'राजीनाम्यावर मी काही उत्तर देणार नाही'धनंजय मुंडेंचं वक्तव्य | Dhanajay Munde On His Resignation

  Рет қаралды 28,895

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 55
@NRR344
@NRR344 2 күн бұрын
बघा याची गुर्मी,,,, अहंकार स्पष्ट दिसत आहे,,, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 күн бұрын
पाप करोनि पापी मन हे सैरावैरा पडते रे काय काय केलस भल्या माणसा देवाला सारे कळ निर्लज्ज सदा सुखी
@jayasawant2533
@jayasawant2533 2 күн бұрын
विरोधी पक्ष्यानी एकट्या मुंडेचा राजीनामा न मागता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेऊन परत बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली पाहिजे.
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Күн бұрын
पुन्हा सुपडा साफ 😂😂
@Thisiguru
@Thisiguru 2 күн бұрын
चेहऱ्यावर स्पष्ट दिसत की हाऊ ची पण फाटलेली आहे 😅😅😅😅😅
@ज्ञानदेवबिडवे
@ज्ञानदेवबिडवे 2 күн бұрын
नेमाने यांना भारतरत्न द्यायला पाहिजे यांनी एवढं मोठा प्रकरण केलाय
@ajitpawar1510
@ajitpawar1510 Күн бұрын
कारण धनंजय मुंढे तू किती बिनलाजा आहे हे जनतेला माहीत आहे, जय शिवराय.
@rameshwarchintamani5608
@rameshwarchintamani5608 2 күн бұрын
सत्तेचा आतापर्यंतचा सर्वात जास्त गैरवापर
@vinayakgalinde8039
@vinayakgalinde8039 Күн бұрын
एकदम मार्मिक टिप्पणी.. आरोपी चे संबंध खोटे आरोप करणाऱ्या बरोबर आहेत विषय गंभीर आहे..
@dattatray9266
@dattatray9266 2 күн бұрын
राजीनामा यावर बोला राव देऊन टाका जाऊद्या
@ganeshbabar4850
@ganeshbabar4850 Күн бұрын
राजीनामा दे
@sharadpatil5164
@sharadpatil5164 2 күн бұрын
गुन्हेगारी क्षेत्रातील बेताज बादशाह वाल्मिकी कराड याच्याबरोबर सर्व उद्योगधंदे काळाबाजार 50% भागीदारी यामध्ये धनंजय मुंडे 50% भागीदार आहे
@AnnaPachpute
@AnnaPachpute 2 күн бұрын
निर्लज्ज सदासुखी
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K 2 күн бұрын
निर्ल्लज वानी बोलतोय
@VinodTeli-rz4ej
@VinodTeli-rz4ej Күн бұрын
धनु भाऊ ना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री करा की राव
@rohanjadhav1541
@rohanjadhav1541 2 күн бұрын
चोराच्या उलट्या बोम्बा 😂😂
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 2 күн бұрын
शरद पवारांचा नाद, भारी पडत अहे , धन्या
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 күн бұрын
निर्लज्ज बिनलाज्या
@sharadpatil5164
@sharadpatil5164 2 күн бұрын
सुरेश सुरेश धस साहेब यांचं नाव घेण्याची हिंमत आहे का याच्यात बघा
@netajigharage1414
@netajigharage1414 2 күн бұрын
लायकी आहे काय याची बायलट कुठला
@civilpractical8845
@civilpractical8845 2 күн бұрын
अजित ची बॅगा पाठवलेले लिमिट संपली आहे व नविन बॅगा भाजप ल द्यावे लागणार तरच प्रकरण मिटणार. इतका पैसा याचे कडे आहे.
@vishalbotre2239
@vishalbotre2239 Күн бұрын
राजीनामा दे सोगड्या😮
@civilpractical8845
@civilpractical8845 2 күн бұрын
बीड च तालिबान केला आहे. असले नेते राहता काम नये असली वृत्ती बीमोड केला पाहिजे.
@whatdotohhessometodo2428
@whatdotohhessometodo2428 Күн бұрын
Only dm boss ❤❤❤❤
@swarajya_121
@swarajya_121 Күн бұрын
लाज वाटली पाहिजे
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 2 күн бұрын
राजीनाम्यावर कसं बोलणार? मोह सुटेल तर बोलशील ना? अन्यथा एक रुपया कमवायची लायकी नाही,शिकलेले अजून नोकऱ्या शोधत आहेत
@krishnavet504
@krishnavet504 Күн бұрын
❤❤
@sharadhaul134
@sharadhaul134 2 күн бұрын
कारण बीड का गाजतं आहे ,आरे कुठे ठेवला 4 स्थमभ, तूम्ही त्याला लच्यार बनवले,
@vitthalyewale2094
@vitthalyewale2094 Күн бұрын
श्रीकृष्ण
@pratapkaledhanora9340
@pratapkaledhanora9340 2 күн бұрын
साहेब चेहरा सर्व काही सांगून गेला,नो कॉमेंट धन्यवाद 😂
@Amol8001
@Amol8001 2 күн бұрын
त्यांही सर्व अभ्यास केलाय आन्ही मंत्रालय arrenge केलय
@mptudes9857
@mptudes9857 Күн бұрын
धन्या चे कार्यकुत्रे अजून जोरात भुका नाहीतर राजीनामा घेतील साहेब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@messian007
@messian007 2 күн бұрын
कुठल्या अँकॅडमी मध्ये ॲक्टिंग शिकलात महाराज ?
@pravingore4122
@pravingore4122 Күн бұрын
अता पोराबाळंच बोलतो का? दसऱ्याची पोरबाळ अननाथ झाली त्यांच काय
@sharadhaul134
@sharadhaul134 2 күн бұрын
कचरा उचलण्याचे हक्क फक्त तुमच्याकडे आहेत का,
@Sam14708
@Sam14708 2 күн бұрын
नाही घेणार राजीनामा.. बघा तुम्ही
@BabanHarale-u5w
@BabanHarale-u5w 2 күн бұрын
क्षिरसागर यांच्यासारखा आरोपी बद्दल संशय दमानिया यांनीही व्यक्त केला होता
@sanjaytayade4784
@sanjaytayade4784 2 күн бұрын
उपर वाले की काठी मे आवाज नही होता मुंडे
@mahi5385
@mahi5385 Күн бұрын
Yacha rajinama gheun chaukashi vhavi
@ajeylade6312
@ajeylade6312 2 күн бұрын
वार पठया ह्या मतात पावर
@balirammule7087
@balirammule7087 2 күн бұрын
DM and p.m. boss❤❤❤❤❤
@sharadpatil5164
@sharadpatil5164 2 күн бұрын
वाटोळ केलस की बीड चा सगळ्या तूच
@vinodborkar4616
@vinodborkar4616 Күн бұрын
Lafdi yani krayche ani uttar dyachaye cm ne va
@govindkhedkar
@govindkhedkar Күн бұрын
धनंजय मुंडे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ananadbidave3681
@ananadbidave3681 Күн бұрын
Are rajinama de pahila Lok vaitaglay tula
@Amol8001
@Amol8001 2 күн бұрын
हान्हा याला
@wamandeshmukh1709
@wamandeshmukh1709 2 күн бұрын
राजीनामा दे तू पहले
@rameshwarchintamani5608
@rameshwarchintamani5608 2 күн бұрын
माहिती नाही अंदाज लावत आहे
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 2 күн бұрын
Hach to deshamukhanch gunhegar. .........
@santoshmusale4815
@santoshmusale4815 2 күн бұрын
धनंजय मुंडे जी आगे बढे हम तुम हारे साथ है
@RanuMunde-l5r
@RanuMunde-l5r 2 күн бұрын
Only dm
@udhavsonwane713
@udhavsonwane713 2 күн бұрын
Only DM Boss
@dattatraypadwal32
@dattatraypadwal32 2 күн бұрын
तुझ अवसान गळाले. आता जा घरी.
@mangeshgirawale251
@mangeshgirawale251 Күн бұрын
गप्प बस रे
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН