तुम्ही कितीही संशोधन करून मत मतांतरे मांडली तरी एकमात्र सत्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा एक अलौकिक बुद्धिमत्ता असणारा धाडसी आणि धोरणी पुरुषोत्तम होता. त्यांच्या साहसी जीवनाची जितकी चिकित्सा करू तितके त्यांचे जीवन अगम्य परंतु आदरणीय वाटत राहणार. जय शिवराय.🙏
@vijaymahadik25113 ай бұрын
माउली. कृपया एकेरी उल्लेख नको🙏
@shripadpathak43862 ай бұрын
@@vijaymahadik2511 एकेरी उल्लेख पुरुषोत्तम ह्या शब्दाला धरून आला आहे. तरी देखील क्षमस्व. शिवाजी महाराज हे जगातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व होते ह्याबद्दल शंका नाही. 🙏🙏🙏
@sufiporeАй бұрын
@@vijaymahadik2511मग तो अकबर , तो औरंगजेब का म्हणावा ? सर्व ऐतिहासिक लोकांचा मान ठेवा !!
@GSSGOOD4 ай бұрын
महाराजांच्या स्वभावाचा विचार करता तुमचे कथानक सत्य वाटते. महाराज नेहमीच चाकोरीबाहेरचा विचार करत असत.
@kiranshelar55012 ай бұрын
या घटनेचा विचार करतांनाही अंगावर काटा येतो... चित्रपटात देखील इतकी चित्तथरारक घटना रंगविणे अवघड किंवा अतिशयोक्ती वाटेल. पण, महाराजांनी हे प्रत्यक्षात करून दाखविले आहे. जय भवानी! जय जिजाऊ!! जय शिवराय!!! जय शंभूराजे!!!!
@ajitdeshpande22803 ай бұрын
महाराज एक विभुति होते याच शंकाच नाही. प्रसंगावधान व तारतम्य यात त्यांचा हात धरणारा इतर कोणी सापडणे अशक्य आहे.
@gajananharalikar3 ай бұрын
Thanks
@Peaceful_life283 ай бұрын
पुरावे कुठेच सांगितले नाहीत. ही फक्त गोष्ट वाटते. व स्व रचीत कथाच वाटते.
@yogeshgonde76063 ай бұрын
सर्व मराठी जणांनी एकदा अग्रचा किल्ला पहावा,कळून येईल शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय हिम्मत केली.
@रोड-ष6फ3 ай бұрын
शिवाजी महाराजाची जन्म कुंडली मध्ये राहू आणि शनी हे कमालीचा राजकारण आणि पराक्रम दर्शवत आहेत ......
@sakshisapre-s8m2 ай бұрын
महाराज दैवी अवतार होते हेच खरं
@RameshShende-k6d2 ай бұрын
Thks
@अमिनेश3 ай бұрын
आग्र्याहून पलायन न म्हणता औरंगजेबाच्या हातावर तूरी असे म्हणणे उचित ठरते. पलायन ह्या शब्दाचा वापर न करता. निसटले किंवा सुटका केली. आसावा
@sufiporeАй бұрын
का ? पलायन केले , लूट केली हे शब्द मराठीच आहेत , तसे योग्य तिथे वापरावेत हे तत्व भावनेच्या भींगा मधून पाहणयाची जरुर नाही
@vishwajitgaikwad24673 ай бұрын
358 वर्ष झाली म्हणजे औरंगजेब पासून ते आजपर्यंतच्या इतिहासकारांपर्यत एवढी संशोधने झाली तरी समजायला तयार नाही की महाराज नेमके आग्र्याहून निसटले कसे ? हिच तर खरी महाराजांची बुद्धिमत्ता म्हणावी लागेल की आजपर्यंत फक्त अंदाज बांधले जात आहेत नेमके कसे निसटले हे कोणालाही माहीत नाही मग तो औरंगजेब असो नाहीतर आत्ताचे इतिहासकार.
@अमिनेश3 ай бұрын
छत्रपती आग्रास जाण्या आधीच सुटकेसाठी योजना स्वराज्यात असताना आखली असावी. अशी शक्यता जास्त आहे. एकूण शीवचरीत्र वाचल्यावर समजेल.
@shripadnaik15574 ай бұрын
एकतर या युक्तिवादाला काहीच पुरावा नाही. सगळेच स्वतःच्या मनाचे इमले. संभाजी राजाना एवढे एकटे, एवढ्या लहान वयात सोडून जाणं शक्य वाटत नाही.
@thakursadanand85593 ай бұрын
साहेब लेखक कधी आग्रा, नरवर, चम्बल, मथुरा, वाराणसी, या भागात जाऊन आलेत का. कारण ज्या वेळी महाराज निसटले त्याच्या दोन दिवसांपूर्वीच जन्माष्टमी साजरी झाली होती. या भागात पाऊस कसा पडतो. नद्या कशा वाहतात. महाराजांना पूरक काय काय होते. त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. महाराज मथुरा, कोटा, बुंदी, नाशिक दिंडोरी या मार्गे परत आले. फक्त 18दिवसात. बाकी कुठून पण हा प्रवास 30दिवसांपेक्षा होऊ शकत नाही. मी संपूर्ण सगळ्या जागा, वातावरण व त्या त्या राज्यात सिमा व सत्ता कोणाची हे तपासलंय. असो. माझं लवकरच एक पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यात आपल्याला नक्कीचं चांगली माहिती मिळेल. मी स्वतः माजी सैनिक व गुप्तचर विभागात काम केलंय 🌹🙏🌹
@ravindragawde34053 ай бұрын
Aaple pustak kadhi yet aahe
@vishwaskesbhat84563 ай бұрын
Sir, आपल्या पुस्तक प्रकाशनाचे नाव समजेल का किंवा आगाऊ नोंदणी करावी लागेल का? मला पुस्तक हवे आहे. विनंती,कृपया मार्गदर्शन करावे.
@thakursadanand85593 ай бұрын
@@vishwaskesbhat8456 छत्रपती महाराज आग्र्याला जाण्याअगोदर. लेखक सदानंद ठाकूर. (माजी सैनिक विशेष सेवा पदक.)
@abhijitdhanorkar91163 ай бұрын
सर पुस्तक कधी येणार
@sunilpanure85143 ай бұрын
@@thakursadanand8559 Pl send more information
@gajananharalikar3 ай бұрын
शिवाजी महाराज या मार्गे निसटले असतील हे सुद्धा शक्य आहे. तसेही पुस्तकात यावरील संशोधनाला अजून वाव असल्याचेही सांगितले आहे.
@sanjayvaidya87843 ай бұрын
तुमचे शब्दोच्चार मराठी वाटत नाहीत तर बऱ्याच वेळा काल्पनिक गोष्ट वाटते.
@vilassingsulane85822 ай бұрын
मिना सैनिकांनी महाराजां सोडण्यासाठी मदत केली.
@shashikantoak3 ай бұрын
मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून या घटनेवर आधारित ई-बुक पुस्तकाची लिंक सादर केली आहे. घटना मालिका डॉ अजीत जोशींनी आग्ऱ्याहून सुटका पुस्तकात वर्णन केलेली आहे. यावर आधारित हे प्रेझेंटेशन पहायला मिळेल.
@ShashikantLad-sp3qp3 ай бұрын
हो सत्य आहे
@jayshreemandhare6213 ай бұрын
लोकांना, खरा ईतिहास समजायला, लागला आहे, काय पण, सांगु नये, जय, शिवराय,
@nileshbhuyar42923 ай бұрын
पालायन नाही The Great escapt ☝️
@umeshraul54813 ай бұрын
❤
@ultimatevoiceacademy43013 ай бұрын
अगोदर संभाजी बी ग्रेडी लोकांना विचारा, खेडेकर,राऊत इत्यादी इतिहासकारांना हे पटले तरच आम्हीही ते ग्राह्य धरु
@hrk32123 ай бұрын
Te sangtil Aurangjeb Muslim nahi Brahman hota aatta titkech sangayche bski thevle aahe tyanni
@prasadpatil69063 ай бұрын
S@@hrk3212
@prasaddasharath13333 ай бұрын
जर राजे कविंद्र परमानंदांच्या जथ्या बरोबर निसटले असतील तर कविंद्र परमानंदकृत शिवचरीत्रात त्याचा उल्लेख आला असता किंवा ती घटना गुपित राखण्यासाठी कविंद्रान्नी त्याचा उल्लेख टाळला असेल - दोन्ही शक्यता आहेत!
@krishnakant68803 ай бұрын
श्री.कृष्णकांत चेके यांनी लिहिलेल्या *मोहीम दिल्लीची* या कादंबरीत त्यांनी सुटकेची हकीकत सांगितली आहे. त्यात त्यांनी वेगळीच शक्यता सांगितली आहे. ती अवश्य वाचावी.
@udaybodas67693 ай бұрын
डावा पाय पुढे ठेवला की ऊजवा, त्याचेही संशोधन करावे
@arunborhade70323 ай бұрын
छान कथानक आहे, इतिहास नव्हे. तसे असेल तर काही ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदी द्याव्यात.
@msvv52243 ай бұрын
शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटकेसाठी रामसिंग वगैरे मोगलांच्या कडील काही लोकांची मदत मिळाली असावी. औरंगजेबाला त्यांची नावे कळू नये म्हणून महाराजांनी गुप्तता पाळली असावी.
@pramodpandey72352 ай бұрын
महाराज किले मेँ बंद नहीँ थे, उन्ह्र रामसिंह की कोठी मेँ रखा गया था. रामसिंह व जयसिंह की सहायता से भागे थे..
@udaybodas67693 ай бұрын
विलक्षण संशोधन क्षमतेचा अपव्यय आहे हा
@ajaygadre55612 ай бұрын
बहिर्जी नाईक ह्यांनी महाराजांच्या सुटकेत महत्वाची भूमिका निभावली असणार.महाराजांचा परतीचा प्रवास सुद्धा त्यांनी सर्व विचार करून आखला असणार
@shivajinavale65493 ай бұрын
ह्या सगळ्या इतिहास सिद्धांतावार आम्ही कंटाळलो आहोत. ह्यानी शिवरायांचा जन्म 1627 कि 1630 ह्याच्यावर कित्येक वर्षे आपली बुद्धी घासली
@PalwankarRavi2 ай бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@VedantVaishnav12 ай бұрын
औरंगजेबाच्या अति कपटी स्वभावाचा विचार करता हि शक्यता योग्य वाटत नाही. स्वतःच्या सख्ख्या भावाचे मुंडके कट्यारीने टोचून पाहणारा औरंगजेब, रोजचं महाराज हजर आहेत की नाहीत याची योग्य खबरदारी घेत असणारच. प्रत्यक्ष महाराजांचा चेहरा पाहिल्याशिवाय एक महिनाभर सोंग वठवत बसणे हे अशक्यच वाटते.
@udaythete65634 ай бұрын
बुद्धी भेद करणारे भरकटलेले हस्तलिखित पत्रे उपलबध्द असतांना असं कस काहीतरीच,😂😂
@RishikeshShetye4 ай бұрын
Mastermind
@shreemule3963 ай бұрын
येथे निराजी रावजी व प्रल्हाद निराजी कुठेही दिसून येत नाहीत मग हे कसे मांडणी चालू आहे अजित जोशी नी कसे मांडले आहे
@sunilbhosale34323 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे साधत शंकराचा अवतार होते याची माहिती सुधा तुम्हा सर्वांना असायलाच हवी.
@rajendramaharajsawant27543 ай бұрын
ऊगाच राजांना महादेवाचा अवतार म्हणून लोकांना फसवू नका
@vijaykakodkar11393 ай бұрын
अभ्यास करने
@vijaykakodkar11393 ай бұрын
मन घडत कथा रंगवली आहे
@sachinpatil-vl7rs3 ай бұрын
उगीच देवाचा अवतार म्हणून राजेच्या कार्याला कमी लेखू नका
@1215mohan4 ай бұрын
Ha ek navin manghadant itihas Rachals ahe. Yala kuthlahi purava nahi.
@mohankadam6243 ай бұрын
आज पर्यंत कोणीही का सांगत नाही की दरबारात औरंगजेबाचा अपमान करुनही औरंगजेबांनी छत्रपतींनचा शिरच्छेद करण्याची आज्ञा का केली नाही ?
@vishwajitgaikwad24673 ай бұрын
मिर्झाराजा जयसिंग त्यांच्या शब्दावर छत्रपती आग्र्याला आले होते जर औरंगजेबाने तसे केले असते तर समस्त हिंदू राजपूत सरदारांनी औंरगजेब विरुद्ध उठाव केला असता म्हणून औरंगजेबाने या गोष्टी राजकारणासाठी टाळल्या हे माझं वैयक्तिक मत आहे.
@rajendrabhosale61333 ай бұрын
@@vishwajitgaikwad2467अगदी तसेच माझेही मत आहे.
@pravinmhapankar61093 ай бұрын
मराठी भाषिक वर्गातील बहुतांश वर्गात स्वतः च्या कुटुंबाचा इतिहास लिहीण्याची प्रथा काही अपवाद वगळता बिलकुल नव्हती.
@ashokshinde13 ай бұрын
कृपया हा चमत्कार होता किंवा त्यांना दैवी शक्ती होती असे कुणी भासवू नये तर महाराजांची बुद्धी आणि चातुर्य यामुळे घडले असे सांगावे
Funny bharkatleli aatma. Marathech marathyncha sagallyat jasti virodh karat hote n karatat. How many marathes had opposed Maharaj. Who helped in capture of Sambhaji Maharaj...their so called great Ganojich na...Who expended the kingdom and finally who reached the thrones of Delhi - Madhavrav Peshwe n Mahadji Kaka under Shahus rule.
@CVPUSDEKAR3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून स्वराज्यात कसे परतले हे एक गूढ आहे आणि महाराजांनी अतिशय गुप्तपणे ही योजना आखल्यामुळे आणि शेवटपर्यंत ती गुप्तच ठेवल्याने या विषयावर अनेक मतमतांतरे आहेत आणि इतिहास अभ्यास असलेल्या प्रत्येकालाच आपापले मत मांडायचा अधिकार आहे, असे मला वाटते. 😊
@AkashMore-ge5vp3 ай бұрын
Te veshantar karun palale hech barobr ahe ani he tathyvr uterte pn bhat brahmann te petarytun palale ha khota ithihas sangatat