रसाळ शैली. चित्त जिंकणारी, प्रसंग उभी करणारी आहे. स्नेहाशीष.
@hariharshinde21778 ай бұрын
एकाच शब्दात सांगायचे तर अतिसुंदर अप्रतिम भाष्य आहे ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि अभिमान वाटतो राजांचा आई जगदंबे च्या कृपेने सर्व मंगल झाले आणि स्वाभिमान जागृत होतो आमचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खुप आनंद जाहला, सुखरूप शिवाजी महाराज आणि बाळ शंभु राजे गडावर पोहचले, जय शिवराय जय शंभुराजे
@War-kari8 ай бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही.... शककर्ते महाराज आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग रोमांच तर उभे करतोच पण नेत्र डबडबतात...उर भरून येतोय...होय त्या महान राजाच्या मुलखात मी जन्म घेतला.... धन्यवाद नियती!!!
@puranlalgauatm35429 ай бұрын
❤आम्ही सुद्धा नशीब वान आहोत की आम्ही ज्या राजांच्या मातीत जन्माला आलो, जय महाराष्ट्र
@minabamhane54703 жыл бұрын
धन्य ती माऊली तिने एक माणुस घडविला 💐💐🙏🙏
@mohanraoshinde42983 жыл бұрын
खुपच चangle
@Karjdar_mi2 жыл бұрын
Manus nahi shivarai dev hote
@madhukardeshmukh1092 жыл бұрын
@@mohanraoshinde4298 we
@sandhyakulkarni67654 ай бұрын
Aani aatache mrathe aarkshan magt fitat
@namdevkale2989 ай бұрын
कथा लेखन व सादरीकरण उत्तम आसे वाटले आपण स्वतः हे अनुभवतोय जय शिवराय.❤❤❤
@deepaksonawane29213 жыл бұрын
काय ते दिवस होते, काय ते निधड्या छातीचे शूर वीर मावळे होते.. आणी काय ते राजे शिवाजी महाराज...नाव ऐकताच अंगावर काटा येतो... छत्रपती शिवाजी महाराज की जय...
@virajshinde7692 жыл бұрын
Ek da ka loop time madhe zayeyla bhethle tar shivray yanchya kaal madhe zayela sarv shiv premina aavadel..🙏😊🚩🇮🇳
@abhijoshi092 жыл бұрын
दिपकजी, आपल्याला तसं आज वाटतं. पण त्याकाळात सुद्धा खूपशे लोकं आपापल्या कामधंद्यांत मग्न होते, आपल्या बाजूलाच राज्यांचा इतिहास घडतो आहे, ह्याची त्यांना जाण नव्हती आणि हे नेहमीच असे असतं. इतिहास होत असतात तो होतोय हे समजत नाही, आणि आपण 100 वर्षानंतर त्याचं स्वप्नरंजन करतो आजची परिस्थिती पण वेगळी नाही
@mangalapendse37042 жыл бұрын
.
@ankushchopda20132 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच आपल्या मावळयाबद्दलच प्रेम अन् मावळ्यांची महाराजांप्रती जीव ओवाळून टाकणारी निष्ठा.. किती सुखावह आहे हे..❤️ मानाचा मुजरा..🙏
@DivyaGyan3332 ай бұрын
किती रोमांचकारी, भावनिक प्रसंग तुम्ही अक्षरशः जीवंत केलात. महाराजांच्या काळात जगायला आणि स्वराज्यासाठी लढत मरायला मिळाले असते तर जीवन धन्य झाले असते !
@prasannakumarkondo32418 ай бұрын
श्रीमान योगी ग्रंथातील आम्हाला हा धडा मराठी ७वीला असतांना होता.१९७४ साली. धड्याचं शीर्षक होतं लेखक : आदरणीय श्री रणजित देसाई. "माँ साहेब जरा ऐका "
@20091softy9 ай бұрын
Sgala इतिहास mahit asun dekhil परत परत aikave, vachave, Baghave ase श्री Shivaji Maharaj 💐🙏 देवाने ya mansala sankate pan ashi dili ki फक्त raje ch ti sankate paar karu shakale🎉
@shrikantd71933 жыл бұрын
खूप सुंदर, नशीबवान लोक होते ते ज्यांनी महाराज पाहिले
@sandippatil24982 жыл бұрын
Ho kharach
@YeshwantPethe Жыл бұрын
@@sandippatil2498 h
@luckyboygurdale1245 Жыл бұрын
1000%
@kavitapatil2648 Жыл бұрын
होना 🚩🚩🚩
@lxmanpawar39129 ай бұрын
😊@@sandippatil2498
@SuvarnaDesai-t7g9 ай бұрын
छत्रपतींना मानाचा मुजरा असा राजा जगात होणे नाही राजे होते म्हणून आम्ही हा इतिहास ऐकू शकलो आत्ताच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास समजण्यासाठी अशा लहान लहान व्हिडिओ स्क्रिप्ट यूट्यूब ला प्रसिद्ध करावे अशी इच्छा आहे सर्व शिवाजीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा जय शिवाजी जय जिजाऊ
@godsgift43983 жыл бұрын
धन्यवाद खरच काय प्रसंग असेल तो...तो तुम्ही हुबेहूब वर्णन केला...या बदल लाख लाख धन्यवाद आपले...हा माझा शिवबा रयतेसाठी झिजला... कुटुंबाची पण परवा नाही केली...मानाचा मुजरा छ.शिवाजी महाराजांना....🙏🙏🙏
@vasantgandhe78563 жыл бұрын
फार छान वाटले.हरी ओम्
@Vishal-zb1jg2 жыл бұрын
खूप गहिवरून आलं. जय शिवराय जय भवानी जय श्रीराम 🙏
@rahuldeshmukh49106 ай бұрын
सगळा प्रसंग ऐकताना डोळ्यात पाणी आले, धन्य ते शिवाजी महाराज 🙏🙏🙏
@aadeshkulkarni68969 ай бұрын
खूप सुंदर,प्रत्येक शब्दाला आपण महाराजान सोबत असल्याचे जाणवत होत,मा साहेब v महाराज या माय लेकराच्या भेटीच्या प्रसंग ऐकताना अंगावर रोमानचं उभे राहिले जय शिवराय आणि धन्य ती माता
@bipingaikwad98723 жыл бұрын
काय छान सांगितले तुम्ही, अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं 👌🙏🏻👍🏼जय शिवाजी
@sharvariyargattikar8639 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩सचित्र संकलन व सांगितलेली गोष्ट अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
@chandrakantpatyane35393 жыл бұрын
"मा साहेब जरा ऐका " या संदर्भ छोट्या वाक्यात माता- पुत्रा तील प्रेम, त्याही पलीकडे जाऊन शिवरायांची स्वराज्यावर असणारी भक्ती आणि प्रेम तसा हा त्रिवेणी संगम अदभूत प्रसंग अगदी ह्दय स्पर्शी , डोळ्यांत आनंद अश्रू आणनारा प्रसंग. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.
@pramodkhairnar87893 жыл бұрын
माँसाहेब व शिवाजी महाराजांच्या भेटीचे वृत एवढे काळजात घुसले व डोळ्यात अश्रू आले 👌🙏
@dattarambarve99362 жыл бұрын
Shri Shri Shri Mahanamaskar Shri Chatrapati Shivaji Maharaj ki jay Jay Jay Jay Jay🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipmagar34562 ай бұрын
कथा आयकताना सर्व पर्सनग डोळ्यासमोइ यतो जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩
@avadhutkhot86823 жыл бұрын
खुपच सुंदर! ऐकताना प्रसंग समोर उभा राहिला. डोळे अश्रूंनी दाटले.
@marotipatil27169 ай бұрын
खूपच सुंदर दृष्टांत ऐकून डोळे भरून आले
@vinodzanjad6783 жыл бұрын
अंगावर शहारे आले दादा. छान वर्णन.1989 ला आम्हाला इतिहासला डांगे सर होते. त्यानी त्या काळात महाराजांच्या किल्यांना भेट दिली त्याची माहिती आम्हाला वर्गात द्यायचे. ते पण हुबेहूब तुमच्या सारखेच वर्णन करायचे. जय शिवराय 🚩🚩🚩
@kailasmudrale34253 жыл бұрын
ⁿ⁹⁹98⁸⁸⁸⁸
@milindjewalikar92562 жыл бұрын
प्रत्तेक समाजात चांगले आणि वाईट माणसे असतात मग मराठा समाज ब्राम्हण द्वेश का करतो?
@kanifnathkhandagle37552 жыл бұрын
वाह काय सुंदर वर्णन केलंय
@dattatraymaratha24702 жыл бұрын
@@milindjewalikar9256 lm
@shantanugarud679824 күн бұрын
आपल्या शिक्षकांची आठवण. ...धन्य वाटले
@shankarnimbhorkar5847 ай бұрын
आग्रा हून महाराजांची सुखरूप सुटका झाल्यानंतर मनाला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा संभाजी राजांना जेव्हा पकडले त्याचे दुःख जे मनाला होते ते कुणालाच सांगता येत नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे
@suryakantdeshmukh99749 ай бұрын
खूपच छान सुंदर असं वर्णन. ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. उर भरून येतो
@subhashghodke97947 ай бұрын
महाराजांचे विचार दर्शन माझे जीवन सार्थक झाले.
@trimbakmagar81159 ай бұрын
खरच खूप खूप सुंदर आनुभल डोळ्यात अश्रू आले
@DnaynobaSable3 күн бұрын
राजे पुन्हा जन्माला या हि माझी इच्छा
@ganeshmule52843 жыл бұрын
इयत्ता चौथीच्या बालभारती मध्ये आम्हाला हा नाट्यरुपी धडा होता. खुप छान प्रसंग, महाराजांनी किती पारखुन मानस नेमली होती.
@AlkaGujar-zl9bj7 ай бұрын
खूप सुंदर,अशाच कथा ऐकायला मिळाव्यात.
@sunilmotirave66105 ай бұрын
मला सर्वात जास्त आवडलेला शब्द म्हणजे .....❤❤परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली..???❤❤ आम्ही गाववाले , आम्ही महाराष्ट्रवाले , आम्ही इथले आम्ही तिथले ही निव्वळ डुकरांची पिलावळ.....!
@truptivaidya97203 жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन केले आहे... अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभा केला आहे...
@astitvaenterprises96963 жыл бұрын
खूपच छान माहिती व वर्णन
@digambardhepe81132 жыл бұрын
D
@shankargavit36702 жыл бұрын
सर डोळ्यात पाणी आल काय प्रसंग काय वर्णन सलाम
@bhalchandrakonekar11355 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद सर्वांचेच तूम्ही कमीत कमी वेळात ऐव्हड पृत्यक्ष बघतोय असं वाटतं
@rajendrashinde85998 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@RakeshJadhav-sp8vk5 ай бұрын
महाराष्ट्राचा खरा ठेवा, आपला शिवबा व मा साहेब व सर्व मावळे हजार दा वंदन!
@ganpatgadekar33812 ай бұрын
खूपच सुंदर सारखे ऐकत राहावे वाटते जय शिवराय
@waterpurifiersexpert30262 жыл бұрын
असे अनेक प्रसंग इतिहास कधिही विसरु शकत नाही असे अकल्पनीय घटना हजारो वर्ष लक्षात राहिल राजं खरंच तुम्ही केलेल्या कार्याला कोटि कोटि मुजरा आजच्या पिढीने तूमचे विचार आत्मसात करावे हिच आमची ईच्छा जय शंभु जय शिवराय
@MASS_9880 Жыл бұрын
किती जीव होता संभाजी महाराजांवर सगळ्यांचाच
@mauligaikwad9314 Жыл бұрын
खुप छान, अंगावर काटा,न डोळ्यात पाणी
@vinayaknaik37393 жыл бұрын
प्रत्यक्ष प्रसंग नजरेसमोर उभा केलात.धन्य धन्य श्रीमान योगी.
@a__b__h__i__i__i9 ай бұрын
नशीब लागत प्रत्यक्ष देवाला पाहायला ❤
@shashikantlad3079 Жыл бұрын
अप्रतिम निवेदन 🌹🌹🌹🌹🌹🌹या शिवाय शब्द नाहीत माझ्याकडे
@pallaviranade35708 ай бұрын
शिवचरित्र इतक रोमहर्षक की ऐकतच रहावे. धन्यवाद
@santoshpotare7353 Жыл бұрын
खूप छान अतिशय सुंदर माहिती 👌👌👌👌🌹🌹🌷🌷💐💐🙏🙏🙏
@sumitradeshpande14442 ай бұрын
Suprb... 👌👌 शिवाजी महाराज कि जय..... 🙏
@hanumankarale10 ай бұрын
खुप सुंदर नशिबवान आहोत आम्ही पाठीशी शिवरायांच्या वंशात जन्मलो.आमही
@prabhakarjoshi76342 ай бұрын
नतमस्तक !🙏
@rohitgondhali97752 жыл бұрын
धन्य धन्य शिवाजी राजा , लाभले आम्हास भाग्य🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@aghaodnyaneshwar71543 жыл бұрын
स्वतः चा जीव आणि पुर्ण परिवार संकट मधे थेउन स्वराज्य बनावाले जय शिवजी जय भवानी. ते जोपसा हिच आपली शिव भक्ति 🙏🙏🙏
@anaghajog97866 ай бұрын
सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
@BH-yl1ni3 жыл бұрын
अनेकदा वाचलेला/ऐकलेला इतिहास पण पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. पुन्हा पुन्हा ऊर भरून येतो. पुन्हा पुन्हा आसवे ओघळतात. तुम्ही सुद्धा जिवंत केले ते क्षण. भले नेहरूंनी बॅंडीट म्हटले होते प्रथमावृत्तीत डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पण राजांच्या थोरपणा पुढे भारताच्या प्रथम पंतप्रधानाला झुकावेच लागले, दुसऱ्या आवृत्ती पासून चूक सुधारावीच लागली. आणि आता तर काय, सारे जगच झुकते आहे महाराजांच्या नावापुढे.
@gopalmali51352 ай бұрын
जय शिवराय❤❤
@manishachavan15909 ай бұрын
जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏
@RahulThakur-rt1eo3 жыл бұрын
खरच खूप भारी पूर्ण प्रसंग डोळ्या समोर अनुभवला 👌👌👌
@anandahirdekar11438 ай бұрын
असा राजा होणे नाही,होणार नाही
@pravingaikwad37093 жыл бұрын
सार्थ अभिमान आहे या राजांचा मी पण एक मराठा मावळा म्हणुन जन्मलो
@madhukarpisal40722 жыл бұрын
खुप छान माहिती आहे निस्वार्थी होते मावळे
@madhukarpisal40722 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@laxmanphuke26162 жыл бұрын
Kay बोलावे हे ऐकून कळत नाही काय काळ असेल तो किती निष्ठावान होते मावळे धन्य ती माता माऊली धन्य ते राजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही या पावन भूमीत जन्माला आलो
@rajaramkolhe4447 Жыл бұрын
केवळ अप्रतिम..हृदयस्पर्शी
@narayansolake2021 Жыл бұрын
Jai Bhavani. Jai Shivaji.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bharatmali5938 Жыл бұрын
खुपच छान वर्णन केले आहे🙏🙏🙏🙏🙏
@tyu283hu3 Жыл бұрын
शिवरायांचा इतिहास वाचला की असे वाटते, आत्ताचे जीवन हे अर्थहीन आहे.
@deepakjori27737 ай бұрын
Jay jijau jay shivray.jay shamburaje.manacha mujrara.👏👏
@pradeeppatil9779 ай бұрын
Khup sundar detection raje and balraje dolasamor disale very nice
@sarthakmessi119 ай бұрын
🙏🙏🙏 वर्णनाला त्रिवार मुजरा
@prakashsawle22793 жыл бұрын
बापा ऐकू शकत नाही काटा येतो अंगावर काय वेळ असलं ती राजे खरंच तुम्ही महान... जय जय जय शिवराय,,, जय जिजाऊ माता
@jadhavpatil96343 жыл бұрын
नमो
@manikpotadar99288 ай бұрын
History of the maratha is very useful to pupils &students. to know the glorious heritage Of Maharashtra. 🎉🎉
@vilasvaydande26769 ай бұрын
खुप छान कथा जय शिवराय
@Pihu12123 жыл бұрын
Khupch kathor pariksha dyavi lagli sarvanach tyaveli, Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje🙏
@ranisolanki38932 жыл бұрын
खूप सुंदर प्रसंग होता जय शिवराय 🚩🙏🏻
@youthyoutubechannel88592 жыл бұрын
खूप भारी अंगावर काटा येतो , शप्पत खूप आवडला दादा .
जय संत तुकाराम,जय जिजाऊ माता, जय शत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज, शाहू महाराज,
@rameshsupe9857 Жыл бұрын
Hu
@SubhashKolvankar9 ай бұрын
धन्य धन्य ते शिव छत्रपती शिवाजी महाराज
@padmanabhgaikwad8057 Жыл бұрын
A very good narration..डोळ्याच्या कडा ओलावल्या😢 आम्ही अभागी राजमाता जिजाऊ शिवराय शंभूराजे त्यांचे यश स्वराज्य याची डोळा याची देही पाहू शकलो नाही
@prasannakumarkondo32418 ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय 💐💐💐💐💐💐💐💐💐
@nrnsportsandarts3744 Жыл бұрын
महाराज पुन्हा जन्म घ्या!!!...
@ktgamer36982 жыл бұрын
Atisundar khup chhan jay Shivraj🙏
@bydixitdixit19653 жыл бұрын
Jay Jay rghuvir samrath🌹 Sukhe & Shanti. 🙏🙏
@ShubhamGangurde12 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@jyothinayak93862 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji Jai Jijau Jai Shambu💐👋🇮🇳🚩🙏😊💖
@maheshdhule2320 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@arjunpatil20232 жыл бұрын
मस्त. माहीती dili. Dhanvad sir
@ShakuntalaBhosale-z8p11 ай бұрын
तुम्ही इतिहास सांगावा आणि आम्ही तो ऐकावा, नशीब आमचं, जय शिवराय जय आऊसाहेब आणि त्याचे साथी मनाचा मुजरा मनाचा मुजरा,,🙏🙏🚩🚩🚩🚩
@yurajpa11803 жыл бұрын
माझ्या राजांना मानाचा मुजरा, काय प्रसंग आले असतील माझ्या राजांवर.
@balasoghugare24013 ай бұрын
छान लेख आहे
@santoshgarad17982 жыл бұрын
इयत्ता चौथीत शिवछञपती इतिहास हाेता अजुन ही धडे आठवतात 1.शिवजन्मापुर्वीचा महाराष्ट्र 2.संताची कामगिरी 3. मराठा-सरदार भाेसल्यांचे घराणे 4.शिवरायांचे बालपण 5.शिवरायांचे शिक्षण 6.स्वराज्य स्थापनेची प्रतिन्या 7.स्वराज्याचे ताेरण बांधले 8.स्वकिय शञुंचा बंदाेबस्त 9.प्रतापगडावरील पराक्रम 10.शर्थीने खिंड लढवली 11.शाहिस्तेखानाची फजिती 12.पुरदंरचा वेढा व तह 13.बादशहाच्या हातावर तुरी दिल्या 14. ,गड आला पण सिंह गेला 15.एक अपुर्व साेहळा 16.दक्षिणेतील माेहिम 17.गडकाेटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन 18.लाेककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन सारे धडे पाठ हाेते पण तुम्ही खुप चांगल वर्णन करुन इयत्ता चाैथीत गेल्यावानी झाले खुप छान माहिती जय शिवराय जय शंभुराजे
@badgebaliram33589 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम
@nitindhumal49003 жыл бұрын
suparb , varnam ऐककुन अंगावर शहारे आले ,.... अप्रतिम .....च