आज ही आठवतंय मोठे साहेब वेळोवेळी भाषण मध्ये नेहमी सांगत असायचं जेव्हा आम्ही लहान होतो ती भाषण अजून ही आठवतात काय डोळ्या समोर दिसतात ,कारण आम्ही आमचा सगळं बालपण मोठे साहेब आणि भैय्यासाहेब यांचं कार्य पाहण्यातच गेले ,तर साहेब सांगायचे तिकडे विरोधक पण भैय्या च कौतुक करतायत आणि त्याच शब्दची प्रचीती पन झाली जेव्हा माझी मुख्यमंत्री यांनी आपले कौतुक केले ,धन्य झालो आम्ही ....आम्ही आज इथेच जिंकलोय - नंदू बोंडारे
@vikasdeokar63923 жыл бұрын
सॅल्यूट... टोपे साहेब तुमच्या कोरोना मधील कार्याला 💐🙏🏻
@shreekantbore1733 жыл бұрын
hard work without publicity. Lucky Maharashtra
@mangalaroshanhakim61583 жыл бұрын
माझा मुलगा इब्राहिम याने oxigen टंचाईच्या काळात दहा हजार लिटर oxigen साठी योगदान दिले. मला याचे खूप कौतुक आहे.
@tanajimandale79622 жыл бұрын
खरं तर राजेश टोपे यांचासारखा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे!
@sarlakarale78263 жыл бұрын
साहेब तुमच काम खुप छान आहे👍🙏🙏 तुमच्या सारख्या राजकारनी लोकांची देशाला गरज आहे 🙏
@mahadeopawar65963 жыл бұрын
राजेश टोपे साहेब आपणं जनतेसाठी अतिशय चांगलं काम केलं आहे अभिमान आहे
@swamimauli92923 жыл бұрын
पण चुकीचे सरकार मध्ये आहे. Corrupt सरकार मध्ये चांगले लोक नाही पाहिजे
@dattatrayjunnarkar172 Жыл бұрын
Very honest and soft spoken
@टरबूजलाल3 жыл бұрын
मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते , इतक्या चांगल्या कर्तबगार नेत्याला , लोकांनी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी शेवट पर्यंत वाट पाहत ठेवले .. 😞😞...
@krushnaundare38023 жыл бұрын
2024 मोठी लीड देणार जनता घनसंगवी विधानसभा
@मराठवाडा3 жыл бұрын
ते किती कर्तबगार आहे हे चांगल माहितय मतदार संघातील लोंकाना , वाट लावुन टाकली घनसावंगी ची.०% विकास केला या माणसाने.फक्त शाळा कॉलेज च्या जीवावर निवडुन येतो हा नेता.पैसे वाटतात हे प्रत्येक वेळेस.
@मराठवाडा3 жыл бұрын
@@krushnaundare3802 ते पडणार आहेत २०२४ ला , २०१९ ला च काठावर पास झालेत , पुढचा आमदार हिकमत दादा
@krushnaundare38023 жыл бұрын
@@मराठवाडा ok
@krushnaundare38023 жыл бұрын
@@मराठवाडा ok
@minadalvi10143 жыл бұрын
मा. राजेश टोपे साहेबांनी, कोरोनाच्या कठीण काळात संयमी राहून उत्कृष्ट काम केले. मला आवडलेला नेता. 👌👌💐💐
@sunandasanap80443 жыл бұрын
Best💯 mantri
@shardachavan60113 жыл бұрын
जसं आपला शांत स्वभाव आहे तसेच आपले बोलने पण तेवढेच संस्कारि आहे आमचे आवडते व्यक्ती महत्त्व
@sumitraingale31883 жыл бұрын
टोपीसाहेबांचे कोरोनाकाळातील काम खूपच विश्वसनीय,टेंशन कमी करणारं, दिलासादायक, आधार देणार आणि अविरत होतं आणि आहे.त्यांना या कार्याबद्दल पुरस्कार दिला गेला पाहिजे. धन्यवाद राजेश टोपीसाहेब
@arunsalve24252 жыл бұрын
Khup chan saheb 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@anjirpawar86572 жыл бұрын
साहेबांच्या मतदारसंघातील रस्त्यावर खड्डे भरपूर आहेत.
@shubhangikumbhar76523 жыл бұрын
Thank you for this unexpected interview happy.
@tanajimandale79622 жыл бұрын
आर आर आबा नंतर सर्वांना आवडणारे खरे नेते म्हणजे राजेश टोपे!
@kirangadekar57413 жыл бұрын
भाग्यवान आहोत आम्ही सर्व तुमच्या मतदारसंघातील लोकं की तुमच्या सारखा कर्तव्यदक्ष आमदार लाभला भैय्यासाहेब सलाम तुमच्या कार्याला
@madhurikulkarni4663 жыл бұрын
अतिशय सुंदर काम प्रत्यक्ष देवदूत आहेत राजेशजी सलाम तूम्हाला
@shadabqureshi62833 жыл бұрын
या माणसाचं नाव इतिहास नेहमी आदराने घेईल.....🙏
@tarachandugale55263 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत अभिनंदन भैया साहेब
@narayankamat6132 жыл бұрын
Rajesh Tope is only minister worked hard and sincere in covid time. Hats off to him
@shukriyakarmalkar93943 жыл бұрын
खूप छान मुलाखत होती. 🙏
@nathuramgolambade99752 ай бұрын
🎉🎉❤❤
@shilp63813 жыл бұрын
ग्रेट मुलाखत 👍👌🌹
@rangnathwalunj57193 жыл бұрын
अतिशय सुरेख असं काम करोना काळात काम केलेला एकमेव महाराष्ट्राचा नेता कधी कोणावरही टीका न केलेला एकमेव नेता सलाम तुमच्या कार्याला
@shivammusic93742 жыл бұрын
राजेश भैया खरोखर शांत आणि संयमी नेता आहे .
@kamaljadhav56123 жыл бұрын
संवेदनशील नेतृत्व, कामातील चिकाटी, सातत्य, संयमी नेता. आई वडिलांना मानणारे नेते. जनतेचे सेवक. कोरोना काळातील काम तर फारच अवघड पण ते छानच केले .त्यासाठी धन्यवाद. कुटुंबप्रेमी माणुस. कार्यप्रेमी नेते .खूप खूप शुभेच्छा.
@dattatrayjunnarkar172 Жыл бұрын
Soondar mulakhat. Tope saheb, ek atishay devoted , ideal and lokabhimukh saheb. I deeply respect him.
@patil13102 жыл бұрын
Mi khup khup middle class ahe, rajesh bhaiyaa tope Ji che wadil Aamchya gharr bharni aalte....ani lokan madhye Basun j1 Karun Gele😊 Khup Chan family ahe. Tope family and latur chi Deshmukh family ❣️
@abhijitpatil95192 жыл бұрын
ख़रच खुप मस्त माणुस कोविड मध्ये जें काम केल ते वाखनन्या जोग च आहे
@lalitarathod25473 жыл бұрын
खुप छान काम सर🙏🙏
@ramjkhedkar39903 жыл бұрын
खरंच साहेब आपले काम बघून जालना जिल्ह्याचे नाव आपण पुढे नेले
@vilaskhaire36173 жыл бұрын
राजेश जी टोपे एक चांगल व्यक्तीमत्व मुलाखत अजून छान झाली असती पण मुलाखात घेणारे राजेश जी ना मधेच अर्धवट बोलून पुढील प्रसना साठी घाई करत होते त्या मुळे उत्तर पूर्ण ऐकायला मिळाले नाही ह्याची मुलाखत घेणार्यानी काळजी घ्यावी धन्यवाद
@sandipshirke47733 жыл бұрын
खरोखर चांगली व्यक्ती....🙏🙏🙏🙏
@santosk9530 Жыл бұрын
❤भैया साहेब.
@mahadevkatare99073 жыл бұрын
राजेश टोपे साहेब आपन कोरोना काळात सर्व जनतेची काळजी घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत.
खूपच चांगले माणूस. शांत,सुस्वाभ्वी, अभ्यासू मंत्री. 🙏
@चांदगुडेमहादेव3 жыл бұрын
भय्यासाहेब म्हणजे , खूप ग्रेट व्यक्तिमत्त्व , नशीब आमचे की आमच्या भागाचे प्रतिनिधित्व करतात ,
@swatijoshi13553 жыл бұрын
आज विरळा असलेल्या काही राजकारणी नेत्यांपैकी सभ्य, सुसंस्कृत, संयमी, सहनशील पण अभ्यासू, कार्यक्षम व निरलसपणे काम करत रहाणारा राजकारणी 'माणूस'. महाबिघाङी सरकार मधल्या व विरोधी पक्षातल्याही काही महाभागांनी जरा शिकावे टोपेंकडून.
@kishorchaudhari16833 жыл бұрын
Great personality.
@govindaghav93993 жыл бұрын
लय भारी भारी साहेब आम्ही तुमच्या तालुक्यात आहेत हे आमचे नशीब
@vithalkhedekar99273 жыл бұрын
छान मुलाखत.
@mukundsaste67163 жыл бұрын
Rajesh bhayya proud of you
@snehaldadge97213 жыл бұрын
Proud of u sir.khup hard work pramamic.,khup Chan vichar aahet.👍🏻🙏🙏👌💐
@ayodhyawakdevlog20873 жыл бұрын
खूप छान काम केले भैय्या साहेब यांनी
@mayagore37163 жыл бұрын
Dr, saheb great aahet.. Khup chan kaam kele aahe, karat rahatil... Paksha kontahi aso. Farak nahi padnar... Hats off🙏🙏
@ashanadgouda69583 жыл бұрын
You are good leader with dignity and very sensible
यांना गुप्तहेर नेटवर्क विषयी विचारा यांच्या मतदार संघात जबरदस्त गुप्तहेर नेटवर्क आहे यांचे
@bhagwanekhandepatil67833 жыл бұрын
एकच नंबर साहेब
@pradeepdhule93033 жыл бұрын
Great work saheb
@आदित्य_दादाАй бұрын
बळीराम तात्या आपण पंचवीस वर्षाची टोप्या शेमण्याची हुकूमशाही घरी पाठवली यातच आपला विजय झालेला आहे तात्या बोलते सबको कोलते...!
@urmilamokashi57363 жыл бұрын
Great leader.
@linuspereira17143 жыл бұрын
अतूल जी तुम्ही मुलाखत छान घेता...परंतु ..तुम्ही मुलाखत देणाऱ्याला मध्येच तोडता आणि आपल बोलणं चालू होत.. कारण माहिती नाही पण जर वेळे अभावी अस होत असेल तर..एक दोन प्रश्न कमी घ्या ...पण मध्येच त्यांना थांबवू नका..माझा माहिती प्रमाणे त्यांना काही तरी महत्त्वाचं सांग्याच असत आणि तुम्ही थांबवत... राग नसावा.. जस्ट एक निरीक्षण नोंदवत आहे
@its_tanuvijay_073 жыл бұрын
असा च नेता शोभतो . काम पण खूप छान आहे
@mahavirchhajed17243 жыл бұрын
महाराष्ट्राचे भावी.... मुख्यमंत्री राजेश टोपे
@sanjaydevdhar26773 жыл бұрын
सुपर हिरो आहेत टोपे साहेब
@Hanmantgarole3 жыл бұрын
फार लहान झाली मुलाखत थोडं आणकी वेळ घ्या
@swatibhosale1663 жыл бұрын
Saheb hat's of yours work 🙏
@satynarayanyekhande52113 жыл бұрын
Dear tope saheb very good handle covid -19 situation proud of you saheb.
@kamaltompe59523 жыл бұрын
Salute sir
@manoranjanachavan85373 жыл бұрын
न भूतो न भविष्यति असे आरोग्य मंत्री असा आरोग्य मंत्री होणे नाही 👌👌🙏🙏🙏
@sandeepbulbule37083 жыл бұрын
Inspiring thoughts
@ganeshkhedkar0073 жыл бұрын
Rajesh भैय्यासाहेब Great भेट!!!
@jbzore27983 жыл бұрын
श्रीमान टोपे साहेबांचं चांगले काम ज्यास्त, व राजकारण कमी 🙏👍
@suvarnadeuskar62733 жыл бұрын
Great Leader
@sujataraut65013 жыл бұрын
साहेब आपण ग्रेट आहत.सलाम तुमच्या कार्याला.खुप पुढे जाल.मंत्री कसे असावेत याचे आपण आदर्श उदाहरण आहात.
@rupalidhage72432 жыл бұрын
टोपे साहेब एक नंबर आहे ते
@subhashdaule79603 жыл бұрын
Very hard working Minister
@yogeshkolhe89503 жыл бұрын
Bhaiyya saheb 🙏🏻
@rachanaambhorkar78023 жыл бұрын
Proud of you sir.
@dhananjayarsule74563 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आदर्श व्यक्तिमत्व
@arvindpatil27853 жыл бұрын
Kharay Rajesh tope he uttam rajkarni .. khup changla deh ..no doubt